Тёмный

Turning Trolls into Comedy Gold Embrace the Laughter and Rise Above the Negativity 

Travel With Shilpa
Подписаться 288 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
***********************************************
Instagram Account Link - / travelwithshilpa
***********************************************
Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
• अमेरिकेत नविन घर घेताय...
***********************************************
Click here to watch home tours ☺️👇🏻
• Video
***********************************************
Europe Trip ☺️👇🏻
• युरोप ट्रिप - इटली | E...
**********************************************
America Festival ☺️👇🏻
• अमेरिकेतील Halloween |...
***********************************************
#ytshortsindia #marathivlogger #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathivlog #marathivlogsinusa #americamarathivlog #marathiyoutuber #marathiyoutubers #marathimulagiinusa #america #marathivlogs #marathiyoutuberinusa #marathiyoutuberinamerica #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogsinusa #travelwithshilpa

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 332   
@povi756
@povi756 Год назад
लोक आपल्या वर जळतात म्हणजे आपण फेमस झालो आहे 😂❤
@varshadhekane
@varshadhekane Год назад
Whoa!!! That's very strong, Shilpa!!! Proud of you 🫶🤗 जय महाराष्ट्र 🫡
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@sudarshan3218
@sudarshan3218 Год назад
ताई मी एका खूप छोट्याशा खेड्यातील शेतकरी आहे , अमेरिका कशी असते हे तुमच्या मुळे पहायला मिळते फालतू लोकांचा विचार करु नका जय महाराष्ट्र
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
मी हे चॅनलच या साठी सुरू केल होत. खूप छान वाटत असे कमेंट्स आल्यावर 😊🙏
@punelivenews2019
@punelivenews2019 10 месяцев назад
मी आपले सर्व व्हिडीओ पाहतो... अशा ट्रोलर्स लोकांना उतरे न दिलेली बरी... आपणच खर्या महाराष्ट्राच्या वाघीण आहात... आपल्या चैनलला खूप खूप शुभेच्छा शिल्पाताई .. टीम पुणे लाईव्ह ...
@-Prashant-
@-Prashant- Год назад
अरे, ताई, please please ignore these fellows, खर तर I was surprised tu अशा लोकांना तू भाव देते आहेस. Sucess सोबत हे येणारच, u will not believe हे तर काहीच नाही, ह्या पेक्षाही खालच्या पातळीला जातात लोकं. Love u r videos and ur family and my dear ansh.👍👍👍👍💐💐
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊🙏
@AMKnewsChannel
@AMKnewsChannel Год назад
ताई तुम्ही खूप फेमस झाले आहात त्यामुळे जळाऊ लोक तुमच्यावर व्हिडिओ करत आहेत आमचा सपोर्ट आहे ताई तू मला
@muralipatole2111
@muralipatole2111 Год назад
शिल्पा तू मला माझ्या मुली सारखी आहेस तुझ्या चॅनेल मुळे आम्हाला अमेरिकेतील बरीच माहिती मराठीतून देतेस फार छान वाटते तुला विनंती आहे अशा लोकांना तू महत्व देवू नको पूर्ण आमचा कोल्हापूर जिल्हा व महारा्ट्रातील लोक तुझ्या बरोबर आहेत जय महाराष्ट्र
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊🙏
@dipalinagawekar4633
@dipalinagawekar4633 Год назад
Vernekar uncle became the most searched person because of this video. Uncle is a true hindu 😜and he followed culture and religion seriously that why uncle marry to Barbie aunty 🙏🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
🤣🤣🤣
@rishibhoir5060
@rishibhoir5060 Год назад
Seriously 😅😂
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 Год назад
😂😂
@kidscraft2643
@kidscraft2643 Год назад
😂
@priyankajadhav4356
@priyankajadhav4356 Год назад
😂😂😂
@komalbarde4622
@komalbarde4622 Год назад
Brave Lady! Good that you replied. I watch your video for the same reason that you give information about America and what you do there it sounds interesting and fun. Got the intention behind your videos but I think some people are really fools who don't understand the intention behind it. You are doing a great job. Keep going!!
