Тёмный

अजिबात अमेरिकेला येऊ नका! जर  

Travel With Shilpa
Подписаться 288 тыс.
Просмотров 265 тыс.
50% 1

माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
***********************************************
Instagram Account Link - / travelwithshilpa
***********************************************
Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
• अमेरिकेत नविन घर घेताय...
***********************************************
Click here to watch home tours ☺️👇🏻
• Video
***********************************************
Europe Trip ☺️👇🏻
• युरोप ट्रिप - इटली | E...
**********************************************
America Festival ☺️👇🏻
• अमेरिकेतील Halloween |...
***********************************************
#marathivlog #marathivlogsinusa

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 569   
@shrinivasamane651
@shrinivasamane651 2 года назад
कसेही असुदे आपला देश च चांगला , भारत
@rohanutep81
@rohanutep81 Год назад
😂😂
@naynamali2298
@naynamali2298 Год назад
व्यवस्थित आणि क्लियर गाईडलाईन दिली. धन्यवाद.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Год назад
अती अती उच्च विद्याविभूषित किंवा सेलिब्रिटी लोकच जाऊं शकतात. आंडूपांडू लोकं कशी जाऊं शकणार?
@smitakane8041
@smitakane8041 Месяц назад
Agdi barober
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Год назад
वास्तव पण सत्य.छान उपक्रम,येताना मानसिक तयारी हवी ,उपयुक्त माहिती दिली.आभार🙏
@nabhathakur1387
@nabhathakur1387 Год назад
फार छान सांगितलं मॅडम. परखड मत आहे पण ते खर आहे ह्याचा अंदाज आला. It must be very difficult there in America. जननी jnmbhumi स्व रगातपी ग रीय सी.
@deepapatil1294
@deepapatil1294 2 года назад
There is not a single marathi youtuber who made a video on this topic. They show only goody goody things… 😄 I have been in Us for more than 18 years …I can relate… kudos to you for choosing this topic.. good informative video 👏🏻
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thanks 😊
@anjanasutar6802
@anjanasutar6802 Год назад
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@pramilaingulkar8917
@pramilaingulkar8917 Год назад
खुप छान माहिती दिलीत,जेणेकरुन भारतातून अमेरिकेत येणारी व्यक्ती,या सर्व गोष्टिंचा दहादा विचार करील,अखेर मेरा भारत महान,धन्यवाद
@tanujasule1710
@tanujasule1710 3 месяца назад
अगदी बरोबर आहे.
@bhagwanmagar6
@bhagwanmagar6 Месяц назад
Good . What about corruption. And Pollution in India? Political Leaders . HaHa . No jobs Right. Any way that is your views
@sarojpatil9935
@sarojpatil9935 2 года назад
तू खूप छान अनुभव सांगितले .....तू एक चांगली teacher आहे म्हणून मुद्देसूद सांगते... 👌😘
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Год назад
खूप छान👏✊👍 सांगितले, कारण माझ्या मैत्रीणींची मुलांनी परदेशी ४/५ वर्षे नाेकरी करुन परत आले, कारण मुख्य दाेन कारणे स्वतःची कामे सगळी करणे, आई नाही हातात चहा, पाणी, जेवण द्यायला, दुसरे म्हणजे सणवार, कुटुंबातील धमाल, मस्ती ती मुले खूप मीस करत हाेती, दरवेळी मैत्रीण ३ महीने सुट्टी घेऊन जायची, पण शेवटी ती मुले आलीच भारतात परत कारण ३ रे म्हणजे climate not suited for them, केसगळती, अंगावर rashes etc. घरासमाेरचा बर्फ नाही काढला तर फाईन लागते.. तू खूप चांगले सांगितले म्हणजे ज्यांना जायचेच आहे त्यांच्या मनाची तशी तयारी ते करतील, तुला खूप शुभेच्छा👏✊👍
@shokmali5445
@shokmali5445 Год назад
आपल्या अनुभवातून खूप छान माहिती दिली आभारी आहोत. एक जुनी म्हण आठवली दुरून डोंगर साजरे 🙏😂👍🤝🙏
@godisgreat53
@godisgreat53 3 месяца назад
मी काही महिने राहायला येणार होतो सर्व ऐकल्यावर आता त्या ऐवजी कोंकणात गणपतीला जाईल.😅
@vaishali.v.ghosalkar6144
@vaishali.v.ghosalkar6144 Год назад
छान माहिती दिली आहे आणि काही लोकांनी मराठी मध्ये काँमेंट केली आहे वाचून बर वाटल माझा भारत देश महान मी मराठी माझी भाषा मराठी
@camedhavaishampayan7512
@camedhavaishampayan7512 Год назад
Dear Shilpa your video is really informative... and very well made... it is a reality check for all those dreaming to travel to America..
