Тёмный
No video :(

Tuljabhavani Muslim Bhavik : तुळजाभवानीचे मुस्लिम भाविक, ९५ वर्ष वय, दर्शनानंतर म्हणाले,... 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 763 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #trimbkeshwar #rajthackeray #rahulnarwekar #devendrafadnavis #maharashtrapolitics #EknathShinde #uddhavthackeray
Tuljabhavani Muslim Bhavik : तुळजाभवानीचे मुस्लिम भाविक, ९५ वर्ष वय, दर्शनानंतर म्हणाले,...
Video Credit : #video | Sudhir Kakde/Producer | Nitin Bhute/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

17 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@MadhukarBhagat-rs7sm
@MadhukarBhagat-rs7sm Год назад
धन्यवाद कुलकर्णी साहेब थेट तुळजाभवानी मंदिरातून हिंदू मुस्लिम एक्याच प्रतीक प्रसारित केल्या बद्दल जे समाजकंटक समजा समजा मध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचे डोळे उघडतील ..जय श्री तुळजाभवानी माता ,
@sharadpawar0
@sharadpawar0 Год назад
५ वेळा नमाज पडतात की ताला के शिवाय केणताही देव मानत नाही तो मुसलमान बाकीचे नमाज पडुन हिंदु देवी पुजा करून वेगळा पाकिस्तान साठी मतदान करणार बिभीपण १ च आसतो रामभक्त बाकीचे राक्षस
@Sonali-jq3dl
@Sonali-jq3dl Год назад
samajachya eki sathi tumhi ja mashidit pooja paath karaila , keval Hindu na shahanpan naahi shikvai cha kayam.
@Sonali-jq3dl
@Sonali-jq3dl Год назад
@@amk_3110 tumche vichar khoop changle aahet ho, pan dargyat Pooja tar karat naahi naa? Itka prachand krur itihaas aahe tari pan Hindu kaahich shikat naahi.
@Aa-od9jy
@Aa-od9jy Год назад
@@Sonali-jq3dl mam you are absolutely right,we are always soft targeted people
@Aa-od9jy
@Aa-od9jy Год назад
@@amk_3110 sir सगळ्या cast ni एकत्र yan गरजेचं आहे हिंदू म्हणून आणि २०२३ आल् तरी किती दिवस डोळे बंद करून ह्यांचे अत्याचार सहन करणार, आता तरी जाग व्ह्यायला हवे,नाहीतर हे २५ चे ३५ %झाले आणि हिंदू ६५% वर आला ,सगळ्या मंदिरावर अतिक्रमण झाली,गड किल्ल्यांवर मजारी झाल्या,कन्व्हर्ट झाले....लिस्ट goes on
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Год назад
खूप छान ABP Maza हाच खरा शिवरायांचा महाराष्ट्र .
@shanurpathan7656
@shanurpathan7656 Год назад
हाच खरा महाराष्ट्र शिवरायांचा
@rajubhase2348
@rajubhase2348 Год назад
शिवराय चा लढा हा कोणत्याही धर्माचा विरोधात नव्हता सर्वधर्म समभाव हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि विचार महाराजाचा लढा जुलमी अन्नायी विरोधात होता
@sanjivaninagarakar
@sanjivaninagarakar Год назад
अशा चांगल्या बातम्या दाखवणे ,आणि एकता शांतता टिकविणे फार गरजेचेच..
@lahanugoekar4065
@lahanugoekar4065 9 месяцев назад
एएएएएएएए जो ेे
@xcyberscar4992
@xcyberscar4992 4 месяца назад
Ho आजकाल chya jamnyat tar khup garjech aahe jevha sagli media hindu muslim bad karvun trp vadvhtayet
@sangitakhetmalis6308
@sangitakhetmalis6308 Месяц назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉​@@lahanugoekar4065
@moinshah3669
@moinshah3669 Год назад
Honorable Respected Sir, This Is India🇮🇳 And We Proud Of We Indian.
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Год назад
खोटा मुसलमान धरून आणलाय
@garudagaruda3425
@garudagaruda3425 Год назад
Moin, many peoples From Muslim community don't have opinion like one you have, and why peoples from Muslim community don't dare to Say the same in open...... Its not shariya here like in Afganistan.... Still 0.00007621% peoples from Muslim community can't dare to speak the same in public....
@poojarade4261
@poojarade4261 Год назад
​@@garudagaruda3425o olio Olin koli K I'm I'm kikokiko o Iloilo oli looking om kikokiko koi Iloilo ok kikokiko kikokiko immunology kikokiko o koli Iloilo kikokiko kikokiko kikokiko o I'm KKk koni o immunology Iloilo ok immunology KI kikokiko immunology oo kikokiko Iloilo kikokiko kikokiko K Iloilo kikokiko onlooking kikokiko kikokiko o kikokiko o kikokiko koli kikokiko o kikokiko ko immunology kikokiko o8ok kikokiko oo kikokiko kikokiko Iloilo kikokiko kikokiko koi kikokiko Iloilo immunology Iloilo o kikokiko kikokiko O kikokiko k Iloilo 8
@shankargujar6878
@shankargujar6878 Год назад
आज महाराष्ट्राला याच विचारांची गरज आहे
@chandracantmane4740
@chandracantmane4740 Год назад
श्री तुळजाभवानी ही सर्व धर्मांची आई आहे कोणत्याही जाती धर्माची नाही फक्त पुढारी हे जाती धर्माची भांडं लावून तमाशा करतात आणि भांडण लावतात कुलकर्णी साहेब आपले धन्यवाद हे आपल्या च्यायनलने फारच छान माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼
@harshil593
@harshil593 Год назад
@@chandracantmane4740 यांनी च आपल्या आई चा मूर्ति चे टुकड़े केले होते हे पन विसुरु नका
@danceforever5940
@danceforever5940 Год назад
@@harshil593 correct . Ask them that first .
