Тёмный
No video :(

Tuzya Premachi Aas |Trupti Khandare Vijay Khandare |B.Mayuresh &Rupesh(RK)| Sanskar|New Marathi Song 

VIJAY N.KHANDARE
Подписаться 1,1 млн
Просмотров 601 тыс.
50% 1

एकदा पुन्हा तुमच्या साठी माझ्या आवाजात घेऊन येत आहोत हे गीत।
Vijay khandare & sanskar thawre present
In association with
B. Mayuresh films & Brand bucket films
Story &Directed By
B. Mayuresh& Rupesh shrikrishna (Rk)
Produced By
Sanskar Thawre
D. O. P
Sopan Sagane
Singer
Vijay Khandare
Rutuja Fandande
Music
Shrinivas Mohod
Edit
B. Mayuresh
Di
Saurabh More
Drone pilot
Jay Dighade
Lyrics
Kailas kalamkar
Costume
Rajashri walke patil
Still photographs
Achal khandare
Roshan Chaudhari
Associate Director
H. Sooraj
Vivek tayade
Art Direction
Yash Nikam (Bobby)
Manish patngray
Featuring
Trupti Vijay Khandare
Vijay N.Khandare
B. MyureshFilms Production Head
Prajwal Wankhade
B. MayureshFilms photographer
Shreyash solanke
Co-Artist
Sanskar Thawre
Narayanrao Khandare
Dharmesh Guladhe
Shrikant Bhende
Arpan Borkar
Harshal Bhatwalkar
Sneha Zatale
Arya Tabhane
Sakshi Amzare
Shreya Uike
Mina khandare
Drushti Vijay Khandare
Avni raut
Manish patangaray
Sponserd
Aniket Navghare patil
Special thanks
Khandare family
Rajput house
Prakash & Chhaya Barde
Suraj chandak & Family
Samrth Sotagirmaharaj Devstan
Reena Dharmesh Gudadhe
Whole Tivsa village
Loveable thanks
Aniket VarshaPradip Deshmukh
Shrutika Gawande
Khushal Deshmukh
Bipin Mahore
Tanvi kakad
Vipin Tatad (Vip)
कविता: (बहरून गेललेलं सार रान
मनोसोक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांना पाहून हरपून जातो देह भान,
मी माझ्यातच रंगून जातांना या निसर्गाच्या सौंदर्यात तुझंच रूप पाहतोय, आठवणींच्या आशेत मन माझं आपसूकच हसतेय, मन माझा आपसूकच हसतेय,)
मेल:
तुझ्या प्रेमाची लागली आस ग
ह्या हृदयी माझ्या तुझाच ध्यास ग
तुझ्या येण्याने जिंदगी खास ग
अतुरले हे मन ओढ नयनास ग
मणी उल्हास ग आहे विश्वास ग
येईल अर्थ माझ्या-तुझ्या जीवनात ग
तुझ्या प्रेमाची लागली आस ग....
हा वारा स्पर्शून गेला
मन माझे बहरून गेला
हितगुज ते कसले कळेना
तो खूप सुखावून गेला
तो एकच ठरवून गेला
नाही आभास तू नयनेस ऱ्हास ग
तू जिंदगीच माझी तू माझा स्वास ग
तुझ्या प्रेमाची लागली आस ग.....
फिमेल:
सौंदर्याचा नजारा फुलला प्रेम किनारा
तूच सखा जीवनाचा एक तुझाच सहारा
चंमचमला प्रेम सितारा..
जीवनाचा सार तू, तू आरपार र
तू आहे जित माझी,तू माझी हार र...
तुझ्या प्रेमाची लागली आस र
ह्या हृदयी माझ्या तुझाच ध्यास र
तुझ्या येण्याने जिंदगी खास र
अतुरले हे मन ओढ नयनास र
मनीं उल्हास र आहे विश्वास र
येईल अर्थ माझ्या तुझ्या जीवनात र
तुझ्या प्रेमाची लागली आस र...
तुया प्रेमाची लागली आस र....
