Тёмный

These two things will eliminate the pain, troubles in your life- Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

या दोन गोष्टी तुमच्या जीवनातलं दुखं नाहीसं करतील- Satguru Shri Wamanrao Pai
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sansar #sukh #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive

Опубликовано:

 

6 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 142   
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Месяц назад
अप्रतिम मार्गदर्शन सहकार व सहकार्य कुटुंबांमध्ये समाजामध्ये राष्ट्र व विश्व याठिकाणी असेल तर स्वर्ग निर्माण होईल. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌷🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@RuchitaJadhav-pj3bl
@RuchitaJadhav-pj3bl Месяц назад
हे ईश्वरा सर्वांच भल कर जय सदगुरु माऊली. ..सर्वांच्या ईच्छा पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙇🏻‍♀️🙏💐
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Месяц назад
शहाणपणाने वागणारा सुखमय आनंदमय जीवन जगतो. सहकार हि भावना खूप खूप पूर्वी पासूनच निसर्ग देवतेने आपल्या कडे रुजवली आहे. सहकार आणि सहकार्य ‌ह्या दोन बरोबरीने,सोबत चालत असतील तर तेथे प्रगती होईल. कुटुंब, समाज,देश, विश्वात सगळीकडे सहकार्य पाहिजे. खूप खूप धन्यवाद माऊली थॅंकयू 🙌💐
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv Месяц назад
विश्व जन्माला आल्यापासून सहकार नावाचं मूल्य विधात्याने विश्वात रुजवलं आहे सहकार असतो तिथे सहकार्य असतच विश्व पर्यावरण शरीर कुटुंब समाज राष्ट्र हे सहकाराचे प्रकट रूप आहे हे आपण व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे आपल्या कुटुंबात सहकार व सहकार्य तर आपल्या जीवनात स्वर्ग निर्माण होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
थोर तत्वज्ञ, विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै.. तसेच देशविदेशात / जगात जीवनविद्येचे कार्य पुढे नेणारे सद्गुरु श्री. प्रल्हाददादा पै यांना कृतज्ञतापूर्वक वंदन !! 💐💐🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
❤🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Месяц назад
सहकार आणि सहकार्य बाबत अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या मिशन अशा संस्थेत काम करणेचे भाग्य आम्हाला लाभले.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
आपल्या जीवनात " स्वर्ग " कसा निर्माण होईल ?? शरीर , कुटुंब, समाज, राष्ट्र .. विश्व कोणत्या मूलभूत तत्वावर उभी आहेत ?? " शहाणपण " किती महत्वाचं आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळण्यासाठी ऐका " अमृतबोल ". 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
❤🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Месяц назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Месяц назад
सहकार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे....सहकार फार मोठे मूल्य आहे...सहकार ही चळवळ आहे...निसर्ग देवतेने सहकार ही युगानुयुगे दिलेली देणगी आहे....सहकार आणि सहकार्य ह्या दोन गोष्टी जोडीने असतात...जगात सर्वत्र सहकार दिसेल....पर्यावरण हे सहकारच मूर्तिमंत स्वरूप आहे...सहकार आणि सहकार्य या दोन गोष्टी ध्यानात घेतल जात नाही..म्हणून माणसाच्या जीवनात दुःख आहे...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंनी या प्रबोधनातून केलेल आहे...म्हणून जीवाचा कान करून हे प्रबोधन पुन्हा, पुन्हा ऐका... O Great Satguru you god on to you 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Месяц назад
सद्गुरुनाथ महाराज की जय ❤️🙏❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@priyankaparab5826
@priyankaparab5826 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली सर्वांना शहाणपण मिळो उत्तम आरोग्य लाभो सर्वांची भरभराट होऊ दे आणि सर्वांची प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची आणि विश्र्वशांतीची असू दे.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ranjanapatil8287
@ranjanapatil8287 Месяц назад
Satgurunath maharaj ki jay❤❤deva sarvanch bhel kar❤❤sarvanch a sausar sukhacha kar❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 Месяц назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Месяц назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Месяц назад
जग कुटुंब राष्ट्र विश्व यांच्यात सहकार्य हवे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@latachavan8551
@latachavan8551 28 дней назад
Sahkar Ani sahkarya hi Don jeevanmulye aapan aaplya jeevanat vaparli ki aaple jeevan sukhache honarch.❤
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Месяц назад
विश्वात परमेश्वरी व्यवस्थेमध्ये सहकार आणि सहकार्य पाहण्याची ज्ञानदृष्टी सद्गुरूंनी दिली, आणि त्याच ज्ञानदृष्टीने जीवन जगायला शिकविले, जीवनात स्वर्ग निर्माण करण्याचे गुपित सांगितले. Thanks to jeevanvidya❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Месяц назад
संसारात सहकार आणि सहकार्य या दोन गोष्टी असतील तर संसारातच स्वर्ग आहे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Месяц назад
जेथे शहाणपण आहे तीथे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत जीथे सहकार्य आणि सहकार आहे तिथे स्वर्ग निर्माण होईल
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Месяц назад
कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या ठिकाणी सहकार आणि सहकार्य असणे अती गरजेचे आहे आणि ते नसल्यास तुम्हाला दुःखा व्यतिरिक्त काहीही मिळणार नाही.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@shridharerande1321
@shridharerande1321 Месяц назад
कुटुंबामध्ये जर सहकार आणि सहकार्य असेल तर तिथे स्वर्ग निर्माण होईल, आणि सहकार्य नसेल तर तिथे नर्क निर्माण होईल. सहकार विषयावर अतिशय अनमोल मार्गदर्शन. सद्गुरूंची कोटी कोटी कृतज्ञता 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@latachavan8551
@latachavan8551 28 дней назад
Shahanpan aahe tethe narayan aahe. Tethe sukh shanti Ani samadhan aahe.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
सद्गुरु सांगतात नितीमुल्यांच्या अपेक्षेत सहकार हे फार मोठे मूल्य आहे. सहकार आहे तेथे सहकार्य हे असेलच पाहिजे.विश्व,पर्यावरण, आपले शरीर,कुटुंब,राष्ट्र,विश्व हे सहकाराचे रूप आहे.शहाणपण हे सहकार आणि सहकार्य ह्या ठिकाणी दिसले पाहिजे.हे आपल्याला जागृत करत असते पण आपले तिथे लक्ष नसते.म्हणून आपल्या जीवनात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एव्हढे अशी परिस्थिती येते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
