Тёмный

पुजाऱ्यांचा वाद झाला, तो सोडवायच्या निमित्ताने निजामाने तुळजाभवानीचे मंदिर ताब्यात घेतले... 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 235 тыс.
50% 1

#BolBhidu #Tuljapur #tuljabhavaniaai
तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांमधलं आद्य पीठ मानलं जातं... इथे तुळजाभवानीचं प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे... तुळजापूरची आई भवानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी... तुळजाभवानी ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर नेपाळच्या राजाचीही आराध्य देवता आहे. यामुळेच या मंदिराबद्दल अनेकांच्या आस्था तीव्र आहेत. आणि आजही इथे निजामाचा मंदिर बंदीचा कायदा पाळला जातो.
Tuljapur is considered to be the first of the three and a half Shaktipeeths in Maharashtra. Here is the ancient temple of Tulja Bhawani and it is located in Osmanabad district in Maharashtra. Mother Bhawani of Tuljapur is the wife of Chhatrapati Shivaji Maharaj. Tulja Bhawani is not only the deity of Maharashtra but also of the king of Nepal. This is why many people have strong interest in this temple. And even today the Nizam's temple ban law is followed here.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

8 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 323   
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Год назад
महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा आहे, तुम्ही म्हणता तो जिल्हा महाराष्ट्रात कोठेही नाही 🙏🙏
@nottingham4420
@nottingham4420 Год назад
Ekdum barobr bhau🚩👌
@dineshshintre3766
@dineshshintre3766 Год назад
नाव बदललं आहे तर ते घ्या,जिल्हा आहे का गाव का तालुका ते सोडा
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Год назад
Are vidio char kadhicha ahe te bagha re Dharashiv kar
@sunilnarwade5176
@sunilnarwade5176 Год назад
फक्त धाराशिव.......
@karndeepgirase8164
@karndeepgirase8164 Год назад
कृपया उस्मानाबाद म्हणू नये, धाराशिव म्हणावे ही विनंती.🙏
@qwermngh
@qwermngh Год назад
आपल्याच लोकांची साथ नही भाऊ काय करणार . 😞
@ashuslife4037
@ashuslife4037 Год назад
सुरुवात स्वतः पासून करा या लोकांनी बोलू अथवा नाही बोलू तेथील लोक जर धाराशिव च बोलले तर नक्कीच सगळे स्वतः हुन धाराशिव बोलतील
@unprofessionalkitchen
@unprofessionalkitchen Год назад
तेच त आपल्या Country च नाव India (भारत) आहे कही antinational लोक हिंदुस्तान मानतात?
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Год назад
@@qwermngh धाराशिव💪
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Год назад
@@unprofessionalkitchen भारत हे हिंदुस्तान पेक्षा अधिक हिंदू नाव आहे.
@abhaybhope172
@abhaybhope172 Год назад
...तुळजापूर आणि छ.शिवाजी महाराज,येथील प्रथा - परंपरा,भोपे पुजारी यांच्यावर ही एक संयुक्त व्हिडिओ बनवा..🙏
@abhaybhope172
@abhaybhope172 Год назад
🙏
@dhanrajjadhav4561
@dhanrajjadhav4561 Год назад
आई तुळजभवानी 🚩 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे... पण मंदिरात गेल्या वर आपल्याला समजते तिथे लोकांना लुटण्याचा सरास खेळ चालू असतो हे आपल्या साठी दुर्दैव आहे.....
@CP-im8ju
@CP-im8ju Год назад
बरोबर आहे..
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 Год назад
बरोबर
@anantawati4114
@anantawati4114 13 дней назад
barobar
@shreerajzone1697
@shreerajzone1697 Год назад
एक अप्रतिम शिल्प . शहाजी कमान ही भोसले घराण्याची अप्रतीम देण आहे.