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊
@rishibhoir5060
@rishibhoir5060 Год назад
ज्या माणसाची बायको सुद्धा अमेरिकेण आहे तो भारत आणि भारतीयांत्वावर बोलला पाहिजे. हे लोकांना वर्षातून चार पाच वेळा सानवराला भारतीय पैहराव करून विडिओ अपलोड केला मग आम्ही कडवट हिंदू आहोत अरे बाबा शरद्धा संस्कृती जण आतून असावी लागते नुसते सोसिअल मीडिया var शो करून नाही होता येत
@amrutanaik5033
@amrutanaik5033 Год назад
Your videos are way more informative... Recently I suggested a couple of ur videos to our friends who are traveling abroad like USA or Canada.... Keep up with good work.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you ☺️
@sharvarinikam9191
@sharvarinikam9191 Год назад
शिल्पा असल्या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस अजून भरपूर व्हिडिओ बनव आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@SK-zi3of
@SK-zi3of Год назад
Kudos to your response Shilpa! Don't bother about these comments, it's not worth wasting your breath on trolls. Their mentality is a lost cause. Keep doing what you do!
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@FoodLifewithRupali
@FoodLifewithRupali Год назад
शिल्पा आता त्याला कळेल, बाई पण भारी देवा😂
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😁😁🙏
@santoshvartak305
@santoshvartak305 Год назад
Thanks Shilpa, You have proved You are from chhatrapati land . Proud of you. Some times it is needed that the trollers be given befitting reply.❤
@vijaydeshpande4649
@vijaydeshpande4649 Год назад
शिल्पा असल्या कमेंट्स कडे लक्ष नको देऊ. तू जितके जास्त लक्ष देशील तितके हे लोक जास्त ट्रोल करतील. तू तुझे काम छान करते आहेस.भारतातील लोकांना बरीच उत्सुकता असते की NRI खास आपली मराठी मंडळी अमेरिकेत कशी जगतात आणि तुझ्या अनेक व्हिडिओ मधून तू त्याचे वास्तवतावादी दर्शन घडवले पण आहेस. जी माहिती भारतातून अमेरिकेत वास्तव्यास येणाऱ्या मंडळींच्या साठी खूप महत्वाची व उपयोगी आहे. तर असल्या ट्रोलिंग कडे लक्ष न देता तू तुझे जसे पूर्वी करत आलीस तसे माहितीपट चालूच ठेव. यातून एकच पॉझिटिव्ह घ्यायचे ते म्हणजे "निंदकाचे घर असावे शेजारी" म्हणजेच जे लोक तुला जितकी जास्त त्रास देतील तितकी तू अजून जास्त लोकप्रिय होशील. अनेक आशीर्वाद व शुभेच्छा 🌹
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 Год назад
असल्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही....आपण आपलं काम करत राहायचं...love from kolhapur 💗
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
☺️🙏
@sandeepsalunke5693
@sandeepsalunke5693 Год назад
हाती चलता है.. कुत्ते भौंकते है!! , मनावर न घेता, सोडून द्यायचं. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉🎉 जय जिजाऊ, जय शिवराय..
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 😊
@pradeepraokharadepatil9289
@pradeepraokharadepatil9289 Год назад
जय जिजाऊ जय शिवाजी ! लडत रहा रडणारा कडे लक्ष देऊ नका ! शुभेच्छा,,
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 😊
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 Год назад
U explained it very nicely for ur trolers .ur expression was too good .I like it 😂
@jinendrachougule1008
@jinendrachougule1008 Год назад
My son name is also ansh and he has also chesma 😂 ansh boys name is very clever boys
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
@@jinendrachougule1008Thank you 😊
@PallaviKumar-eg6hn
@PallaviKumar-eg6hn Год назад
These negative comment always come from weak and negative mindset people..but you make this video it's shown your strong mindset ..stay always like this
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you Pallavi 😊
@kalpeshpatil.5720
@kalpeshpatil.5720 Год назад
Are madam tumhi kiti chhan boltat sadhya, sopya, God ani premal bhashet America dakhavtat te khup mast watate aslya janawarankade kashala laksha detat
@tusharpatil1960
@tusharpatil1960 Год назад
Tai your videos are more helpful for peoples planning to go abroad for education or job. Keep going.
