I’m a Christian but look how sweet and tenderly they touch and bathe and let drink in what they believe in. They take care of it more then themselves… very beautiful to see that.
हे आई लवकर दर्शनाला बोलाव आणि जीवनाच्या वाटेवर यशाला गवसणी घालण्याचं बळ दे... स्त्री चा मान सन्मान होउदे.... चांगली बुद्धी दे.... भक्ती वाढूदे.... आजपर्यंत मला तू कोन कुठली माहित नव्हतं... मात्र आज कळलंय... मी अज्ञानी होतो... आता मला जवळ कर... मी तुझ्या दर्शनासाठी खुप उत्सुक आहे... सर्व अडचणींना शह देण्याची ताकद दे आणि मला तुझ्याजवळ बोलाव.... आई तुळजाभवानी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय...
जय माता दि.. जय अंबे माते.. जय महालक्ष्मी आई.. जय सप्तशृंगी आई.. जय तुळजाभवानी आई.. जय काल्का माता.. जय महाकाली माता.. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
JAI MATA DEVI.AMMA STILL WAITING FOR YOUR GRACE BLESSING LOVE PLEASE LISTEN TO MY PRAYERS MAKE MY DESIRE FULFILLED THIS YEAR 2018 JAI MATA BHAVANI DEVI AMMA
Sri kulsvamini Sri tuljabhvani mata prasanna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