Тёмный

Taar | Short Film | Mumbai Film Company Presents | Nagraj Manjule | Pankaj Sonawane | 

Mumbai Film Company
Подписаться 271 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

Mumbai Film Company will be presenting series of Marathi Short Films made by some creative young minds telling unique stories.
‘Taar’ is one such amazing tale of a postman with a message to deliver.
Featuring : Nagraj Manjule, Pooja Dolas, Bhushan Manjule
Director : Pankaj Sonawane
Producers : Illusion Ethereal Studios & Sandeep Patil
Co-Producers : Abhijeet Mhetre & Namita Gogate
Executive Producers : Amar Melgiri & Bhushan Humbe
Director of photography : Benjamin Burghartz
Associate Director of photography : Harshad Atmaram Gaikwad
Editor : Makarand Bharat Shinde
Original Background Score : Ankush A. Boradkar
Costumes : Namita Gogate
Art Directors : Kiran Waghmare & Aniket Surve
Sound Design & Mixing : Piyush Shah
Sound Recordist : Shrivats Kulkarni
Colorist : Pramod Kahar
Still Photographer : Sanket Randive
Poster Design : Prasanna Dhandharphale
Visual Effects : Illusion Ethereal Studios
An Illusion Ethereal Studios Production
Copyrights © Mumbai Film Company Pvt Ltd.
#TaarShortFilm #MFCRU-vid

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@dattudhepale6261
@dattudhepale6261 3 года назад
नागराज मंजुळे नावातच सगळं आलं आण्णा सलाम तुमच्यासारख्या मानसाला 19 मिनिटाची फिल्म पण जणु बालपणच जागं केलं तुम्ही काय दिवस होते ते राव.
@panash6
@panash6 3 года назад
अण्णा सारखं कोण च नाही
@rangari01
@rangari01 3 года назад
What's your date of birth ?
@ravikirange10983
@ravikirange10983 3 года назад
८-८ तास वेब सिरीज वाल्यांना पण अशी निर्मिती नाही जमायची. वाह. खूप हृदयस्पर्शी.
@moontoon9623
@moontoon9623 3 года назад
खरय
@abhijitsarwade8867
@abhijitsarwade8867 3 года назад
barobar
@maheshundre5570
@maheshundre5570 3 года назад
खूप छान.... जुनी सायकल तिला बॅटरी, रेडिओ, पत्राची पिशवी मस्त वाटलं, लहान मुलाची बोलण्याची पद्धत, पूर्णपणे जुना काळ डोळ्यापुढे उभा राहतो.
@SAI-fw7lq
@SAI-fw7lq 3 года назад
19 मिनिटांत पोस्ट खाते / लष्कर / आणि आपलं गाव इतके उलगडले गेले की ह्रदयाला स्पर्श करून गेले ... सर्व टीम चे अभिनंदन 💐
@Unknown.fan.
@Unknown.fan. 3 года назад
❤️ मी पण नवीन पोस्टमन आहे 3 महिने झाल ... भारी वाटल बघून ही Short Film❤️ Thank You✌️
@deadpoolfanclub6508
@deadpoolfanclub6508 3 года назад
पगार किती आहे दादा ? मी सुद्धा Apply केलं आहे पोस्टात
@Unknown.fan.
@Unknown.fan. 3 года назад
@@deadpoolfanclub6508 शहरात पोस्टमन ला २२००० खेडेगावात १२००० खेडेगावात पोस्ट मास्तर ल १५००० Basic
@deadpoolfanclub6508
@deadpoolfanclub6508 3 года назад
@@Unknown.fan. ...धन्यवाद ♥️🤗
@arjunsir8824
@arjunsir8824 3 года назад
GDS ahe na mitra
@Unknown.fan.
@Unknown.fan. 3 года назад
@@arjunsir8824 ho
@prathmeshpatil8978
@prathmeshpatil8978 3 года назад
एक रुपयाची नोट पोस्टमनच्या हातात सोपावतांना रावसाहेबांचा थरथरणारा हात बरच काही सांगुन जातो , अप्रतिम ♥️
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 3 года назад
Yes... that single scene is way greater than many english / hindi movies & webseries
@dilipkamble2818
@dilipkamble2818 2 года назад
व्हेरी गुड
@atishbhong9906
@atishbhong9906 3 года назад
हिन्दी सिनेमाला 3 तासात जे जमत नाही तिथे आपल्या मराठी सिनेमाची ताकत ही १९ मिनिटात दिसून येते... 🚩🚩🙏🙏जय मराठी जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
@sivkumarbansod6485
@sivkumarbansod6485 3 года назад
Nice.... manjule sir cha number मिळेल ky
@manikgadamwad7915
@manikgadamwad7915 3 года назад
All rite 👍
@akpawar651
@akpawar651 3 года назад
Hindi madhe pan changlya shortfilms ahet. Loka faltu.cineme baghtat hindi chi kay.chuk
@educationalnewstechinfo.7862
@educationalnewstechinfo.7862 3 года назад
@@akpawar651 hmmmm
@laxmangavane3571
@laxmangavane3571 3 года назад
👍👍
@debi-w5g
@debi-w5g 3 года назад
Last telegraph of India was made from Kolkata on 14th June, 2013. Hundreds of people queued up before the India Post office, Kolkata to make the last Telegraphs of the country. This was a lovely gesture to pay tribute to the age old service that kept people connected for years.
