Тёмный

TENGA Valley : अरुणाचल मध्ये चक्क "छत्रपती शिवाजी महाराजांचे" स्मारक😍 JKV Solo NorthEast Tour [Ep.5] 

JeevanKadamVlogs
Подписаться 582 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

In This Video, I have started my bike ride to Tawang via Tejpur. And I reached to Dirang, Arunachal pradesh. While riding a bike to Dirang I got to visit Chatrapati Shivaji Maharahj Smarak in Tenga Valley. Which is build by Maratha L1 Jungi Paltan (Indian Army)
--------------------------------------------------
For this Dream Ride I have rented my bike from www.canopytravels.com
You Can Visit Their Office and Choose your Bike.
Address: Rashmi path, Beside Netram EyeCare & Eyewear, VIP Road, Chandan Nagar, Sixmile, Guwahati, Assam-781023
Google Map : maps.app.goo.gl/ZEJ1M9xSXcAB1...
Guwahati to Tawang | Bhalukpong | Elephant Flat Village | JKV North East Tour 2024
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29hzfkv4
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankada...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Опубликовано:

 

8 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 234   
@anilkangale2000
@anilkangale2000 2 месяца назад
मराठी माणूस हा कोठ्ये ही असो शेवटी आदर हा जाणता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर कधी ही विसरणार नाही ... जय महाराष्ट्र .जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ .....
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 2 месяца назад
जय शिवराय☺️❤️🚩🙏
@vishnudandage6798
@vishnudandage6798 2 месяца назад
जय शिवराय दादा❤❤❤❤❤
@mayursonawane9431
@mayursonawane9431 2 месяца назад
तिथल्या लोकांचे खरच खूप कौतुक कारण की इतका पाहुणचार करण तेही काही ओळख नसताना हे त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवते 😊🙏
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 2 месяца назад
खरंच मी भारावून गेलो☺️❤️🙏
@dhanashreerajpathak1335
@dhanashreerajpathak1335 2 месяца назад
Khup bhari vlog Jeevan. Khup chan vatatay baghyala navin lok, navin thikane ani tithala pahunchar. Jabrdast🙏
@laxmibarkul8093
@laxmibarkul8093 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩 हर हर महादेव
@santoshmali6288
@santoshmali6288 2 месяца назад
जीवन दादा मी तवांग ला 2 वर्ष होतो , अगदी extreem Weather कंडिशन्स मध्ये मी राहिलो आहे... तुझा सुरवातीचा जवानांना सॅल्यूट बघून मला खूप आनंद झाला....!! जिथे 17000 फूट उंचीवर श्वास घेता येत नाही तिथे , आम्ही राहिलो , -20℃ मध्ये आम्ही काम केले आहे....!! आणि तू तवांग राईड ला गेलेला सगळे व्हिडिओस मी पूर्ण आठवणीने पाहिले आहेत..... आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या....Thanks फॉर Remembering me That days.
@babaluchavan626
@babaluchavan626 2 месяца назад
दादा छत्रपती शिवाजी महाराज इतक्या दुर बघायला भेटण त्याला पण नशीब लागते.. आणि तु खरच खुप भाग्यवान आहेस तुला इतक्या दुर आपल्या राजांचे दर्शन झाले... खरच छाती अभिमानाने भरून आली...❤️ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@sachinraut9896
@sachinraut9896 2 месяца назад
दादा, इथल्या लोकांचं आदरातिथ्य पाहून खरंच उर भरून आला. हा आहे आपला भारत. सर्वाना प्रेम देणारा भारत. इथे द्वेषाला जागा नाही. दादा तू खूप नशीबवान आहेस तुला अश्या लोकांचा सहवास मिळाला आणि तुझ्यामुळे आम्हाला देखील याचा अनुभव घेता आला. खूप भारी.
@bhushankvlogs11
@bhushankvlogs11 2 месяца назад
मिलिंद गुणाजी ह्यांना सुध्दा तू कधीच मागे टाकले आहे दादा आता भटकंती म्हणजे तूच डोळ्यासमोर येतोस ❤
@pralhadchaudhari9532
@pralhadchaudhari9532 Месяц назад
शिवाजी महाराजांना पाहून जसे तुमचे मन भारावून गेले तसे आमचे पण मन भारावून गेले खूप छान वाटले पुढील प्रवास तुमचा सुखरूप होवो
@nishigandhabodake1016
@nishigandhabodake1016 2 месяца назад
अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा❤ जय शिवराय 🙏
@Rahulkumar-cq5xx
@Rahulkumar-cq5xx 2 месяца назад
Jai shivaji Jai Maharashtra jai bhavani. Love from Guwahati, Assam...💚💚💚💚💚
@mokindrajkamble6167
@mokindrajkamble6167 Месяц назад
Nice vidio....Jay shivaji Jay Bhavani....🚩🙏
@prathameshdalavivlogs
@prathameshdalavivlogs 2 месяца назад
जय शिवराय दादा Dada 1st u r great 👍🏻, नजारे तर अप्रतिम आहेतचं तुझी ही राईड आम्ही सगळे अगदी मजेत अनूभवतोय आणि हो दुपरी जेवणानंतरचा चहा पेतानाचे emotions पोहचले.......love u dada❤
@leenashinde3841
@leenashinde3841 4 дня назад
खूप सुंदर व्हिडीओ,आदरातिथ्य पाहून मस्त वाटलं,छञपती शिवाजी महाराज की जय .