@eliasmiranda9631
@eliasmiranda9631 2 месяца назад
Those are poor they are happy in India. Those educated middle class not happy in India.
@snehalraut7954
@snehalraut7954 2 года назад
विचित्र वातावरण 😔 पण सत्य आहे.
@marutishinde9725
@marutishinde9725 2 года назад
खेडेगावातील लोक जीवन कसे जगतात ते दाखवा ते जीवन कसे जगतात.
@archanadhumma7591
@archanadhumma7591 2 года назад
Very good n well said.....all informations r really valuable not only for America every where its advisable for young people who want to be independent thy hv to work hard no pampering from close ones.
@rambhosale3531
@rambhosale3531 Год назад
व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद मॅडम पण आपण म्हणतात खूप काम करावे लागते सध्या काही थोडे सोडून दिले तर भारतात पण अमेरिके सारखेच आहे कष्टानेच माणूस मोठा होतो आपोआप नाही मंग ती अमेरिकेत असो किंवा भारतात किंवा इतर कोणत्याही देशात आणि पत्ती पत्नीने एक मेकांना समजून घेतलेच पाहिजे नसता ते कशासाठी पत्री पत्नी आहेत हे माझे विचार आहेत धन्यवाद मॅडम आपले
@sandhyamahajani6136
@sandhyamahajani6136 Год назад
तुम्ही सांगितलेल्या एकूण एक गोष्ट बरोबर आहे अगदी भरपूर अनुभव घेतला आहे.मी मुलीकडे यायचे तेंव्हा. डिप्रेशन वाल व्हेदर , आपल्या माणसांची कमी, मुलांना आपले संस्कार आपली माणसं कळावी,मिळावी वगैरे गोष्टीमुळे १२वर्षांनीअमेरीका सोडले मुलीनं . शेवटी काय आपल ते आपलं.
@AnjaliJoshi-s9k
@AnjaliJoshi-s9k Месяц назад
नमस्कार मंडळी मिअंजली जोशी सातारा मार्केटिंग तुमचं व्हिडिओ बघितला मुग्धा मसाले हडपसर पुणे यांचे मसाले इंदोर भोपळ पर्यंत जातात अमेरिकेत त्याच मार्केटिंग करता येईल का मि इथं वटसपवरच काम करते दोन वर्ष इतर कपनीच मार्केटिंग चालुच आहे
@aasawaribhandari9343
@aasawaribhandari9343 Месяц назад
❤❤❤
@truptisonawane7077
@truptisonawane7077 2 года назад
Very nice informative video... explained very well.. not very easy to survive out of india
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thanks 😊
@mukundjaeel417
@mukundjaeel417 Год назад
You have not told us about difficulty in understanding and speaking American English, accent, slangs etc. Our English is pure and not like theirs. Please comment.
@TT-qv5bt
@TT-qv5bt 2 года назад
Marathi public mostly Maharashtra sodun jaat nahi, USA la janya aadhi thoda South ya north india mdhe serwive kele tari wagala experience yeto 😎😎😎
@prakashhazare8365
@prakashhazare8365 Месяц назад
Thanks for informative video. There are large number of Gujju and Telugu speaking Indians. They are also facing number of problems which u have shown in the video. I had interaction with some of Indians there in USA who told me that their main objective is to lead quality of life and generate wealth with hard work devotion commitment . Health is wealth and wealth is health is their objectives. One should be physically financially and mentally strong to fulfill the dream.