कविता: ( अंगाला अलगद स्पर्शून जाणार वारा, बागेला देतो अधिक बहर,
अंतरंग सुखावून जाते जैसे प्रेम सागराची लहर , असच असत जीवन एक बाग बहरलेली आणि त्या बागेत कोमल कळी उमललेली, कोमल कळी उमललेली)
--------------------------------------------------------------------------------------------
#vijaykhandare #newsong #tuzyapremachiaas #marathinewsong #trendingsong #truptikhandare #b.mayuresh #vidarbhsong #shrivallimarathi

Опубликовано:

 

9 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@ved_jr.harmoniumplayer
@ved_jr.harmoniumplayer Год назад
शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा तुमच्याकडून शिकावी विजय दादा ....खूप खूप अभिनंदन🙏🙏
@kalpanapakhale8674
@kalpanapakhale8674 Год назад
खूप छान गाणं झालंय श्रीवल्ली गाणं पण खूप छान आहे. त्याचे शुटींग तुझ्या बहिणीने केले होते. मला तीचं खूप कौतुक वाटलं.पुढेही तीला मागे ठेवू नकोस. तुमची जोडी तर कमालच आहे.
@kunalmeshram5447
@kunalmeshram5447 Год назад
Pllp
@kunalmeshram5447
@kunalmeshram5447 Год назад
Pllp
@pravindjloni1298
@pravindjloni1298 Год назад
​@@kunalmeshram5447❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nilkanthwagh9051
@nilkanthwagh9051 5 месяцев назад
​@@kunalmeshram5447चे े े😅
@dhammadasmohod3195
@dhammadasmohod3195 Год назад
खूपच छान , माणसाने ठरवले तर कोणत्याही परिस्थिती माणूस प्रगती करू शकतो, हे तू दाखवून दिले.💐💐
@balajirawale8199
@balajirawale8199 Год назад
गीत; संगीत ;गायन अप्रतिम खुपच छान..सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा..💐💐💐💐 जयभिम..
@Jayshree_Sari_Collection
@Jayshree_Sari_Collection Год назад
jay Bhim 😎 🇮🇳 😎 🇮🇳 😎
@Sheetaltransport163
@Sheetaltransport163 Год назад
तुमची जोडी खूप छान आहे दोन मुलांचे आई बाबा असून सुद्धा नवीन जोडी सारखीच दिसतंय 🤩 गाण खूप छान आहे 👌🏼👌🏼👌🏼😘😘😘
@ajayyewle4676
@ajayyewle4676 Год назад
Hi
@pallavigaikwad8879
@pallavigaikwad8879 Год назад
Ho na khupch mast
@pravinchaudhari1808
@pravinchaudhari1808 Год назад
खुप मस्त, छान 👌👌, पहिल्या गाण्यात आणि आताचे गाणे तृप्ती वहिनी तुमच्या सोबत असल्यामुळे सुपरहिट आहेत.
@ramdasgunjalkar9842
@ramdasgunjalkar9842 Год назад
Very good
@kajalgurchal8012
@kajalgurchal8012 Год назад
छान आहे दादा वहीनीच गान
@poojasumitkumar5553
@poojasumitkumar5553 Год назад
Barobar
@shilakamble6687
@shilakamble6687 Год назад
खूप सुंदर गाणं बनवलेला आहे तुम्हा दोघांचं तुमच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन मस्त वाटलं परत गाणं बघून तुमचं श्री वल्ली नंतर तृप्ती एक नंबर दिसत होतीस अगदी नव्या नवरीला बघायला आल्यासारखी एक्टिंग केली बढीया खूप सुंदर
@ashishborkar1986
@ashishborkar1986 Год назад
खूप छान गाणं आहे, शब्दा हृदयात घर करून जातात आणि तृप्ती वैनी खूप छान दिसताहेत त्यांच्यामुळे गाण्याला बहर आली....✌️✌️
@Sarvdnya3824
@Sarvdnya3824 Год назад