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Год назад
@@danceforever5940 तो काळ जाऊन बरीच वर्ष लोटली,आणि कुणी नवी पिढी सद्भावना दाखवत असेल तर जून उगाळत बसुन कोणाचं फायदा नसतो.आता गरज आहे एकमेकांच्या धर्माचा आदर करणे.धर्मातील बुरसट विचार काढून, सुसंस्कृत समाज निर्माण करणे.आणि देशाची शान वाढवणे. जे अजुन(जुन्या विचाराचे मौलवी) जुन्या विचाराचे असतील त्यांना बाजूला (खड्या सारखं)करून तो समाज सुसंस्कृत कसा होईल ,देशाच्या विचार धारेत मिसळुनी घेणे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालेत. अपप्रवृत्तीचे लोक शोधुन त्यांना योग्य जागी(तुरुंगात) पोचवण .त्याच बरोबर जआग्ररूक रहाणे हेही तीतकेच महत्वाचे.
@akashbarde3548
@akashbarde3548 Год назад
हेरगिरी करायला तर नसेल आला ना तो??
@srsofts7885
@srsofts7885 Год назад
जर आपल्या धर्माचा देवा देवी वर इतर धर्माचें लोक श्रध्दा ठेवत असतील तर ह्या मुळे आपल्या धर्माच महत्व कळते ❤
@shrijawa
@shrijawa Год назад
Hatts off Rahul sir❤
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 Год назад
इतर धर्मी्यांना बंदी नाहीच. बातम्यानुसार फक्त्त तोकडे कपडे घालून मंदिरात जाऊ नये असे म्हटले होते. यात हिंदू मुस्लिम काही नाही. पत्रकार फूट पाडण्याचे प्रश्न विचारतात असे वाटते. प्रवेश बंदी कोणालाही नाही. तोकड्या पोशाखाचा वाद मिटला आहे. सर्व ठीक आहे.
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
Jay Tuljabhavani mataki Jay.Jay Chatrapati shivaji maharaj ki Jay.
@satishshinde1085
@satishshinde1085 Год назад
आपण ही दुसर्‍या धर्मांचा आदर करावा
@shreeguru6920
@shreeguru6920 Год назад
कशावरून इतर धर्मियांची श्रध्दा आपल्या देवावर असेल?
@kamalrajmane1617
@kamalrajmane1617 Год назад
ईश्वर अल्ला सर्व हिंदू मुस्लिमांना अशीच सद्बुद्धी देवो.
@sarvameya3127
@sarvameya3127 Год назад
Yacha अर्थ तुला असली मुसलमानी बद्दल किंचितही माहित नाही
@sajitmulani9791
@sajitmulani9791 Год назад
Barobar dada
@ravisraje
@ravisraje Год назад
मूर्ती पूजा ही हराम आहे...... कुराण व इस्लाम चा अभ्यास करा.. आपल्या इच्छेने अल्लाह बदलत नसतो.
@mukteshwarmore
@mukteshwarmore Год назад
@@sajitmulani9791 ,षळ,सब,,ळषळिबडष, गगभडा
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
@@mukteshwarmore 🤣
@rohitrane8865
@rohitrane8865 Год назад
हाच खरा धर्म... ❤️ भाईचारा ठेवा... एकमेकांच्या धर्माचा आदर करा ❤️😘
@prashantkelkar9002
@prashantkelkar9002 Год назад
अत्यंत सुंदर उत्तर त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या घडलेल्या प्रसंगानंतर आपण ही बातमी कव्हर करून समाजासमोर ठेवले श्री राहुल कुलकर्णी आणि त्यांची टीम यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन
@sumitborse
@sumitborse Год назад
Ho ka mg hyala Hajj la laun ek bite ghyala sanga ashich😂
@marathibahubali5753
@marathibahubali5753 Год назад
​@@sumitborse abe lowdesh hajj yatrela kashala jaych darga chal gheun jato tula
@spectrumacademy
@spectrumacademy Год назад
राहुल सर ... तुमचे कौतुक करावे तवढे कमीच...
@kadirpathan8822
@kadirpathan8822 Год назад
राहुल सर कुलकर्णी जामखेड कर्जत तालुक्यातील सर्व जनते कडुन खुप धन्यवाद जय हिंद जय तुळजाभवानी माता
@Indiangamer78689
@Indiangamer78689 Год назад
Kadir.bhava.salam.
@sagars3601
@sagars3601 Год назад
जय भवानी जय शिवराय
@ganeshgaikwadsarkar2727
@ganeshgaikwadsarkar2727 Год назад
जय शिवराय....महाराष्ट्र धर्म....शेवटी कर्म आणि नियत चांगली असेल तर देव बघत नाही कि कोण कोणत्या जाती धर्माचा...शेवटी निर्मळ भाव महत्वाचा...🚩🚩🚩😊
@ganeshgaikwadsarkar2727
@ganeshgaikwadsarkar2727 Год назад
@swaruppagar8911 म्हणूनच मी बोलो दादा नियत आणि कर्म महत्वाचं...आणि आपल्या धर्माची शिकवण नाही कि दुसऱ्याला नावं ठेवावी पण याचा अर्थ असाही नाही कि आपल्या धर्माबद्दल वेडंवाकडं खपवून घ्यायला शंढ आहोत..जिथल्या तिथं आणि जशास तसें उत्तर द्यायला आजचा हिंदू समाज तेवढा हुशार,संघटित आणि सक्षम नक्कीच झालाय...🚩🚩🚩🙏🏼
@anandnilgiri843
@anandnilgiri843 Год назад
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक कुलस्वामिनी आई तुळजाभवानी
@Aa-od9jy
@Aa-od9jy Год назад
आपल्या हिंदू लोकांनाच कशाला सारखं ऐक्य हवं असतं काळात नाही आणि तेही धार्मिक स्थळी,तुम्ही घरी bolava रोज जेवायला एव्हढच ऐक्य हवे असेल तर
@Pune122
@Pune122 Год назад
बेअक्कल माणूस लांडे कधी पासून मूर्ती पूजा करायला लागले ?