@ShivajiBhosale-j7d
@ShivajiBhosale-j7d Месяц назад
भारतामध्ये पण बांगलादेश सारखी परिस्थिती थोड्या वर्षातच येणार आहे
@deepaabhyankar5684
@deepaabhyankar5684 2 года назад
आणखी एक सांगायचे म्हणजे बरीच वर्षे मुले दूर राहिली कि ती फॅमिली पासून दुरावतात. प्रथम काही वर्षे घरी आठवणीने फोन करतात नंतर फोन चे प्रमाण कमी कमी होत जाते. मनातले सर्व सांगत नाहीत आणि दुरावा वाढत जातो. सण एकत्र साजरे करू न शकल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही फायदे आणि काही तोटे दोन्ही.... पण तुम्ही हा विषय निवडल्या बद्दल तुमचे अभिनंदन 👍
@tanujasule1710
@tanujasule1710 3 месяца назад
Agdi khara ahe ani barobar ahe
@ramraosutar420
@ramraosutar420 2 месяца назад
खूपच छान
@mahabharat11
@mahabharat11 2 месяца назад
🎉आज पुष्कळ गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आमच्या फॅमिली तील काहीना अमेरिकेत स्थायिक होऊन पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. त्यावेळी खूप कमी भारतीय वस्तू मिळत असत. इंटरनेट वगैरे काहीच नव्हते आणि फोन करणे सुद्धा खूप महाग होते. नातेवाईकांना विसा मिळणे अवघड होते.
@sudhirathavale7800
@sudhirathavale7800 Год назад
सुंदर विश्लेषण बेटा
@suhaskundikar3123
@suhaskundikar3123 3 месяца назад
ताई खरोखरच घरगुती काम करणारे तेथे भेटत नसतील तर तेथे सर्व सामान्य शीक्षन असनारे यात करीअर करू शकतील,
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Месяц назад
अमेरिकन घरकाम करणाऱ्या भारतीय लोकांना येऊ देत नाहीत घर काम करायला मेक्सिकोतून चोरून आलेले लोक आहेत.
@rajendrachougule4035
@rajendrachougule4035 Год назад
नमस्कार, हो अजून एक हा व्हिडिओ बनवताना जे कष्ट घेतले ते कौतुकास्पद आहे .अमेरिकेचे वास्तव जीवन कसे आहे त्याची जाणीव तुमच्या ह्या videotun झाली.असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा
@atulvedpathak2611
@atulvedpathak2611 Год назад
Excellent information Shilpa ji 👍 Very much realistic to the situation🎉
@archanaghadge1538
@archanaghadge1538 2 года назад
All these are my words. Khup chaan, Durache dongar sundar.
@meenalponkshe8226
@meenalponkshe8226 2 месяца назад
आपला भारत जगातसर्वात सुंदर देश आहे
@KrishnaPatil-q9z
@KrishnaPatil-q9z 2 месяца назад
अमेराकाविदेश,मायभुचीआटवन्ऐतेमुलगीसासरीआलीकि,महेर्आटवतसरवातीलाकटकरावेलागनारk.p.
@ajayjain5304
@ajayjain5304 2 года назад
There is not a single person on the face of this earth who would not like to settle in the united states. So whatever points you mentioned holds no relevance. There is absolute no correlation between the title and the content. Please be more assertive on your vlogs. There must be people who would be taking you seriously. You as an NRI has the responsibility to encourage people to come and settle in these first world countries and not to dissuade them.
