पोलिसांवर विसंबून राहू नका. पोलिसांना आमदार खासदार मंत्री यांच्या गाड्या धुणे. घर पुसने, पोराला शाळेत सोडवणे, यासारखी अनेक काम करावी लागत, आहे. त्यामुळे थोडे दिवस हे सरकार जाईपर्यंत आपली काळजी आपणच घ्या
Dron चोरी साठी उडत नाही तर मग का उडत आहे ... बर मान्य केलं drone चोरी साठी नाही उडत तर मग जो कोणी drone ल handle करत आहे तो व्यक्ती कुठे आहे तो कुठून ऑपरेट करत आहे drone ते तरी गोर गरीबांना समजुद्या ....
लातूर मध्ये पण फिरत आहेत,,,आधी हे ड्रोन घर,मंदिर पाहून जात आहेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन चोऱ्या करत आहेत,,,आमच्या इकडे असंच झाल आहे.दोन दिवसा आधी ड्रोन आले,नन्तर दोन दिवसानी मंदिर लुटले...सावधान रहा...लातूर जिल्ह्यात,रेणापूर तालुक्यात,,,,चाडगाव्,मोठेगांव, वांगदरी या भागात सध्या ड्रोन फिरत आहेत...
जरांगे वाचून काय नळ नाही पण या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसत नाही की ड्रोन मागे पोलीस प्रशासनावर सुद्धा विश्वास बसणार नाही आणि कायदा सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे पोलीसच याचा समर्थन करतात तर काय करायचं जनतेने हा प्रश्न मोठा उभा आहे पोलीस यंत्रणा याला तर खतपाणी घालत नाहीत ना अहो या ड्रोन द्वारे किती गावांमध्ये चोऱ्या वगैरे होत आहे दरोडे पडत आहेत आणि प्रशासन खूप शांतपणाने ऐकत आहे झोपत आहे