Тёмный

Uddhav Thackeray यांची हिंदुत्ववादी मतं कुठे गेली?, Bhaskar Jadhav रोखठोक बोलले | Vidhan Sabha 2024 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 37 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BhaskarJadhav #UddhavThackeray #DevendraFadnavis #VidhanSabha2024 #MaharashtraBudgetSession2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बजेटवर जोरदार टीका केलीय. तसेच आगामी विधानसभा निवडणूक, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर भास्कर जाधवांनी भाष्य केलंय. #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@mandasangle7866
@mandasangle7866 3 месяца назад
पत्रकार पण भाजपची सुपारी घेऊन बोलतात हिंदुत्व हिंदुत्व पूर्ण महाराष्ट्र हिंदूच आहे भाजप मतांसाठी कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही
@dipakmane6436
@dipakmane6436 3 месяца назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
15,000 पोलीसांच्या भरतीला 15,00,000 अर्ज येत आहे. अर्ज करणारे डॉक्टर, इंजिनिअर, MBA वाले सुध्दा आहेत. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकरी-रोजगार न देणार्‍या महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
1500 रुपये नको. शेतीमालास हमीभाव हवा. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Abhijeet tula shinde gat kiti paise deto??!!🤨🤨
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Great bhaskar jadhav saheb💯💯🔥🔥💯
@ravindraambekar7956
@ravindraambekar7956 3 месяца назад
गुहागर विधानसभा विद्यमान आमदार व भावी निवडून येणारे आमदार मा.भास्करशेठ जाधव साहेब.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
महायुती सरकारने 10 वर्षात सामान्य माणसाचे कंबरडेच मोडले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच त्यांनी गाजरं वाटण्याचा कार्यक्रम चालू केला.
@dilipkalmegh3753
@dilipkalmegh3753 3 месяца назад
ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 3 месяца назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
महायुती सरकारला नोकरी देणे आवडत नाही. कारण 1 तरुणास नोकरी देण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याने फार तर 5 मते मिळतील. परंतु 6 लाख रुपये वर्षाला 33 कुटुंबांना दिले तर 165 मते मिळतील (=40×15000=600000). याला म्हणतात 'आवळा देऊन कोहळा काढणे).
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 2 месяца назад
Wah must logic, ani fuktcha mal watayla kamliche ky jate, moditr rewadi pan fukt denar navta ata ase ky zale fuktat paise wataychi kay garaj
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
भाजपाने 38 जागा लढवून 9 जागा जिंकल्या. भाजपाचे खासदार 23 वरुन झाले.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
शिंदे यांनी ठाकरे सेनेची एक जागा ढापली.
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Abhijeet is spokesperson of bjp 🔥🔥😡😡
@RadhikaSawant-r9v
@RadhikaSawant-r9v 3 месяца назад
You are right Abhijit karsnde is BJP spokesman. He is always in favour of BJP. It is truth.
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 3 месяца назад
पैसा वाटणारा जननायक होऊच शकत नाही.
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 3 месяца назад
भास्कर जाधव जी फार छान उत्तर देतात. खरा नेता.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
महायुती सरकारने 7 वर्षे जनतेला लुटले. मतांसाठी आमिष दाखवणार्‍या घटनाबाह्य भ्रष्टाचारी महयुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
@Ginies120
@Ginies120 3 месяца назад
करडे साहेब 1500 रूपये एक दिवस पुरतील बाकीच्या दिवसाचे काय याचा मार्ग काढा
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Abjijeet tu shinde cha agent ahe 🔥🔥😡😡😡
@Sandeshdate04
@Sandeshdate04 3 месяца назад
Khare aahe
@shirishkakade4798
@shirishkakade4798 3 месяца назад
Gap re, avghad question vicharle ki lagech agent zala ka to? Uddhav kuthalya duniyet aahe mahit Nahi.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
1500 रुपये नको. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.
@deepakyallurkar9043
@deepakyallurkar9043 3 месяца назад
Bhau 100% tumcha barobr..
@kailaspatil3917
@kailaspatil3917 3 месяца назад
प्रचंड अभ्यासु व्यक्तिमत्व आणि सत्यता मांडनारा नेता ....आणि राहिला प्रश्न कोंकणचा तर आमच्या कड़े प्रचंड पैसा रायगड मधे तटकरेनी आणि राणेनी वाटला म्हणून जिंकले नाहीतर हे दोघे कधीच निवडून आले नसते आणि येणार सुद्धा नाही
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 месяца назад
😂😂😂
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 3 месяца назад
Uddhav Thackeray Zindabad
@tukarammane3646
@tukarammane3646 3 месяца назад
Best cm udhav thakre
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
20 वर्षांवरील मुलींना 1 रुपया मिळणार नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
शिंदे-फडणवीस-पवार या घटनाबाह्य सरकारचा अर्थसंकल्प आल्यावर अभिजीत कारंडे यांना फार जोर आला आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
ठाकरे यांनी 21 जागा लढवून 10 जागा जिंकल्या.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी 150000 रुपयांची सिलिंग नाही.
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 3 месяца назад
दोन वर्ष सरकारच्या कोणत्याही योजना जनतेला नको आधी सगळे कर्ज फेडा
@UjjwalaBhosale-q8j
@UjjwalaBhosale-q8j 3 месяца назад
हाच प्रश्न भाजपला विचार 23 वरुन 9 वर आले
@amankamble5779
@amankamble5779 3 месяца назад
Ha repoter BJP cha ahe ka? Yala malai melte ka?
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Ekdum barobar!!
@nitinrege9957
@nitinrege9957 2 месяца назад
बहुतेक पत्रकार भाजपवासी आहेत. मलाई मिळते त्यांना. त्यांचे महाराष्ट्र अध्यक्षच बोलले होते
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
शिंदे-फडणवीस-पवार जुनी पेन्शन देण्यास तयार नाही.