@Indian-er6li
@Indian-er6li 2 года назад
Why was it stopped
@girishmetkari7865
@girishmetkari7865 3 года назад
My father is also postman❤ since 1995. Today also they use bicycle for work . They Sacrificed most of things for my education. This story is so close to my heart ❤❤❤❤
@maharshiiii
@maharshiiii 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ooum6N1pqC8.html
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 2 года назад
🙏
@sachinzombade7
@sachinzombade7 3 года назад
अप्रतिम मंजुळे साहेब तुमचे मनापासून खूप खुप आभार आताची सिनेमा सृष्टी ही कुटेरी भुरकट त जात आहे ज्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारात कुठेच संबध दिसत नाही पण तुमच्या सिनातून खूप मोठा संदेश आणि पारदर्शकता आहे जेणेकरून आपला समाज संस्कृती आणि भुतकाळ याची जाणीव करून देतो..... धन्यवाद
@KokaniZ
@KokaniZ 3 года назад
आता फक्त आपण न्याशनल अवार्ड मोजायचे ❤️❤️❤️
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 года назад
“अशी किती माणसं मेली की संपते लढाई” खुप हृदयस्पर्शी ...
@abhilash1017
@abhilash1017 3 года назад
Ekch vyakti comment karnaryat jyala shortfilm samjli ...nice bhava
@moontoon9623
@moontoon9623 2 года назад
Ek number...
@aniketmenkudle2282
@aniketmenkudle2282 3 года назад
ही कथा दुःखा कडून सुखा पर्यंत घेऊन गेली ।। अप्रतीम स्टोरी । अतिशय सुंदर कास्टिंग । मनाला भावणारे सिनेमॅटोग्राफी ।
@charu4912
@charu4912 3 года назад
अतिशय छान मांडणी...सगळ्यात छान आणि हृदयस्पर्शी होते ते त्या सैनिकांचे वडील डोळ्यात आनंदाश्रू ठेवून पोस्टमन च्या हातात पैसे देतात👌👌
@pramodbansode6712
@pramodbansode6712 3 года назад
अप्रतिम. ..तो काळ ,, त्या काळची माणस, माणुसकी, साधी राहणीमान किती मस्त होता तो काळ. आण्णांचे विषय निवड भारीच आहे, नेहमी. अस्सल मराठी मातीतील film 🙏🙏👍
@sandipbhalekar557
@sandipbhalekar557 3 года назад
Ap
@prathmeshrajput8138
@prathmeshrajput8138 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--0os-WtaHtI.html
@abhin14
@abhin14 3 года назад
त्या काळच्या १ रुपयाचं महत्त्व आत्ता कुणाला सांगून सुद्धा कळणार नाही.. Beautiful film..👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@motivationalstuff3756
@motivationalstuff3756 3 года назад
My younger brother is in crpf posted in Kupwara ........i remind that worries my mom and all of us whenever he's phone out of rich...... heart touching short film..🙏
@prashantdubal284
@prashantdubal284 3 года назад
Bro i am in same force, Also same fill in my family
@MrNinadtube
@MrNinadtube 3 года назад
Proud of u r brother
@maheshtiwari4234
@maheshtiwari4234 3 года назад
God bless him for us and your family and our hindustan..... Jai jawan jai kisan jai bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@maheshtiwari4234
@maheshtiwari4234 3 года назад
Desh hai mera swadesh hai mera my blessings all of our soldiers and our protector I any post I bless for all those.... Bcoz I love my india and indian include me.......... Jai bharat......jai jawan.....jai kisan....jai aai/maa/amma/talli i dont know more language but i have to say I salute to all mother's in India......... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshtiwari4234
@maheshtiwari4234 3 года назад
Don't worry bhai desh ke har maa ki dua unke saath hai🇮🇳🙏
@preetiamoldhoran8688
@preetiamoldhoran8688 3 года назад
Touched me when the father gave money as a blessing to the postman while crying.. he is happy and still crying.. excellent👌
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 3 года назад
इमेल,जीमेल,फेसबुक,व्हाट्सअप,इन्स्टाग्राम,ट्विटर सगळं फिक पडलं त्या.. तार ची माणुसकी.. समोर..👍👌
@prathmeshkurund9368
@prathmeshkurund9368 3 года назад
खर हाय
@siddharthwaghmare5007
@siddharthwaghmare5007 3 года назад