@hemarane528
@hemarane528 3 месяца назад
प्रगत देशात असे न म्हणता परदेशात म्हटल्यास योग्य ठरेल
@rajdeeppatil664
@rajdeeppatil664 Год назад
ताई तुमचे सासर हे कराडचे आहे खोत परिवार मध्ये आहे आम्हाला अभिमान आहे
@vinayaparab8322
@vinayaparab8322 3 месяца назад
Tumhi bhsrtatil ahe tyache khup Abhiman ahe shilpa
@manishakamble5281
@manishakamble5281 2 года назад
Khupch chan mahiti dilith agdi savistar... Dhanyavaad 🙏
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 Год назад
छान विश्लेषण केले आहे अमेरिकेत राहणे म्हणजे स्वावलंबन अवगत करता आले पाहिजे
@suniljoshi1357
@suniljoshi1357 Месяц назад
Replace the word America by Germany still everything is applicable explained by Shilpa
@rajaramshinde1488
@rajaramshinde1488 Год назад
Shilpa you giving actually true Ideas, Again I request pls give ideas about oil refinery industries, b'use I will joint with in four month ,H1B Visa through Indian petroleum company obtained in California as a skilled Techanician.$145k per annum. My age is 42, will suitable weather climate to me?
@bhartikadlag2576
@bhartikadlag2576 2 года назад
Superb Tai. one Another informative video. ya video mule khup lokanche confusion nakkich clear zale asel. Ani tithe kahi goshtinmadhe tri Adjustment imp ahe he.
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thanks 😊
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 Год назад
अप्रतिम माहिती.....👌👌👍 गड्या आपला भारतच बरा...रे....🙏🙏
@RebekahinUK
@RebekahinUK 2 месяца назад
My dear we all have struggles in every part of the world even in our own country India .Most of us come abroad is for job or better lifestyle so we have to accept challenges
@SanjayVidhate-t3b
@SanjayVidhate-t3b Месяц назад
In USA income tax is Applicable & Indian farmers are allowed for visit know how cultivating agro products how many doller rupies required tourism for few days vidhate Sanjay solapur.
@vaishalivaval1804
@vaishalivaval1804 Год назад
फार छान माहिती दिली, मी अमेरिकेच्या स्वप्नातून जागी झाले ❤😢😮😅😅😊
@arpitsfuntv7829
@arpitsfuntv7829 Месяц назад
तुमचा vidio खरंच खूप छान आहे... माहिती अगदी clearly clear करता तुम्ही....👍 माझा एक प्रश्न असा आहे की अमेरिकेत सरासरी एका व्यक्तीचं उत्पन्न किती असावं म्हणजे तो एक किमान छान आयुष्य जगू शकतो......
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
सहज सोप्या व स्पष्ट भाषेत मुद्दे मांडून योग्य मार्गदर्शन केले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. बेबी जेंडर, व car driving येणे कि महत्वाचे आहे तो मुद्दा राहिला...
@sunandabadekar7534
@sunandabadekar7534 17 дней назад
पण तुमच्या व्हिडिओ वरून अमेरिके कडून बरच घेण्यासारखे बरच आहे त्यांची फ्री शिक्षण पद्धती ,कष्टाळू वूत्ती, स्वावलंबन कामे करणे, स्वच्छ्ता ,तेथील रस्ते अस अजून बरच काही जे भारतात दिसून येत नाही
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Год назад
Thank you very much.for your advices.
@rekhabhirdikar2897
@rekhabhirdikar2897 Месяц назад
अमेरिकेला मेडिकल treatment la येणे कसं आहे, cost of treatment परवड्यासारखे आहे का?..
@jaymaharastra4611
@jaymaharastra4611 Год назад
व्यवसाय सुरू करण्यासाठी यायचे असेल तर सोयीस्कर विसा कोणता?
@prakashlakhapate1598
@prakashlakhapate1598 2 месяца назад
Medical Appointment with doctor?
@savitapandit9040
@savitapandit9040 Месяц назад
अमिरिका सारखं स्वीडन मध्ये आहे
@SHRI_the_DIY_Warrior
@SHRI_the_DIY_Warrior 27 дней назад
Nicely done ✅ Shilpa!!
@deephar99
@deephar99 Месяц назад
America is like heaven if you are rich like an Arab Sheikh or Gold merchant
@md9554
@md9554 2 года назад
अत्यंत माहिती पूर्वक आणि सविस्तर पद्धतीने सांगितलं thank you 🙏🏻.. 😊😊
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 😊
@nirdoshbharat8645
@nirdoshbharat8645 Год назад
स्पष्टीकरण व निवेदन शैली खूप सुंदर आहे!
