Тёмный

आत्तापर्यंतचा सर्वात भयानक ट्रेक 😰 (तिकोना किल्ला) "तुफान पाऊस" Tikona fort / Monsoon Vlog 

Sagar Madane Creation
Подписаться 425 тыс.
Просмотров 159 тыс.
50% 1

"तिकोना किल्ला" हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.....!
-------------------------------------
#sagar_madane_creation
#Tikona
#Tikona_Fort
#Tikona_Killa
#shivaji_maharaj
#vlog #marathi_vlog
#shivaji_maharaj
#Vitandgad
#तिकोना_किल्ला
#तुंग_तिकोना

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 264   
@rahulzanzad7669
@rahulzanzad7669 2 года назад
परीस्तीथी गरीब असल्यामुळे खुप ईच्छा असुनही आमच्याकडे ईतके पैसे तर नाही की आम्ही स्वताः येऊन बघनार पन आभार आहे भावा तुझे की आम्हाला घरी बसुन सर्व महाराजांच्या कील्ल्यांचे दर्शन घडवत आहे आपन ........
@ashokkharat2682
@ashokkharat2682 2 года назад
छान
@scholaracademy24
@scholaracademy24 2 года назад
Great
@suhashirole6760
@suhashirole6760 Год назад
Paristiti avaghad asel tar ti badalayala havi...Paristitivar radat asal tar tumhala shiwaji kadhich kalale nahi...Badala paristiti...best luck.
@sagarjadhav2437
@sagarjadhav2437 Год назад
Ho bhau
@koumei1709
@koumei1709 Год назад
@@suhashirole6760 mitra kitihi paristhiti changli asli yri maharshtrat itki chan yhikane ahet saglaynna nahi bhet deu shakat ayushya kami padnar. Killech 350 ahet. Tourist spots lakho. Tyamule je gharbaslya miltay te enjoy kara. Swataha jithe jane shakya hoil tithe ja
@keshavmohol4314
@keshavmohol4314 2 года назад
गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था वडगांव मावळ चे खुप मोलाचे योगदान या आपल्या तिकोणा किल्ल्यास (वितंड गड) लाभले आहे.आमच्या मावळ तालुक्यातील एक तरुण किरण चिमटे यांनी अतिशय कष्ट घेऊन सदर किल्ल्या वर दरवाजे व इतर गोष्टी केल्या आहे....
@tushargawali514
@tushargawali514 27 дней назад
खूप छान माहिती दिलीत भाऊ जय शिवराय खूप छान किल्ला आहे ❤
@prashantshelar6909
@prashantshelar6909 2 года назад
खुप खुप छान माहिती.... अशीच माहिती पुढे वेगवेगळ्या किल्ल्यांची देत रहावी ही विनंती.... जय भवानी जय शिवाजी...... जय महाराष्ट्र.....
@mahendradsul4389
@mahendradsul4389 2 года назад
मस्त किल्ला आहे व्हिडिओ खूप छान बनवला एवढ्या मोठ्या किल्ल्यावर तुम्ही दोघेच आणि ते सुद्धा पावसात हे लय विशेष वाटतय
@akshay_4141
@akshay_4141 2 года назад
😂😂😂😂
@mahendradsul4389
@mahendradsul4389 2 года назад
@@akshay_4141 माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला भीती वाटत नाही
@akshay_4141
@akshay_4141 2 года назад
@@mahendradsul4389 ok bhau..mala vegla vatla
@shashikantchavan3950
@shashikantchavan3950 2 года назад
अप्रतिम खतरनाक प्रवास पौराणिक ऐतिहासिक गड किल्ले पाहण्यात खूपच छान वाटते. अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@rushikeshpalsande3340
@rushikeshpalsande3340 Год назад
सागर भाऊ या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे सह्याद्री प्रतिष्ठान ने केले आहे आणि मला अभिमान आहे की मी या प्रतिष्ठानचा एक भाग आहे ज्या ज्या किल्ल्यावर संवर्धन केलेले दिसेल ते फक्त सह्याद्री प्रतिष्ठान ने केलेले असेल...👍🏻
@kiranchimate1701
@kiranchimate1701 Год назад
तुमचा मोबाईल नंबर द्या
@sumitraingale63
@sumitraingale63 Месяц назад
तिकोणा किल्ल्याचे खूप सुंदर दर्शन झाले. सह्याद्री प्रतष्ठानने किल्ले संवर्धनाचे काम केले तिथे त्यांनी तसे छोटे बोर्ड लावावेत,🙏🙏
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 6 месяцев назад
खुपच मोठा किल्ला आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@pankajwankhade9464
@pankajwankhade9464 Год назад
मल पण गड किल्ले पाहणे माहिती गोळा करणे खुप आवडते माझा आवडता किल्ला !! रायगड !! 🔥 🔥 🔥
@nareshbagul149
@nareshbagul149 2 года назад
तिकोना किल्ल्याची सफर घडवण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
@santoshchavan7857
@santoshchavan7857 Год назад
मदणे साहेब लयभारी आपली सवारी .आमच्या सारख्या पामराना नेत्रसुखद वारी.जय‌ भवाणी जय शिवराय जय शंभुराजे जय शिवा काशिद जय जिवा महाला.
