Тёмный

Tribhuvaniche Sukh | Shree Santa Dnyaneshwar Maharaj | Composed & sung by Mugdha Vaishampayan | 

Mugdha Vaishampayan Official
Подписаться 86 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

#mugdhavaishampayan #santadnyaneshwar #aashadhiekadashi #tribhuvanichesukh
शब्द:
त्रिभुवनींचे सुख पाहावया नयनीं । दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥ १ ॥
विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां । मन वेळोवेळां आठवितु ॥ २ ॥
सागरीं भरीतें दाटे तैसे मन नटे । वाट पाहों कोठें तुझी रया ॥ ३ ॥
बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसे जालें ॥ ४ ॥
रचना : श्री संत ज्ञानेश्र्वर महाराज.
गायिका : मुग्धा वैशंपायन.
संगीत : मुग्धा वैशंपायन.
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग : राजन किल्लेकर.
कॅलिग्राफी, आर्टवर्क : दीप्ती जोशी.
सिनेमॅटोग्राफी : मयुरेश सवतिरकर, मनाली देशमुख
एडिटिंग : केदार शिर्के
विशेष आभार : रितेश घासे, कौस्तुभ अरुण आठल्ये, राजा केळकर, भाग्यश्री वैशंपायन, सौरभ भट्टीकर (Drone), किशोर काजारे (Stock), मंथन शहा (Stock).
निर्मिती संकल्पना : मुग्धा वैशंपायन.
© Mugdha Vaishampayan Official
Like, share, subscribe!!
Follow me on Facebook 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram 👇🏻
/ mugdhabhagawan5

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 285   
@AnilDamle-pb8qq
@AnilDamle-pb8qq Месяц назад
मुग्धा तू आवाजाची जादूगार आहेस. तुझ्या आवाजात जो गोडवा आहे हि दैवी देणगी आहे. परमेश्वर तुला नक्कीच तुझ्या आयुष्यात मदत करीत राहिल. आमचे तुला खूप आशिर्वाद आहेत.
@bhagyshreekamble9456
@bhagyshreekamble9456 3 года назад
मुग्धा माऊली तुझा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 года назад
Janki jeevan smaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
@sambhajiwankhede1488
@sambhajiwankhede1488 3 года назад
खुप छान मुग्धा, आता मुग्धा मानायला मन घेत नाही ,आता ताई छान गायलीस ,तुझं लहानपणापासून किती किती कौतुक कराव तेवढं कमीच आहे ,आता या पुढे देश रागातुन अभंग घेवून या ताई, गायन ऐकून खुप खुप आनंद झाला धन्यवाद
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 3 года назад
एकदम सुरेख गाणं झालय.अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळूदेत.तुला अनेक शुभेच्छा !
@vinitabhat7029
@vinitabhat7029 3 года назад
मुग्धा खुप छान गाणे गायलीस अगदी तल्लीन झाली होतीस गाण्यात तुला पुढील वाटचालीला खुप शुभेच्छा
@rasikasurve4334
@rasikasurve4334 3 года назад
खुपच छान मुग्धा .. फार अप्रतिम गायले आहेस गाणे ... तुझ्या आवाजातील गोडावा मनाला भावतो ....पुढील आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा..
@g3vs1kz9c
@g3vs1kz9c 2 года назад
खूप छा मुग्धा देवाला अर्पण करताना मन अगदी भरून येते
@param953
@param953 Месяц назад
जय जय रामकृष्ण हरी
@anildamle2708
@anildamle2708 Год назад
मुग्धा तू ग्रेट आहेस. तुझ्या गोड आवाजाला सलाम आहे माझा. 👍👍
@jayshreejoshi8557
@jayshreejoshi8557 3 года назад
Khupch chhan.changli gates.aekadashichya shubhechha.bhavi ganya sathi best luck.mast .