@pujamohite2202
@pujamohite2202 Год назад
ताई तू नको लक्ष देऊ.... त्यांचं विचार च एवढे संकुचित आहेत की त्यानं दुसऱ्यांची प्रगती सहन होत नाही... 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र ताई
@nileshmalusare3675
@nileshmalusare3675 Год назад
Every time to just neglect such trolling comments make those trollers fearless.We must be courageous like you mam to slap back.Your conntent is really good & informative which will speck louder.👍😊
@ladihdah
@ladihdah Год назад
Hey Shilpa, I've watched quite a lot of your content, and find it good, no-nonsense and very honestly straightforward. Pls keep it up and ignore these silly commentators. His first comment was a single line which he must have put to irritate you. I was surprised you made video about him, now he's famous and getting views. Just remove his stuff and ignore anything he j. Don't allow him even 1 minute of your time, just let your good content shine.☺️
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊🙏
@shrutitawde9886
@shrutitawde9886 Год назад
तु फार उपयोगी माहिती देतेस.... स्वतः चा वेळ खर्च करून ऐकतो ... लाईक करतो म्हणजे तू नकीच काहितरी चांगल सांगत असणार आणि माहिती देत असणार ना.... त्यामुळे तू या अश्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष कर...आणि अजुन खूप छान- छान माहिती पूर्ण व्हिडिओ आणि ब्लॉग्स टाकत जा...तुझ्या सर्व चाहत्यांचा तुला पूर्ण सपोर्ट आहे ... बाप्पा blessings यू...take care... आणखी एक काही लोक अशी असतात. त्यांना स्वतः चे views वाढवण्या साठी दुसऱ्यांची negative उगाच पसरवात.. म्हणजे स्वतः चा फायदा करून घेण्यासाठी अस काहितरी बोलायचं, ट्रोल करायचं असे जाळे करतात..मुळात हे तुझे खरे followers नाहीत.... त्यामुळे काही कमेंट्स करतायत... जर तुझ्या ब्लॉग आणि व्हिडिओ यांनी पाहिले असते तर हे अस काही बोलले नसते.. त्यामुळं मूर्ख माणसांकडे लक्ष नाही दायच.... प्रामाणिकपने मी सांगते...खर तर मी काही ती vedio पाहिली नाही आहे.. आता पाहीन.. पण मला तुझ्या जवळपास सगळ्या मैत्रीणी माहीत आहेत... तुझे updates पाहते ना मी...आणि specially तुझ्या कडे पाहून वाटत नाही की, तुला येवढ्या मोठा मुलगा असेल... संतूर मम्मी ❤ . #मनु😊
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much ☺️ ❤🙏
@shekharjoshi5008
@shekharjoshi5008 Год назад
Shilpa, तुम्ही सोडून द्यायला शिका,आणि अजून नेहमी सारखे व्हिडिओ बनवत जा, ऑल द बेस्ट
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😊🙏👍🏻
@meghaaVijay
@meghaaVijay Год назад
मुळात त्याला kids आणि स्वतःच्या वया मधला अंतर स्मजलेल नाही ,भारतात असता तर घरात घुसुन मार खला असता त्यानी.kids चा पण आणि kids च्या बापा चा पण.हा तुमचा स्मजुतदार पणा म्हणवा लागेल तुह्मी शाब्दिक वागल्या। असो i love ur videos tai ❤ keep growing
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@aniket_kh2291
@aniket_kh2291 Год назад
ताई ignore करा ह्या trollers ला. "निंदकाचे घर असावे शेजारी" .आम्ही सगळे तुमच्या vlogs ची वाट पाहत असतो. भावी वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@Manoj_D_C
@Manoj_D_C Год назад
एवढ आटापिटा करूनही चॅनलचे व्हिव वाढत नसतील म्हणून त्याने असे केल असेल 😂. तो तुम्हाला प्रतिस्पर्धी समजतोय. जळुन खाक झाला असेल. तुम्ही खुप छान ❤ काम करताय. 😊
@peacefulmusic2516
@peacefulmusic2516 Год назад
My respect has increased a lot for you Shilpa Tai..I am also from Sambhaji Nagar and lives very near to Jijamata high school.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊🙏
@hemantpatil5375
@hemantpatil5375 Год назад
मी तुमचे बरेच विडीयो पाहिलेत मला खुपच आवडले आपण विडीयोत छान माहीती दिली आहे. यात दुमत नाही. जे तुम्हास ट्रोल करतात अशा लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका कारण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलेत तर त्यांची हिम्मत अजून वाढते. कृपया तिकडे लक्ष देऊ नका.
