Тёмный

TAWANG/तवांग : जगातील दुसरी सर्वात मोठी Monastery⛩️ 1962 च्या India Vs China लढाईच्या वीरगाथा🎖️Ep.8 

JeevanKadamVlogs
Подписаться 581 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

Tawang War Memorial is a stupa (Buddhist shrine) built to commemorate the Indian martyrs who sacrificed their lives in the 1962 Indo-China war. Located a stone's throw from Tawang town, the memorial has been designed using Buddhist architectural and cultural elements.
Tawang Monastery is the social, cultural and spiritual focal point of the entire valley. Perched on a hill, about 10,000 ft above sea level, this monastery is the largest in India and overlooks ravines in the south and the west, a narrow ridge on the north and gradual slope towards the east.
--------------------------------------------------
For this Dream Ride I have rented my bike from
www.canopytravels.com
You Can Visit Their Office and Choose your Bike.
Address: Rashmi path, Beside Netram EyeCare & Eyewear, VIP Road, Chandan Nagar, Sixmile, Guwahati, Assam-781023
Google Map : maps.app.goo.gl/ZEJ1M9xSXcAB1...
Guwahati to Tawang | Bhalukpong | Elephant Flat Village | JKV North East Tour 2024
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Опубликовано:

22 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@GAMEZONE.2.2
@GAMEZONE.2.2 Месяц назад
👑. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩❤️🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@akshaygaikwad2760
@akshaygaikwad2760 Месяц назад
शिव सकाळ दादा 🌞 आपले गडकिल्ले आता आपल्याला दिसतायेत पण आपल्या पुढच्या पिढीला ते दिसावेत त्यांचे महत्त्व त्यांना कळावे , आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते , काय होते, याचे महत्त्व त्याना समजायला आपण आपल्या गडकिल्ल्यान साठी एकजुट होऊन त्यांचे संवर्धन केले पाहीजे🚩🚩 माझी आपल्या jkv फॅम ला हा msg आहे की आपल्या कडून जेवढं होईल तेवढं आपल्या गडकिल्यान साठी करा🙏🏻 जय शिवराय आणि दादा तू कधी आपल्या गडकिल्यांची भटकांती करशील🥹❤️
@akshaygaikwad2760
@akshaygaikwad2760 Месяц назад
गडकिल्यांची भटकंती कधी परत चालू करशील🥹❤️🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
नक्कीच! गडकिल्ले म्हणजे आपला जीव की प्राण त्यामुळे त्यांना भेट द्यायला मी सुद्धा अतुरलो आहे😍
@markwatson3766
@markwatson3766 Месяц назад
@@JeevanKadamVlogs दादा व्ह्युज फार कमी झाले आहेत. तुम्ही फ्यूचर आणि फैमिली ला प्राधान्य द्या प्लीज़. आमचे तुम्ही भरपूर मनोरंजन केले . तुम्हाला आणखी पुढचे ४० वर्षाचा विचार करावा लागणार . कृपया फॅमिलीचा विचार करा एंड दुसरा काही जीवन वाहिनी शोधा . RU-vid टाइमपास हॉबी आणि कनेक्ट साठी ठेवा फक्त
@kiranchandrakantpatil4280
@kiranchandrakantpatil4280 День назад
Always supporting you Dada...तू खूप मेहनत घेतोय... थिल्लर व्हिडीओ बनवून काही पोरं लाखो रुपडे मिळवतात... तुला समाधानासोबत बक्कळ पैसा मिळो तू अजून भक्कम होवो हि सदिच्छा !