@shahajikarande8495
@shahajikarande8495 2 года назад
आपण खुप मेहनत घेऊन आम्हाला माहती दिले आपले आभारी आहोत खरं च छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय मेहनत घेऊन स्वराज स्थापन केले आहे किल्ल्याची डागडुजी करण्यात आली पाहिजे तरच हा वारसा जिवंत राहील🚩🚩🚩🙏🙏🙏💪💪💪🚩🚩🚩
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 2 года назад
किल्ला मस्तच आहे नाव माहित नव्हतं आपल्यामुळे बरेच किल्ले माहिती पडतात
@sureshthoke664
@sureshthoke664 Год назад
खरोखरच अतिशय सुंदर चित्रीकरण आणि वर्णन सुद्धा. निसर्गाने आणि पावसाने मन अगदी आनंदाने ओले चिंब झालें. मनापासून आभार.
@sagartanpure7608
@sagartanpure7608 5 месяцев назад
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय
@rutujapatil540
@rutujapatil540 Год назад
दादा तू गड फिरून दाखवलास पण मला असं वाटलं की मी गड बघायला गेले आहे हा गड बघून मला खूप छान वाटले खरच धन्यवाद ....thanks again😀
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
जय शिवराय 🙏😊🚩
@mayur_bhoir_4223
@mayur_bhoir_4223 Год назад
खुपच सुंदर असा किल्ला आहे.
@gopalbobade8895
@gopalbobade8895 Год назад
सागर भाऊ तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्या विषयी भरपूर माहिती देत आहात आपले खूप आभार..
@manojmadake7057
@manojmadake7057 2 месяца назад
खूप मस्त किल्ला आहे जय शिवराय 🚩
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 2 месяца назад
Jay shivray 🎉🎉
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Год назад
Khup khup chaan video 👌👌🚩🚩 Thanks
@vidyadharbadve2610
@vidyadharbadve2610 Год назад
खूप चांगल्याप्रकारे वर् णन करून सांगितलेय. अत्यंत अवघड ट्रेक भर पावसात भिजत केला त्याबद्दल सागर मदने यांचे मनापासून अभिनंदन. अगदी स्वतःच प्रत्यक्ष किल्ल्यावर गेलो आहोत असे हा व्हिडिओ पाहून वाटते.
@subhashbajiraopokharkar5354
खुप छान पण अवघड असा ट्रेक आहे. आता प्रत्यक्ष नाही पहाता येत पण आपल्या माध्यमातून बरीच माहिती मिळाली. सागर भाऊ खुप खुप धन्यवाद.
@malupatil-yc7ln
@malupatil-yc7ln Год назад
खूप छान दादा, अंगाला काटा आला हा गड पाहताना great ,Jay shivray
@sanjaykamble1331
@sanjaykamble1331 2 года назад
Kharo.khar.maja.aali.. Apratim...tikona..kile.äphar..aabhari. Bhavas....Jay...shivaray..
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 года назад
खूपच भारी किल्ला आहे ...tx सागर दादा ..😊पण दादा तुमच्या सोबत अजून कोण तरी घेऊन जा दोघेच नका जाऊ ...