@dodo533
@dodo533 Год назад
​@@Aa-od9jy 😂😂😂 wahh bhau
@vedhh7727
@vedhh7727 Год назад
मग मशिदीत महादेव आरती करू देणार का ते
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
हे सर्व नाटक चालू आहे भाईचारा दाखवण्याचा पण सर्व देशाला माहित आहे जेव्हा यांची लोकसंख्या कमी असते तेव्हा हे भाईचारा दाखवतात आणि लोकसंख्या वाढल्यावर हे लोक हिंदूना कापायला चालू करतात 🚩
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 Год назад
ही खरी शिवाजीमहाराजांची आई भवानी जिथे धर्माची नाही तर श्रद्धा व भक्ताची मांदीयाळी.
@skcraftstudio5317
@skcraftstudio5317 Год назад
Tushar bhosle , Rane la dakhva ha video
@BEरोजगारकट्टा
पत्रकार महोदय.... सलाम तुम्हाला....❤❤❤❤❤❤❤
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Год назад
हे खरे भक्त.धर्माच्या पलिकडेचे मानव.🌷🌷🙏🙏
@s.k212
@s.k212 Год назад
खरच खुप छान वाटल एकूण की इथ तरी जाती भेद नाही हा आहे खरा भारत आणि भारतीय लोक
@blackblack1553
@blackblack1553 Год назад
कधी चुकतो कोणाची भावना ओळखायला 😭😭😭😭
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
पाकिस्तान बांग्लादेश मध्ये गैर मुस्लिम किती शिल्लक आहेत एकदा माहिती घे 🤣🤣🤣🤣
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh Год назад
​@@kiranwadne1137 tuzi chotli kapli ahe ka re kontya musalman ne? 😂
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 Год назад
😂😂😂
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
Jay bhavani Jay Shivaji.
@maheshvasagade3540
@maheshvasagade3540 Год назад
बेडगी हिंदुत्व वाले लोकांनी यातून बोध घ्यावा देशात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यात सर्व समाज एकत्र येवून सण उत्सव साजरा करतात
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Год назад
ही आपली खरी संस्कृती आहे
@chatrapatishivajithegreat2998
Aapli hich sanskriti aahe he lok aaplech aahet, pan aaplya mandirancha vidhvans karnnarya, Aaya bahinila viknarya , Arabi vikruti la ka kawtalun basle aahet, gharwapsi ka nahi karat.
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Год назад
हे एनसीपी प्रायोजित होत 1 लाख मध्ये 100 लोक येत असतील तर बरोबर यालाच कसे दिसले तो बरोबर त्याच वेळी तिथे कसा
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
आधी हे अफगाणिस्तान पाकिस्तान बांग्लादेश मुस्लिम देश कसे काय बनले कश्मीर हिंदूंच्या हत्या कोणी केल्या व का माहिती घे नंतर भाईचारा च्या गोष्टी सांग 😂😂😂
@Aa-od9jy
@Aa-od9jy Год назад
​@@kiranwadne1137 खरंय सारखं ह्या लोकांचं कौतुक असतं मीडियाला, ह्यांच्यामुळेचे समाजात हिंदू एक होत नाहीत
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 Год назад
आई तुळजाभवानीचे तसेच विविधतेत एकता, बंधुता, एकात्मता याचं दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद राहुल सर...🙏🙏🙏🙏
@Shubham14552
@Shubham14552 Год назад
अप्रतिम..अश्या बातम्या दाखवण्याची गरज आहे समाजात...सगळे मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे...सर्व धर्म समभाव...धन्यवाद राहुल सर..खूप छान काम करता आपण
@anjalichavan1950
@anjalichavan1950 Год назад
हाच आपला खरा महाराष्ट्र ज्यानी काल गोमूत्र शिंपडले स्वतः नमस्कार चे मन अंतःकरण शुद्ध करणे गरजेचे आहे. 👍
@santyavlogs898
@santyavlogs898 Год назад
धर्माचे ठेकदर आणि माफिया लोकांनी ह्यातून बोध घ्यावं
@sumitborse
@sumitborse Год назад
Evdhya gardit Hya Kulkarnya la kas kay mahit he Muslim ahet te??
@harshil593
@harshil593 Год назад
@@sumitborse हा कुलकर्णी च घेऊन आला असावा
@user-yg3ur2hn4w
@user-yg3ur2hn4w Год назад
अरे कधी मजीद मध्ये जाऊन नमाज पडून देतात का बघा हिंदूंना, ते पण दाखवा कि 😂
@yogeshkulkarni8640
@yogeshkulkarni8640 Год назад
​@@user-yg3ur2hn4w मी एका मस्जिद मध्ये एका कामासाठी गेलो होतो,तिथे मौलवी साठी जेवण आणलेल्या महिलेने चुकून ते मला आता देण्यासाठी विनंती केली (म्हणजे ती जावू शकत नव्हती) मी दरवाजा वाजवला तेव्हढ्यात तिथे झाडू मारणारा चाचा बडबडत धावत येत माझ्या हातून तो डब्बा हिसकावून घेतला.
@mmm12109
@mmm12109 Год назад
​@@user-yg3ur2hn4waplyala ky grj namaz padhaychi
@munnabhaishaikh8341
@munnabhaishaikh8341 Год назад
राहुल सर आपले खूप खूप आभार अशाच बातम्या दाखवत जा...माझी पण इच्छा आई तुळजाभवानीला जायची..मी लवकर च जानार आहे..मी अता पर्यंत जेजुरी.सप्तशृंगी वणी.त्रंबकश्वेर पंढरपुर महालक्ष्मी कोल्हापुर इत्यादी बर्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे.
@Mann12321
@Mann12321 Год назад
Tujhe purvaj hindu hote ka
@bhaskarkolpe3636
@bhaskarkolpe3636 Год назад
आशा सर्वधर्मसमभावाच्या बातम्या देणारे पत्रकारांना खूप खूप अभिनंदन कारण आपण सर्वधर्म समभाव हे मुल्य खुप लोक जोपासतात भारताच्या स्वातंत्र्य वरचे संकट दूर करण्याचे कार्य कर्ता त्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@santoshvarpe9129
@santoshvarpe9129 Год назад
राहुल कुलकर्णी सरांचे काम नक्कीच भूषणावह आहे एक शब्द हि कुणावर टीका न करता योग्य तो संदेश दिला...