@kidscraft2643
@kidscraft2643 Год назад
Amhi sagale tumachya sobat ahot...tumache sagale videos khup informative ahet...keep it up...shilpa tai
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@yogeshbhosale1937
@yogeshbhosale1937 Год назад
खूपच strong answer दिले तुम्ही proud of you
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 😊🙏
@RaviR-wj6np
@RaviR-wj6np Год назад
Proud of you.Konihi kunala swpnatahi dkhuhu naye.tyani aunty mhane 100% chuk aahe.
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 Год назад
मी तीस वर्षाचा आहे पण मला तू आंटि असे वाटत नाही, तू मला माझ्या वयाची तरूण मुलगी वाटतेस. I like u
@devashrivyapari6712
@devashrivyapari6712 Год назад
❤❤❤❤ mast ch maj kami kel
@priya.Patil.
@priya.Patil. Год назад
Jay Maharashtra... Dakhaun dilat tumhi... Marathi mulicha naad nahi karaycha... Always Proud of you shilpa ma'am🎉...
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@gurudaasnimbalkar482
@gurudaasnimbalkar482 Год назад
ये ताई मी आठवी नाापास,तु काय इंग्रजी बोलते ते कळत नाही पण तुमच्यामुळेे अमेरिका पाहिला,
@faisalalsulkar
@faisalalsulkar Год назад
Shilpa your doing good job.. JAY MAHARASHTRA.. 🔥🔥🔥🔥
@darekard
@darekard Год назад
ताई.. मी पाहिले की तो महाराष्ट्रीयन नाव वापरतोय, पण तो बरोबर नाही. त्याला तुमच्या संघाबद्दल अधिक हेवा वाटत असावा! त्याला सोडा, त्याला जास्त किंमत देऊ नका !! Stay Strong!!
@HangeRupali
@HangeRupali Год назад
Hi Shilpa ,u r true Indian, don't bother about any stupid comments and people,I'm proud of you tu video banawun jhe sansanit utter dila aahe love u for that💕
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 😊
@manishamanohar1844
@manishamanohar1844 2 месяца назад
Tai tumhi khup changlya ahat...tumchyamule amhala America baghayla miltech pn english pn shikvayla milate..ashya murkha lokanchya mage nka lagu..tyancha murkhapana tyanchya comments madhunach kalun yetoy...
@priyankajadhav3500
@priyankajadhav3500 Год назад
Tai laksh nako deu mala n mazya family la tu kup aawdte tu disturb nako hovu asha lokansathi .. .. .. lots of love tai💕
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@Megh6675
@Megh6675 Год назад
By the way, त्या माणसाचा विडिओ न पाहणे श्रेयस्कर, जेणेकरून त्याचे views वाढणार नाहीत.
