हेल हेरॉल्ड यांनी लिहिलेलं आणि डॉ. कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगप्रसिद्ध पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग.
या पुस्तकात दिलेल्या पहाटेच्या सहा सवयी तुमचं जीवनच बदलुन टाकतील.
या पुस्तकच संपूर्ण श्रेय्य लेखक आणि अनुवादक यांचच आहे. मी फक्त वाचनाद्वारे हे विचार पोहोचवण्याच काम केलं आहे.
7 сен 2024