@rushikeshharne366
@rushikeshharne366 Год назад
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@user-tw7df9kj7q
@user-tw7df9kj7q Месяц назад
Chan ahe ❤❤
@pravin_Patil007
@pravin_Patil007 2 года назад
एकदम भारी दादा खतरनाक असा track आणि खुप भारी वाटलं बगुन व किल्ल्याची माहिती ही खुप चांगल्या प्रकारे सांगितली ✌️😊❣️ खुपचं मस्त 😘🥰 दादा तुम्ही बाईक चा पण अनुभव share करावा असं वाटलं😊
@vijaykumardeshpande5600
@vijaykumardeshpande5600 Год назад
Very good dada
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 2 месяца назад
Pratek gad killyavar shambhu mahadeva chi aaplya chatrapati shivrayanni sthapana keli ahe ,om namah shivay 🎉
@dineshtajane524
@dineshtajane524 2 года назад
खुप प्रचीन, सुंदर आणि तितकाच कठीण असा किल्ला आहे, आपण अश्या कठीण, निर्जन किल्यांवर जाताना काळजी घ्यावी. आपल्या अनमोल कार्यास आमच्या सुभेच्छा आहे त.
@Undagnara
@Undagnara 2 года назад
किल्ला उंच नाही सोपी चढाई आहे... मी 2 वेळा जावून आलोय... 2-3 वर्षाची मुले आरामात चढून आली होती... आणि भयानक अस काही नाही.. उगीच भीती बाळगू नये आणि घाबरवू नये..
@kashinathkamble3177
@kashinathkamble3177 2 года назад
खुपच सुंदर आहे हा किल्ला तिकोना
@PareshKoli-cp8ob
@PareshKoli-cp8ob 6 месяцев назад
Jay bhavani jay shivraj
@bhausahebjadhav6334
@bhausahebjadhav6334 2 года назад
एकदम भारी दादा खतरनाक track आणि खुप छान🚩🚩🚩🚩🚩
@bajemuraliya2861
@bajemuraliya2861 3 месяца назад
🚩🚩🙏🚩🚩 जय शिवराय
@kundakelkar6523
@kundakelkar6523 2 года назад
व्हीडिओ नेहमीप्रमाणेच मस्त!!!!! जय शिवराय👍🚩👍🚩👍🚩👍🚩
@ShankarJedgule
@ShankarJedgule 2 месяца назад
जय महलर जय शिवराय जय उमाजी नाईक हर हर महादेव
@somnathwabale2526
@somnathwabale2526 2 года назад
Apratim sadarikaran ani abhyaspurn mahiti naisargik saudarya chi khanch janu khup unch ani khatarnak gad ahe pausamule pay ghasarnyachi bhiti asate tevhadhi kalaji ghya itke sundar killache darshan ghadavlyabaddal 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaygurav4205
@sanjaygurav4205 Год назад
खूप छान भाऊ
@atishmali8515
@atishmali8515 10 месяцев назад
खुप छान
@ashasakhare492
@ashasakhare492 2 года назад
Sagar..Dada tujhe sarv video mala...aani majha pariwarala khup..khup aavdtat 😊😊🙇🙇🙇💯✔✌👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
मनापासून आभारी आहे ☺️🙏☺️
@nayankumaradhvaryu1959
@nayankumaradhvaryu1959 Год назад
Nice information Chatrapati Shivaji Maharaj ki jai
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Год назад
The Tikona fort is really beautiful and difficult to win, the greatness of chatrapati shivaji maharaj can be predicted how chatrapati shivaji maharaj had won the fort at the age of 27 with few mavla. The track is very dangerous in rainy season and Sagarji has taken the risk and showed us such strong fort which still gives the witness of great Maratha Kingdom. Thanks Sagarji for the beautiful vlogs.
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Год назад
झाडावरती माकड आहे फारच सखोल माहिती देता आपण 😇😇😇
@anitauttekar6040
@anitauttekar6040 2 года назад
खूप भारी वाटला त्रिकोणी किल्ला एवढी जास्त रिक्स घेऊन आम्हाला हा किल्ला दाखवला म्हणून खूप खूप अभिनंदन एवढ्या पावसामध्ये आम्हाला तर जाणं शक्य नाही खूप खूप थँक्यू भावा पुढचा किल्ला दाखवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा ब्लेस यु
@shrivatsakulkarni1263
@shrivatsakulkarni1263 5 месяцев назад
सागर तुला सलाम हा तिकोना किल्ला तुझ्या मुळे पहात आहे. धन्यवाद आणि जय शिवराय
@sandeepmahajani6552
@sandeepmahajani6552 11 месяцев назад
तिकोना किल्ला ची छान माहीत दिल्या बद्दल धन्यवाद, सागर. मी तुंग किल्ला बघितला आहे आता तुमच्या मुळे तिकोना बघायची इच्छा झाली.