@goureshsambrekar2485
@goureshsambrekar2485 Год назад
ताई तू लक्ष देऊ नकोस ,, अखं बेळगांव तुझ्या पाठीशी आहे ,,,,मी खूप मोठा चाहता आहे तुमचा ,,,,,मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे ताई ,,,तुमचे व्हिडिओ बघून अमेरिका मध्ये काय काय आहे किंवा काय नवीन आहे हे बघायला मिळत नवीन शिकायला मिळत ,,हे खूप महत्त्वाचे आहे
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊🙏
@vandanamothe4425
@vandanamothe4425 Год назад
Di ignore it, and keep it up tu khup chan kam krtey👌👍
@jivantalware
@jivantalware Год назад
ताई अश्या लोकांबद्दल जास्त लक्ष द्यायचं नसतं कारण जे मोठे लोक होऊन गेले त्यांना पन असेंच लोक मागे आणण्याचा प्रयत्न केले होते त्यामुळे you ignore them
@AkshaySalveSatara
@AkshaySalveSatara Год назад
प्रेम स्विकारा, तिरस्कार नाकारा.. गौतम बुद्धांची फार सुंदर कथा आहे. एके गावी बुद्ध प्रवचनाला गेले असता तेथील अनेक अनुयायांनी त्यांचे स्वागत केले. पण एका व्यक्तीने गौतम बुद्धांचा नको ते अपशब्द वापरून अपमान केला. मात्र त्यांनी आपले लक्ष्य प्रवचन देण्याकडे ठेवले. लोकांनी विचारले की तुम्हाला तो वाईट साईट बोलला तुम्हाला राग आला नाही का? बुद्ध फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की त्याने वाईट शब्द उच्चारले असतील. पण मी ते स्वीकारले का? माझ्या मनाने ते स्वीकारले असते तर मला वाईट वाटले असते. मात्र काय स्वीकारायचे आणि काय नाही याचं पूर्ण नियंत्रण माझ्या मनावर आहे. त्यामुळे त्याने वापरलेले अपशब्द त्याच्याकडेचे राहिले. मन:स्थिती त्याची खालावली गेली. माझी नाही. आज ना उद्या तो सम्यक मार्गावर येईल अशी आपन इच्छा व्यक्त करूया. खरंच... कोणी काहीही बोलो. आपण आपले काम करत राहायचे. नावे ठेवणारे आपल्यापेक्षा दहा मजले खाली असतात. आपण सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचलेलो असतो. त्यांना उत्तर देण्यासाठी आपण खालच्या मजल्यावर यायची गरज नाही. ते बोलतील, थकतील आणि अपयशाच्या खाईत निघून जातील. आपण मात्र वर वरचे मजले गाठत राहायचं.
@sonalimhaisekar6151
@sonalimhaisekar6151 Год назад
👏👏 barobar ahe Pragalbhata hech khare uttar ahe saglya prashnache.
@Blessedsoul19
@Blessedsoul19 Год назад
Shilpa I really enjoy all your videos and Texas theme reel was awesome, you all weee looking superb in that reel , kahi lokana tumhi anandi aslela baghawat nahi Keep posting your content…lots of love 💗
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much ☺️
@neelimakulkarni4447
@neelimakulkarni4447 Год назад
Shilpa awesome reply loved thr way u replied 😊😊 lovely . U can go sue him for body shaming its taken very seriously here in USA. Such a shame ful act by all those who trolled u its not ur problem thats their problem theu have an issue who r so uncultured and talking about hindu culture no one have a right to call anyone aunty be it here or in india except ur kids friends . That too in USA they call by last names and not Aunty. U can report youtube and instagram for this they will ban him . I am somproud and happy the way u replied that man❤ u continue with ur good work enjoy ur kitty parties and keep Posting 👍🏻👍🏻
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊🙏
@shubhangidere3031
@shubhangidere3031 Год назад
I just loved the way you replied that rud UNCLE😅
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😁🙏
@swap459
@swap459 Год назад
Uncle nahi ho therda distoy, aamchya kde respectful asta therda mhana
@aapladukann
@aapladukann Год назад
महाराष्ट्राची वाघीन___🔱
@little_ovi_wid_mom4914
@little_ovi_wid_mom4914 Год назад
सभांजीनगर चा तडका.. एक नंबर उत्तर with the best reaction 😅🤩😘
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
☺️🙏
@rasikavaidya4452
@rasikavaidya4452 Год назад
Shilpa- Before I reply to that man on his body shaming share your all the Shivjayanti videos. Share your Chicago home tour video in which you mentioned Marathi ahe ani gharat maharajncha statue nahi Asa impossible ahe, tell him you are not even proud to be an Indian you are proud to be Marathi. Share your video of Shivjayanti celebration with your FIL. Regarding aunty comment, I would not have said anything if he would not have made any video on his channel, it shows his male ego and jealousy. I will post a detailed comment and will try to tag him on his slim and trim Barbie comment.