@nikhildarekar6824
@nikhildarekar6824 Месяц назад
Khup mast video hota...best part ki maharaj 🙏🙏🚩🚩🚩
@kalpeshfarde1719
@kalpeshfarde1719 2 месяца назад
तुझ्या व्हिडिओ बघण्यासाठी खूप उत्सुकता असते....एक नंबर व्हिडिओ
@sachinkhedekar81
@sachinkhedekar81 2 месяца назад
आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसं करायचं ते ह्या लोकांनकडून पहायला मिळाला, तेही ओळख नसताना ,कोणतही नातं नाही .तरिही आपलंसं करून घेणारी माणसं पाहण्यास मिळाली.अ प्रतिम ,छान वाटलं, पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. 😊पुढच्या विडिओ ची वाट पाहत आहोत .
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 месяца назад
खूप छान वाटलं🎉🎉🎉
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..🚩🚩🚩🚩🚩.👌👌👌🙏🙏🙏🙏
@jayjadhav.
@jayjadhav. Месяц назад
जय शिवराय ❤
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 2 месяца назад
खूप छान वातावरण अरुणाचल प्रदेश राज्यातील भटकंती,अशीच enjoyed कर दादा आणि व्हीडिओ लवकर टाकत जा खूप existed आहे मी 😍 काळजी घे safe ride कर 🙏👍 अजून 1 आपलीच you tuber आहे ती tawang ला गेली आहे विशाखा rider girls तिला भेटण्याचा प्रयत्न कर 👍🙏❤️❤️
@tejal5710
@tejal5710 Месяц назад
Jay shivray❤
@maheshkakade8563
@maheshkakade8563 2 месяца назад
खूप भारी वाटलं महाराज हिमाचल प्रदेश मध्ये पाहून आणि नगर कर पाहून पण खूप भारी वाटल खूप भारी काम करताय दादा तुम्ही ❤❤
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Месяц назад
जय शिवराय 😊
@uttamvitekar1955
@uttamvitekar1955 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
@uttamvitekar1955
@uttamvitekar1955 Месяц назад
Tq sir 🚩🙏
@bhaskarpasalkar5004
@bhaskarpasalkar5004 Месяц назад
Best trip
@swarnimshamgaonkar6775
@swarnimshamgaonkar6775 2 месяца назад
Masta dada eak number ❤❤❤
@user-gi3nt2el3p
@user-gi3nt2el3p Месяц назад
Drone shot ekdam kdkk
@supriyamore6163
@supriyamore6163 Месяц назад
Verry nice❤
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 2 месяца назад
जय शिवराय... शिवराय मनामनात..... शिवराय भारत मातेच्या कणकणात..... दादा डोळ्यात पाणीच आले रे.... किती आपण भाग्यवंत आहोत....🚩🚩🚩 आपल्याला असे जाणता राजे भेटले.....🙏🏻😘🚩... आणि तू तर ग्रेटच... निःशब्द.... Gbu भावा..... तूला.... मानलं पाहिजे.... राजे घोड्यावरून दौड करायचे..... तसाच तूपण करतोस..... अनेक शुभेच्छा... आम्हाला असं भारतमातेचे अलौकिक दर्शन घडवून आणतोस..... आणि त्या काकांनी केलेला पाहुणचार.... अतिथी देवो भव.. या उक्ती प्रमाणे..... रक्त भारतमातेचे आहे..... बास.. का..... 🇮🇳🚩🙏🏻🎊 तुझा प्रवास सुखाचा करतीलचं .... महाराज.... तुमचे आमचे नाते काय.... जय जिजाऊ.....जय शिवराय....🙏🏻🙏🏻🙏🏻 🚩🚩🚩
@pallavipatil6832
@pallavipatil6832 2 месяца назад
होय रे कुडकुडतेय…मला वाटतंय मी पण अरुणाचल मधेच आहे…..Thank you so much for for this wonderful content 😍
@travellingtime7844
@travellingtime7844 2 месяца назад
खुप खुप छान व्हिडिओ तयार केला तुम्ही, विशेष म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक त्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळाले आणि तिथल्या लोकांची कौतुक करणे तितके कमी त्यानी जो तुम्हला मान सन्मान दिला. खरोखर खुप छान वाटले जीवन भाऊ पुढचा प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@mahendrabobade4485
@mahendrabobade4485 2 месяца назад
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩💯🔥
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 месяца назад
khup chan ahe
@virupanti2191
@virupanti2191 2 месяца назад
Mast
@jayjadhav.