@samarthdhumal775
@samarthdhumal775 Год назад
माझा मित्र आहे कर्नाटकचा मुस्लिम, त्याच पूर्ण कुटुंब पायी दर्शनाला येत प्रत्येक वर्षी , जय भवानी
@adityap4312
@adityap4312 Год назад
Converted aahet re..he... Beef Khanna muslim an bhavni cha bhakt ??muslim dharm murti puja kaafir samjate
@sharadpawar0
@sharadpawar0 Год назад
५ वेळा नमाज पडतात की ताला के शिवाय केणताही देव मानत नाही तो मुसलमान बाकीचे नमाज पडुन हिंदु देवी पुजा करून वेगळा पाकिस्तान साठी मतदान करणार बिभीपण १ च आसतो रामभक्त बाकीचे राक्षस
@Pune122
@Pune122 Год назад
हिंदू मंदिरात डुक्कर नको !
@abhishekthorat5908
@abhishekthorat5908 Год назад
@@Pune122 tu pahile bochyala zadu band aani swatachya panyachi soy kr
@SonuSharma-fk5nn
@SonuSharma-fk5nn Год назад
त्याला विचार त्याची कितवी पिढी मुसलमान आहे ते 3-4 पिढ्यांच्या अगोदर ते ही हिंदूंच असतील काही मजबुरी मुळे त्यांनी इस्लाम स्वीकारला असेल किंवा त्यांच्या वर लादला गेला असेल पण त्यांनी पुढच्या पिढीला आपण हिंदू असल्याची जाणीव असावी म्हणून त्यांनी काही परंपरा चालू ठेवली असावी
@prasadpalkar7003
@prasadpalkar7003 Год назад
हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, सध्या महाराष्ट्राला अशा ऐक्या चीच गरज आहे.
@firojshaikh176
@firojshaikh176 Год назад
अव्वल दर्जाची पत्रकारिता ❤
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Год назад
धन्यवाद! पत्रकारितेची चाड राखणारे पत्रकार तुम्ही. खरे पत्रकार तुम्ही. धार्मिक द्वेषाचे राजकारण आपणांत नाही. देव उदंड आयुष्य देवो!
@rmk5745
@rmk5745 Год назад
आई राजा उदो उदो उदो 🙏🚩
@solkar4682
@solkar4682 Год назад
In Maharashtra Hindu Muslim not a issues. This is Maharashtra. Always staying with piece. Jaihind jaibharat jaiMaharashtra.
@altafshaikh6963
@altafshaikh6963 Год назад
Barobar
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Год назад
एकदम खरं आहे. कारण आपण आधी माणसं आहोत,नंतर धर्म.🙏✌️🤝
@aakashgaikwad123
@aakashgaikwad123 Год назад
Peace
@mohsintambe1200
@mohsintambe1200 Год назад
Ek number bhai
@dzechmarbell8756
@dzechmarbell8756 Год назад
Yes brother
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Год назад
कुलकर्णी साहेब ,आजचा आपला हा उपक्रम खूप खूप आवडला व मनाला हेलावून गेला,
@vinaykadam6776
@vinaykadam6776 Год назад
This is our true culture of India
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Год назад
बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये किती हिंदू आहेत बघा जरा
@archerani80008
@archerani80008 Год назад
​@@latikajadhav6923 mulat jhala kay ki maharajani sangital ki kontya dharmabddal dwesh nasava jith chuk tithe bola bedhadak❤ jay shivray jay siyaram❤️
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Год назад
केरळ आणि काश्मीर मध्ये काय चालू आहे हे बघून सुध्दा डोळे बंद करून बसा
@mayuradsare7498
@mayuradsare7498 Год назад
Sambhaji Maharaj la ka Marla tyacha Karan paha kadi
@urmilak552
@urmilak552 Год назад
@@archerani80008 sahishnu Kay aapan asanyacha theka ghetala ka
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
राहुल कुलकर्णी म्हटलं काहीतरी विशेष बातमी घेऊन येणार हे समीकरण ठरलेलं असतं, त्यामुळे व्हिडिओ पाहण्याची उत्कंठा शिगेला पोचते.
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 Год назад
आपल्या भारत देशात शांतता एकता टिकवणे खुपचं गरजेचे आहे 👍👍🙏🙏👌👌✌️✌️
@KandeAmar
@KandeAmar Год назад
धन्यवाद राहुल साहेब, खरच कुलकर्णी साहेब आपले कौतुक करावे तेवढे कमीच कारण आज मंदिर प्रकणात सर्वत्र धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या मेसेजेस पसरवत असताना आपण सामाजिक सलोखा हाच आपला खरा धर्म आहे होता आणि राहील हे चक्क धर्मांध लोकांना उदाहरणसह दाखवले या बद्दल आपला खूपच अभिमान वाटतो
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
राहुल सर हार्दीक अभिनंदन. सत्य मेव जयते. सर्व धर्म सम भाव. हीच खरी आपल्या भारताची ओळख आहे.
@yograj3729
@yograj3729 Год назад
भारतीय संस्कृती खूप महान आहे, ती समजण्या साठी दृष्टी हि व्यपाक असावी पूर्वागरही व सडक्य डोक्याला ती कळणार नाही.
@rohanyadav2470
@rohanyadav2470 Год назад
This is Our Maharashtra , our Nation Our Integrity
@rihanmishra8148
@rihanmishra8148 Год назад
but now MH is not same ...right now
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 Год назад
फारच उत्तम उदाहरण आहे
@nehamone9702
@nehamone9702 Год назад
Please aslya media walyancha udo udo karana sodun dya...apanhi ajmer la gelo ki tyanchya dargyavar jatoch ki..pan aaj karnatakat congress alyavar paikstan cha zenda fadkvla jato...tyavelela he patrakar zopa kadhtat kay?