@rasikavaidya4452
@rasikavaidya4452 Год назад
Ani per him all “married women with kids” should be called Aunty then how did he assumed all your friends are married and have kids??? So many women struggle to get kids so assuming and saying on social media is incorrect
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 Год назад
खरंतर एडझवाज आहे तो, इतक्या छोट्या विषयाला एवढा वाढवायची गरज काही नाही. तुमचा kitty party चा विडियो काल मी पाहिला आणि त्यावर चांगल्या हेतूने व विचाराने कमेंट देखील केली की "मस्त टाईमपास आहे." पण कोणाला हा विषय जास्त ताणण्याची गरज नाही. आणि आणखी एक म्हणजे स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू आहेत. आणि शिल्पा नेहमी तू खरेपणाने बोलते, वागते, जगते. तुझ्या वागण्या बोलण्यात सरळपणा आहे, तुझा उद्देश सरळ आहे आणि तुझ्यावर मी impressed आहे तुझ्या चँनेलमुळे व तुझ्या गोष्टींमुळे आणि मी हे चँनेल subscribe केले आहे. शिल्पा ❤ लव फोर यूवर विडियो.
@mahalaxmifashionlifestylec9198
Wow Di कसली भरी थोबाडीत मारलिय त्यांना खरंच भरी आहेस तू ❤ 😅
@vivaan_king1113
@vivaan_king1113 Год назад
Perfect Reply Shilpa 😃 Kudos To You !! Idiots Like That Guy Defame Man In General .. We Mans Are Not Like Him , We Respect Girls , Respect Their Privacy & Supports Their Dreams ❣️
@prajaktamadavi6320
@prajaktamadavi6320 Год назад
Kudos to you girl❤ we are always with you shilpa di❤
@5252sahil
@5252sahil Год назад
Bhaarich video shilpa tai something for very first time I seen such unforeseen circumstances trolling comment vibes things which wax really very sad n very sad... Hope now r u fine with everything - - Stay optimistic more power to u Jai maharashtra 🎉❤☺️🤗
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊🙏
@gaurav21397
@gaurav21397 Год назад
I like your expression 😂👍
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😁🙏
@satamsachin7
@satamsachin7 Год назад
ताई तुम्ही चांगले व्हिडिओ बनवत आहात....असेच बनवत रहा...आम्ही तुमच्या नजरेतून अमेरिका बघत असतो...हत्ती रस्त्यावरून जात असताना कुत्रे तर भुंकणारच...तुम्ही तुमचे कार्य सुरूच ठेवा...
@prashantnawkar9987
@prashantnawkar9987 Год назад
Just ignore them and Enjoy your life.
