नमस्कार मित्रांनो !!! आज आम्ही खूप जास्त खुश आहोत. जसा कि तुम्हाला सर्वांना माहित आहे की कोमल प्रेग्नेंट आहे. आणि त्यापेक्षा देखील मोठी News म्हणजे, काल जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तर त्यांनी सांगितले की, twins Baby असू शकतात. आमच्याकडे पहिल्यांदाच Twins baby होणार आहेत. अजून हि फक्त एक शक्यता आहे, पण आम्ही खूप खुश आहोत. आई तर हि News कळल्या पासून कोमलला नुसताच गोड धोड खायला देत आहे.
बाकी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी Comments करून आम्हाला शुभेच्छा दिली, आणि भरपूर प्रेम दिले. असेच प्रेम राहूद्या आणि Comment करुन नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची हि Twins baby news.
Watch more -
• या वर्ष्यातील सगळ्यात ...
• परीची तब्बेत बिघडली | ...
• कोमलला 101 डिग्री ताप😭...
• ताई निघाली घरी | आईचे ...
• आजीला झाल्या उलट्या 😭😭...
• उपवासाचे क्रिस्पी साबु...
good news, marathi family vlogs, pregnancy news, komal chi pregnancy, family vlog, daily vlog, komal pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby,
Marathi Family vlog, family vlogger, daily vlog, manisha vanjari, komal sawale, daily vlogger, family vlogger, indian vlogger, marathi vlogs, marathi vlogger, Day in my life, Daily Vlogs, Pari, Daily vlog, Daily Vlogger, Marathi husband, Marathi Wife, Day in my life, marathi vlog, Vlogger, marathi family vlog
#familyvlog #marathifamilyvlog #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #parichabirthday #komalomsawale #dayinmylife #marathichannel #husbandwife #husbandwifevlogs #newvlog #marathivlogger #komalomsawale #dailyvlogger #pari #dayinmylife #husbandwife #familyvlog #lifestyle #newvlog #marathichannel #marathiwife
Follow more -
Instagram Link -
www.instagram....
Facebook Link -
/ omsawaleofficial
2 окт 2024