@nandkumarbhongale8115
@nandkumarbhongale8115 10 месяцев назад
After all Bhartiya Sanskriti is great AsPer our family we also love with our neighbourhood.
@jvjoshi1247
@jvjoshi1247 Месяц назад
रीटायर्ड लोकांना जे अमेरिकेत जाऊन राहणार आहेत त्यांना काही कांहीं सांगणं आहे का?
@prabhakarkothavade3344
@prabhakarkothavade3344 Месяц назад
अमेरिकेत मेडिकल सुविधा खुप महाग व अवघड आहे, हे खरे आहे का?...
@dawoodparker9719
@dawoodparker9719 2 месяца назад
Khoop Chaan Mahitee dilite tya badal abhinandan🙏
@lalitamalekar5586
@lalitamalekar5586 Месяц назад
I have the same opinion. Go to USOnly as a tourist , but not feasible to stay
@anantjangam2829
@anantjangam2829 Год назад
तुमचा अभिप्राय छान आहे चांगला समजवण्याचा प्रयत्न करता
@sujatapatil8153
@sujatapatil8153 Год назад
I was interested about daily routine traveling how they manage
@savitapandit9040
@savitapandit9040 Месяц назад
माझा मुलगा दोन वर्षे झाली युरोपमध्ये स्वीडनला आहे मी पण सध्या स्वीडन मध्ये आहे तर मी बघितलं तसंच स्वीडन मध्ये आहे
@ramj4557
@ramj4557 Год назад
अतिशय वेगळी, महत्वपूर्ण आणि गरजेची माहिती ।
@arunakamble4400
@arunakamble4400 3 месяца назад
शिल्पा तिकडे शिक्षण घेतले तर नौकरी लागते का लगेच 🎉🎉
@prajaktajoshi7517
@prajaktajoshi7517 Месяц назад
अशी कशी ,मला एकदा अमेरीका पहायची आहे.नायगरा पहायचा आहे.
@sunitasunilnaik799
@sunitasunilnaik799 Месяц назад
सध्या तुम्हीकुठे आहात?अमेराकेत कि भारतात
@parnikakulkarni
@parnikakulkarni 2 года назад
Durun dongar sajire "** very true !💯 I know I have experienced this in Europe ...so I am back to India ! You forgot about Indian food , food products availability , education and its cost , racism !!😀😀😀
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 😊 Indian food and products are mostly available every where… education is free in USA… higher studies are expensive but you get to go best universities in the world… so I guess you pay more there… but it’s worth it.. yes racism is a issue I will try to make a video on this topic… thanks😊
@chhayamangnale7849
@chhayamangnale7849 Месяц назад
Khup chan sangitle me majhya mula kade 2 vela americela gele pan mala majha desh changla vat to .aapla desh apli manse apli natevaik sanvar khup mis karto apan...........
@unknownguy279
@unknownguy279 2 месяца назад
Best video 😅 आमच्या सारख्या आळशी मुलांना फार जड जाणार हे
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 2 года назад
Hum tu 12 baje sooo kar othte hai ,maid saara kaam karti hai ,driver , bacho ke liy tuition ,parlors jaana ,relatives se milna ,festivals ,marriages attend karna .hum se na ho paiga America .😁
@sourabhiparulekar5160
@sourabhiparulekar5160 Месяц назад
Tu khupch chan sangitales. Lai bhari aamache India ch bari
@anandmyeebhalerao3483
@anandmyeebhalerao3483 Год назад
You also tell that which we earned in America can we brought that money in India...
@sanjaybhagwat9446
@sanjaybhagwat9446 2 месяца назад
Most important information about life in America. Very very thanks ji. God bless ourselves 🎉🎉🎉
@manasigokhale7794
@manasigokhale7794 2 года назад
हे छान सांगितलस। अमेरिकेच्या छान गोष्टी बोलल्या जातात पण अनुभवान वहाण। होऊन खुप छान टीपा दिल्यास खरच खुप वेगळा व्हिडिओ झालाय अंश भेटला नाही
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 😊
@chitrathakur889
@chitrathakur889 2 месяца назад
Stress khup asato. Manatal bolayala koni nasat. Sagalyanna navin mitr, maitrini milat nahit.