@aarondandge6429
@aarondandge6429 Год назад
Tu khupach mast aahes shilpa khupach cute aahes tu❤ lots of love girl
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@AditiMore-w9k
@AditiMore-w9k 10 месяцев назад
I like ur videos,plz ignore that trollers
@shitushitu193
@shitushitu193 Год назад
अजीबात मनावर घेऊ नको तुझ्या चेनलव जळतात त्या तले लोक.🙏🏻😀
@vishalbhokate619
@vishalbhokate619 Год назад
दीदी तो माणूस गोंधळलेला दिसतोय त्याला नक्की काय बोलायच तेच त्याला माहीत नसेल mahun काय पन बोलतोय तो. Proud of you Didi Keep answers that All fellow Trollers. They deserve disrespect
@omkargore2641
@omkargore2641 Год назад
Tai tumhi plz troller kade laksh deu naka tumch kaam khup chaan ahe. Amhala tumche videos khup avadtat 😊
@ketkimahajan5923
@ketkimahajan5923 Год назад
Savage 🔥
@sanjaykanoje36
@sanjaykanoje36 Год назад
You are doing good, we highly appreciated sister, ignore such followers, hats off the way you replied. Keep doing good work.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 🙂
@shashanksawant3094
@shashanksawant3094 Год назад
खूप झोंबले आहे converted वरनेकरला.. मी पाहिला व्हिडिओ
@AmitNS-ne5yq
@AmitNS-ne5yq Год назад
तुम्ही झोप व्यवस्थित घ्या ताईसाहेब..........डोळ्या खालील black Circle दिसत आहेत........ झोप पूर्ण घ्या 🙏 आयुष्य खुप सुंदर आहे जो पर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत............. बाकी trollers साठी ............ काही लोक डोक्यात कचरा घेवून फिरतात........‌दुसरा पुढे चालला की पाय कसे खेचू ह्यांना ignore करू शकतो बाकी काही करू शकत नाही............
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 🙏
@supriyapuranik12
@supriyapuranik12 Год назад
अशा लोकांवर हसावं की रडावं ते समजत नाही
@sheetalphatak6255
@sheetalphatak6255 Год назад
Nice video asha lokana asach utter dyayala hava thanks for making this video we r with you
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@Swatidarade573
@Swatidarade573 Год назад
Ekdam kaddak shilpa tai
@abhaydesle8705
@abhaydesle8705 Год назад
नमस्कार, हा माणूस फारच विकृत दिसतो. असे महाशय बरेच ठिकाणी असतात, जे मी 'म्हणजे कोण' अशा अविर्भावात असतात. अशा लोकांना हुज्जत घालण्यात किंवा दुसर्यांना कमी लेखण्यात वेगळा आनंद मिळतो. त्याच्या देहबोलीवरून कळते कि तो किती घमेंडी आणि विकृत आहे.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
So true!
@AdorableShreya1407
@AdorableShreya1407 Год назад
Ase vichar asnara lokanch bad ch hot bestway is ignore them, maybe they are too much jealous seeing your funlife
@aja371
@aja371 Год назад
आपल्या इतिहासात थोर महान व्यक्तींना पण अश्या विचारसरणीच्या लोकांचा सामना करावा लागला होता ...दुसऱ्याची निंदा करण सोप्प असतं पण आपण आपल्या आयुष्यात अस काय महान कार्य केलंय दुसऱ्याला judge करायला ते हे लोक विसरतात.....तुमचे अमेरिका बद्दलचे informative vedios खूपच छान असतात....बऱ्याच unknown गोष्टी आम्हला कळतात...काही rumour mith असतात त्या देशा बद्दल ते दूर होतात....तुम्ही असेच नवनवीन information देत रहा....trollers कडे दुर्लक्ष करावं...कावळ्यांच्या शापाने गाय मरत नसते अशी म्हण आहे 😅.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊🙏
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 Год назад
Bala Tu phar chan karates Tumha is Ubhayatana anek shubh aashirwad Tuzya mulala shubh aashirwad Tu mazya. Muli sarkhi aahes mazi Ek bhahin aashwini Ghogare sud he Americet Rahate Jay hind Jay maharashtra vande Mataram Jay kokan 🌹⚘️🌷💐🇳🇪🚩❤️🙏
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you so much 😊🙏
@deepagajre613
@deepagajre613 Год назад
Hi Shilpa, good you made this video and gave answer to this kind of persons. Good job 👍🏻
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks ☺️
@SonaliKengale-zm4ur
@SonaliKengale-zm4ur Год назад
लोकांकडे लक्ष द्यायचे नाही
@mayakaherwade802
@mayakaherwade802 Год назад
Mast reply 😂
@sonalimhaisekar6151
@sonalimhaisekar6151 Год назад
Jab log mere daton ka majak udate hai..i smile out loud!..Colgate Visible White O2..i literally love this ad and attitude towards trollers 😁, my fav one! Shilpa..u r just too cute with this attitude..ani special mhanaje..sambhaji nagar chi ahes..kahihi kase khapavun gheshil? Ho na? But believe me..'Pragalbhata' ha shabd na jyachya tyachya sathi khup veg vegala asto, rather ahe..tyamule ignore it! Thayts why i find western culture cool, they just mind their own buissness! How cool is that!