@jayjadhav. Месяц назад
इतके भन्नाट निसर्ग सौंदर्य दादा कडूनच बघायला मिलते ❤❤
@sachinvasekar6823
@sachinvasekar6823 2 месяца назад
दादा चे व्हिडिओ तर एकदम झकस असणार पण बघितल्यावर सुद्धा एडिट करून. पुन्हा एकदा कमेंट❤😊😊
@mayurmule3930
@mayurmule3930 2 месяца назад
तिथल्या लोकांचे खरच खूप कौतुक कारण की इतका पाहुणचार करण तेही काही ओळख नसताना हे त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवते
@poonamravalekar4138
@poonamravalekar4138 Месяц назад
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙇
@janardanshelar4721
@janardanshelar4721 2 месяца назад
नमस्कार, आम्ही सातारकर, खुप आवडतात तुमचे व्हिडिओ, फ्रॉम सोनवडी सज्जनगड
@unknownuser-qo3fp
@unknownuser-qo3fp Месяц назад
❤❤❤
@tejasnicham07
@tejasnicham07 2 месяца назад
खूप छान दादा तुझे व्हिडिओ बघून खूप काही शिण्यासारखं आहे.आम्हाला अभिमान वाटतो तुझा❤ तुझ्यासारख्या मराठी माणसाला सपोर्ट करणे खूप गरजेचे आहे असेच व्हिडीओ बनवत रहा from kolhapur ❤️
@sanketjangam08
@sanketjangam08 2 месяца назад
❤️❤️❤️❤️
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 месяца назад
जय शिवराय 🙏
@ashutoshshidid6288
@ashutoshshidid6288 2 месяца назад
सुंदर, bike वर येवढे लांब जाणे कौतुकास्पद आहेच पण त्यात shoot करून ते edit करून त्याच वेळेस टाकणे ह्या बद्दल तर Hats off !! शुभेच्छा ❤🎉
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 месяца назад
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai.... Very very nice video....
@vinayakparab9782
@vinayakparab9782 2 месяца назад
खूप सुंदर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
@shitalmane7674
@shitalmane7674 2 месяца назад
व्हिडिओ खूप मस्त, माहिती पुर्ण असतात. आदरातिथ्य पाहून खूप छान वाटले. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. जय शिवराय.
@sumitgujarathi2523
@sumitgujarathi2523 2 месяца назад
Jabardast video zala Dada and Maharajanch smarak mast ahe evdhya lamb ❤😍and tikdhchya lokancha welcoming mast ahe 😍❤️❤️👍👌
@vaibhav9130
@vaibhav9130 2 месяца назад
जय महाराष्ट्र दादा.,.. we proud of you
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय..... हर हर महादेव.... JKV rocks.
@sandipdeokar390
@sandipdeokar390 2 месяца назад
🚩👏 जय भवानी जय शिवराय
@vinaycrazyxyzvlog6634
@vinaycrazyxyzvlog6634 2 месяца назад
Jay Maharashtra ❤
@mahendrabobade4485
@mahendrabobade4485 2 месяца назад
Ek number video 🔥🔥🔥
@shraddhajadhav7435
@shraddhajadhav7435 2 месяца назад
Bharich Mast vatey bagun❤
@akshatakochrekar3532
@akshatakochrekar3532 2 месяца назад
खूपच छान.....
@prashanttheurkar7440
@prashanttheurkar7440 2 месяца назад
Khup chan video 🙏👍
@rajchaure4073
@rajchaure4073 2 месяца назад
खूपच छान... कधी अरुणाचल प्रदेश बघितलं जाणार नाही.. पण उंची आम्हाला वास्तविकता दाखवतायेत... जसं काय आम्ही स्वतः फिरतोय 👌👌
@praptisharemarketvidyarthi6679
@praptisharemarketvidyarthi6679 2 месяца назад
लय भारी.........🎉🎉🎉🎉
@satishpatil804
@satishpatil804 2 месяца назад
अति सुंदर
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 2 месяца назад
मस्त होता विडिओ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 2 месяца назад
आदरपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवनेरी शिवजन्मभुमी धन्यवाद
@gorakhs47
@gorakhs47 Месяц назад
आता सगळं ठिक आहे का..... काय झालत..... असं नका डिप्रेशन मदे जात हाऊ राव.... आम्हाला कोण फिरवून आणणार दुसर.....❤❤❤❤
@amitgujarathi007
@amitgujarathi007 2 месяца назад
Awesome video... Shivaji Maharaj Statue of Arunachal Pradesh feeling proud!! 😍👌🙏
@digvijaykadam9287
@digvijaykadam9287 2 месяца назад
दादा, अपार कष्ट, मेहनत घेतोयस 💗
@shekharmali8725
@shekharmali8725 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय. ....jivan da लवकर व्हिडीओ अपलोड करत जा खूप एक्साईट असतो...ह्या जर्णी चे व्हिडीओ बघण्यासाठी. ..