@_themoodytunes__21
@_themoodytunes__21 3 года назад
Mast👍
@eknathmulye6847
@eknathmulye6847 3 года назад
तु आसाजवली रहा तु आशी जवलीरहा हे भावगित तु आणि लगाठेन गावेस ही विनंती आ हे ओरीजन गावे
@avinashkulkarni4577
@avinashkulkarni4577 3 года назад
Nice song
@surekhathakkar2430
@surekhathakkar2430 3 года назад
खूप छान शब्द रचना अगदी शांत संगीत ❤️❤️❤️❤️
@ganeshpanchaal9500
@ganeshpanchaal9500 3 года назад
Chan video bhari vattay mugdha
@sunandagogate8447
@sunandagogate8447 2 года назад
Mugdha tuza awaj khoop chaan bhavepurn gates again programsathi best luck
@medhajoshi3250
@medhajoshi3250 3 года назад
सरल सुमधुर सहज सुयोग्य
@bharatitalwalkar9991
@bharatitalwalkar9991 3 года назад
खुप छान अभंग छान संगीत छान आवाज आणि छानसा लुक
@pradipgadade5343
@pradipgadade5343 3 года назад
वा क्या बात
@antarawadnerkar2257
@antarawadnerkar2257 3 года назад
@mugdhavaishampayan khup sunder composition ani tu khupach sunder mhatla👏👏👏💐💐👌👌👌
@anilthombare9456
@anilthombare9456 2 года назад
गायलं खूप छान ! ज्ञानेशांच गाणं असंच शांतपणे म्हणणे आवश्यक आहे. पूर्व गाणे "मंगल ते धाम" चे
@Star.2524
@Star.2524 3 года назад
अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@anilthombare9456
@anilthombare9456 2 года назад
-हस्व दीर्घ चा अधिक विचार हवा. चे अधिक दीर्घ करुन सुख अधिक -हस्व करावा. सुखातलं सुख वाढेल. शब्दग्रुप काळजीपूर्वक हवेत. उदा. तैसे माझे मन हा एक सलग ग्रुप.
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 года назад
शांत, सुमधुर, भावपूर्ण! पूर्ण तृप्ती!
@rohinisaid3945
@rohinisaid3945 3 года назад
मुग्धा, तुझ्या सारखेच अवीट गोड,सगळं मस्त जमून आलंय❤️❤️ नोटेशन दिलेस तर आणखी मजा येईल.
@sonalikambli3641
@sonalikambli3641 3 года назад
खूप छान मुग्धा...अनेक शुभेच्छा
@anitakulkarni8975
@anitakulkarni8975 3 года назад
Wow tai👌👌👌kiti mast avaj ahe tuza👌👌god bless you tai👌👌👏
@shlokasgraph1566
@shlokasgraph1566 3 года назад
मुग्धा ताई, खुप छान सुंदर 👌👌👌👌🍫🍫🍫🍫
@aditioak2683
@aditioak2683 3 года назад
मुग्धा, खूप मस्त, शांतचित्त, मधुर वाटलं तुझा हा अभंग ऐकून, आणि हा तुझा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं.. तुझ्या नावाप्रमाणे मुग्ध करणारा तुझा आवाज नि गाणं आहे... अशीच नेहमी गात राहा नि सर्वांना समाधान आणि आनंद देत राहा.. तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नि शुभाशीर्वाद.. सुखी आणि आनंदी राहा.. 😀😀
@vilasvedpathak7353
@vilasvedpathak7353 3 года назад
वाह खुप छान अप्रतीम खुप छान
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 3 года назад
खुपच छान गायलीस । कनकेश्वरचे शुटिंग खुप छान होते . आमच्या खोपोली जवळ टेकडीवर| एक विठोबाचे देऊळ आहे . या ठिकाणाला धाकटी पंढरी म्हणतात. तीथे तुकाराम महाराज येऊन गेलेत अशी अख्यायीका आहे. ईथल्या पायर्ा अगदी कनकेश्वर सारख्याच दिसतात.
@sushamasuru4696
@sushamasuru4696 3 года назад
तुझी kalachi हेअर स्टाईल तुला खूप छान दिसत होती. माझ्या 4वर्षाच्या नातीने आज मला मुग्धताई सारखी वेणी. हेअर स्टाईल करून द्यायला सांगितली तुम्ही सर्व जुजेस छान मुलांना गाईड करता कार्यक्रम फार छान होतो All the best for future
@aparnapatwardhan6219
@aparnapatwardhan6219 3 года назад
मस्त मस्त अभिनंदन
@tejaswankhade9128
@tejaswankhade9128 3 года назад
मुग्धा ताई तु खुप छान गाणी म्हटले
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 3 года назад
खुपच छान गायलीस । कनकेश्वरचे शुटिंग खुप छान होते . आमच्या खोपोली जवळ टेकडीवर| एक विठोबाचे देऊळ आहे . या ठिकाणाला धाकटी पंढरी म्हणतात. तीथे तुकाराम महाराज येउन गेलेत अशी अख्यायीका आहे. ईथल्या पायर्ा अगदी कनकेश्वर सारख्याच दिसता त|
@maddygamerz2219
@maddygamerz2219 3 года назад
Khup Sunder surekh gayli mugdha
@ushajoshi9596
@ushajoshi9596 3 года назад
मुग्धा खूपच छान माझी आवडती आहेस
@mohangokhle3020
@mohangokhle3020 3 года назад
Khoop mast .aashich sunder gat raha anni aamhala anand det raha .