@anandlondhe1438
@anandlondhe1438 Год назад
खूप छान माहिती 👍🏻💐💐 आम्ही अशाच चांगल्या विषयाची अपेक्षा करतो आपल्याकडून 🙏🏻
@rupeshbhosle3272
@rupeshbhosle3272 Год назад
अफझल खान याने मंदिर फोडल नव्हत तर मूर्ती ला हानी पोहोचवणार होता.परंतु पूजऱ्यांनी मूर्ती लपऊन ठेवली व त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली त्या मूर्तीला खाना ने इजा पोहोचवली मूळ मूर्ती नाजिकच्या विहरीत सुरकशीत राहिली!! धन्यवाद!!!
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
धन्यवाद. महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. 🙏🏻
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Год назад
नेमकी कुठे आहे मूर्ती
@chanakyapatil412
@chanakyapatil412 Год назад
ही जी माहिती आहे त्या बद्दल अजून काही सविस्तर माहिती आहे का..असेल तर कुठे मिळेल सांगावे
@rupeshbhosle3272
@rupeshbhosle3272 Год назад
नंतर अफझल खान मारल्यावर त्याच्या फौजची लढाईची हिम्मत राहिली नाही!!! रस्ता माहिती नसल्यामुळे मराठी फौजानी त्यांची चांगलीच वाट लावली!! नंतर विहरीतून ती मूर्ती बाहेर काढून पूजाविधी करुन तीचे पूजन करण्यात आले!!
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 Год назад
अफजलखान मंदिर तोडणार होता आणी मूर्तीला इजा पोहोचवणार होता .पण आपल्या काही नेत्यांना वाटतो की तो फक्त त्याच्या राज्याच विस्तार करायला आला होता मतान साठी किती लाचारी आपल्य पूर्वजानि आजवर कोणत्याही धर्माचा निरादार केला नाही हे hi या लोकांना कळत नाही
@akashgurav1330
@akashgurav1330 Год назад
उस्मानाबाद नाही धाराशिव आहे
@tour8624
@tour8624 Год назад
ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा.....🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤❤
@Hindutime
@Hindutime Год назад
जय भवानी
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Год назад
जय भवानी.
@sAjitP
@sAjitP Год назад
छान माहिती दिलीत. कुठून शोधून काढता? असेच माहितीपूर्ण व्हिडीओ "बोल भिडू" कडून अपेक्षित आहेत..
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 Год назад
माझ्या गावाची माहिती दिल्याबदल बोल भिडूचे आभार ❤️🙏जय भवानी 🙏❤️
@milind9098
@milind9098 Год назад
सर्च मंदिरे पुजाऱ्याच्या ताब्यातून बाहेर काडावित आणि तिथे मिळणाऱ्या दाना चे जनतेच्या सोई साठी वापर करावा..
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 Год назад
शिवप्रताप दिन यावर व्हिडीओ बनवा.. अफजल खानचे शीर कोठे दफन केले व का याची माहिती लोकांना द्या...
@anantzunjarrao5371
@anantzunjarrao5371 Год назад
याच्या रझाकार विषियी पण लिहा
@deepakdoke3973
@deepakdoke3973 Год назад
मॅडम उस्मानाबाद नाही धाराशिव झालय ते..
@nikhilk91
@nikhilk91 Год назад
Video dislike kara
@bapusahebsalunke1129
@bapusahebsalunke1129 10 месяцев назад
माझ्या गावची माहिती दिल्याबद्दल बोल भिडू खुप खुप आभार मानतो
@putin6893
@putin6893 Год назад
खूप छान माहिती👍🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Год назад
जय भवानी , जय शिव छत्रपती , जय निजामशाही. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Год назад
महाराष्ट्रात धाराशिव जिल्याचे ठिकाण आहे, तुम्ही म्हणता तो उस्मान आबाद नावाने जिल्हा नाही🙏
@poojathorat2053
@poojathorat2053 Год назад
खुप सुंदर
@dhananjaypatil3702
@dhananjaypatil3702 Год назад
सरकारने ताब्यात घेतलेले नाही, येथील 16 अणे भोपे पुजारी यांनी स्वतःहून सरकारच्या ताब्यात दिलेले आहे
@ananth2560
@ananth2560 Год назад
बदामीचे चालुक्य आणि कल्याणी चे चालुक्य एक च आहेत
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 Год назад
Khup khup chhan mahiti dili Taii.