कधी डोळ्यातून पाणी आले आणि कथा कधी संपली हे समजलच नाही, साैंदर्य हे अपूर्णतेतच अजून एकदा सिद्ध केलत सर्व टीमच अभिनंदन
@होऊंदेव्हायरल-ड9ङ
माणसांच्या जगात घेऊन गेलात साहेब...! अलीकडच्या काळात माणसांच जग उरलय कुट...! स्वार्थी, माणुसकीहीन ,सतत मोबाइलमध्ये घुसलेली अन् पैश्याच्या माग लागलेली डोकी उरलीत फक्त...! माणसांनी माणुसकी जपली पाहीजे माणसांनी माणसासारख वागल पाहीजे...! शेवटी जुनं ते सोनचं...👌
@natureearth15
@natureearth15 3 года назад
👍
@marathimanus2889
@marathimanus2889 3 года назад
Great Tai🙏✌️
@rkakade
@rkakade 3 года назад
Right 👍
@harshalbhat1891
@harshalbhat1891 3 года назад
👍
@sanjayshinde1834
@sanjayshinde1834 3 года назад
Right ✔✔
@prasadkulkarni8110
@prasadkulkarni8110 3 года назад
नागराज मंजुळे... नाळ मातीशी असणारा माणूस... उत्कृष्ट चित्रण आणि त्याही पेक्षा सुखद पार्श्वसंगीत.....जिंकलास गड्या....💐💐💐💐
@nitinsonawane8388
@nitinsonawane8388 3 года назад
खरंच काय काळ होता तो आणि ती माणसे किती प्रेमळ 😢आमच्या नशिबी कुठं तसले दिवस अनुभवायला मिळतील आम्हाला.
@avinashdeshmukh4298
@avinashdeshmukh4298 3 года назад
I love this story.... लई भारी, खूप सुंदर या शॉर्ट फिल्म चा जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे... अप्रतीम.... ❤️❤️❤️ Thank you Riteshbhaiyya Deshmukh, Nagraj Manjule Sir...Pankaj Sonwane Sir.. . 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ankitchavare8535
@ankitchavare8535 3 года назад
The way Dhumal kaka put the 1.Rs note in Nagraj Manjule's Hand is so touching. You can literally feel the whole context in that one go. Loved the amazing work.
@dinkarchavan916
@dinkarchavan916 2 года назад
नागराजजी सलाम🙏👏
@pradipnikalje5998
@pradipnikalje5998 2 года назад
ग्रेट सर किती विचारिक लेखन आहे सर तिच्या साठी काय लिहू शब्द उरले नहित .बा भीमाचा व बुद्धाचा आसिर आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहो ही प्रथना करतो
@jayraje4185
@jayraje4185 3 года назад
लैईच हार्डय बाबा,,,,, रामचंद्र धुमाळ यांच्या एक रुपया ने डोळ्यात पाणी आणलं
@nitronarayan4502
@nitronarayan4502 3 года назад
Please mazi sudha short film bagha.. Evdhi khas nahi banvli ahe mi. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GyE87ILHYYM.html
@rajeshpatil6776
@rajeshpatil6776 3 года назад
Chan kalpna shakti
@rajeshpatil6776
@rajeshpatil6776 3 года назад
@@nitronarayan4502 hi
@nitronarayan4502
@nitronarayan4502 3 года назад
@@rajeshpatil6776 hi
@pushpakpanchabhai1700
@pushpakpanchabhai1700 3 года назад
खरंय
@sandeeppatil-ue8mv
@sandeeppatil-ue8mv 3 года назад
Only job which gets respect from everyone is of postman. Postman doesn't carry letters ...he carries emotions. Salute to Indian postal service.
@maharshiiii
@maharshiiii 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ooum6N1pqC8.html
@vishwamberkale8021
@vishwamberkale8021 3 года назад
As a director and as a actor manjunath sir have separate fan base. Perfection at its best . salute to you sir.. All the best.
@vishnukendre4380
@vishnukendre4380 3 года назад
this story writer and director pankaj sonwane
@vishwamberkale8021
@vishwamberkale8021 3 года назад
@@vishnukendre4380 Yes bro i know it . i am appreciating his acting direction we already seen.
@HariKhatane
@HariKhatane 10 месяцев назад
आणा विचार करायला लावणारा हिरो आहे आणि जो विषय निवडला तो खुप सुंदर आहे पाहताना असं वाटतं का जुनी आठवणी येतात आणि आजच्या धावपळीच्या युगात कोणी तरी मागे वळून पाहिलं आणि मस्त वाटले आणा आपण असेच आठवणी घेऊन या
@iambest7666
@iambest7666 3 года назад
ही Short Film त्यांना दाखवा जे आपल्या घरात टीव्ही बघत म्हणतात पाकिस्तानला त्याच्या घरात घुसून मारले पाहिजे . त्यांना काय जातंय बोलायला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं .
