Тёмный

Throw Down Specialist Raghu ते Rajal Arora, World Cup जिंकवणारे Team India चे अनसंग हिरोज आहेत कोण ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 111 тыс.
50% 1

#BolBhidu #TeamIndia #WorldCup2024
टीम इंडियानं २९ जूनला वर्ल्डकप जिंकला, ११ वर्षांनी भारतानं आयसीसी ट्रॉफी जिंकली, १३ वर्षांनी वर्ल्डकप मारला. या सेलिब्रेशनच्या दोन बेस्ट मोमेन्ट होत्या, टीम इंडिया जेव्हा भारतात आली, दिल्लीच्या एअरपोर्टवरुन एक एक प्लेअर बाहेर पडला, ज्यात पहिला होता कॅप्टन रोहित शर्मा. रोहितनं बाहेर पडल्यावर हातातली वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली आणि पाठमोऱ्या रोहितचा फोटो, आयुष्यभराची मेमरी ठरला. दुसरी मोमेन्ट अर्थातच ओपन बसमधून निघालेली परेड. २००७ सालचा टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर असं सेलिब्रेशन व्हायला १७ वर्ष वाट पहावी लागली. या सगळ्यात मीडियाचे कॅमेरे प्लेअर्सवर, त्यांच्या रिऍक्शनवर होते.
या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये दिसले नाहीत ते काही चेहरे, असे चेहरे जे मॅचेस सुरु असताना दिसायचे, कधी डगआऊटमध्ये, कधी बाऊंड्री रोपवर, कधी ड्रेसिंग रुममध्ये, तर कधी अजिबातच नाही. पण वर्ल्डकप जिंकणं असेल किंवा सलग तिसऱ्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये फायनलला जाणं, या न दिसणाऱ्या चेहऱ्यांचं, न दिसणाऱ्या माणसांचं क्रेडिटही महत्त्वाचं आहे, कारण ते आहेत म्हणून वर्ल्डकप हातात आहे, ही गोष्ट याच पडद्यामागच्या हिरोंची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 110   
@ro-hit-man-45
@ro-hit-man-45 4 дня назад
पडद्यामागच्या लोकांना कोण लक्षात नाही ठेवत✅✅......सगळ्यांना स्टेज वर जे चाललंय तेच खर वाटतं😇😇
@ravindrabhagwat6215
@ravindrabhagwat6215 4 дня назад
असेच असते. संघ हरला की शिव्या पण खेळाडू खातात. त्यांना फारसे कोणी दोष देत नाहीत.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 4 дня назад
परफेक्ट व्हीडिओ बनवला भावा कारण यांना कुणीच लक्षात काय कुणाला माहीत पण नसतात हे लोक यांचं पण मनापासून अभिनंदन❤
@gajananpatil550
@gajananpatil550 4 дня назад
Bahvula bharatratn Mila pahije
@deepaksarode3764
@deepaksarode3764 4 дня назад
चिन्मय भाऊ खतरनाक माहिती दिली धन्यवाद... एका नाटका साठी व सिनेमा साठी पडद्या मागे जसे इतर माणसं मेहनत घेतात त्याच प्रमाणे भारतीय क्रिकट टिम च्या पडद्या मागील मेहनत घेणारे सर्व व्यक्तीचे अभिनंदन व शुभेच्छा ... खेळाडू बरोबरच इतर पदाधिकारी यांची किती जबाबदारी आहे हे समजले..🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉
@kunalahire7705
@kunalahire7705 4 дня назад
सर्व 17स्टाफ मेंबर चे सुध्दा धन्यवाद सर्व भारत देशाला हा आनंद दिल्याबद्दल अशीच मेहनत करत रहा
@sadanandkothavale8509
@sadanandkothavale8509 4 дня назад
चांगली व तितकीच महत्वाची माहिती. तुमची मराठी भाषेवरची पकड वाखाणण्याजोगी आहे.