@vandnagole5526
@vandnagole5526 Месяц назад
अप्रतिम, व्हिडिओ आणि माहिती, पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🎉🎉🎉
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@ArvindPatil1601
@ArvindPatil1601 Месяц назад
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
@unknownuser-qo3fp
@unknownuser-qo3fp Месяц назад
जीवन दादा तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे...तुला बरं वाटतं नसताना देखील तू एक सेकंद सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर दिसू नाही दिलंस....❤ hats off.... तूझ्या या सिरीज ला खूप यश मिळो....❤❤❤
@tejasnicham07
@tejasnicham07 Месяц назад
दादा तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण तुझ्यासारखी निस्वार्थी भावनेने काम करणारी मंडळी खूप कमी बघायला भेटतात. ❤तुझ्यामुळे आम्हला घरबसल्या तुझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून हे सर्व अनुभवता येते ❤आपली मराठी लोक फालतू हिंदी क्रियेटर मोठे करतात पण आपली तुझ्यासारखी मराठी माणसं मागे राहतात❤ माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या दादाचे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.❤ All the best dada❤
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 Месяц назад
जीवन दादा तुझा मी खूप चाहता आहे कारण तुझी विडिओ बनवण्याची पद्धत वेगळी आहे.❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@dipikaavhale6872
@dipikaavhale6872 Месяц назад
विहंगम नजारे 🤩 जय शिवराय❤
@ruchadhotre5869
@ruchadhotre5869 Месяц назад
विडीयो अप्रतिम आहे. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
@user-mr7mv9fu7d
@user-mr7mv9fu7d Месяц назад
दादा खुप दिवसातून कंमेंट करतोय मी सांगलीहून प्रशांत गुंडा पाटील.. तू जे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अगदी तळमलीन बोलला ते खुप मनाला भावलं❤️ आणि राजकारणी यांच्यावर तर काय बोलायलाच नको
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 Месяц назад
Excellent very informative vlog also amazing views also proud feel this episode Jai shivrai 🙏🌷❤️❤️👌🥳
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@yogitashappyworld5698
@yogitashappyworld5698 Месяц назад
खूपच भारी आहे आजचा भाग.. परत एकदा सलाम आपल्या सैनिकांना... त्यांच्या मुळे आपण सुरक्षित आहोत.. तूझ्या मेहनतीला काय म्हणावे..live long
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@yogitashappyworld5698
@yogitashappyworld5698 Месяц назад
हो नक्कीच
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Месяц назад
Salute to Indian Army 🪖🪖🪖🪖
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Месяц назад
खूप छान माहिती मिळेल🎉🎉
@bhagwanmhatre5916
@bhagwanmhatre5916 Месяц назад
दादा आपले शिवाजी महाराज हे आपले प्रेरणा स्थान आहे तू खूप छान माहिती दिलीस पण गौतम बुद्ध जे प्रथम आपल्या देशात त्यांनी कार्य केले अणि अख्ख्या जगाला मानवतेचा संदेश दिला अख्ख्या जगात हा धम्म पसरला त्याविषयी तुला थोडे तरी बोलायला पाहिजे होते असो तुला शुभेच्छा
@swapnilniras1932
@swapnilniras1932 Месяц назад
Really excited for next video... 🤟🤗छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@sonalmore1229
@sonalmore1229 Месяц назад
Chan location ahe Dada mast 🎉🙏🥳tuz nashib khup chagal ahe tula he sgl swtachya dolyane bghay milat ahe❤
@varshashounak
@varshashounak Месяц назад
Nice VLOG JKV... This series is also the best series and you have covered it perfectly. The in-depth information, scenic views, cinematic shots and the journey, it has been a perfect combination package so far... Pls do not restrict yourself to 1 man army, you may feel annoyed, but time and again, I will say, please form a team... JKV is a free bird and can explore at unimaginable heights. The time you spend editing, you can utilise it for exploring new places, gathering information and visiting them.. I know gyaan Dena easy hain, lekin kya karein, we can just be your well-wisher
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@user-kf7jq6ih5l
@user-kf7jq6ih5l Месяц назад
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@Sagar_Adhav
@Sagar_Adhav Месяц назад
जय शिवराय ❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@Sagar_Adhav
@Sagar_Adhav Месяц назад
नक्कीच भाऊ
@kirankulkarni509
@kirankulkarni509 Месяц назад
Khupach chan video
@bhagyshreepanchal708
@bhagyshreepanchal708 Месяц назад
खुप छान video असतात दादा ❤excited next video 🤗
@santoshakhade3404
@santoshakhade3404 Месяц назад
अप्रतिम, व्हिडिओ आणि माहिती.