@manikgore9364
@manikgore9364 3 года назад
खुप छान🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 🍀👧👦🍴🍎🍪👒🍀 🍀👗👕🍴🍶🍕🎒🍀 🍀👣👣🍀🍀🍀🍀🍀 Go for a picnic
@niteshlandge1199
@niteshlandge1199 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-dM_2_YG_gZg.html
@प्रभाकरटेके
@प्रभाकरटेके 10 месяцев назад
खुप छान🎉🎉
@vkarale46
@vkarale46 3 года назад
Incredible India , उत्कृष्ट मांडणी विषयाला अनुसरून काळजात हात घालणारे एका च तारेला जोडणारे कौटुंबिक सामाजिक विषय , नागराज sir मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dhruvacineproductions
@dhruvacineproductions 3 года назад
उत्कृष्ट अभिनय , कथा , संकलन , साऊंड संकलन , आणि खूप छान विषय , असलेली हि लघु कथा , खूपच छान आहे . नागराज सर यांचा अभिनय सुद्धा खूप छान आहे .
@jaybhimsidd
@jaybhimsidd 3 года назад
Excellent piece of work. Maybe coming generation will never know that thr was such mode of communication which attached so many emotions with it. Superb 💐
@anthonygibson5561
@anthonygibson5561 3 года назад
This was way beautiful. Taar/Telegram in those days were considered to be urgent news, majorly bad, that needs to be delivered on priority basis. While letters, were delivered on not-so-urgent basis taking days. Hence, the first guy ran when he was asked the address to which telegram was addressed to and then women were mourning. Also at 14:20 Gentleman sitting down clarifies the confusion by saying, "Rukimini is silly, she sent a telegram instead of letter."
@Maheshshetye02
@Maheshshetye02 3 года назад
I still remember during my childhood days if postmaster used to carry a Taar/ Telegram everyone used to get so scared thinking what would be the news... डोक्यात एकदम वाईट विचार यायला चालू व्हायचे... खूप भीती वाटायची , अगदी वीज शरीरातून शहरून गेल्या सारखी...
@anthonygibson5561
@anthonygibson5561 3 года назад
@@Maheshshetye02 barobar bollat Tumhi, Mahesh.
@sopanwankhede1876
@sopanwankhede1876 3 года назад
खूप सुंदर
@astinchoure8378
@astinchoure8378 2 года назад
Ery
@d.g4080
@d.g4080 3 года назад
निशब्द !!! खरंच खूप दिवसानी अशी ग्रेट फिल्म पहिली..
@upendraujgaonkar1424
@upendraujgaonkar1424 3 года назад
फारच सुंदर या दिवसात ही असा लघुपट पहाला मिळाला सुंदर दिग्दर्शन , आवाज , आणि प्रसंग, आणि तो तार आल्यावर रडण्याचा प्रकार आमच्या घरी पण घडला होता आत्या चा तार आला आणि आजी रडू लागली होती न वाचताच 😢 आणि ते एक रुपयाची नोट देणं😑निःशब्द फारच अप्रतिन😍
@prafulvj19
@prafulvj19 3 года назад
चांगली बातमी आहे हे ऐकल्यावर गहिवरून आलं आणि नागराज दादाच्या चेहऱ्यावर हसू 13:28 आलेले पाहून आपसूक हसू आले. अप्रतिम कथा! खरंच!! 👌🔥❤️
@anugrahtheatremediaacademy7003
@anugrahtheatremediaacademy7003 3 года назад
मनातली भावना डोळ्यांनी सांगू, तुला आतला कुंद कळतय का बघू, तू शब्द-वाक्यांना काढ तर शोधून, तो पर्यंत जर थांबतो मी रडून। अशी भावना जे शब्दांत मांडता येत नाही। Great work Sir!
@rohitmaske2011
@rohitmaske2011 3 года назад
माझ्या वडीलाच्या नोकरीची (नियुक्ती पत्र) तार अजुन आहे...#आठवण
@nileshkamble5501
@nileshkamble5501 3 года назад
डोळ्यात पाणी आले.... यालाच आनंदाश्रू म्हणतात सलाम ....भारतीय पोस्ट खात्याला🙏🏽
@rajkumarsuryawanshi549
@rajkumarsuryawanshi549 3 года назад
आपल्या भावना हल्ली खूप बदलत चालल्यात..मनापासून पाहा..नक्की डोळ्यात ठिपका येईल,जेव्हा ते बाबा 1 रुपयाची नोट हातात टेकवतात...👍
@prashantsam4598
@prashantsam4598 3 года назад
Simple, direct and very effective.....कधी सुखाच्या कधी दुखाच्या तारा ह्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात....देणारे आणि घेणारे फक्त बदलतात.....