@Dhiraj_dk
@Dhiraj_dk 2 месяца назад
Ek number vlogs dada ❤❤keep it up
@mayurdhamne4033
@mayurdhamne4033 2 месяца назад
Ek no dada🚩
@kishornalawade8258
@kishornalawade8258 2 месяца назад
Chhatrapati shivaji maharaj ki jay ❤
@SarthakJanjirkar
@SarthakJanjirkar 2 месяца назад
Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад
नेहमीप्रमाणे हा पण video मस्त होता जीवनदा देवाने ह्या प्रदेशाला वरदहस्ताने मस्त अल्हाददायक निसर्ग दिले आहे व माणसे पण फार प्रेमळ आहेत.जीवनदा मि पण ride ला निघालो ना छ.श्री शिवरायांचे असे कुठे स्मारक दिसले ना थांबतो मुजरा घालतो फोटो काढतो मगच निघतो.जय शिवराय
@shubhamyadavpatil
@shubhamyadavpatil 2 месяца назад
Dada kharach full kadak episode zale ahet. ❤
@RanjeetPatilVlogs
@RanjeetPatilVlogs 2 месяца назад
mast👌👌👌
@bhushankvlogs11
@bhushankvlogs11 2 месяца назад
एक नंबर दादा ❤❤❤
@ashviniunde2334
@ashviniunde2334 2 месяца назад
Maharaj khup mast
@nitinshinde4551
@nitinshinde4551 2 месяца назад
1 no 🚩🚩
@gajendrashivdas7909
@gajendrashivdas7909 2 месяца назад
Heartfelt like this vlog also curiosity feels amazing riding also cinematic views excellent statue of shivaji maharaj so keep it up jeevan da 💖🥳❤️👌🙏🙏🥳
@anilpatil409
@anilpatil409 2 месяца назад
Khup chan dada👌👌
@SHAMBHUSURYA
@SHAMBHUSURYA Месяц назад
nice
@nileshkarbhari991
@nileshkarbhari991 2 месяца назад
Bhai mast
@nikeshbhoir2444
@nikeshbhoir2444 2 месяца назад
खूप छान भावा... तुज्या सोबत एखादी ट्रिप करायला नक्कीच आवडेल 👍🏻
@smitachavan3655
@smitachavan3655 2 месяца назад
जय शिवराय मस्तच जीवन तुझे व्हिडीओ भारी ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Indians_fan_1313
@Indians_fan_1313 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤
@akshaytorvekar
@akshaytorvekar 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 2 месяца назад
Grand Salute Indian Army....
@piyushdesai8607
@piyushdesai8607 2 месяца назад
Kdk dada❤️
@ashutoshtilekar
@ashutoshtilekar 2 месяца назад
Mast hota vlog 🤟😇
@mangoman0206
@mangoman0206 2 месяца назад
ईवऊ....❤
@aniketdargude1234
@aniketdargude1234 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@tukaramtambe3151
@tukaramtambe3151 2 месяца назад
Ek number series Dada
@mgtvlog9657
@mgtvlog9657 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩
@suhas143.....9
@suhas143.....9 2 месяца назад
Video khul mast hota ❤ big heart for you
@mayurmule3930
@mayurmule3930 2 месяца назад
जय शिवराय दादा
@makemoney5003
@makemoney5003 2 месяца назад
Jay shivray
@cobragaming9021
@cobragaming9021 2 месяца назад
Jay shivery 🚩
@Banjara_Musafir20
@Banjara_Musafir20 2 месяца назад
Bhau ek no. Vlog yarrr
@DarshanMundheVlogs
@DarshanMundheVlogs 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
@satishsubhe5724
@satishsubhe5724 2 месяца назад
खुपच छान, आपण सातारकर
@aviirajjadhav3398
@aviirajjadhav3398 2 месяца назад
मस्त ❤
@amitmahale2123
@amitmahale2123 2 месяца назад
जय महाराष्ट्र जय हिंद 🚩
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 2 месяца назад
Jai Shivray..🚩
Далее
Фонтанчик с черным…
01:00
Просмотров 1,5 млн
Drive through the color🚗❓
00:13
Просмотров 4,9 млн
Фонтанчик с черным…
01:00
Просмотров 1,5 млн