@hanmantjadhav9768
@hanmantjadhav9768 4 дня назад
तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओ बनवला आहे पण हे खरे सत्य आहे हा व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचायला पाहिजे
@anilnaik5408
@anilnaik5408 4 дня назад
पोरा आज खरी टीम इंडियाच्या बद्दलची माहिती कळाली फक्त ११ खेळाडूंच हे यश नसून संपूर्ण पडद्यामागील खऱ्या राबणाऱ्या लोकांचे हे यश आहे चिन्मय तुला तर शंभर मार्क पोरा अप्रतिम बोलण्याची कला व तुझे तोंडावरचे भाव असतात आपल्यातला वाटतोस
@shivajis.jadhav8516
@shivajis.jadhav8516 4 дня назад
चिन्मय आणि आरती यांचे विश्लेषण अप्रतिम असते... तुम्ही दोघे खूप छान आणि सुंदर लयीत बोलता...🎉मी तुमच्या दोघांच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो.. 🙏
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
मी आशा करतो कि आपल्या देशातील क्रिकेट आंधळ्या लोकांनी असा सपोर्ट फुटबॉल, ऑलिम्पिक खेळाना सुद्धा देतील....
@PrathmeshKate-0026
@PrathmeshKate-0026 4 дня назад
अबे आम्हाला आंधळे म्हणणारा तू कोण आहेस ? आणि वर आमच्या कडूनच सपोर्टची अपेक्षा करतो आहेस. वा रे शहाण्या.
@user-dd3xe4ut8j
@user-dd3xe4ut8j 4 дня назад
एवढा द्वेष तुमच्या मनात आहे. कीव येते. कोणाला काय आवडेल हा ज्याच्या त्याचा वयक्तिक प्रश्न आहे बऱ्याच देशात क्रिकेट आज ही खेळलं जात नाही तिथल्या नी काय म्हणावं. क्रिकेट हा आमच्या नसा नसात आहे. नासक्या विचारा पेक्षा जरा मन मोठं करून चांगलं बोलायला शिका कुजाक्या मना नी का होईना कौतुक करा ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आम्हा क्रिकेट आंधळ्या साठी
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
अहो हुशार वाचक मी असे लिहिले आहे इतर खेळाना ही सपोर्ट केले पाहिजे, याचा अर्थ हा नाही कि क्रिकेट ला वाळीत टाका. मनापासून वाचायला शिका. 😂
@macchhindragagare1097
@macchhindragagare1097 3 дня назад
*स्वप्नपूर्ती..* 💞🎻 ज्या गोष्टीचा शेवट गोड.. ती गोष्ट गोड.. 🍨🍫 *लय भारी.. पडद्यामागचे रिअल Hero..* 🕵️🎩 १९ नोव्हेंबर २०२३ ते २९ जून २०२४.. 🌷🌹 *चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहमी चांगलंच होत.. म्हणुन तर चांगुलपणा वरचा विश्वास वाढत जातो..* विश्व विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे पडद्यामागचे शिल्पकार.. 💫💎 *स्वप्नपूर्ती साठी प्रयत्नशील रहा.. स्वप्न नक्की साकार होणार..* 🏟️🏆 भारतरत्न सचिन तेंडुलकर 🏏🇮🇳 *Always Khush!*
@ravindrabhagwat6215
@ravindrabhagwat6215 4 дня назад
खूप वर्षा नी आपल्याला चांगले फास्ट बॉलर आणि मुख्य म्हणजे बोलिंग ऑल राऊंडर्स. रवी शास्त्री आणि कपिल देव नंतर पांड्या आणि अक्षर पटेल मिळाले.
@minnathmokal66
@minnathmokal66 4 дня назад
Congratulations bol bhidu & team 2 Million subscribers 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@priyankabhadale1452
@priyankabhadale1452 4 дня назад
पडद्यामागच्यांना सलाम🤘
@deepajail1891
@deepajail1891 4 дня назад
खुप महत्वाची माहिती दिलीत,त्या सगळ्यांना मनःपूर्वक.धन्यवाद, आणि अभिनंदन सुध्दा
@dnyaneshwarmahajan5574
@dnyaneshwarmahajan5574 4 дня назад
खुप छान माहीती दिली.सर्वांच्या मेहनतीला समजुन घेऊन यश हे कोण्या एकाच नसत हे खूप समजून सांगितले.
@pramodmenswearmohadi6598
@pramodmenswearmohadi6598 2 дня назад
राजीव shukla अणि जय शाह यांचे काय योगदान आहे ते नाही सांगितले चिन्मय.... ते तर playing 11 सारखे मटकट होते न victory परेड रॅली मध्ये.