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Месяц назад
Khup sundar apratim ani mahitipurna video 💯👌👌❤😍 Chatrapati Shivrayancha Itihas pudhcya pidhila samjava yasathi gadsanvardhan karne titkech mahatwache ahe sarvani shakya hoil asha swarupat gadsanvardhanasathi ( Shramdan , Pishyachya kinva vastu swarupat )madat karavi 🙏🙏🚩🚩 Salute To Indian Army 🙏🙏🇮🇳🇮🇳 Dhanyavad 🙏🙏 Jay Hind Jay Bharat Jay Shivray Jay Maharashtra 👏👏🇮🇳🇮🇳🚩🚩
@AshwiniSalunkhe-ri4ys
@AshwiniSalunkhe-ri4ys Месяц назад
भारी 👌👌
@deepakmali4233
@deepakmali4233 Месяц назад
Barobar bole dada
@Pam...G143
@Pam...G143 Месяц назад
भारी 🎉🎉🎉
@nehakarekar9149
@nehakarekar9149 Месяц назад
Best video
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 Месяц назад
अप्रतिम विडिओ होता
@nishigandhabodake1016
@nishigandhabodake1016 Месяц назад
"Thandi vajte, pan asa sangaycha nasat"..tya Aaji kiti bhari aahet rao.. Aani ek number series aahe dada hi.. As I said in previous vlog, it is a treat to our eyes😍
@mumbaikaryogesh
@mumbaikaryogesh Месяц назад
अविस्मरणीय ❤
@akshaypawar5384
@akshaypawar5384 Месяц назад
जय शिवराय 🚩🧡👑
@shridharkumbhar9663
@shridharkumbhar9663 Месяц назад
Dada Tuje videos mhanje emotions ahet .. khup sunder video ... series khupach sunder challi ahe and salute to your efforts dada
@jaydhatkar6771
@jaydhatkar6771 Месяц назад
सुंदर video दादा ❤
@DayanandNavtkke
@DayanandNavtkke Месяц назад
❤❤❤❤❤ jivan dada
@vilaskamdi7276
@vilaskamdi7276 Месяц назад
खूप छान dada ❤❤
@user-mz5ue6nz1h
@user-mz5ue6nz1h 27 дней назад
Good jkv ❤️
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Месяц назад
Next level ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk Месяц назад
Y nice video bravo Jeevan ì will pray for yr health
@digvijaykadam9287
@digvijaykadam9287 Месяц назад
अप्रतिम❤❤❤
@harshadakondilkar1213
@harshadakondilkar1213 Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@PournimaNimbalkar
@PournimaNimbalkar Месяц назад
उत्सुकता पुढच्या vlog ची 😍
@rohantherider_
@rohantherider_ 3 дня назад
22:22 Production Process:White Sugar: Completely refined, with all molasses removed.Brown Sugar: Some molasses added back or less refined.Color:White Sugar: White or colorless.Brown Sugar: Brown due to molasses.Flavor:White Sugar: Clean, neutral sweet taste.Brown Sugar: Richer, caramel-like taste due to molasses.Moisture:White Sugar: Dry and granulated.Brown Sugar: More moist and sticky.