@ravindranayakwadi8951
@ravindranayakwadi8951 Год назад
Madam, just ignore it. The dogs bark, but the caravan goes on.....
@abhaydagade3954
@abhaydagade3954 Год назад
Hello Shilpa madam 🙏🙏🙏 Greetings!!! You are doing a great job. 👍 And this was good reply.. हाथी चले आपनी चाल कुत्ते भौके हजार.😅😅😅 These people are trolling you is sign of they are scared of you,
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏 Yes 🙌 he is scared of me 🤣 He turned off his comment box after sending his brainless followers to my page
@Misktw
@Misktw Год назад
.त्याला इतकं महत्वा देऊ नका त्याला इग्नोर करा.तो मुध्दाम हुन coment करत आहे. त्याला तेच हव आहे जे तुम्ही करतात .त्याला परत रिप्लाय देऊ नका..
@poojawaje3182
@poojawaje3182 Год назад
Brave lady 🎉
@HasmukhDesai-z8t
@HasmukhDesai-z8t Год назад
Shilpa u are doing good job. Ignore this type of people. Don't waste your time on this people. .u should not get disturb by this type of people.wish u all the best...
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks 🙏
@balapatil9216
@balapatil9216 Год назад
छत्रपती संभाजीनगर ची आहेस घाबरु नकोस लोकांचं काम आहे माघ ओढन. जय शिवराय. जय महाराष्ट्र ❤
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 Год назад
शिल्पा ताई खूप छान उत्तर दिल त्याच्या trolling ला
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 😊
@jyotichandole8574
@jyotichandole8574 Год назад
Tuza aani troilars he Shaykh ch nahi tu tar khup god aahes😂😂❤
@saanvishedge.5739
@saanvishedge.5739 Год назад
👍you are really brave and great. Jai maharashtra, jai bhavani. And i don't understand yevdhya educated ahat tari tyana kai karaycha ahe bayka kai kartat and kai nai tyacha. Even sindoor, Tikali india madhe rahnare pan kitek womens lavat nahi. Pratekachi choice ahe yaar.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks! Most importantly he is telling us to be more indian who didn’t even find a indian person to get married 🥴 Ironic!!! 😂
@Swamisamrath2427
@Swamisamrath2427 Год назад
Didi....didi de sodun asle lok pan astat.....bhangar
@jyotijoshi6804
@jyotijoshi6804 Год назад
Very nicely answered ...it is non of his business to comment on anybody..keep going.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thanks ☺️
@user-gl2hb3nq4t
@user-gl2hb3nq4t Год назад
Tumhi changle uttar dile shilpa tai .bare kele. ka aaikun ghya asa lokanche
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz Год назад
नको लक्ष देऊ अशा कंमेंट्स कडे. तुझे विडिओ खूप छान व इन्फॉर्मटीव्ह असतात.😊
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you 🙏
@iampremveer7
@iampremveer7 Год назад
❤❤❤❤ you are moving ahead that why people are jealous, my god influencer are doing such things
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😊🙏
@Suwarna1805
@Suwarna1805 Год назад
I think this guy is short of quality content and wanted to gain publicity. आणि येवढं त्याच भारतीय पणा वर येतोय तर tell him " Aunty" is not an Indian word! Marathi मधे काकू म्हणतात म्हणा! अर्धवट लोक ती स्वतःचा timepass करायला असेल उद्योग करता troll n all
@deepakgulve6843
@deepakgulve6843 Год назад
Tai Let it be. We all are with you do not be serious about these kinds of psycho people. Wish you good luck for your next videos.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
☺️🙏
Далее
НОВАЯ "БУХАНКА" 2024. ФИНАЛ
1:39:04
Просмотров 486 тыс.