@nikhlilnarvekar5185
@nikhlilnarvekar5185 4 дня назад
Salute For Staff ❤❤
@NitinAdalinge
@NitinAdalinge 4 дня назад
सांगा बरोबर एक लेडीज होते ते कोण होते आणि कशासाठी होत्या
@atharvabhalerao4531
@atharvabhalerao4531 4 дня назад
RELAX HONYA SATHI PLEASURE
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 4 дня назад
@@atharvabhalerao4531 she is social media manager of team
@advAp4541
@advAp4541 4 дня назад
mla vatl tich nav asel mhnun purn video bghitla mi 😢
@physicaldirector396
@physicaldirector396 3 дня назад
Rajal arora she is BCCI's media manager ❤
@RahulChoudhary-dd8bd
@RahulChoudhary-dd8bd 4 дня назад
जय हिंद, जय भारत, वंदे मातरम
@rekhapatil9742
@rekhapatil9742 11 часов назад
ह्या सर्वांना मनापासून धन्यवाद.❤❤❤❤❤
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 4 дня назад
Khoop Changli Mahiti.
@sanjayjadhav-bd2hk
@sanjayjadhav-bd2hk 4 дня назад
चांगली माहिती त्या 17 जणांना सलाम
@user-uk4ke4qt7b
@user-uk4ke4qt7b 4 дня назад
इनविजिबल हीरोज रियल हीरोज भारतीय टीम जगाधरी नंबर वन टीम विश्व प्रसिद्ध टीम😊❤
@jagdishsankpal8853
@jagdishsankpal8853 3 дня назад
खूप छान या सर्वांचा देशाला विनिंग खेळाडूं इतका अभिमान गौरव असणार आहे हॅट्स ऑफ
@smitarane
@smitarane 4 дня назад
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण व्हिडिओ.धन्यवाद
@anandvedpathak7313
@anandvedpathak7313 2 дня назад
अतिशय उदबोधक माहिती. पडद्यामागच्या शिलेदारांना प्रकाशात आणलं हे बरं झालं
@sankalpkharat2124
@sankalpkharat2124 4 дня назад
Nice info...thanks
@Vishalomsairam
@Vishalomsairam 4 дня назад
अभिनंदन 2 मिलियन❤
@rohitbangar6338
@rohitbangar6338 День назад
चिन्मय भाऊ तुमचं सेलिक्शन ऑफ टॉपिक आणि प्रोपर डिटेल यामुळे तुमचं चॅनेल माझं फेवरेट आहे
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 дня назад
मन : पूर्वक हार्दिक अभिनंदन , हा भाग केवळ पडद्या मागच्या शिलेदारांवर दाखवलात म्हणून . खरंच त्यांची नावे पण माहिती नसतात . आज या भागामध्ये तुम्ही दाखवल्या मुळे , समजले तरी . हॅट्स ऑफ टू देम ..... 🫡
@suryakantmane7550
@suryakantmane7550 4 дня назад
फार छान माहिती
@KiranSurve-cp2ds
@KiranSurve-cp2ds 4 дня назад
कधीही न ऐकलेली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ❤
@nupurad7
@nupurad7 4 дня назад
This is just a wholesome video nobody talks about backstage they deserve this credit for sure❤
@Rudrapratap627
@Rudrapratap627 3 дня назад
Reason for following bol bhidu...1 no kam👍
@akshaytarate6888
@akshaytarate6888 4 дня назад
Great ❤❤
@prachisarang7816
@prachisarang7816 3 дня назад
खरच छान माहिती, खरच पडद्या मागचे हिरो.त्यांचे पण कौतुक करायला पाहिजे.
@avinashjagde7188
@avinashjagde7188 4 дня назад
Awsome Information bhava.. salute to your work...
@samarthtake5421
@samarthtake5421 4 дня назад
Hats off to Backstage Hero's❤🎉😊...