@vaishalimayekar134
@vaishalimayekar134 3 года назад
Very nice Mugdha 🌹
@shwetaverynice1379
@shwetaverynice1379 3 года назад
Very Very Nice
@aaradhyasawant6245
@aaradhyasawant6245 3 года назад
👌
@vidyashukla7516
@vidyashukla7516 3 года назад
Khupach chhan mugdha.khup khup shubhechhya tuzya pudhil sangitic vari sathi 😂🙏🏼🙏🏼🙏🏼
@shubhamkshirsagar7124
@shubhamkshirsagar7124 3 года назад
खुप जबरदस्त! छानच 🚩
@chobeapekshit
@chobeapekshit 3 года назад
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@veenadindorkar7703
@veenadindorkar7703 2 года назад
Mugdhane mantra mugdh kele hya sundar gamyane
@bhaktideshpande6265
@bhaktideshpande6265 3 года назад
Mast chan zalay video
@pranaypatil6457
@pranaypatil6457 3 года назад
😀🙏🙂
@PANDITLANGOTEOFFICICALSONG
@PANDITLANGOTEOFFICICALSONG 3 года назад
पांडुरंग हरी
@dnyaneshumeshyerunkar2062
@dnyaneshumeshyerunkar2062 3 года назад
Khup chaaan
@saritamdjaiguruji1605
@saritamdjaiguruji1605 2 года назад
What a melodious presentation. It'S God's Gift with a closed Eyes. keep it up. 14.3.2022.
@rukamdhigaykwadh709
@rukamdhigaykwadh709 3 года назад
Mast
@शुभंजोशी
@शुभंजोशी 3 года назад
Sundar
@sakshighadge1669
@sakshighadge1669 3 года назад
छान. आवाजात किती वैविधता आहे.
@prodevidas
@prodevidas 3 года назад
खुपच सुंदर
@rajangaonkar5672
@rajangaonkar5672 3 года назад
मुग्धा खुप छान
@namratamaner3301
@namratamaner3301 3 года назад
अतीव सुन्दरं गायनं
@veenamhatre3937
@veenamhatre3937 3 года назад
Khup chhan
@dhanashripawar7434
@dhanashripawar7434 3 года назад
खूपच छान मुग्धा
@archanajoshi4376
@archanajoshi4376 3 года назад
Very nice
@Abhi-jx7nz
@Abhi-jx7nz 3 года назад
Khupp sundar mugdha....
@shubhamtakras3329
@shubhamtakras3329 3 года назад
खूप सुंदर 👍
@darshandurvankur1402
@darshandurvankur1402 3 года назад
👌👌🙏🙏
@nikhilrasale2833
@nikhilrasale2833 3 года назад
Khup chan👌👌👍
@pratibhaasukar4962
@pratibhaasukar4962 2 года назад
Kup chan gayle's mugdha. Shooting chya nimittane kankeshwr darshan zale.
@maithilibapat7328
@maithilibapat7328 3 года назад
उत्तम
@manuremanu1
@manuremanu1 3 года назад
Khoop sundar ❤️
@ganeshgopal3801
@ganeshgopal3801 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏मस्त गाणं
@keshavatre32
@keshavatre32 3 года назад
Khup chan gayle khup aavdle
@narayanmulik439
@narayanmulik439 3 года назад
खुप छान 👏👏
@manishadate1557
@manishadate1557 3 года назад
खुप छान
@vijayakulkarni6123
@vijayakulkarni6123 3 года назад
वा! खुप छान.
@vasudevgawas8436
@vasudevgawas8436 3 года назад
Khup sundar avaj ahe Mugdha tai tuzha🙏🏻👍👌👌😘.... God bless u always 🙏🏻🌺
@jeevanpatil4535
@jeevanpatil4535 3 года назад
Waah😍
@pradnyamohite9272
@pradnyamohite9272 3 года назад
मुग्धा खूप छान गायली आहेस
@snehakadam6516
@snehakadam6516 3 года назад
अप्रतिम
@anushkapalshetkar6043
@anushkapalshetkar6043 3 года назад
Khup sundar, asach gaat raha.
