@@frozenlove3198 uddhav thakare porga nachat hota Ambani cha lagna mdhe 🤣🤣🤣 yevde divas tyancha sobat hote bharpur paise lutle marathi mansacha nava khali marathi lokansati ky kele tyane
बरेच पाणी पुलाखालून गेलं 5 वर्षात. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण शिवसेना फुटी नंतर राज ठाकरे ने फक्त उध्दव ठाकरे यांना टार्गेट केलं , जे नाही ते बोलले , फडणवीस ची आरती ओवळली मग आता परतफेड का करायची ?
माहीममध्ये मनसेला एखादा प्रामाणिक कार्यकर्ता सापडला नाही का.. ??? राज ठाकरेने शेवटी स्वतःच्या पोराला पुढे आणले. कार्यकर्त्यांनो, तुम्ही फक्त भांडी घासा...