#* देशातील ७ राज्यातील १३ जागांसाठीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत तर भाजप ला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.* एकंदरीत देशपातळीवर सध्या इंडिया महाविकास आघाडीला सर्वाधिक पसंती मिळत आहे तर भाजपची घसरण होत असल्याचे पोटनिवडणुकीतील निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#