@navingaikwad3275
@navingaikwad3275 Год назад
Khup chan . Jay shivray 🚩
@govindbhalerao5268
@govindbhalerao5268 2 года назад
अप्रतिम सागर भाऊ ⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@skumarvlogs
@skumarvlogs Год назад
तिकोना किल्ला मला ख़रच माहित नव्हता पन तुमच्या मूले या monsoon season मध्ये अप्रतिम view पहायला मिलाला खुप छान सर Increadable Blog जय शिवराय 🙏🙏🙏
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 года назад
शूर विरांनो, त्रिवार अभिनंदन!!!
@rameshmahajan366
@rameshmahajan366 2 года назад
तुमचा साहसी आणि 'खतरनाक'ट्रेक खरच रोमहर्षक आहे. आपली चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वाखाणण्यासारखी आहे. व्हिडिओ चित्रण अशा स्थितीत करणार्याचेही कौतुक करायलाच हवे. आपल्या भावी ट्रेक्ससाठी हार्दिक शुभेच्छा!🚩🚩🚩
@user-bf4fl5mi6g
@user-bf4fl5mi6g 4 месяца назад
जय.शिवराय.खूपच.भयानक
@shrikantpjoshi
@shrikantpjoshi 2 года назад
भर पावसात तिकोना किल्ला ट्रेकचा थरारक अनुभव आम्हाला मित्रा या व्हिडिओ मधून दिलास! आणि तरुण वयातल्या केलेल्या किल्ले भ्रमंती च्या आठवणी जागा झाल्या! धन्यवाद सागर मदाने!
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z 2 года назад
जय भवानी जय शिवाजी
@marutipatil9863
@marutipatil9863 2 года назад
सागर दादा खुप छान विडिओ बनवतो तुझे सगळे विडिओ पहतो
@ayushg6804
@ayushg6804 2 года назад
भाऊ नेहमी प्रमाणे किल्याची माहिती मस्त दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्तीत किल्ले दार कोण होते ते पण सांगित जा ,हा किल्ला माहीत नव्हता,आपल्या मुळे माहीत झाला धन्यवाद,,
@sapnaghodke1692
@sapnaghodke1692 Год назад
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही धन्यवाद
@brujendrasontakey3389
@brujendrasontakey3389 Год назад
खुप छान माहीती दीली धन्यवाद साहेब
@abhaydeshmukhunchegaonkar3711
@abhaydeshmukhunchegaonkar3711 2 года назад
भाऊ धन्यवाद हा किल्ला माहीत नव्हता तुमच्या मुळे माहिती झाला
@gopalbobade8895
@gopalbobade8895 Год назад
आम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले पहावेसे वाटत आहे..अह्मी किल्ले पाहायला येणार आहोत.. जय जिजाऊ जय शिवराय
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 2 года назад
सागर , व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे. भर पावसात हा ट्रेक तुम्ही दोघांनी पूर्ण केलात , तम्हाला प्रथम सलाम. फार उंच व निसरडा मार्ग आहे. किल्ला छान आहे. तुमच्या मुळे गडदर्शन घरबसल्या झाले. त्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. ऑल द बेस्ट. पावसाळ्यात जरा विश्रांती घ्या.साक्षीचे खुप कौतुक.
@Undagnara
@Undagnara 2 года назад
किल्ला उंच नाही सोपी चढाई आहे... मी 2 वेळा जावून आलोय... 2-3 वर्षाची मुले आरामात चढून आली होती... आणि भयानक अस काही नाही.. उगीच भीती बाळगू नये आणि घाबरवू नये..
@archanasutar4384
@archanasutar4384 4 месяца назад
Khup Mota Killa ahe Dhanyawad bhava Khup tuji mehnat ahe
@DattuShinde-j1i
@DattuShinde-j1i Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 2 года назад
खूप छान आणि सुंदर🚩🚩🚩
@sanketdesale7512
@sanketdesale7512 Год назад
अप्रतिम व्हिडिओ!🙏🏻👌
@aakashmane1319
@aakashmane1319 2 года назад
मी बऱ्याच वेळा गेलोय खुप छान गड आहे,
@user-em6nl4se6t
@user-em6nl4se6t Год назад
Khupch chhan mast
@gopalbobade8895
@gopalbobade8895 Год назад
खूपच छान माहिती देत आहात भाऊ
@iconic9981
@iconic9981 2 года назад
Chaan ,ghupch sunder 👌
@dattatrayborate1086
@dattatrayborate1086 Год назад
Khupach chhan
@user-or1xs2rd7v
@user-or1xs2rd7v 7 месяцев назад
Killa khup aawsdla aani aapan pwsat Killa dakhvila khpach chahan trikona Killa
@omkarkarhale746
@omkarkarhale746 2 месяца назад
Sagar dada me tumche sarv vlogs bght asto Specially किल्ले 😍😍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 года назад
Apratim. Khoop. Sundar
@sandeeppatil3208
@sandeeppatil3208 Год назад
एकदम खतरनाक track
@gopalbobade8895
@gopalbobade8895 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय.. 🙏
@swatipatil9576
@swatipatil9576 Год назад
Dengerous fort but it looks very cuite thanks.