जीवन जगताना शहाणपण असणे गरजेचे आहे जेथे शहाणपण तिथे सुख समाधान शांती आनंद ऐश्वर्य सर्व काही आहे म्हणून शहाणपण हाच खरा नारायण आहे अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Месяц назад
Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ranjanapatil8287
@ranjanapatil8287 Месяц назад
Deva sarvana chagl saubhagy de rahe❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Месяц назад
हे विश्व सहकारानेच चालत आहे व आपले जीवन सुद्धा,ह्याचे खुप सुंदर विश्लेषण🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g Месяц назад
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini khup khup dnyavad khup thanks khup khup krutanyta jay satguru jay jeevanvidya ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
आदरणीय ,वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल नेत्यांनी धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@Vandana-nv4vj
@Vandana-nv4vj Месяц назад
Pai family members khup khup dhanbad 🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Месяц назад
सहकार आणि सहकार्य ‌ह्या दोन बरोबरीने,सोबत चालत असतील तर तेथे प्रगती होईल.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Месяц назад
Sahakar v sahakarya asel tar jeevanamadhe sukhach sukh milel.Yethe Shanpan asel tar jeevan sukhamai hote. Kutumb Samaj Rashtra ani Vishwa , yethe sahakar v Sahakarya asel tar tethe Sukhach sukh milel 🙏🌺🙏🌺🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Месяц назад
जिथे सहकार आणि सहकार्य असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल .khupch Sundar margdarshn Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@latachavan8551
@latachavan8551 28 дней назад
Thank u Satguru 🙏🙏🌹🌹
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Месяц назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ शनिवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Месяц назад
A Co-operation is a living, an incarnate in appearance of Health, World, Environment & a Family. Thank u Satguru
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल... 🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Месяц назад
"Hya 2 goshti tumchya jeevanatil Dukh nahise kartil "..... Satguru Shree Wamanrao Pai ....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe .Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 Месяц назад
Jai gurudev
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Месяц назад
कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
सहकार आणि सहकार्य आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत यावर सद्गुरूंनी खुप छान मार्गदर्शन केले आहे . Excellent philosophy & Very Useful Gaidencs 🙏👌👍 Thank you Satguru mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 Месяц назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ankitapatil203
@ankitapatil203 25 дней назад
May God bless all 🎉🎉
@seemapatil7643
@seemapatil7643 Месяц назад
Sadguruni kupcha sundar pravachan jala ahe thanks
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल शरीर हे सहकार आणि सहकार्य य्ंचे मूर्तामंत उदाहरण आहे 🎉🎉🎉🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Месяц назад
Sahakar - co operation. It is important in the perspective of the values of life.Mother nature has already gifted this 'Sahakar' for many years. Everywhere in the world, you will see 'Sahakar'. Environment, world, Live body, family, society, country and world is a manifestation of Sahakar and sahakarya. Currently we misunderstand that family life, Sansaar is the root cause of unhappiness. Jeevanvidya says lack of wisdom is the only cause of all unhappiness. Wherever Wisdom is there, happiness, peace, bliss, prosperity success is there. In Sahakar there is wisdom. If there is no Sahakar/ cooperation in family, society, country, world there is no happiness, peace, bliss and prosperity. If in a family, 10 people are living with the wisdom of 'Sahakar - cooperation, that family is in heaven. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Месяц назад
खूप छान प्रबोधन!🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
प्रत्येक ठिकाणी सहकार आणि सहकार्य हे किती महत्त्वाचे आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@ankushrawandal
@ankushrawandal Месяц назад
❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Месяц назад
🙏🙏🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Месяц назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Месяц назад
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@alpanakaklij
@alpanakaklij Месяц назад
Nature taught us co operation, to co operate each other, not to be selfish, if we tk up this value all will progress, get success hence, observe environment, universe, our own body, so shd our family, society too do, this discourse is telling that's the only way to happiness, Bliss, Peace ❣️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏🙏
@TOPOFTHETOPVIDEOS
@TOPOFTHETOPVIDEOS Месяц назад
सहकार हे नैसर्गिक आहे..
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq Месяц назад
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@archanatalawdekar9413
@archanatalawdekar9413 Месяц назад
🙏🙏🙏🌹🚩🚩🚩
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 Месяц назад
Sukh
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Месяц назад
सहकार....... अर्थ काय आहे? खुप अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dashrathkarade7173
@dashrathkarade7173 Месяц назад
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
❤❤❤
@9960612925
@9960612925 Месяц назад
🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
Далее
They got a Golden Buzzer 🤣✨
00:46
Просмотров 10 млн
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
They got a Golden Buzzer 🤣✨
00:46
Просмотров 10 млн