खरंतर मला हे गाणं खूप खूप आवडली त्यामधील विजय भाऊ खंडारे तुमचा आवाज आणि गायिका ऋतुजा ताई तुमचा सुद्धा आवाज अप्रतिम या गाण्याच्या माध्यमातून आम्हाला ऐकण्यास मिळालेला आहे आणि विजय भाऊ तुम्ही अशीच तरक्की करा आणि खूप खूप समोर जा मी आणि माझी सगळी टीम तुम्हाला ऑल द बेस्ट करतो आणि समोरच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो ऋतुजाताई तुमचा आवाज खूप छान आहे असेच तुम्ही समोर जा आणि तुमच्या गोड आवाजामध्ये आम्हा सर्वांना नवनवीन गाणी द्या ज्यामुळे ते गाणे ऐकून आमचं मन चंचल होईल सो लव यू ऑल गाईज. Love you 💞❤️ मेरा नाम ज्ञानेश्वर राठोड है आप मेरा नंबर जो mere logo me hai 💞 ❤️🙇🏻😌🥰🎧🥰🎧🥰🎧🥰🎧🎧🙇🏻
@ganeshughade8180
@ganeshughade8180 Год назад
अप्रतिम रचना आणि सादरीकरण... अनुभवी गायकाला देखील मागे टाकलेस भावा तू.. खुप पुढे जाशील तू...पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@janardhan.....3339
@janardhan.....3339 Год назад
गायिकाचा आवाज म्हणजे आवाज आहे एकदम nonstop सुर🌷🌷🌷..... विजू अभिनंदन 🌷🌷🌷🌷
@KAILASKIRTIComedy
@KAILASKIRTIComedy Год назад
खरचं कायम ऐकतो मी हे गाणं विजय दादा सलाम खूप खूप धन्यवाद 🙏
@nideshjanbandhu5611
@nideshjanbandhu5611 Год назад
खूपच अप्रतिम गान .. सूंदर तुमची दोघांची acting.. आणि सूंदर singing.. सर्व टीम चे कौतुक करावा .. तेवढा कमी ... जबरदस्त... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐
@anilsawang7411
@anilsawang7411 Год назад
एकदम भारी भाऊ आवाज पण खुप मस्त आहे दोघांचा पण मला लय आवडलं गाण तुम्हला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 🤗🤗🤗🤗👏👏👏👏 जय भिम ,💙 जय शिवराय
@prakashnaik8063
@prakashnaik8063 Год назад
Nice
@rahulpandit6585
@rahulpandit6585 Год назад
मला पण गान लय आवडलं भाऊ खुपच छान गान आहे भाऊ जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय
@bhartimohod3469
@bhartimohod3469 Год назад
खूप छान दादा
@smitajoshi2521
@smitajoshi2521 Год назад
👌👍Khup khup khup mast.. khup cute sweet dista doghe... Ashich pragati Kara Ani asech hasat khush Raha...😊♥️💐💐
@ankushdahinde5710
@ankushdahinde5710 Год назад
श्रीवल्ली मराठी गाणे खूप छान वाटतेय.आणि तसेच काही गाणे आपण आजुन बनवा . महाराष्ट्रातील लोक तुम्हच्याकडे त्याच द्रुष्टीकोणातुन बघतात हो . खरंच 😊 पण हे पण खुप छान अप्रतिम झाले सुंदर 👍👍🔥🎸🎻🥁🎹
@pornimapatil9520
@pornimapatil9520 Год назад
खूपच सुंदर songआहे विजय... तुझ्या आवाजात ते आणखीन सुंदर वाटतं आणि तृप्ती तर इतकी सुंदर दिसते ना जाम भारी..❤️ खरच तुम्ही दोन मुलांच्या आई वडील आहात हे समजतही नाही...👆 न्यू कपल ❤️💛आणि हो विजय तू आणि तृप्ती एकत्रच खूप छान वाटतात .. गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील 🙏🏻 all the best👍🏻
@sachinmore514
@sachinmore514 Год назад
खुपच युनिक song आहे,शब्दातील साधेपणा मनाला ओलावा देतो
@user-wg2jy5ug1s
@user-wg2jy5ug1s Месяц назад
एक ग्रामिन भागातून प्रयत्नं. ..खुप भारी
@mohanwalse1553
@mohanwalse1553 Год назад
एका सर्व सामान्य व्यक्ती ने देखील फिल्मी दुनियेत रमण्याची जी मजा आहे ती गोष्ट खरी कशी करायची एक कलाकार म्हणून तुम्ही सिद्ध केले आहे.तुमचे खूप खूप कौतुक केले पाहिजे,खूप खूप अभिनंदन 🎉💐🍰🍫
@shivrajwaghamare4109
@shivrajwaghamare4109 Год назад
🙏🙏 नमस्कार विजय भाऊ. 🙏🙏 🎉🎉 खुप खुप मस्त गाणं आहे. जोडी नं. १ 👌👌 🎉🎉⭐⭐⭐⭐⭐🎉🎉
@sunilbhalero2105
@sunilbhalero2105 Год назад
खूप खूप छान भाऊ साँग आईकुन खूप भारी वाटलं👍👍❤️❤️❤️🥰😘
@7star992
@7star992 Год назад
आवाज आणि गाण दोन्ही छान.... 👌👌
@sagargulhane6455
@sagargulhane6455 Год назад
Khuuup khuuuup chan Vijay bhau.....