@Pune122
@Pune122 Год назад
तुळजापूर मंदिराला अफझलखानाने , छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अखंड भारताचे कुलदैवत भवानी देवीची मूर्ती नष्ट केली आणि तिच्या मंदिरासमोर एक गाय (हिंदूंना पवित्र असलेली) कापली. तुम्ही त्याच मुस्लिमांचे ढुंगण चाटा !
@prashantbansode1336
@prashantbansode1336 Год назад
दरवेळी तुमच्या मधल्या ओळीतून विशिष्ट पक्षाचा अजेंडा राबवताय असा संशय निर्माण होतो..परंतु आजच्या आपल्या या कामाला मनापासून सॅल्युट आणि धन्यवाद 🙏
@jiti5034
@jiti5034 Год назад
ka ashi shanka karan te "Kulkarni" aahte mahnun na ....!
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Год назад
WE HINDU ALSO VISIT MUSLIMS MASID, DARGA , THIS IS OUR CULTURE, TRADITION
@abhijeetkakade6987
@abhijeetkakade6987 Год назад
आजही तुळजापूर देवस्थानचा पुजारी वाद सोडवणारा निजामकालीन कायदा देवळात पाळला जातो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही महाराष्ट्राची परंपरा गढूळ करायचा काम सरकारच्या वरादहास्तीना काही समाजकंटक संघटनेचे लोक करत आहेत, त्यांना तुमच्या एका साध्या कल्पनेने सुरंग लावलाय, salute to Rahul Sir and his Team 🙏🙏🙏🙏
@santoshnemade3222
@santoshnemade3222 Год назад
कमाल कसली ही मंडळी आधी हिंदू च होती काही तर पहल्यांदाच आली जय सेक्युलरिझम 😂😂
@vilasshinde8079
@vilasshinde8079 Год назад
हा आहे महाराष्ट्राचा इतिहास सर्व धर्म समभाव
@anushaborade6818
@anushaborade6818 Год назад
Mumbai 26 11 chya veles pan asach hota ka
@afrozkhanpathan81
@afrozkhanpathan81 Год назад
​@@anushaborade6818 हल्ला कोणी केला होता ते पाकिस्तान चे होते भारतीय होते का जे लोक त्या हल्ल्यात मेले ना हिंदू मुस्लिम सर्व होते जात बघून हल्ला नाही केला त्यांनी फक्त भारतीय बघून हल्ला केला
@shanurpathan7656
@shanurpathan7656 Год назад
राहुल कुलकर्णी साहेब आपले मनापासून अभिनंदन करतो हा विडियो बनवल्या बद्दल
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 Год назад
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मियांना मावळे असे संबोधत होते! जय शिवराय जय तुळजाभवानी! कुलकर्णी साहेब मुस्लिम हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात पण होते हे सर्व जनतेला माहीत आहे.
@pandurangchavan801
@pandurangchavan801 Год назад
Great sir.... Fantastic episode... Its pride that u made this video...
@audiok6537
@audiok6537 Год назад
✨हाच खरा शिवबा चा महाराष्ट्र धर्म होय. ✨
@dk_vlog7577
@dk_vlog7577 Год назад
Brbr❤
@sheikhakramsir9002
@sheikhakramsir9002 Год назад
मी पण दर वर्षी दर्शनाला जात जाईल 🥳
@sunnypawar7873
@sunnypawar7873 Год назад
Man jinklas bhava😢
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Год назад
धन्यवाद कुलकर्णी साहेब. समाज प्रभोधनाचे आपले अथक परिश्रम, आपले निस्पृह श्रम, आपले राजकीय विशलेशन, सगळंच कसं एकदम भारी.
@Criccoverdrive-t8c
@Criccoverdrive-t8c Год назад
गरजा महाराष्ट्र माझा. शिवरायचा महाराष्ट्र माझा. तुम्ही कितीही तणाव आणा... हा तुकारामचा, नामदेवाचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कोणत्याही फुटीर विचारांना भीक गालत नाही 🔥🙌🙌🙌
@NA-ov6xs
@NA-ov6xs Год назад
मी ही दर्शन रांगेत असताना कित्येक muslim तुळजा भवानी मंदिरात पाहिले होते या पाठच कारण म्हणजे मुस्लिम मध्ये एकही देवता ही स्त्री नाही म्हणून हे लोक तुळजा भावांनीला नवस मागतात मात्र राम कृष्ण मानणार नाहीत
@obi_wan_kenobi_13
@obi_wan_kenobi_13 Год назад
अशीच कट्टरता कमी होवो हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना🚩🙏💐🛐
@vikassatpute298
@vikassatpute298 Год назад
कुलकर्णी साहेब..... हे राजकारणी च भांडण लावायचा प्रयत्न करतात जाती जातींमध्ये..... पण सगळे समाज शिक्षणामुळे हुशार झालेत कोणी कितीही भांडण लावायचा प्रयत्न करुद्यात भांडण होणार नाहीत ❤❤❤❤
@pradippawar862
@pradippawar862 Год назад
सार्थ अभिमान आहे आम्हाला भारतीय म्हणून हाच खरा भारत आणि हेच खरे हिंदुत्व असली बेगडी नव्हे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Год назад
जो या जमिनीला ...पुण्य भूमी + पितृ भूमी जो मानेल हिंदू ... डिफिनेशन by सावरकर
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
अफगाणिस्तान पाकिस्तान बांग्लादेश हिंदूना संपावून मुस्लिम देश कसे बनले ते विचार ना 🤣🤣🤣
@sharadpawar0
@sharadpawar0 Год назад
५ वेळा नमाज पडतात की ताला के शिवाय केणताही देव मानत नाही तो मुसलमान बाकीचे नमाज पडुन हिंदु देवी पुजा करून वेगळा पाकिस्तान साठी मतदान करणार बिभीपण १ च आसतो रामभक्त बाकीचे राक्षस
@pramodpatil229
@pramodpatil229 Год назад
हाच खरा भारत देश आहे सलाम कुलकर्णी सर तुम्हाला आपण खरा आरसा दाखवतात या भोळ्या भाबड्या जनतेला
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
​@@hmvchai_biscuit1677 PERFECT🎉
@user-kc9gk1uk5i
@user-kc9gk1uk5i Год назад
आज खरंतर राहुल थँकयु तुम्हाला म्हटलं पाहिजे.
