नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत. टिचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार यांच्या सुमधुर आवाजात साहित्यसुर्य अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तुझी लेखणी क्रांतिकारी हे गीत. तुम्हाला हे गीत खूप आवडेल... आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवक्रांती म्युझिक या चॅनलला. आणि हा ते बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.
गीत ऐकून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि गीत आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.
..................
AUDIO CREDIT
गायिका :- गायत्री शेलार
गीतकार - सतीश नाईकवाडे (9284089442)
रेकॉर्डिंग स्टुडिओ - संजीवनी रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत
सहाय्यक :- उत्तम वाडेकर,आकाश शेलार
संगीत - अक्षय गरडकर, योगेश भवाळ
पोस्टर अँड एडिट - मनोज झुंगा
..................
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
9 окт 2024