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 2 года назад
जय शिवराय जय शंभूराजे🧡🧡🧡🚩🚩🚩
@ashasakhare492
@ashasakhare492 2 года назад
Gert...job 💯✔🙇✌👍 Thanks"....👍
@truptidubey6710
@truptidubey6710 2 года назад
भाऊ किल्ला खुपच छान आहेत. या किल्ला दल माहिती नव्हती माहिती खुप छान सांगितली धन्यवाद. हेऊ शकल्यास शिलेदाराची नाव सांग जय शिवराय जय महाराष्ट्र
@pramodpatil5544
@pramodpatil5544 Год назад
खूप छान आहे ट्रेक तुमचा
@thirunavukarasumalaivasan1597
Super video madane bro
@ommagar6016
@ommagar6016 2 года назад
विजयदुर्ग किल्लावह एक वीडियो बनवा नम्रविनंतीआहे सागर दादा🙏🏻🙏🏻
@arunmeher5155
@arunmeher5155 2 года назад
अप्रतिम आणि खूप खूप सुंदर गड किल्ले दर्शन तुमचे आणि तुमचे सहकारी बंधुचे आभार धन्यवाद तुम्हाला चिर आयुष्य भुढच्या प्रवासाठीशुभेच्छा अस वाटत की आम्ही पण तुमच्या बरोबर च आहोत एवढ्या जवळून दर्शन घडते
@snehalkamble639
@snehalkamble639 2 года назад
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
@aryanshinde5475
@aryanshinde5475 2 года назад
Khup mast video dada
@avinashshinde5721
@avinashshinde5721 2 года назад
१ नंबर सागर भाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shreerajzone1697
@shreerajzone1697 2 года назад
Goog information of old history and location.
@pushpapawar4422
@pushpapawar4422 2 года назад
तुमच्या सर्व व्हिडिओ चि आतुरतेने वाट पहात असतो आम्ही
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 года назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏☺️
@suman90128
@suman90128 2 года назад
विश्रामगड (पट्टा किल्ला) दाखवा🙏 🚩जय शिवराय 🚩
@teamsidex2482
@teamsidex2482 2 года назад
हो बरोबर आहे 🙏
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Год назад
माझा आवडता कील्ला विश्रामगड 😊😊
@sarlabodkhe8486
@sarlabodkhe8486 2 года назад
खूप खूप खूपच छान....
@rupalihojage5945
@rupalihojage5945 8 месяцев назад
तिकोना किल्ला दिसतो तसा नाही चढायला खुप खतरनाक आहे.
@teamsidex2482
@teamsidex2482 2 года назад
पट्टा किल्ला (विश्राम गड) next video 🙏🙏
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 2 года назад
BEST VIDEO
@bhaoodoiphode1550
@bhaoodoiphode1550 2 года назад
एकच नंबर भावा छान व्हिडिओ
@RahulLohar-ih1dk
@RahulLohar-ih1dk Год назад
खूप छान आणि अप्रतिम अशी माहिती सांगितली video पाहत असताना आस वाटत होत की मी पण तुमच्या सोबतच आहे ❤❤😊
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏🚩
@RahulLohar-ih1dk
@RahulLohar-ih1dk Год назад
@@SagarMadaneCreation तुमचेच खूप खूप धन्यवाद दादा ❣️❣️
@mhgoodboy5009
@mhgoodboy5009 Год назад
Bhava tula full support ahs❤
@ushaghadge7668
@ushaghadge7668 2 года назад
Good
@user-ic4ki2wj7q
@user-ic4ki2wj7q 2 года назад
खूप छान 👍🏻🙏🚩
@digurathod5206
@digurathod5206 Год назад
sagar dada tummi kharach dusare shivaji mharaj ahe lai khup. khup chan
Далее
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Просмотров 6 млн
Курск - врата Рая / Новости / Шпак
1:14:35