@Aa-od9jy
@Aa-od9jy Год назад
कशाला🙄?
@shivpawar1192
@shivpawar1192 Год назад
@@Aa-od9jy wds were 42fsxhWhhushsyHय6फायसूUउसक7
@sumitborse
@sumitborse Год назад
Kashala?
@laxmanpawar3731
@laxmanpawar3731 Год назад
कुलकर्णी साहेब! सपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुध्दा अशी अनेक ठिकाणे आहेत की जेथे हिंदू मुस्लिम देवता व दर्गे याना अतिशय श्रध्देने त्या ठिकाणी जातात परंतु अलीकडील काळात ही धार्मिक असहिष्णुता का वाढली आहे हे तुमच्या सारख्या पत्रकारांनी शोध घेवून आपली मते प्रखरपणे आपल्या च्यानलमधून मांडावीत ही अपेक्षा. धन्यवाद
@babanjadhav4157
@babanjadhav4157 10 месяцев назад
कुलकर्णी साहेब, हे जे तुम्ही काम करत आहात ते फार महत्त्वाचे आहे. हा खरा इतिहास, संस्कृतीचा वारसा, अनमोल ठेवा. अशी माहिती सर्व हिंदू, मुस्लिम, मराठा समाजाला निदर्शनास आणून दिली पाहिजे, एकोपा, माणुसकी यासाठी फार याची गरज आहे. खरं यातून विकास, प्रगती झालेली दिसेल.
@sonujadhav22
@sonujadhav22 Год назад
सधाही आईचा आशीर्वाद आपल्या सोबत.
@vsmhatre2325
@vsmhatre2325 Год назад
Good job ABP❤... त्रयंबकेश्वरला मुस्लिम बांधव दर्शनाला आले म्हणून ज्यांनी शुद्धीकरण केलं, त्यांना चपराक आहे ही👍 Good job Rahul❤... महाराष्ट्रला तुमच्या सारख्या पत्रकाराची गरज आहे
@bharat84440
@bharat84440 Год назад
बेवड्या शंकराला चादर चढवली जात नाही काय चढवतात हे तरी माहीत असेलच ना ? जरा मशिदीत जाऊन हळद कुंकु वाहुन माथा टेकुन तेथुन जिवंत येऊन दाखव
@sumitborse
@sumitborse Год назад
Sagle natak ahet Muslim NCP ani khangress che aaj priyant ale nahi mg aata ch ka ale?
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
CAN beef eaters BE SHIVA WORSHIPPERS? THATS THE REASON THEY SPRINKLED GANGAJAL TO HAVE HOLYNESS AND CLEANLINESS IN TEMPLE BY A DELIBERATE ATTEMPT.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
गाय बैल खाणारे शिवभक्त असू शकतात का राहुल कुलकर्णी?😮
@Mann12321
@Mann12321 Год назад
Are bhava te mandirat puja karayla navte aale te tyanchya prathe pramane karnar hote, jar hindu mashidit jaun pooja karu lagla tar tyala kaptil te lok. Ata he muslim bagh he fakt darshan karayla ale hote kuthli chadar kinwa dhup lavayla navte aale
@ganeshkharat1729
@ganeshkharat1729 Год назад
कुलकर्णी सर खूप positive दाखवत असतात. खुप वास्तविक
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh Год назад
कोणत्याही धर्मात चांगले वाईट लोक असतात फक्त वाईट लोकाच प्रमाण प्रतेक धर्मातील कमी झाल पाहीजेत , जंगदब
@gajukendre4134
@gajukendre4134 Год назад
ह्या गोष्टी आज दाखवाव्या लागतात इथंच महाराष्ट्र हरलाय....😢
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 Год назад
हरला नाही मार्ग भटकण्यात आलाय नाही, तसा जाणूनबुजून प्रयत्न केला जातोय.. मत पेट्या साठी.. तोडा आणि राज्य करा.. इंग्रज करून गेले आणि बाटगे ते प्राण पानाने पाळताहेत ... शिवाजी महाराजांनी तसा जाती भेद केला नाही.. पण आता शिवाजी महाराज यांच्यावर आणि आपापल्या सोयीनुसार हिंदुत्वा वर गप्पा मारणारे आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत... स्वतः शिवाजी महाराजांच्या जन्म तारखा पण आपापल्या पक्षा नुसार साजर्‍या करतात... पण better late than never.. परत शिवरायांचा काळ येईल.. बळीराजाचे राज्य येईल..
@arunapatil5576
@arunapatil5576 Год назад
तुमच्या पत्रकारित्याला सलाम
@Khavchat
@Khavchat Год назад
🚩🚩🚩महाराष्ट्राची परंपरा एवढीच नाही. श्रद्धेने आलात तर आपलेसे करू, पण अफझलखानासारखे तोडफोड करायला आलात तर फाडून ठेवू. एवढेच हे गुणाचे आहेत तर कोणालाही प्रॉब्लेम नाही. पण असले ४-२ दाखवायचे आणि बाकीचे १०० झाकायचे हे कुठवर चालणार?
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
त्यातही तो सबका अल्ला म्हणतो भगवान नाही. मानसिकता लपत नाही.
@namdevjadhav2439
@namdevjadhav2439 Год назад
राहूल कुलकर्णी खरंच तुम्ही ग्रेट आहेस
@ravisatpute42
@ravisatpute42 Год назад
या चाचुकडून ज्ञान सर्वांना भेटो हीच तुळजाभानीच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@vivekkarmuse4883
@vivekkarmuse4883 Год назад
राहुल सर तुमची ही news समजा मधील अशांतता नक्कीच शांती मध्ये create करेल
@rajshinde7709
@rajshinde7709 Год назад
हिच योग्य वेळ आहे. झालेल्या चुका सुधारण्याची. हिंदू संघटनेने ह्याच राजकारण करु नये. हि विनंती.
