जगात देव आहे की माहीत नाही, मुर्तीत आहे की नाही माहीत नाही निराकार आहे की माहीत नाही पण प्रल्हाद शिंदे यांच्या भक्ती गीतात तो जाणवतो आणि ही भक्ती गीते जाती धर्म भेद करण्यारयाना एक चपराक आहे आणि मुक्तीचा मार्गही दाखवणारी आहेत. प्रल्हाद शिंदे यांना कोटी कोटी दंडवत!!
प्रल्हाद शिंदे सर यांच्या या कलेला खुप खुप सलाम तुम्ही अत्ता या जगात नाहित पन त्री सुद्धा तुम्ही सर्वांचे कन तुमच्या आवाजाने तृप्त करता अशी तुमची गानी येकुन मन प्रसन्न होत तुमच्या स्मुर्तीस पुन्हा एकदा अभिवादन👏👏👏👏👏👏👏👏👏
माननीय स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांची सर्व भक्तीगीते ऐकल्यावर साक्षात आपल्या स्वतःच्या जीवनाचे, परमेश्वराचे दर्शन घडल्यासारखे होते. साक्षात विठाई समोर असल्याचा भास होतो.
Simply the Best Voice...Classic One.. Shat Shat Naman Prahlad Shindeji aapko.. Sidha ragon mein aapki aawaz utar jati hai .....Vitthal Prabhu ka ashirwad mila hai aapko...Jitni baar suno utni baar aur sunane ko man karta hai aur sunane mein naya lagta hai...
लहान पणी रेडिओ वरती ऐकता ऐकता मोठे झालो त्या वेळी आई बाबांन बरोबर ऐकत असे अता ते नाही आहे.तरी हे भक्ती गीते ऐकतांना ते सोबतच ऐकत आहे असेच जाणवते.महाण गायक व आवडते गायक प्रल्हाद शिंदे शतदा नमन
प्रल्हाद शिंदे यांची भक्तीगीते आम्ही अगदी बालपणापासून ऐकत आहोत तरीसुद्धा या वयातही ही भक्तीगीते परत ऐकावीशी वाटतात. त्यांच्या आवाजात परमेश्वराचा वास आहे.
प्रल्हादजीची भाव,भक्तीगीतामध्ये इतका गोडवा आहे की ,स्वर्गातील गन्धर्वानी विठ्ठलाच्या भक्तीत जगाला तल्लीन करण्यासाठी जन्म घेतला म्हटले तर वावघ ठरणार नाही,इतकेच नाही तर त्यांची भक्ती गीते घरात ,कुटुंबात रोज ऐकली तर मन शुद्धी होऊन चांगले संस्कार होतील,आशा स्वरांच्या राजांना शतकोटी प्रणाम आणि त्यांचा वारसा असाच महाराष्ट्राच्या संत सज्जनांची सेवा,गोडी पाहून अखंड चालू रहावा म्हणून शिंदे कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा,, ,, ,, ,,जय हरी विठ्ठल
प्रालाद शिंदे जी चे गाणे खूप सुंदर आहे मनाला शांती वाटते दिवस खूप समादने ने जाते समाज घडवणारे ईश्वर स्वरूप असतात ह्या गाणे वाईट विचार येत नाही भय चिंता कमी होते आनंदी मन राहते👍👍👍💐💐💐💐💐
its miracle of Pralhad Shinde & their family up to next generation all human societies will be for keeping pscycological / physical balance Salutes to shindeshahi.......ProfArun Deshmukh Mohadi ( Nashik )