@darshananandeshwar1631
@darshananandeshwar1631 13 дней назад
Wow amazing ,keep it up..we r wants to go there by our own car,is it possible.,is it safe bcz many people warn us don't go tawang by driving ur own please guide us
@explors91
@explors91 Месяц назад
Very nice content. Keep it up!❤
@satishpatil804
@satishpatil804 Месяц назад
अप्रतिम
@user-zh2vm4zx4m
@user-zh2vm4zx4m Месяц назад
एक नंबर❤❤❤❤
@sujatanalawade9456
@sujatanalawade9456 Месяц назад
Tumche video kup bhari asat...ase vatte sampuch naye video bagtach rahave...great energy......happy journey dada😊nai Jay shivray🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@nitinshinde4551
@nitinshinde4551 Месяц назад
Mast 🙏🙏
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Месяц назад
१ नंबर होता आजचा video जीवनदा चांगली माहिती मिळाली तवांग City व त्या मंदिराबाबतीत.सांभाळा स्वताला जीवनदा तुम्ही फार लांब आहात मुंबईपासून व आपल्या family पासुन पण.जय शिवराय ❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@pournimagamare6403
@pournimagamare6403 Месяц назад
Mast
@vaishnaviyadav6695
@vaishnaviyadav6695 Месяц назад
Khup mast dada❤ Maharajana baghun khrch bhari vatal Jay shivray 🙇‍♀️🚩
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@santoshdhebe506
@santoshdhebe506 Месяц назад
खुप छान व्हिडीओ दादा ❤❤🎉🎉
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@ajaybhoir9073
@ajaybhoir9073 Месяц назад
जय शिवराय दादा न्हाविगड किल्या चा ब्लॉग खुप छान आहे फक्त वाटेवर काही खुना करुण ठेवल्य असत्या म्हनजे आम्हला पण वाटशोधत जायला बर पडल असत❤
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 Месяц назад
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@SagarShaniware-mb1mn
@SagarShaniware-mb1mn Месяц назад
superb jeevan keep up
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@aniketsawalkar
@aniketsawalkar Месяц назад
Most awaited. #JKV

🚩🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@pranjalikurle2186
@pranjalikurle2186 Месяц назад
Jay Shivray☺
@Suraj_Bharitkar
@Suraj_Bharitkar Месяц назад
25:00 🩷 proud feel
@travellingtime7844
@travellingtime7844 Месяц назад
खुप खुप छान व्हिडिओ तुम्ही तयार केलात ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असे स्मारक पाहण्यासाठी मिळाला. खरोखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र मधील गड किल्ले संवर्धनाची खूप खूप अत्यंत गरज आहे. तसेच खूप छान अशी आपल्या सैनिकांचे शौर्यगाथा दाखवणारे ठिकाण पाहण्यास मिळाले. भाऊ खूप खूप धन्यवाद 🙏 पुढचा प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा 👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@dhanaji4692
@dhanaji4692 Месяц назад
One of the greatest video forever
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@shreyashkulkarni2146
@shreyashkulkarni2146 Месяц назад
Lavkar jara❤
@santoshakhade3404
@santoshakhade3404 Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@PJ_1357
@PJ_1357 Месяц назад
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙌🚩
@pradnyakamble7489
@pradnyakamble7489 Месяц назад
जय भीम जय शिवराय नमो बुध्दाय. जीवन दादा ....,.
@PJ_1357
@PJ_1357 Месяц назад
19:40 🙌🚩
@sagartamhane2306
@sagartamhane2306 Месяц назад
अप्रतिम व्हिडिओ दादा खूप भारी वाटलं तुझा व्हिडिओ पाहून महाराजांबद्दल सांगताना बॅकग्राऊंडला जो जो ऑडिओ चालू होता तो खूप छान होता काळजी घे
@truptichogle2066
@truptichogle2066 Месяц назад
दादा आता तू गडकिल्ले सर करायला चालू कर महाराजांची माहिती कळली आता संभाजी राजे ह्याच्यावर व्हिडिओ बनव 😊
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Месяц назад
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai....