@chesscornerwithgeniusvinay870
@chesscornerwithgeniusvinay870 3 года назад
God? But there is God in each of us. In you. In Animals. In Insects. In every Single thing. Bring Lord Krishna to mind And all your troubles and sorrows will vanish. -Sant Dyaneshawr Maharaj # INCREDIBLE MUKTA # INCREDIBLE MUGDHA
@pradeepsant6504
@pradeepsant6504 3 года назад
खूपच छान.
@priyankarandhavan137
@priyankarandhavan137 3 года назад
Mugdha khup Chan aavaj aahe.
@vidyajog3636
@vidyajog3636 3 года назад
खूप सुंदर !
@krantikatkar4811
@krantikatkar4811 3 года назад
खूप छान।।।।
@nitadhumal5829
@nitadhumal5829 3 года назад
Nice
@vaibhavsatam799
@vaibhavsatam799 3 года назад
अप्रतिम...
@Black_Death14
@Black_Death14 3 года назад
Amazing ❤❤👌👌Tuza aawaj mala kharach khup awadto, मंत्रमुग्धा Ahes tu ❤ Tuza Mule ganya madhe intereste ala mala, classical shikayla survat keli ❤tuzamule ✌❤ Kadhi dombivli Madhe kai nimittane yenars aashil tar please social media var update taak Fan mhanun Tuzashi bhetun bolaychi kharach khup iccha ahe ❤✌
@ushaupadhye6898
@ushaupadhye6898 3 года назад
मुग्धा, खूप छान! तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो , हा आशीर्वाद!
@hemantsurse
@hemantsurse 3 года назад
ताई खूप मस्त गाण आहे..आणि तुझ्या आवाजाचा मी तर आधीपासूनच fan आहे..ताई असेच व्हिडिओ अपलोड करत रहा..तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
@vaibhavshimpi2313
@vaibhavshimpi2313 3 года назад
मुग्धा अप्रतिम गाणं झालाय। तुझी अशीच नानाविध गाणी होवोत हीच माऊली चरणी प्रार्थना।
@rishikeshurmode4527
@rishikeshurmode4527 2 года назад
लता मंगेशकर व आशा भोसले यांनी मराठी जनमानसावर केलेला एक उपकार म्हणजे त्यांनी संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांनी ती गाणी गायली नसती तर क्वचितच ती आजच्या busy व्यक्तीपर्यंत पोहचली असती. त्यांचं देखील महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत महत्त्वाचं योगदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता ती गाणी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. आता संतांच्या रचना ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्या पोहचवून भक्तीचा झरा प्रवाही ठेवण्याची जबाबदारी आपसुकच आपल्यासारख्या प्रतिभावान कलाकारावर आहे.
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 3 года назад
मुग्धा, खुप छान सरस्वतीचा वरदहस्त सदैव तुझ्यावर राहो.
@santoshnachankar9917
@santoshnachankar9917 3 года назад
श्री राम कृष्ण हरी🙏 खूपच सुंदर
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 года назад
अश्या रचना अजून येऊ द्या! जास्तीत लोकांपर्यंत पोचवणे ह्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू!
@Shrdss-s7o
@Shrdss-s7o 3 года назад
मुग्धा माऊली, गायन, संगीत, चित्रीकरण सर्व अप्रतिम. आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. 👌🏻
@adityaritpurkar8066
@adityaritpurkar8066 3 года назад
Ek da me maza harapun gana sudha mana ...tumchya avajat aavdel
@spskitchen5452
@spskitchen5452 3 года назад
माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी.. आषाढी एकादशीच्या शुभेछया!! खुप छान मुग्धा.. भरगोश यश लाभो!!!
@chaitanyadange5403
@chaitanyadange5403 2 года назад
Soulful..
@minakshinasne2101
@minakshinasne2101 3 года назад
Chu chan song and voice
@kedardeshmukh7686
@kedardeshmukh7686 3 года назад
Veri nice didi mi khup vat bhagat hoto ya video chi
@poojasawant1486
@poojasawant1486 3 года назад
खूपच छान मुग्धा. असंच ऐकवत रहा. तुला खूप खूप शुभेच्छा
@dr.pandurangkulkarni4373
@dr.pandurangkulkarni4373 3 года назад
खूपच छान...सहाजिकच भारतरत्न लतादीदींच्या आवाजाची अनुभूति आली...अभिनंदन आणि पुढेही सुंदर संत रचना आम्हाला ऐकावा....
Далее
AWAKENED THE UNKNOWN
00:17
Просмотров 2 млн
Свожу все свои тату (abricoss_a_tyt)
00:35