Sir maz graduation Mumbai university madun zaley tyani Lc 12chi dili aahe ti chalel ka document verification sathi tyani degree chi TC, LC, bonafied dilel nahi
Sir mi handicap person aahe Mazi category Locomotor disability madhe modte Pn mi chukine Hearing Handicap hi category choose keli aahe, tr mg document verification chya wedi kahi problem hoil ka?
सर मी तलाठी भरतीच्या वेळी जे माझं नॉन क्रिमिलियर त्याची व्हॅलिडीटी संपली होती ते अपलोड केलेला आहे आणि त्याची डिटेल टाकलेले आहे आणि आता मी नवीन काढलेला आहे सर तर काही प्रॉब्लेम होईल का Sanga sir
Mazya kade cbse 10th ch Board Certificate nahi ahe. Pan marksheet var date of birth mention ahe. Tar DV madhe without Board Certificate accept kartil ka ? Kindly Reply Sir...
डिजिलॉकर ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल लॉकर सेवा आहे.ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाली.[१] या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे.[२] ही भंडारण जागा आधार या सेवेशी जोडलेली आहे. ही जागा, त्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवज, जसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते. यात दुसरी सोय अशीही आहे की, नोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांना, ज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्या, त्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.
Sir maz Name Vaishnavi aahe pn degree certificate varti vashnavi madhe double n zale aahe mi aata affidavit kele tr chalel ka ki form bharnyachya last date chya adhi karav lagte plz sanga sir
@@MarathiAspirant तलाठी भरती बद्दल update द्या सर. यासाठी विश्वसनीय व्यक्ती म्हणून आम्ही तुमच्या कडे पाहतो. आणि तुमच्या video ची वाट पाहत असतो. तुम्ही यावर वेळोवेळी तुमचा कंटेंट घेऊन येत जा.. तुम्ही बाकीच्यांसारखा मालमसाला लावून video न बनवता योग्य ती माहिती देतात. म्हणून तुमच्या कडूनच अपेक्षा...
Sir talathi bharti chi add २६/०८/२०२३ la aali aani maza result ०६/०७/२०२३ la ycm result lagla mla १६६ marks aahet kahi problem yeil ka sir gr mdhe ksheshanik document २६ chya agodar che lagtat plzz sir sanga