@pranaynaik100
@pranaynaik100 Год назад
बुद्धीला गंज लागलेल्या ह्या महाराष्ट्राला अशा बातम्या दाखवा चांगली स्टोरी 👍🏻👌🏻
@shashankjadhav6950
@shashankjadhav6950 Год назад
God never divided us we are united by humanity ❤
@s.m.8218
@s.m.8218 Год назад
😂😂😂 FK u by islam
@prc6075
@prc6075 Год назад
असं फक्त हिंदूच म्हणतात....सर्वधर्मसमभाव असं फक्त हिंदूच म्हणतात. मशिदीवरून दररोज ५ वेळेला सांगितलं जातं की त्यांचाच फक्त देव आहे बाकी कोणीही नाही !!!
@lobhasg
@lobhasg Год назад
Allah has divided us
@Sagarkage0208
@Sagarkage0208 Год назад
now we we will see and heard tuljabhavani arati in masjid .and same news reporter will capture those things
@SHUBHAM-nv1zg
@SHUBHAM-nv1zg Год назад
Read quran 😂😂
@mayurpawase8128
@mayurpawase8128 Год назад
खूप छान ABP news, काही मूर्ख प्रवृत्तीचे लोक दोन धर्मानं मध्ये तेज पसरवण्याचे काम करत आहेत , तुम्ही खूप छान काम केले आहे, मानवता हाच खरा धर्म
@parthghatge2897
@parthghatge2897 Год назад
हा आमचा खरा महाराष्ट्र धर्म आहे ❤…
@user-ty1bb1ep2r
@user-ty1bb1ep2r Год назад
सच्चे और अच्छे पत्रकार
@savitrikore8554
@savitrikore8554 Год назад
त्या थापा म्हणजे राणे यांच्या बेन दिड फूट ला दावा सुसंस्कृत महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे आम्ही सांगलीकर
@bhushanbawane9311
@bhushanbawane9311 Год назад
यालाच म्हणतात गंगा जमुना तैजीप जय_महाराष्ट्र
@atulgaikwad3333
@atulgaikwad3333 Год назад
याला म्हणता निष्पक्ष पत्रकारिता. ❤️नाहीतर हिंदी news चॅनेल्स तर सर्व विकले गेलेले आहेत. Love you APB maza 🤗.
@shashikaladolas6026
@shashikaladolas6026 Год назад
सबका मालिक एक, हम भी मुस्लिम भाइयों को अलग नही समझते,
@sunielchaudhri6090
@sunielchaudhri6090 Год назад
इथे मराठा पुजारी आहे, म्हणून एकी आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Год назад
भामंन पण आहेत 25%
@samruddhinikam2112
@samruddhinikam2112 Год назад
अगदी बरोबर आहे भाऊ
@shiv1617
@shiv1617 Год назад
बरोबर, बामन असते तर लगेच गोमुत्र घेऊन आले असते
@indi106
@indi106 Год назад
@icovernews7412
@icovernews7412 Год назад
भाई बहुत-बहुत शुक्रिया आपका यह जो आपने बात बताइ है यह दिलों की बात हिंदू मुसलमान वर्षों से साथ में रहते आए और एक दूसरे के मजहब का एहतराम करते आए हैं
@kaymat1437
@kaymat1437 Год назад
Yes
@MahendraShimpi-fb7ql
@MahendraShimpi-fb7ql Год назад
अशी हिंदू मुस्लिम एकता असने भारताला गरजेच आहे जय हो हिंदू मुस्लिम एकता कि🎉🎉🎉❤❤❤
@MahendraShimpi-fb7ql
@MahendraShimpi-fb7ql Год назад
🤝🤝🤲🤲जय महाराष्ट्र, जय भारत
@valmikmore3284
@valmikmore3284 Год назад
बातमी छान आहे...याचा सखोल अभ्यास करा.. हे सर्व पूर्वश्रमीचे हिंदूच होते.....
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
आणा त्यांना हिंदू धर्मात. पाहा येतात का?
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
भाजप जबरदस्तीने हिंदूत्व लादतो पण कॉंग्रेस टप्पाने हिंदूत्व रूजवून हिंदूत्व मजबूत करेल 🙏🏻🙏🏻🙏🏻 फक्त २०२४ कॉंग्रेस 🙏🏻🙏🏻
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
खुप छान
@shubmahajan
@shubmahajan Год назад
सर्व धर्मची सर्व प्रार्थना स्थळे सर्व धर्मीय, जातीय, उघडी असली पाहिजे. फक्त आपल्या कृतीतून कोणाचा अपमान होता कमा नये व अशे करणारे काही समाज कंठक ठेचून काढले पाहिजे
@bharat84440
@bharat84440 Год назад
मग कधी जाताय गंगाजल घेऊन हज यात्रेला?
@nirajaswale6892
@nirajaswale6892 Год назад
​@@bharat84440 वा काय प्ररफेट निक्षाणा लावला वंदे मातरम जय हिंदू राष्ट्र ❤
@bharat84440
@bharat84440 Год назад
@@nirajaswale6892 🙏🙏🙏
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
​@@bharat84440 हज सोडा.बाजूच्या मशिदीत जाऊन शिव स्तोत्र वा बेस्ट रामरक्षास्तोत्र म्हणा.
@bharat84440
@bharat84440 Год назад
@@manasijadhav2725 🙏
@chekemanoj
@chekemanoj Год назад
अभिमान आहे मराठी मीडिया आणि पत्रकारांचा, हिंदी मीडिया हिंदू मुस्लिम ध्रुवीरणाच्या मागे असताना, मराठी मीडिया खरी परंपरा आणि एकात्मता सांगत आहे
@BhushanVyavahare82
@BhushanVyavahare82 29 дней назад
धर्मनिरपेक्ष विष पसरविण्याचे काम समाजकंटक करत असतातच....पण आपण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म वाढवावा ज्याने जगात सर्वधर्मसमभाव ची शिकवण दिली जाते....जय भवानी जय शिवाजी....जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
@blackblack1553
@blackblack1553 Год назад
जे जवळ येतात त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवा . आपलेच आहेत रुढिंमुळे बाहेर राहतात 😭😭
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 Год назад
@@user-lo9vd4sm7g tuzy tokya vrcha vishay ahe nhi smjnar tula
@Pune122
@Pune122 Год назад
तुळजापूर मंदिराला अफझलखानाने , छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अखंड भारताचे कुलदैवत भवानी देवीची मूर्ती नष्ट केली आणि तिच्या मंदिरासमोर एक गाय (हिंदूंना पवित्र असलेली) कापली. तुम्ही त्याच मुस्लिमांचे ढुंगण चाटा !