@RupaliBarathe-bi3fs
@RupaliBarathe-bi3fs Год назад
Wow thanx for this honest information khrach durun dongar sajre. Take care.
@pradeepvedpathak7262
@pradeepvedpathak7262 2 года назад
अमेरिकेला का जावे किंवा यावे....याबाबत आपले विचार कृपया मांडावे.
@HV-ng1ei
@HV-ng1ei Месяц назад
मला तर अमेरीकेत केव्हा जाऊ असझालाय
@ikp5159
@ikp5159 2 месяца назад
Sadya Bharatat maja aahe driver gardner..home delivery house help medical facilities..variety of food malls etc...welcome to India.
@monapatil4211
@monapatil4211 Месяц назад
Ani UAE peksha India is best always
@mangeshbhagwan1708
@mangeshbhagwan1708 2 года назад
Khup chaan informative vlog... 😇👌👌.. America jar kunala detail madhe mahit karun ghyay chi asel tar Tai che vlog nakki paha 🤗... Almost saglya topic var Tai ne vlog kele aahet 😊.. Khup chaan vlog zala aaj cha pan
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you so much 😊
@prakashvispute5175
@prakashvispute5175 Год назад
खुपच स्पष्ट करून देण्यात आले.अगदीच बरोबर.
@ohm.3768
@ohm.3768 2 года назад
😕 not satisfied with I'm happy stay there too much peace and silent the public there is also busy with their work no more comments or gossips 😇. That's why I love to stay there
@kalpanamahajan2298
@kalpanamahajan2298 Месяц назад
Upsulately right
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Tu koliwada la ja mag mashe milnar
@rebeccaisaac2392
@rebeccaisaac2392 2 года назад
Every country has its do’s and doesn’t! I love India because I am born and brought up there. But after living in America for 18yrs I feel safe and comfortable!.
@MrNibandhe
@MrNibandhe Год назад
perfect !👍
@manasijoshi6857
@manasijoshi6857 Год назад
Agree
@adityashinde5587
@adityashinde5587 2 года назад
Tai ase pan video's banavat ja real reality che Nice video🎥 ✌
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
😊🙏🏻 Thanks
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 месяца назад
No public transport
@nitinpawar9957
@nitinpawar9957 2 месяца назад
Hello mam, I am nitin Ashok Pawar. I am a visually challenged person working as a manager in Union Bank of India. I am watching your videos. My question is that what are the facilities for physically challenge people in America and secondly how they are perform their duties
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 месяца назад
Thank you so much ☺️ I will make a video on this topic
@anildeshkar906
@anildeshkar906 Год назад
Nice video, good information. 👍
@gauriparihar8251
@gauriparihar8251 2 года назад
After so many days happy😊 to see looking beautiful❤❤ nice vlog
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 🙏🏻
@pawaramit2000
@pawaramit2000 Месяц назад
ekdum barobar ahet points
@madhurikaplay6313
@madhurikaplay6313 2 месяца назад
When r u coming back
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Tu koliwada la Jawa mashe khoop milnar
@madhumatibhawalkar4873
@madhumatibhawalkar4873 3 месяца назад
खूप छान सागीतलं छान
@amolpadhye6584
@amolpadhye6584 2 года назад
शिल्पा ताई मस्त माहिती दिलिस
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 🙏🏻
@rashmikailasgosavi1020
@rashmikailasgosavi1020 Год назад
Can u make videos of parlours in USA , that will be helpful for indians in US
@aashabankar9118
@aashabankar9118 Год назад
Very good information and clear advice. Thank you.
@pranjalikulkarni517
@pranjalikulkarni517 2 года назад
Very very informative video nice loved it ❤️❤️
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa 2 года назад
Thank you 😊
@ujwalathakur9413
@ujwalathakur9413 2 года назад
सटुडंट जाॅब करतात त्यांना इतका income tax का?
Далее
НОВАЯ "БУХАНКА" 2024. ФИНАЛ
1:39:04
Просмотров 173 тыс.
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 260 тыс.