खूपच छान चित्रपट.... रमेश देवांचा अभिनय इतका सहजपणे आणि उत्कट चित्रित झालाय... पूर्ण समर्पित भूमिकेला...जोडिला आशालता.... परिपूर्ण.... दोन्ही पिढ्यांचं वास्तव छान जमलंय...❤
Excellent movie, based on the burning issue of the society also about the generation gap, I wish every success to the writer and director of the movie shri. Pundlik Dhumal 🎉🎉🎉🎉🎉
काय गरज आहे काॕमेंटस् करायची...थोढी स्पेस द्यायला हवी नवीन पिढीला.. मुळात त्यांच्या वर इंग्लिश मिडीयम चे संस्कार त्यातून नोकरीच्या डिमांड्स असतात... काही तरी सुवर्ण भध्य काढायला हवा..