@user-xd3tq2zc9q
@user-xd3tq2zc9q Год назад
Khup mst information
@diveshpawar3849
@diveshpawar3849 Год назад
very informative video
@kapillamture8584
@kapillamture8584 Год назад
खुपच छान
@krushnatmore
@krushnatmore Год назад
Sundar 👌🙏
@babasahebshelar8123
@babasahebshelar8123 Год назад
निजामाने चीन युद्धानंतर 5 टन सोने भारत सरकारला दिले होते यावर एपिसोड तयार करा.
@parmeshwarkumbhar5175
@parmeshwarkumbhar5175 Год назад
धाराशीव जिल्हा आहे ....कृपया खरे देशवाशी असनार्‍यानी आता तरी वस्तुस्थितीवर लक्ष द्यावे . जय भवानी , जयशिवराय .
@SatishYadav-vx3gy
@SatishYadav-vx3gy 10 месяцев назад
🙏🏻🌹जय श्री गणेश जी 🌹🙏🏻🙏🏻🌹🍋🍋🌹जय श्री महिषासुर मर्दिनी माता 🌹🍋🍋🌹🙏🏻
@mauliartgallery3304
@mauliartgallery3304 Год назад
नियोजन अजिबात चांगले नाही भाविकांची लूट केली जाते
@Rrohitgaikwad6974
@Rrohitgaikwad6974 Год назад
माझं गाव ❤️
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Год назад
सरकारने ताब्यात घेऊन पुजारी लोकांना लाभा पासून वंचित ठेवले आहे. अंदाधुंदी कमी झाली आहे
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Год назад
पुजारांनी गायब केलेल्या दागिंण्यांबद्दल पण video बनवा...
@tuljabhavani763
@tuljabhavani763 Год назад
माहिती नीट घेऊन बोलावे दागिने कुणी गायब केले त्याचा अभ्यास गुगल वर करावा
@patilboys1
@patilboys1 Год назад
काय गुण गान चालय निझमाच....
@rohitraj2494
@rohitraj2494 Год назад
निजाम खूप चांगला होता.कधी त्याचा इतिहास वाच कळेल तुला...☹️☹️
@nisarsayyed3827
@nisarsayyed3827 Год назад
Very nice information
@mahadevpatil4898
@mahadevpatil4898 Год назад
Jay mata di om namah shivay har har har har har har har har har har har har har har har har mahadev ji om namah shivay
@shubhamjadhav1732
@shubhamjadhav1732 Год назад
Mast
@askatke1
@askatke1 Год назад
Khup juni mahiti on nizam n latest sarkar interference..
@eknathdhanke2362
@eknathdhanke2362 Год назад
धाराशिव
@sureshraut7890
@sureshraut7890 Год назад
❤ very good work tai
@user-xd3tq2zc9q
@user-xd3tq2zc9q Год назад
❤️
@atharvanaikwadi7539
@atharvanaikwadi7539 Год назад
Dharashiv mhana
@nikhilk91
@nikhilk91 Год назад
Video dislike kara
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 Год назад
काय मान आणि पान ! तलवारी बंदुका चालवण्यात कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला असता तर काय बिशाद होती प्ररकियांची भारतावर आक्रमणे करायची ?
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 Год назад
Super..
@shivajiumbare9421
@shivajiumbare9421 Год назад
Ahmi tuljapurkar
@aditya____________________
@aditya____________________ Год назад
Shri Dhokeshwar mandiravar video banva !
@vivekkale4931
@vivekkale4931 Год назад
निझाम उस्मान अली यांनी तुळजाभवानी संस्थान ला 1100 एकर जमीन दान दिली होती , आळंदी देवस्थान ला पण भरघोस आर्थिक मदत दिली होती .आज ही आळंदी संस्थान सकाळी 7.30 वाजता निझाम नावे सनई चौघडा वाजवत आहेत
@MaheshPawar-cq4zo
@MaheshPawar-cq4zo Год назад
निझाम च्या बापाची होती काय जमीन
@roopshrungarmultistores6532
सद्गुरुंच्या #FreeTemple या Movement वॉर एक video बनवा.
