ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूपशुभेच्छा 🎉 आपण, शुभम भैय्या, संदीप भाऊ आणि आपण सर्व जण एक छान टीम म्हणून काम करत आहात.. आपल्या सोबत कार्यकर्ते असतील तरच आपण समाजकारण आणि राजकारण यात पुढे जाऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावर खूप चांगल काम राज्य पातळीवर कराल यात तिळमात्र ही शंका नाही.