@maheshpatil2032
@maheshpatil2032 3 года назад
रितेश दादा अप्रतिम निर्मिती आहे.नागराज सर अफलातून परफॉर्मस झाला आहे.वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली तार अन डोळे पाणावले.
@prashantkakade6741
@prashantkakade6741 3 года назад
Nagraj dada pann ek nunmer
@dhananjaycreations2090
@dhananjaycreations2090 3 года назад
मराठी सिनेमाला मिळालेलं एक प्रगल्भ रत्न.. नागराज आण्णा.. छोटं मोठं असं तुमचं काहीही येतंय पडद्यावर म्हटलं की पुढचा प्रश्न तयार होतो मनात... कधी येतंय..? लघुपट आहे की चित्रपट... अशी उत्सुकता लागुन राहते. आणि प्रत्येक वेळी आण्णांनी खुश केलंय प्रेक्षकांना... धन्यवाद नागराज आण्णा.
@ashishgaikwad6540
@ashishgaikwad6540 3 года назад
गावाकडचे घर, माणसं, रस्तेच खतरनाक 🔥❤️❤️❤️❤️😘👌👌👌👌👌
@sagardivekar4609
@sagardivekar4609 3 года назад
काळजाला भिडणारी एक आगळी वेगळी कथा.. खूप छान .. दिग् दर्शन.. निर्मिती,
@swapnilBRaut
@swapnilBRaut 3 года назад
अप्रतिम कलाकृती 👌 घरात बसून युद्ध सुरू करा बोलणाऱ्या सामान्य माणसांना आरसा दाखवला आहे.👍
@deepakmadarkandi871
@deepakmadarkandi871 3 года назад
अप्रतिम प्रत्येक वेळी नागराज मंजुळे सरांचा चेहरा,दिसला की खुप काही शिकायला मिळते
@sushantpatil5411
@sushantpatil5411 3 года назад
शब्दच नाहीत स्तुती करायला...त्या जुन्या काळाचं यथार्थ चित्रण केल आहे तुम्ही...भारतीय जवान व भारतीय डाक यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@maharshiiii
@maharshiiii 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ooum6N1pqC8.html
@surajsssbh8127
@surajsssbh8127 3 года назад
हे फक्त नागराज मंजुळेनाच जमते sir best short film लढाई ने कोणाचेही काही होत नाही फक्त जातो तो निरागस जीव
@siddheshtambemobilevideogr2415
@siddheshtambemobilevideogr2415 3 года назад
तार पोहचल , भिडलं , हसवलं आणि पाणवल सुद्धा... या गोष्टींचा विसर पडला होता. शेवटी तारवाल्या व्यंकटरावची छाप वेगळीच .. आणि सर्वात जास्त आवडलं ते सिनेमॅटोग्राफी , प्रत्येक फ्रेम तत्कालीन भास करवून देणारी आहे ...... सर्व टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐 ग्रेट ग्रेट आणि फक्त ग्रेटच 👌👍🙏🙏🙏🙏🙏
@dm_editx4519
@dm_editx4519 3 года назад
Waah kyaa baat hai! नागराज मंजुळे ज्या हि प्रोजेक्ट मध्ये हात टाकतात त्याच सोन करतात...!
@shrikrushnapatil9577
@shrikrushnapatil9577 3 года назад
Mala pan short film karychi she सल्या नावाची story mi lihleli ahe pan mi fakt 16 वर्षांचं आहे त्यामुळे काही नाही करू शकत🙏
@amargoud6703
@amargoud6703 6 месяцев назад
तुमचं मोबाइल घेऊन आपलं कथा कॅप्चर करा... जर सचिन तेंदुलकर तुमचं विचार केलं असं असतं, तर त्याला १६ वर्षांच्या वयाने पाकिस्तानविरुद्ध त्याचं टेस्ट डेब्यू कधीही होत नसतं... जर त्याने काळजी केली होती की मी केवळ १६ वर्षांचं असं, तर पाकिस्तानसमोर दुष्कळ फॉर्मॅटमध्ये खेळू शकत नाही म्हणून, तर त्याला संपूर्णतः हरवून जाणार होतं. now your are 18 now do it don't give reasons
@Naru0477
@Naru0477 4 месяца назад
Apple chya mobile madhi shoot karun edit karun Tak ...चांगली झाली तर चांगली चालेल
@sknagwanshi2172
@sknagwanshi2172 2 года назад
टच कण डोळ्यात पाणी आल राव त्या आजोबांन एक रूपयाची नोट आण्णाच्या हातात घातल्यावर.... काय होत त्या एक रू मागचा मार्मिक मुलगा जिंवत आहे हा का? नातु झाला हा? नागराज सर तुम्ही सर्वोतोपरी भारी आहेत... एखाद्या सर्वोत्तम नटाला ही जमले नसत हे. वाक्य खुप कमी आसुन पण, तुमचा आंगीक आभिनय खुप आडकवत गेला गोष्टीत. वाटल खरच आपण तिथ आहोत प्रत्यक्षात, तार आलेली कळताच हातातली वैरण टाकुन पळालेला मुलगा, झटकन लहानपणी ओढुन घेउन गेला ...... भारी खुप भारी.... अप्रतीम
@anisshaikh8343
@anisshaikh8343 3 года назад
हा माणूस गावांचं जे चित्रण उभं करतो ना त्यानं डोळ्यात पाणीच आणतो
@nikhilwankhade3222
@nikhilwankhade3222 3 года назад
खरंच आहे हे आज आपण पूर्वी ज्या तार बद्दल भावना होत्या ते विसरत चाललो आहोत , त्याचे स्मरण हे शॉर्ट फिल्म करून देते.