@VRDhotre-qk6by
@VRDhotre-qk6by Год назад
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@manas3710
@manas3710 Год назад
पॉसिटिव्ह कंमेंट्स जास्त आहेत, यातच सगळे आले. थँक्स राहुलजी
@shitalpawar3110
@shitalpawar3110 Год назад
आपल्या देवीचा जर कोणी आदर करत असेल तर आपण पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर ठेवला पाहिजे 🙏❤. हे जर सर्वांनी लक्ष्यात ठेवलं तर भारताला महान व महासक्ताक व्हायला वेळ नाही लागणार. हिंदू धर्मिय लोकांना व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की असेच राहा शेवट पर्यंत 🙏. I'm very happy . Best video of the day
@shitalpawar3110
@shitalpawar3110 Год назад
@@high_motivated_soul प्रत्येक मुसलमान औरंगजेब नसतो, 🙏 मी कोणालाही support नाही करत, हिंदू धर्माचा अपमान नाही केलाय. परंतु जर कोणी माझ्या देवीचा माझ्या धर्माचा जर कोणी आदर करत असेल तर माझ्या मुखातून त्याच्याबद्दल नेहमी चांगले विचार येतील. कोणाचा धर्म -जात काय आहे मला नाही कळत मला एकच धर्म पाळता येतो माणुसकीचा, आपल्या देशातील लोक धर्माच्या नावाखाली चिघळतात आणि राजकारणी लोक या गोष्टीचा फायदा घेतात.
@balram355
@balram355 Год назад
​@@high_motivated_soulअगदी बरोबर अचुक मांडणी
@rahulchaudhari2287
@rahulchaudhari2287 Год назад
🇮🇳🇮🇳विविधतेने नटलेला देश . मेरा भारत महान 🇮🇳🇮🇳
@r.d.satara7623
@r.d.satara7623 Год назад
Great ABP maza
@YuvrajGhogare
@YuvrajGhogare Год назад
हाच माझा भारत आहे.
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Год назад
अब्दुल, रहमान सबके अब्बु राम किशन ही है, यही सच है😊
@pradipbhingare6509
@pradipbhingare6509 Год назад
खूप छान वाटलं मीडिया या काळात काहीतरी चांगले दाखवले
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Год назад
सत्ता आणि मीडियाने माहागाई बेरोजगारीचा मुद्दा हवा करून टाकला आहे ! 🦁
@atish3592
@atish3592 Год назад
तू स्वतःचं youtube ला न्यूज चैनल चालू कर आणि महागाई आणि बेरोजगारीवर बोल तुझा चैनल कुत्रा तरीबघतो का बघ
@bharat84440
@bharat84440 Год назад
2024 ला महागाई स्वस्त व निकम्म्याना रोजगार देणारे तुझ्या आवडीचे सरकार आणण्यासाठी सर्व नयले दहीले एकत्र येत आहेत.
@ashokbhosle9629
@ashokbhosle9629 Год назад
Ekta. Pasand. Nhi. Lagta
@sachingangane3457
@sachingangane3457 Год назад
Din b din ye mahagai badnehi wali hai kam nahi hongi
@yogeshbhalerao1589
@yogeshbhalerao1589 Год назад
लोकसंख्या वर control करा अपोआप महागाई कमी होईल
@aminshah3818
@aminshah3818 Год назад
हाच महाराष्ट्र आहे. देश आहे. सर्व धर्म समान आहेत. काही नालायक लोकांनी धर्मात तेढ निर्माण करून ठेवली आहे नाही तर भारत देशा सारखा जगात दुसरा देश नाही. हिशोब आमच्या कर्मा चे होणार आहे धर्मा चे नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे... 🙏🙏🙏
@vilasbhave8454
@vilasbhave8454 Год назад
राहुल कुलकर्णी तुम्ही जे काही करताय.ते खूप छान आहे.एकी कडे नालायक राजकीय लोक जातीय तणाव करू पाहत आहेत.आणी त्यातच तुम्ही समाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करत आहात.धन्यवाद.
@IcShaikh
@IcShaikh Год назад
नमस्कार ... आमच्या वाडवडिलांपासून तुळजाभवानी मातेच दर्शन घ्यायची प्रथा आहे... मी स्वता हायस्कूल काॕलेज पासून दरवर्षी सायकल वर सोलापूरहूनृ येतो पण कोविड काळापासून ST ने आलो अन् दरवर्षी येतोच..... माझा महाराष्ट्र आसाच एकसंध राहू दे हीच भवानीमाते पाशी प्रार्थना .. कुलकर्णी सर आपले खूप खूप आभार.. धन्यवाद..
@sunnypawar7873
@sunnypawar7873 Год назад
😊❤❤
@dr.anilwable8140
@dr.anilwable8140 Год назад
कुलकर्णी साहेब साहेब असं दाखवत जा मूळ मुद्दे दाखवत जा महागाई बेरोजगारी गॅस पेट्रोल सरकारचं अपयश शेतकऱ्याची अवस्था बांधावर जाऊन दाखवा
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 Год назад
ते पण दाखवता ते
Далее
Surxondaryoga biz chempionlarimiz bilan yetib keldik!
00:55
Мелл хочешь сына от Дилары
00:50
Просмотров 235 тыс.
Х..евый доктор 😂
00:15
Просмотров 275 тыс.
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Surxondaryoga biz chempionlarimiz bilan yetib keldik!
00:55