@mahimasandal2823
@mahimasandal2823 Год назад
Rutujaaa😍😍🙌🙌😘😘😘god bless u bchaaa 😍just blowed my mind
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 Год назад
Thank you di
@nalinigawai1529
@nalinigawai1529 Год назад
खूपच सुंदर !! खूपच छान चित्रीकरण.... गाणं छान...आवाज छान... मस्त रे 👍👍👌👌👌💕❣️
@vinodramdasjikasurde4615
@vinodramdasjikasurde4615 Год назад
04:22 ला गाण्याचा शेवट पायजे होता विजय दादा, बाकी गाणं तुमच खरचं खूप छान वाटलं दादा 🙌🥰🥰🥰🥰💞💓💘🥰👌👌👌👌👌अभिनंदन दादा_वहिनी🤩🤞
@akshaydudhe1542
@akshaydudhe1542 Год назад
👌Vijay Bhau 👍of luck ...😍
@riteshlondhe4570
@riteshlondhe4570 Год назад
भाऊ नक्की 1 दिवस सुपर स्टार होणार तू ,best of luck
@nikhilraut2227
@nikhilraut2227 Год назад
Made for each other song , super song both of u 💐💐
@aarzooshaikh6720
@aarzooshaikh6720 Год назад
Khup chan... Special female voice..... Awesome song.. Beautiful singing.... Keep it up Rutuja Tai💖💖
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 Год назад
Thank you tai 😍❤️✌️
@MYpurpleWORLDBTS
@MYpurpleWORLDBTS Год назад
Hayyyee 😍😍😍❣️❣️❣️ khup khup khup Chan ahe song 🎵👌👌👌
@sandipkalaskar7666
@sandipkalaskar7666 Год назад
मनाला भिडणारे बोल!एकदम झकास सर्व टीम!
@sunitapatil7244
@sunitapatil7244 Год назад
Congratulations ऋतू ताई starmaker वरून तुमचा आवाज यू tube वर ऐकायला मिळालं....🍫🍫🥰🥰❤️❤️😍😍 खूप छान all team...🎉🎉🎉🤩🤩🤩🔥🔥🔥🔥
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 Год назад
Thank you tai
@Marathi_status123
@Marathi_status123 Год назад
Tumcha awaj pn mast ahe Sunita patil ji tumhi pn ek song gayala pahije Marathi
@achalnagrale1306
@achalnagrale1306 Год назад
Lay bhari song bhava ✨🔥👌
@vandnathakare1161
@vandnathakare1161 Год назад
Khup chan bhau 👌
@manoj-mankar
@manoj-mankar Год назад
आम्हाला तुम्ही दोघे एकत्र आवडता. गाणे , संगीत, चित्रीकरण व थीम सर्वच अप्रतिम.👌
@shekharnagarkar6088
@shekharnagarkar6088 Год назад
खुपचं आनंद होत आहे विजय भाऊ आणि तृप्ति ताई खुप दिवसा नंतर तुमचा साँग पहायला मिळालं देवाला एक च प्रथना करतो की तुमचा व्हिडीओ श्रीवल्ली पेक्षा जास्त वैराल होऊ काँग्रॅच्युलेशन विजय भाऊ आणि तृप्ती ताई 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@Vishal-Krishnan
@Vishal-Krishnan Год назад
Best wishes for the new step for Rutuja ❤️Hope this step be the success strat for u with all blessings your Vishu 😌💕🙌
@pritibhoir9160
@pritibhoir9160 Год назад
Khup chan👌👌👍🏻
@user-mb4ew8rn6z
@user-mb4ew8rn6z Год назад
एकच नंबर विजय भाऊ आणि तृप्ती वहिनी खूप छान अभिनंदन
@gajanandakrupe9897
@gajanandakrupe9897 Год назад
खूप सुंदर आहे गाण त्याची शब्द रचना आणि एकूणच संपुर्ण गाण खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 💐💐💐
@chandanpuri2208
@chandanpuri2208 Год назад
Congratulations Both Of You 🎉🎉 Amazing Song 👍👍👌👌🙏🙏
@prashantpowade8019
@prashantpowade8019 Год назад
एकदम मस्त आहे गाणे आहे कॅमेरा DOP चा पण काम छान आहे मस्त शुट केला. विजय आणि तृप्ती एक नंबर 👌👌
@DEV_1508
@DEV_1508 Год назад
Khup chan mitra....!!!❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍
@sangrambhai1530
@sangrambhai1530 Год назад
विजय भाऊ खूप छान गाण. ...congratulations
@manojkamble2854
@manojkamble2854 Год назад
Very proud of you Vijay ❤️
@bhartimohod3469
@bhartimohod3469 Год назад
खूप छान गाणं आहे भाऊ
@yashwantlanjewar5183
@yashwantlanjewar5183 4 месяца назад
Congrass bhau nakki 1 diwas super star honar tumchi jodi khupch chan
@kishortayade8928
@kishortayade8928 Год назад
खूप छान गीत, संगीत, अभिनय , बोले तो पिक्चर सुपर डुपर हिट ..