@hanmantjadhav9768
@hanmantjadhav9768 4 дня назад
एकदम बरोबर आहे तुम्ही जे बोलता ते
@user-mi6sn5ji6m
@user-mi6sn5ji6m День назад
खरे हीरो पर्धा मागचे आहेत
@aaplyaaathvanitlabalbharti
@aaplyaaathvanitlabalbharti 4 дня назад
रघु सर् ❤
@CANILESHKUCHERIYA
@CANILESHKUCHERIYA 4 дня назад
This is good due credit must be given
@dnyaneshwarmhaske5091
@dnyaneshwarmhaske5091 4 дня назад
Well-done once again congratulations everyone
@drswapnilchavan
@drswapnilchavan 4 дня назад
Jo na dekhe ravi wo dekhe kavi...tasach jo na dikhaye media wo dikhaye BOL BHIDU❤❤❤
@sunilkadam8525
@sunilkadam8525 4 дня назад
Very true, these people behind the curtain are exceptionally important
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 4 дня назад
धन्यवाद चिन्मय, उत्सुकता होती या मंडळी बद्दल पडद्या मागचे रे 👍
@shaileshchitre6633
@shaileshchitre6633 4 дня назад
Superb 👌👌👌
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 4 дня назад
तुमचे खूप खूप खूप आभारी आहोत
@ksagarvishal
@ksagarvishal 4 дня назад
Thanks Chinmay for making this video of backstage heros ❤❤
@ganeshdave2628
@ganeshdave2628 4 дня назад
पडद्यामागच्या हिरोचा रोल ही खूप महत्त्वाचा आहे हे विसरता येणार नाही टीम इंडियाला ❤❤
@dhairyashiljanugade9398
@dhairyashiljanugade9398 4 дня назад
👏👏👏
@bharatsangade9137
@bharatsangade9137 2 дня назад
Nice
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 4 дня назад
In our life also people at the backstage also matter a lot.
@amardhepe1989
@amardhepe1989 4 дня назад
❤❤❤
@NAPTE.
@NAPTE. 4 дня назад
❤❤
@vishal0952
@vishal0952 4 дня назад
जय शहा ने सुध्दा छान फलंदाजी केली 😂
@ajaybhutada5348
@ajaybhutada5348 4 дня назад
1 no
@anilraje3245
@anilraje3245 4 дня назад
Very nice video❤❤😊🎉
@jayantkumarlade4869
@jayantkumarlade4869 4 дня назад
Best video
@Ramwatade
@Ramwatade 4 дня назад
125 कोटी........च वितरण आत्ता किती लोकांमध्ये करणार 15 की 35 😊 एक पडलेला प्रश्न 😂😂
@vijaypatole728
@vijaypatole728 4 дня назад
AND TIS BETTER NOW - WE MUST AIM.FOR" OLYMPICS- 2024( PARIS- FRANCE). LAST TIME WE HAD"07( SEVEN) IN TOTALL TALLY OF MEDALS. (?) NOW.WE MUST TRY AT LEAST CROSS10++TALLY IN OLYMPICS. 2024 .!
@pravinbhand3455
@pravinbhand3455 4 дня назад
Olympic sathi asa support staff thevla tar chitra badlel
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 4 дня назад
Afgan bowlers and alrounders r better & we need to implement similar approch fir domestic cricket to bring in more bowlers
@Sagarj7
@Sagarj7 4 дня назад
Jaspreet bumrah one man army 😊
@vikasrokade6390
@vikasrokade6390 3 дня назад
काय चालय हे …वर्ल्ड कप जिंकलंय आता जरा अती झालाय…सगळ्यानं अफुची गोळी दिली जातंय…भारतातील भारतीयांना मुळ मुद्या पासून दूर ठेवण्या साठी सगळ्या प्रसार माध्यमाचा टीआरपी आणि राजकारण्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धी साठी सगळा खेळ चालय..परवा मुन्सिपल हॉस्पिटल मध्ये गेलो होतो एका बेड वर दोघे तिघे पडले काय जणे खाली पडले होते..ह्याची जेव्हा जगण्याची सोय होईल तेव्हाच वर्ल्ड कप जिंकन्याचा खरा आनंद व्यक्त होईल..
@manojkaldate101
@manojkaldate101 4 дня назад
आषाढी वारीवर पण बनवा एखादा व्हिडिओ
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 4 дня назад
काहीतरी फालतू विषय.... बोलभिडू तूम्ही खुप खुप छान विषय घेवुन एपिसोड छान बनवता त्यातल्यात्यात चिन्मय ची तर बातच न्यारी पक्का पुणेरी ...