@shreenivasvlogs2307
@shreenivasvlogs2307 Год назад
नाव बद्दलेल आहे.धाराशिव म्हणा
@sidhitnalli7304
@sidhitnalli7304 Год назад
काय योगायोग आताच भवानी मातेच दर्शन घेउन आलोय
@sangeetagaikwad146
@sangeetagaikwad146 Год назад
Aai raja udhe udhe 🙏🏻
@balajisupnawar9437
@balajisupnawar9437 Год назад
तेर च्या इतिहासावर वर एक व्हिडिओ बनवा की
@vivekthakur3637
@vivekthakur3637 Год назад
त्या जिल्हा चा उल्लेख तूमी धाराशिव केला असता तर मी तूमचा चॅनल सबस्काईब केला असता
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Год назад
જય ભવાની
@shrikantdevgunde9063
@shrikantdevgunde9063 Год назад
🚩🚩🚩🚩🚩
@rahulrandhir3823
@rahulrandhir3823 Год назад
Mst
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 Год назад
परळी वैजनाथ मंदीर अश्याच पुजाऱ्यातील वादामुळे चर्चेत होते. यावरही video बनवा
@balajisaabade7345
@balajisaabade7345 Год назад
Maharashtra has approximately 12 or 12 shakti pith, u can check list
@user-rh2kv3yu7q
@user-rh2kv3yu7q Год назад
Dharashiv 🙏
@vbh4315
@vbh4315 Год назад
Muslim dharm vadhavy nahi tar satte sathi alte - jitu mumbrawale awhad
@Soham_Patil19
@Soham_Patil19 Год назад
उस्मानाबाद हा जिल्हा महाराष्ट्रात नाहीये येथे फक्त धाराशिव म्हणावे ही विनंती
@pratikthorat2432
@pratikthorat2432 Год назад
या यूट्यूब चॅनल साठी 5 कोटी रुपयांची गुंतवणूक नुकतीच आलेली आहे. त्यामुळे हे असे व्हिडिओ येत आहेत.
@Jayshree-je2rc
@Jayshree-je2rc 5 месяцев назад
धाराशिव 🚩🔥
@prashantkolhe3446
@prashantkolhe3446 Год назад
धाराशिव 🙏
@sambhajishivajipatil4685
@sambhajishivajipatil4685 Год назад
Dharashiva
@user-sq5ix3mz5j
@user-sq5ix3mz5j Год назад
सोळनी म्हणजे कोन हे सांगा
@marb7467
@marb7467 Год назад
बोल भिडु धाराशिव म्हणा कृपा करून
@nikhilk91
@nikhilk91 Год назад
Video dislike kara
@sonawanes7169
@sonawanes7169 Год назад
Orignal is always orignal.....
@vijayghayal6431
@vijayghayal6431 Год назад
धाराशिव म्हणा तुम्ही उस्मानाबाद म्हणू नका
@chaitya6578
@chaitya6578 Год назад
Aho usman la ka Abad thevtay Dharashiv 🚩 Aplich loka pagul kartat hirvyancha
@adityanachankar712
@adityanachankar712 Год назад
Nijam nemke kon ani te kase Nijam jale yavar mahiti dya
@vishaldandnaik
@vishaldandnaik Год назад
धाराशिव म्हणा 🙏
@nikhilk91
@nikhilk91 Год назад
Dislike kara
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 Год назад
Osmanabad जिल्यातील तुळजापूर येथील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@nikhilthakare2004
@nikhilthakare2004 Год назад
Dharashiv mhan re
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 Год назад
@@nikhilthakare2004 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zQsMCbT5Mbk.html
@rajendrakatre207
@rajendrakatre207 4 месяца назад
Jai jagadamb
@shekharkadam8685
@shekharkadam8685 Год назад
1947 नंतर हिंदू मंदिरातील दान पुजारकी व्यवस्थापन बिगर हिंदूंना दिले जाते हे बंद झाले पाहिजे हिंदू मंदिरातील दान हिंदूंच्या मंदिरासाठीच वापरला पाहिजे
@balajikendre8188
@balajikendre8188 Год назад
धाराशिव मना ताई
@yuvrajgaikwad5452
@yuvrajgaikwad5452 Год назад
S T bus var Dharashiv strickly lava
@sagarsuryawanshi1770
@sagarsuryawanshi1770 Год назад
Dharashiv 🚩
@omkargaikwad2380
@omkargaikwad2380 Год назад
I'm from tuljapur but i don't know this.