@ranjitsatpute5283
@ranjitsatpute5283 Год назад
Dear friend #Rutuja Your voice is beautiful, we will see you sing more in Marathi songs in the future, we have heard your voice in many songs.
@RK-kw1en
@RK-kw1en Год назад
का गित आहे यार,.. मनाला पुर्ण पागल बनविला.. मानलं गितकाराला...सलाम..
@pandharidaware4279
@pandharidaware4279 Год назад
खूप भारी👍👌👌💥💥💥
@manishagaikwad4820
@manishagaikwad4820 Год назад
Khup bhari 😊🤗👌👌👌👌👍🙏
@surajshendevloge
@surajshendevloge Год назад
खूप छान गाणं आहे 🎶🎸🎼
@v.g8403
@v.g8403 Год назад
Classic song & singing 👍👍
@kalyanipawar3923
@kalyanipawar3923 8 месяцев назад
👌👌अप्रतिम खुपच सुंन्दर 👍👍
@dineshmore7322
@dineshmore7322 Год назад
Lay Bhari Mast... khupch Chan...🤗🥰♥️✨
@ankitawade3253
@ankitawade3253 Год назад
Awesome voice Miss Fandade ❣️
@sunilsakhare1653
@sunilsakhare1653 Год назад
खूप छान विजय भाऊ
@riteshwankhade1724
@riteshwankhade1724 Год назад
विजय मस्त यार खूप बडिया song खूपच मस्त love story मला तर खूप आवडले असेच छान छान विडिओ बनव
@parmeshwarlokhande8105
@parmeshwarlokhande8105 Год назад
खूप छान दादा खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌👌
@vandanabhide6482
@vandanabhide6482 Год назад
Khup. Chan 👌👌👌👌😘😘
@snehawarghat3134
@snehawarghat3134 Год назад
Khupch bhari 🔥🔥🔥🔥🔥👌👌👌
@vishwasfandade1953
@vishwasfandade1953 Год назад
Khup Chan gan zaly ahe.. mazya mulicha aawaj aikun khup aand zalay
@Mann1422
@Mann1422 Год назад
Khupach sundar ❤️ Dada n vahini 😊
@AmolJAdhav-ey1ly
@AmolJAdhav-ey1ly Год назад
एकदम भारी
@pratikshasardar3753
@pratikshasardar3753 Год назад
Kharch dada vhini he gan khup mnje khupch chan zal 👌👌👌👌😘
@eashwarpaithankar6141
@eashwarpaithankar6141 Год назад
विजय भाऊ तुमची कोमडी लय भारी आहे राव एकच नंबर
@akshaynaik9677
@akshaynaik9677 Год назад
Khup bhari... Vijay bhau😍..
