#khakikha #foodvlog #kolhapur Dhruv Food Products : 98811 65553 फॅब इंडिया शोरूम समोर मेन रोड ताराबाई पार्क कोल्हापूर thepla recipe in marathi puran poli कोल्हापूर थेपले कारखाना रोज बनतात १००० ,पुरणपोळी,उकडीचे मोदक
मी इथे काम केल आहे माझ्या अडचणीच्या काळात मला वहिनींनी खूप मदत केली होती आणि पदार्थ तर अप्रतिम आहेत एक एक पदार्थ खूप चविष्ट आणि खूप प्रेमानी बनवला जातो प्रेम आपुलकी सोबत भरपूर माया असलेल्या श्वेता वहिनींना माझ्या खूप शुभेच्छा