Тёмный

TOP 25 : सोलापूर बाजार समितीत खेळखंडोबा, भाजपपेक्षा शिंदेसेना ठरली वरचढ...! 

Yes News Marathi
Подписаться 424 тыс.
Просмотров 2,1 тыс.
50% 1

TOP 25 : सोलापूर बाजार समितीत खेळखंडोबा, भाजपपेक्षा शिंदेसेना ठरली वरचढ...!
#solapurnews #solapurapmc #bajarsamiti #eknathshinde #bjp
----------------------
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक राज्यात आहे. शेतकऱ्यांचे भले करावे यासाठी जास्त धडपडण्याऐवजी इथे राजकारण जास्त केले जाते. पाच वर्ष झाल्यानंतर या बाजार समितीची निवडणूक होण्याऐवजी शासनाकडून सहा- सहा महिन्याच्या दोन वेळा मुदतवाडी देण्यात आल्या. त्यानंतर देखील मुदतवाढ मिळावी यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. आता ऑगस्टमध्ये निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत तत्पूर्वी पुन्हा आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी अशासकीय प्रशासक म्हणून लागावी यासाठी विद्यमान चेअरमन आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. स्वतःचे चिरंजीव किरण देशमुख, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि माजी नगरसेवक शिवानंद जाधव यांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावर तानाजी सावंत यांच्यामार्फत मात करत या बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचे मनीष काळजे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अजितदादा गटाकडून देखील आपल्या काही कार्यकर्त्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप, शिंदे सेना आणि अजितदादा गट या बाजार समिती साठी संगीत खुर्ची खेळताना दिसत आहे.
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@VIKASSURYAWANSHI-kp2px
@VIKASSURYAWANSHI-kp2px 2 месяца назад
जेऊर ते चिखलठाण रस्त्याची दुरावस्था खूप खराब झाली आहे
@VIKASSURYAWANSHI-kp2px
@VIKASSURYAWANSHI-kp2px 2 месяца назад
तुमच्याकडून काय सहकार्य होत असेल तर करावे धन्यवाद
Далее
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 948 тыс.
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 948 тыс.