@bapugaikwad4465
@bapugaikwad4465 Год назад
लय लय भारी .........👍
@haridasshinde6988
@haridasshinde6988 Год назад
👍👍👍 खूप छान एकदम भारी
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 Год назад
खुप मोठा होशील भाऊ, सुपर अप्रतिम
@nivrutidevkar7546
@nivrutidevkar7546 Год назад
Lay bhari dhosta...❤️
@chaitalijadhav5835
@chaitalijadhav5835 Год назад
Khup chan 👌🥳 congratulations
@abhinavvlogs4117
@abhinavvlogs4117 Год назад
खूपच सुंदर,अप्रतिम.🌹🌹
@pruthvirajpatil2758
@pruthvirajpatil2758 Год назад
एकदम सुपर तृप्ती एकदम ग्रेट तृप्ती शिवाय कोणा बरोबर विडीओ नको करू तुमची जोडी एकदम छान
@jaywantpawar2974
@jaywantpawar2974 Год назад
khup chan dada ani vahini 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗💐💐💐
@anilkhochare3447
@anilkhochare3447 Год назад
खूपच मस्त गाणं भन्नाट जोडी👍👍👍
@loveyoubingya.1645
@loveyoubingya.1645 Год назад
Khup chhan vijay Bhaiyya...aamhala song khupch aavdal.
@vinodsakhare2026
@vinodsakhare2026 Год назад
Lay bharu song bhava👌👌🏻👌🏻👌🏻
@vilasjadhav5284
@vilasjadhav5284 Год назад
खूप छान , शुभेच्छा 💐
@mohitkate2813
@mohitkate2813 Год назад
१ च नं व्हिडिओ भावा 🤩🤩🤩🤩
@varshauikey9597
@varshauikey9597 Год назад
खुपच छान दादा आणि वहीनी👌👌
@sanjaygawai6085
@sanjaygawai6085 Год назад
अप्रतिम गीत रचना व संगीत 👍👍 है सर्व करण्यास खूप कष्ट लागतात दिसते तेवढं सोप नाही. आपण खरंच हाडाचे कलावंत आहेत.आपल्या कार्याला माझा जय भीम🥳🙏🙏🙏
@rohinisanjay7917
@rohinisanjay7917 Год назад
आमच्या सातारी भाषेत लय भारी 🎉
@akshaysarphale4051
@akshaysarphale4051 Год назад
विजय भाऊ खूपच सुंदर आहे All the best next video
@jitukumarmadavi1515
@jitukumarmadavi1515 Год назад
Ek no vijay bhau 👌👌👌🥰🥰
@rahulgadwar9471
@rahulgadwar9471 Год назад
Bhau 1ch Nambir jabardas👌👌👌
@adityamatkarofficial
@adityamatkarofficial Год назад
Khupch chan Dada Ani vahini ❤❤👌👌
@manojshirsat3083
@manojshirsat3083 Год назад
लयच खास ....विजु भाऊ
@mayurpatil5301
@mayurpatil5301 Год назад
Kadak Cimetography, kadak song.
@pandurangchavan7112
@pandurangchavan7112 Год назад
मस्त खास करून ताई आभार दादाला साथ दिल्यानं
@ganeshkharkate308
@ganeshkharkate308 Год назад
खुप छान आहे गाण. तुमच्या गाण्यातील फोटोग्राफर चा अभिनय पण खूप छान
@mahendratirthgiriwar6510
@mahendratirthgiriwar6510 Год назад
Khup chhan bhava God bless you
@ramakhandare8940
@ramakhandare8940 Год назад
Khup chan गाण 👌👌 tumchi jodi 1 ch na.. Aahe 👌👌❤❤
@rahulkamble7642
@rahulkamble7642 Год назад
खुपं छानं भाऊं लय लयभारी 👌👌👌 🔥🔥🔥🔥💖🥰💖
@kalpanajadhav8156
@kalpanajadhav8156 Год назад
खूप खूप छान झाले गाणे तुमची जोडी छान वाटते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे
@madhurigurav1581
@madhurigurav1581 Год назад
Khup chhan congratulations 🎉🎉
@meriduniyadari
@meriduniyadari Год назад
खूप सुंदर गाणे. कविता गीत शब्द रचना, संगीत , गायक गायिका , कविता वाचन , शूट सर्वच छान . मी स्वतः फिल्म अल्बम साठी गाणे लिहितो , पण मला हे गाणे छान वाटले. शुभेच्छा
@sandeshamte343
@sandeshamte343 Год назад
Khup sundar 😍😍👌🏼🌹🌹
@pankajpardhi5737
@pankajpardhi5737 Год назад
खूप छान सुदंर विजय भाऊ 👌
Далее
Qora Gelik
00:26
Просмотров 430 тыс.