भयानक वास्तव आहे. एक व्यक्ती राजकारणात असताना,सरपंच असताना,2-3 कोटींच्या गाड्या कमावते. राजकारण हा पैसे कमावण्याचा अड्डा झालाय. एखाद्या पदावर असताना त्याचा पुरेपूर फायदा करून घेणे एकच ध्येय डोळ्यासमोर आहे लोकांच्या
राजकारण त पुढे जायचे असले तर गाडी घ्या... राजवाडा बांधा पण गुपचूप घ्या..... असे जर विडिओ टाकले तर सरपंच म्हूणन च राहाल..... कारण लोकांना सार्वजनिक जीवनात असे प्रदर्शन आवडत नाही.....