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 Год назад
आपल्या लोकांना लाज कशी नाही वाटत हेच नाही कळत
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Год назад
अजुनही तुम्ही उसमान आबाद मधेच थांबला आहे? धाराशिव ला कधी जाणार, महाराष्ट्रातील पुरातन प्रसिद्ध असे आई भवानी चे तेथे मंदिर आहे,महाराजा शिवछत्रपती ज्या दरवाजा ने मंदिरात प्रवेश केला तो शिवदरवाजा ही त्यांची प्रचीती देतो ,त्या धाराशिव जिल्ह्याला भेट द्या एकदा.बोलभीडूला तुळजाभवानी मातेचे भरभरून आशीर्वाद लाभतील🙏🙏🙏🙏🙏
@AtharvaPokal
@AtharvaPokal Год назад
Dharashiv Bola 🚩🚩🚩
@nikhilk91
@nikhilk91 Год назад
Video Dislike kara
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 Год назад
Love you maithili
@3lokd633
@3lokd633 Год назад
@2:34 खोटी माहिती पसरवून निजामाचे महिमा मंडन करू नका. जरा रझाकारांनी हिंदू जनतेवर केलेल्या अत्याचारा च्या विषयी पण माहिती द्या.
@PramodPatil-rz9hr
@PramodPatil-rz9hr Год назад
ताई साहेब, आता धाराशिव असा उल्लेख करा!
@anildharne8656
@anildharne8656 Год назад
अहो मॅडम, एवढा अभ्यास अर्थशास्त्राचा केला असता तर भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला असता.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Год назад
To: Anil Dharneपण मग या देवीच्या मंदिराचा इतिहास चा अभ्यास केला तर त्यात हरकत घेण्याचं कारण काय तुम्हाला?
@akshayjadhao1116
@akshayjadhao1116 Год назад
Mahur बद्दल माहिती सांगा पूर्ण एकदा plz
@Vishnukautkar
@Vishnukautkar Год назад
Dharaashiv
@tejug1161
@tejug1161 Год назад
Nehmich Hindunmadhlya wadanmulech Muslims and Christians aplyawar rajya Karu shakle.
@rajendrawaghmare8951
@rajendrawaghmare8951 Год назад
धाराशिव म्हणा आतातरी
@yogeshpatil3674
@yogeshpatil3674 Год назад
खूप मस्त माहिती....फक्त धाराशिव बोलायला हवं होतं....🚩
@sanket.chandane
@sanket.chandane Год назад
कोल्हापूर महालक्ष्मी आणि मरीआई लखाबाई यां दोघित काय संबंध आहे हे कृपया बोल भिडू ने सांगावे
@sunilpate5072
@sunilpate5072 Год назад
ताई निजामाचा फोटो घरात लाऊन आरती करा.
@pramodjsapkal8099
@pramodjsapkal8099 Год назад
# Sambhaji nagar
@uddhavraonimbalkar4436
@uddhavraonimbalkar4436 Год назад
This happens because we Indians don't think deeply and reinvestigate the traditions.
@shravanmane1435
@shravanmane1435 Год назад
Madam osmanabad nai dharashiv
Далее
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
кажется, началось
00:45
Просмотров 1,9 млн
ELA NÃO ESPERAVA POR ISSO 🥶 ATTITUDE #shorts
00:20