@bhushangangurde4224
@bhushangangurde4224 2 дня назад
mohamad shami pan pahije hota tim madhe
@hrishi-s
@hrishi-s 4 дня назад
रघु काही वर्षे दहनभुमी अवरात एका घरात मध्ये राहत होता
@Just_Pranav07
@Just_Pranav07 4 дня назад
टीम इंडिया मध्ये physio होयच असेल तर कसे व्हायचे त्यावर एक व्हिडिओ बनव दादा.
@ganeshghungrule7262
@ganeshghungrule7262 4 дня назад
Mg ata credit kunala deych tula ki tuzya maghe asna re kirdar je विषय litat, mike, decoretin kartat tuch sang aata
@drbharatgyn
@drbharatgyn 4 дня назад
अरुण कानडे आणि राजीव कुमार हे नेमकं कोणत्या पदावर काम करत असतात ते समजले नाही, त्यासाठी काय क्वॉलिफिकेशन लागते?
@shilamaske1296
@shilamaske1296 4 дня назад
अजुन कुणी राहीलय का.ते पण सांग
@sachinpawar5899
@sachinpawar5899 4 дня назад
Great video ❤
@kieronsmith1239
@kieronsmith1239 4 дня назад
त्यांच्यासाठी पण कही खास कार्यक्रम करून त्यांचा सत्कार करायला हवा
@rohitdeshmukh9789
@rohitdeshmukh9789 4 дня назад
Only Chinmay Bhau ❤
@shivajis.jadhav8516
@shivajis.jadhav8516 4 дня назад
आणि आरती मॅडम सुद्धा... 👍
@user-lb7ku4fj6c
@user-lb7ku4fj6c 4 дня назад
Jbrdssssssss bhiduu.... Padadyamaagil winner hech .... Pn publicity chya baher
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 4 дня назад
Sri Lanka nahi 😢sad news
@agrofast7658
@agrofast7658 4 дня назад
Rathod nam hi kofhi hai
@hemantmanapure97
@hemantmanapure97 4 дня назад
Jay Shah😂
@Thegmmm-pb3eo
@Thegmmm-pb3eo 4 дня назад
First❤
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 4 дня назад
मरिन लाईन मधील भारतीय क्रिकेट विजयाची रॅली बघून एक गोष्ट कळली, वेळ वाया घालवणाऱ्या खेळा साठी, लोक मारिन लाईन मध्ये गर्दी करून सुद्धा स्वतःचा वेळ वाया घालवतात.
@pppatil3626
@pppatil3626 4 дня назад
हे बाघा बाबा ज्ञानचोद..... हे बाबा टॉयलेट ला 1hr बसतात अनि जागला ज्ञान देते आहेत टाइम वाया घलायचा नहीं....
@nikhlilnarvekar5185
@nikhlilnarvekar5185 4 дня назад
Tu la Daru Dhosayala Ushira Zala Aasela 😛😛🤣🤣🤣🤣
@Tejomaya1
@Tejomaya1 4 дня назад
रिकामपणा नाही मित्रा आनंद व्यक्त करण्यासाठी वेळात वेळ काढावा लागतो आम्ही मुंबईकर कामावरून येऊन 1 तास उभे राहून भारतीय संघा सोबत आनंद व्यक्त केला त्यात काय चुकीचं ? उलट तुम्ही वाईट comment करून रिकामपणा करण्यापेक्षा काही चांगल करा.
@Tejomaya1
@Tejomaya1 4 дня назад
@@nikhlilnarvekar5185 🤣
@bakasursonya1234
@bakasursonya1234 4 дня назад
Tu vel vachun lay motha ias officer zala nays ka fukat Gyan pajlvtoy hit🤣🤣
@ratnadeeppatil6435
@ratnadeeppatil6435 4 дня назад
Tu sms krun tuza vel ghalvu nkos vaya lay Shana ahes tu tuza vel tuzya kamat ghalav
@vijaychavan0045
@vijaychavan0045 4 дня назад
First view first like ❤
@HealthHub-ww7do
@HealthHub-ww7do 4 дня назад
Hey tumhi 2023 cha World Cup apan harlo theva ka nahi sangitl….!!!! TRP game 🤣🤣🤣
@NAPTE.
@NAPTE. 4 дня назад
❤❤
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 4 дня назад
❤❤
Далее
100❤️
00:19
Просмотров 4,9 млн