@amolshirsat9819
@amolshirsat9819 2 года назад
Nagraj sir....tumhi ek marathi thriller webseries kadhach....u r born to bring a change.. 🔥🔥
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 3 года назад
व्हा.. उत्तम पटकथा,दिग्दर्शन,पार्श्वसंगीत,अभिनय.. अवघ्या १९ मिनिटांत आपला अविस्मरणीय सोनेरी पूर्वकाळ डोळ्यासमोर उभा राहिला..👌👌
@J_B_STUDIO
@J_B_STUDIO 2 года назад
आता पण परिस्थिती वाईट आहे, माणसं बदलत चाललित , एका सैनिकाला काय काय होईल संभाळनं , शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवावी लागते . खुप आवघड आहे .
@samadhanpardhe8598
@samadhanpardhe8598 3 года назад
लय भारी नागराज अण्णा . Best of luck
@kalidassutar712
@kalidassutar712 3 года назад
जबरदस्त.. एक नंबर.. डोळ्यातून पाणी आलं.. मंजुळे म्हणजे quality content
@vaibhavjadhav6371
@vaibhavjadhav6371 3 года назад
जबरदस्त आणि मनाला भावणारी दुःखाकडून सुखाकडे नेणारी कथा आहे ही.नागराज अण्णांच्या अक्टिंग ला परत एकदा सलाम🙏🙏 खरच नागराज अण्णांनी त्या जून्या आणि खऱ्या माणसांच्या काळात नेल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@laxmanjadhav6491
@laxmanjadhav6491 10 месяцев назад
खूप हृदस्पर्शी, शेवटी बाबाने मुलाची तार नाही गहिवरून दिलेले एक रुपयाची नोट.. विशेष आकर्षण 👌👌🌹🌹
@swapnilpatil3864
@swapnilpatil3864 3 года назад
उत्तम.. (एक निरीक्षण : - पोस्टमनची पिशवी जुन्या काळातली मिळायला हवी होती. वेलक्रो आणि चेन असलेली पिशवी आजची आहे. त्यावेळी लोखंडी हुकात अडकणारे बंध असणारी खाकी पिशवी असायची.)
@Marathwada1234
@Marathwada1234 3 года назад
बारीक निरीक्षण आहे बा तुमचं ..... खरय
@rohits7100
@rohits7100 3 года назад
Video छान बनवलाय त्याच कौतुक करा, बारीक निरीक्षण करण्याला काय अर्थ आहे sir 👍😊
@manojkolhe1
@manojkolhe1 3 года назад
@@rohits7100 🤣🤣🤣
@parshuramfunde2873
@parshuramfunde2873 3 года назад
Ho
@vimalsawant5279
@vimalsawant5279 3 года назад
स्वप्नील नजर मस्तच
@shubhamjoshi8885
@shubhamjoshi8885 3 года назад
अंगावर काटा , शहरे , भरून येन , डोळ्यात पाणी .... सुरेख ❤️
@amitkale3366
@amitkale3366 3 года назад
आम्ही ज्या युगातील आहोत त्या युगात आम्हाला काही नाजूक गोष्टींची गंभीरताही ओळखणे शक्य नाही.मात्र ह्या लघुचित्रपटाने ते शक्य करून दाखवले.आम्ही आमच्या पालकांच्या तोंडून तारे बद्दल ऐकले होते पण प्रत्यक्षात काही कल्पना नव्हती.नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शन कौशल्य सर्वश्रुत आहे पण त्यांच्या अभिनयाचा एक पैलुही आज पाहायला मिळाला. ह्या लघुचित्रपट अभिनय तर उत्तमच होता.युद्धाचा तो काळ त्यात सैनिकांच्या नातेवाईकांच्या काळजाची होणारी ससेहोलपट.त्यात पुन्हा तार आली म्हणल्यावर त्यांचा तो आक्रोश आणि ती तार एका आनंदाच्या बातमीची आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तो सुस्कारा आणि तो दिलासा.सर्वच एकदम भारी!!! माझ्याही डोळ्यात अक्षरशः पाणी आले!
