खूप छान माहिती...खूप किल्ल्यांवर आपण जातो पण तेथील माहिती आपल्याला नसते. आपल्या चॅनेल मार्फत आम्हाला ती नेहमीच मिळते त्याबद्दल धन्यवाद. जीवधन किल्ल्याचा व्हिडिओ पाहायला अवडेल. पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा.
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद इच्छा असूनही आम्ही गरिबीमुळे तेथे जाऊ शकत नाही तुम्ही अशीच गड किल्ल्यांची माहिती देऊन शिवप्रेम वाढवावे आशी आशा करतो.❤❤ जय महाराष्ट्र
Yes, fort ke upar aap camping kar sakate ho. Fort ke niche bhi bahot sare achhe home stay type camping spots hai. Aap Sujit Mohol ko 7498343824, 9545863824 is number pe contact kijiye. He has good camping options below this fort.