@user-bc3vl2bc3z
@user-bc3vl2bc3z Месяц назад
जय शिवराय...जय जवान ..जय किसान🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@shubhamwaghaskar8072
@shubhamwaghaskar8072 Месяц назад
Video Quality 🔥
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@pravinrecipemarathi4176
@pravinrecipemarathi4176 Месяц назад
व्हिडिओ खुप छान आहे केदारनाथ ची ट्रिप कर ना एकदा
@3SideCraze
@3SideCraze Месяц назад
लय भारी vlog ❤️🔥
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@poojadeokar8348
@poojadeokar8348 Месяц назад
❤❤
@mayursonawane9431
@mayursonawane9431 Месяц назад
दादा खूप Hardwork करतो आहेस Nice पण तुला हिंदी मध्ये Detail कराव लागेल Subscribers and Views वाढवायला 👍👍
@VaishaliMali1101
@VaishaliMali1101 Месяц назад
Mast ❤❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@SantoshPatil-xm8sq
@SantoshPatil-xm8sq Месяц назад
जय शिवराय❤
@dhirajgawande4232
@dhirajgawande4232 Месяц назад
💖💖
@sumitgujarathi2523
@sumitgujarathi2523 Месяц назад
Amazing video dada and very well explained 😍😍❤️👏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@sumitgujarathi2523
@sumitgujarathi2523 Месяц назад
@@JeevanKadamVlogs yes always dada tuzi series che video me friends circle madhe share karun baghyla and follow karyla recommend karto 😍❤️❤️👍
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 Месяц назад
🔥 video Jay Shivray 🚩 Jay Shambhu Raje 🚩🙏 Dada prashil dada pan yetoy tikde aani tabiyatichi kalji ghye 💪👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@satishsubhe5724
@satishsubhe5724 Месяц назад
जय शिवराय
@swamis2074
@swamis2074 Месяц назад
Dada gadkile hya barobar he pan video khup kahi shikun jatata aplya India solider sathi proud feel hota ashech out Maharashtra video pahila khup avdtat
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@varshachavan6576
@varshachavan6576 Месяц назад
Ch shivaji maharaj ki jayy.... Dada kharch tu aaj tyanchi history sangitli... Aikun khup chan watal..... Such a great state.....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@varshachavan6576
@varshachavan6576 Месяц назад
@@JeevanKadamVlogs nakki dada
@ganeshrajewaghmarevolgs9449
@ganeshrajewaghmarevolgs9449 Месяц назад
भरपुर ऊर्जा देणारा व्हिडिओ चित्रित केलास जीवनदादा.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj Месяц назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩
@prasannakamble1896
@prasannakamble1896 Месяц назад
Jkv dada - Next level dedication, Energy and Hard work for your Traveling Passion. We love To have one series for #Shourya Gatha in your Words, Emotions To know True History abt Our Maharaj and Indian Culture ❤🎉
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींना तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@karanchaure8554
@karanchaure8554 Месяц назад
💝
@rahulnikam1831
@rahulnikam1831 Месяц назад
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs Месяц назад
Brown suger without process केलेली असते अस म्हणतात इंडियन आर्मी सलाम 👍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
Ohkk!👍
@nikeshmaraskolhe1247
@nikeshmaraskolhe1247 Месяц назад
❤❤❤️
@l.j.v-vloggs
@l.j.v-vloggs Месяц назад
😍😍😍😍
@jayramwaghmare806
@jayramwaghmare806 Месяц назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sharadbhoite_
@sharadbhoite_ Месяц назад
दादा तुझे व्हिडिओ पाहून खूप छान वाटतं❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 Месяц назад
छान!❤ लोकं content पसंद करतात .nobody is interested in ann individual objectivity वस्तुनिष्ठता प्रेक्षक मागतात
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 Месяц назад
Apratim video dada tya tai story sangtana angala kata yet hoto aplya jawanan badal tu tr tekde prateeksha anbhavtoys ya saglya gosti next episode ajun bagnya sarkha hoel 🫡👍🏻😍
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
@user-xq4jj7re8l
@user-xq4jj7re8l Месяц назад
How much you donate for Shivaji Maharaj fort.
@pradnyakamble7489
@pradnyakamble7489 Месяц назад
साधू नव्हे दादा.... भन्तेजी म्हणतात त्यांना
@aspirant4074
@aspirant4074 Месяц назад
❤❤❤❤❤❤ खुप प्रेम दादा❤❤❤
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs Месяц назад
खूप धन्यवाद😍🙏 जर आपली ही Video सिरीज आवडत असेल आणि अश्याच इतर भन्नाट Series तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर कृपया किमान 10 लोकांना हे आपले Videos शेअर करा. कारण अश्या Series मध्ये बराच वेळ, पैसा, आणि कष्ट लागते या सर्व गोष्टींसाठी तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट चा खूप महत्वाचा Role आहे☺️🚩
Далее
What turned out better to repeat? #tiktok
00:16
Просмотров 1,2 млн
Luiza Rasulova #luizarasulova
00:37
Просмотров 302 тыс.