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Nagraj मंजुळे सिर एक Directar म्हणून जेवढे महान आहेत तसेच एक अभिनेता म्हणून अती उत्तम वैकुंठ मध्ये पण अप्रतिम
@Mhsjagadale
@Mhsjagadale 3 года назад
अस्सल मराठमोळ्या भाषेत, खूप छान
@pramodjeff7205
@pramodjeff7205 3 года назад
आण्णा एकच हृदय किती वेळा जिंकणार सलाम आण्णा
@tejashreek2561
@tejashreek2561 3 года назад
without much dialogues and real depiction of a story, pure acting. Khup chhan ani unique concept. Khrch khuco chhan.
@sachinsap13
@sachinsap13 3 года назад
Sadhepana khari manasa savendanshilpana yacha khara Anubhav ala , grate work sir salute
@ankitab972
@ankitab972 3 года назад
So well written and directed by Pankaj Sonawane 💯 Nagraj Manjule as always phenomenal🔥 Beautiful cinematography!! Amazing film! Must watch🙌
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 8 месяцев назад
युद्ध आणि भांडण हे दुसऱ्याच्याच उंभरठ्यावर चांगले वाटतात. हे यातून समजत
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 3 года назад
Post office bharati la ha questions yevu shakato.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂indian telegraph service was shut down on 14 june 2013 ....after 163 years ❤️❤️❤️❤️❤️........all the best of all postman and mts candidate guys .........work hard get job
@truthfact8140
@truthfact8140 3 года назад
धन्यवाद👍
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 3 года назад
@@truthfact8140 wlcm
@kshitijkhanderao5853
@kshitijkhanderao5853 3 года назад
अप्रतिम.. शब्दच नाही माझ्याजवळ 😊👌👌👌💯 एक नंबर स्क्रीनप्ले, स्टोरी, फार छान.. मस्त मस्त.. 🙏👍
@atulkamble-tl3be
@atulkamble-tl3be 3 года назад
Nagraj sir JAI BHIM AWSOME herat touching short film❤️
@MotherEarth943
@MotherEarth943 3 года назад
आण्णा, लहान पणीच्या आढवणी जाग्या केल्यात तुम्ही.खूपच छान फिल्म आहे.
@shridharmohite441
@shridharmohite441 3 года назад
आजोबांनी दिलेली रुपयाची नोट 💓 touching scene 🙌🙌
@kumarsusshil1790
@kumarsusshil1790 3 года назад
हृदयस्पशी... नागराज अण्णा excellent work..
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 3 года назад
खूपच अप्रतिम. कथा आणि संगीत अतिशय उत्तम आहे. अस वाटले जणू मराठीच्या पुस्तकामधील एखादा धडा वाचतो आहे. मला माज्या गावाची आठवण झाली. तार एकदम खतरी(brave) आहे.
@aniruddha_flute
@aniruddha_flute 3 года назад
Shabdach sapdenat Kautuk karayla... Dole Panyane BHarun vahat ahet apoaap.... Aaz kal shezarcha koni varla tar vicharat hi nahit.. Tumhi Manuski ani Prem kaay asta te dakhavla... Khup Abhaar.. _/\_
@gaikwad770
@gaikwad770 3 года назад
आजच्या युगात इंटरनेट मुळे जग जवळ आलं पण माणसं दुरावली गेली 🙂👍.. Nice movie तार 👍
@Funtass_Ltd
@Funtass_Ltd Год назад
कमाल ती नागराज अण्णांची😅 क्या बात है यार...अप्रतिम❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 हिरा आहे नागराज दादा मराठी मातीतला❤️😘
@shubhamjain4230
@shubhamjain4230 3 года назад
Please upload subtitles in Hindi as well . I want my parents to watch this beautiful story !!
@officialvanlovinod
@officialvanlovinod 3 года назад
Last scenn ekdam chhan n last lication ekdam kadak te ghar anna cycle varun jatan te lication jabardast
@sandeepkamble9841
@sandeepkamble9841 3 года назад
This man is a magician , always give some thing special Nagraj Anna, you are above everyone.
@jalpavyas2465
@jalpavyas2465 3 года назад
Awesome certain things new generation won't understand it's value. Very good job.
@ArunDevdas
@ArunDevdas 3 года назад
Come on I wont believe this is a short film... It has made a much better impression that even a full scale movie can’t do... what an amazing work by all!!!! 👏👏👏👏
@captnarendra
@captnarendra 3 года назад
मी ८६ वर्षे वयाचा निवृत्त सैनिक आहे. विचार करा, तुमच्या घरात घुसून तुमच्या परिवाराला ठार करुन अन्य काळे काम करणार्या शत्रुशी लढायला, व तेा पुन्हां असे काही करणार नाही याची खात्री करायला त्याच्या घरात घुसुन ठार करायला कोण जाणार हे ठरवा. मग आपन केले तसे शेरे लिहीनें. जय महाराष्ट्र, जय मराठा लाईट ईन्फन्ट्री!
@ArunDevdas
@ArunDevdas 3 года назад
@@captnarendra ami sagle aapla abhari aaheth.. 🙏 thumi hai manunn, ami sagle aaheth.. 🙏🙏🙏
@itssandy9419
@itssandy9419 2 года назад
मला अस वाटत आहे एक आरसा जो एकाच जागि राहूंन राहुन त्या वर धुल बसली आणी तो आरसा दुर्मिल झाला आणी अन्नानी तो आरसा साप करूँन आपल्या समोर ठेवला आज मला माज़ बलपन आठवण आले सर तुम्ही ग्रेट आहात मला खुप छान वाटले बघून धन्यवाद नागराज सर आज मला पहिल्यांदा खुप आंनद झाला अशी शॉर्ट मूवी बघून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
@archanakanitkar7816
@archanakanitkar7816 3 года назад
Ekdam sahi film, top direction, reality of village and soldiers life
@sandipkosare9873
@sandipkosare9873 3 года назад
धन्यवाद Mumbai Film Company 👍👍
@UK-lj8oo
@UK-lj8oo 3 года назад
निःशब्द...❤️🙏👍 त्या काळच्या लोकांसाठी त्यांच्या भावना ह्या जोपर्यंत हातात कागदी तुकडा म्हणजे पत्र किंवा तार येत नाही तोपर्यंत आनंद व्यक्त करू की दुःख हे सुद्धा सांभाळणं किती कठीण होतं हे पाहूनच आपल्या डोळ्यात नकळत पाणी येऊन गेलेला सुध्दा समजलं नाही.. नागराज म्हटलं की काहीना काही हृदयस्पर्शी पाहायला मिळणारच, ही खात्री असतेच. सध्याच्या डिजिटल युगात बेभान होऊन वावरणाऱ्या प्रत्येकाला एक माणुसकीची अन् मनाला खोलवर स्पर्श करून जाणारी शॉर्ट फिल्म आहे ही...💐🙂 पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन अन् आभार..🙌
@sonalisrecipes860
@sonalisrecipes860 3 года назад
Was waiting for Nagraj manjule sir' s movie after "NAAL" . Taar short film khup chaan hoti 🤩🤩🤩👌👌👌👌👌👌
@ThePlutoAcademy
@ThePlutoAcademy 3 года назад
Best! story! Direction 💖💖 loved it Mumbai Film company
@rajdaine6331
@rajdaine6331 3 года назад
समाज्याने नाकारलेल्या नाउमेद लोकांना नागराज सर एक प्रकाशस्तंभ आहे।।।
@prakashshetty5189
@prakashshetty5189 3 года назад
Amazing story... Subtle performance...Good Background Music ...Overall a very touching film... Deeply missing Telegram days....💐💐💐🙌💐💐💐
@siddharthjoglekar2182
@siddharthjoglekar2182 3 года назад
Steven Spielberg ,S S Rajamouli आणि नागराज मंजुळे..... तिघे ही बेस्ट.....नागराज सरांनी तोडीचा अभिनय केला आहे जसे ते दिग्दर्शन करतात....
@Cricketfans77
@Cricketfans77 3 года назад
Story telling 👌👌👌🙌
@panash6
@panash6 3 года назад
अण्णा , माणसाच्या काळजाला हात घातलात अगदी कमी संवादात जास्त विषय मांडून माणसाच्या काळजाला हात घालणारे जादूगर आहे तुम्ही
@anthonygibson5561
@anthonygibson5561 3 года назад
This was way beautiful. Taar/Telegram in those days were considered to be urgent news, majorly bad, that needs to be delivered on priority basis. While letters, were delivered on not-so-urgent basis taking days. Hence, the first guy ran when he was asked the address to which telegram was addressed to and then women were mourning. Also at 14:20 Gentleman sitting down clarifies the confusion by saying, "Rukimini is silly, she sent a telegram instead of letter."
@ananddoke531
@ananddoke531 2 года назад
नागराज अण्णा खरंच तुम्ही खूपच ग्रेट आहेत , सलाम तुमच्या विचारांना.....
Далее
Baluta -(बलुतं) - Award winning short film
26:01
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 2,3 млн