@sanjayparve2615
@sanjayparve2615 3 месяца назад
2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा व सरकारने
@atmaramsawant2987
@atmaramsawant2987 3 месяца назад
श्री भास्करराव ,जबरदस्त
@Ginies120
@Ginies120 3 месяца назад
शिवाजी महाराज स्मारक नाही उभे केले तेच बरे झाले नाही तर तीन दिवसात तीन एअर पोर्ट अपघात झाले आहे तसेच शिवाजी महाराज स्मारक पाण्यात च विरघळून जाईल ना बरे झाले पैसे वाचले
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
Abjjeet you pls join shinde group !! Godi patrakar 😡😡😡😡
@rajks.6532
@rajks.6532 3 месяца назад
अभिजीत राव तुम्ही निष्ठावंत आहात का? असाल तर वारंवार चॅनल का बदलता... तुम्ही फक्त बीजेपी चे निष्ठावान आहात ते पण मलिदा मिळतोय म्हणून....जय महाराष्ट्र🚩.... उध्दव बाळासाहेब ठाकरे....
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 3 месяца назад
आरे अभिजीत भाजपवाले गुजराती मतानवर माज करत आहेत हे मुंबईच्या काहि भागात सिद्ध झाले आहे , ह्यावर जरा चर्चा करा ! निव्वळ शिवसेनेला अमुक जमाजाची मत पडली म्हणून आपल आपटू नका ! दुसर सत्य सुद्धा समोर आना !
@MahadevSawant-sc5xc
@MahadevSawant-sc5xc 3 месяца назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 месяца назад
20 वर्षांवरील मुलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही.
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 3 месяца назад
बोरीवली , मुलूंड , घाटकोपर, मलबार हिल ह्या विधानसभा मतदार संघात भाजपला बहुमत मिळाले ती मत कुणाची ?
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 месяца назад
गुजराथी लोकांची. गोहील ला जास्त मते कुणी दिल्ली ते बघ
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 3 месяца назад
❤Only Uddhav❤ Best CM❤
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 3 месяца назад
वक्फ बोर्डाला 10 कोटी मंजूर केले होते, ते लपवण्यासाठी लेक लाडकी नविन योजना
@ashitmate9297
@ashitmate9297 3 месяца назад
🤔 मला एक गोष्ट समजत नाही आहे की मुस्लिम समाजातील मतं ठाकरे गटाला आणि अल्लाने बीफ कंपनी जी भारतातील सर्वात जास्त बीफ निर्यात करते त्यांच्या कडून ५ कोटींची देणगी शिंदे गटाला मग‌ है विकत चे कार्यकर्ते आहेत का निष्ठावंत कार्यकर्ते बद्दल समजत नाही 🤷🏽‍♂️
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 месяца назад
प्रमुख उद्धव साहेब
@mangeshpalekar5389
@mangeshpalekar5389 3 месяца назад
Only uddhav thakre shivsena
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 месяца назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@pramodkawle5428
@pramodkawle5428 3 месяца назад
Very.. Good... Bhaskar rao... Mast.... Appa... Kawle.. Alibag🏖
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 3 месяца назад
उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. भास्कर दादा जाधव. निश्चित उज्वल भविष्य.
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 3 месяца назад
भास्कर शेठ विधानसभा निवडणुकीत मींदे ला आम्ही जनता आपटणार.पैशाच्या जोरावर कीती दिवस उडया मारणार मींदे.
@RaviMonde-e3l
@RaviMonde-e3l 3 месяца назад
पत्रकार साहेब. असे प्रश्न मिंधे. फडतूस सरकारला का विचारत नाहीत. . निवडणूक आयोग ला हाताशी घेणं २दिवस अगोदर पैसे वाटप होतात.. तो गुनाह आहे .... ग्रामीण भागात जा. जनतेच्या छुप्या प्रतिक्रिया घ्या.. सत्य बाहेर काढा....
@shreyassakpal.1387
@shreyassakpal.1387 3 месяца назад
माननीय श्री भास्कर जाधव साहेब आपण योग्य मुलाखत दिलीत त्या बद्धल आपले हार्दिक अभिनंदन‌
@dineshpatil3015
@dineshpatil3015 3 месяца назад
आता महायुतीला ओबिसी नडणार आणि पाडणार
@SantoshJadhav-vg9cr
@SantoshJadhav-vg9cr 3 месяца назад
अभिजीत करंडे साहेब तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलताय ज्यावेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि गद्दारी केली त्यावेळी फक्त 16 आमदार घेऊन उद्धव साहेब ठाकरे लढले आहेत हे विसरता आहे तुम्ही पक्ष नाही चिन्ह नाही
@kaustubhmore1593
@kaustubhmore1593 3 месяца назад
आमचे ५ खासदारांचे ९ झाले आणि गद्दार गटाचे १३ चे ७ झाले..मग यश कोणाला मिळाले????😂😂
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 3 месяца назад
भास्कर जाधव तुम्ही म्हणजे महाराष्ट्र कोणी सांगितले
@vishalparab7765
@vishalparab7765 3 месяца назад
Tu mhnje maharashtra suddha nahi
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 месяца назад
भास्कर जाधव बोलघेवडा आहे... याला मातोश्री तून लाथा घालून हाकलला होता नंतर राष्ट्रवादीत आता पुन्हा शिल्लक सेनेत..!
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 3 месяца назад
BJP ने ४५ + नारा दिला होता. किती खासदार निवडूण आले? खोटं बोल पण रेटून बोल.
@shivajikarande483
@shivajikarande483 3 месяца назад
करंडे भाजपाची भाषा बोलतो
@vikassurve6651
@vikassurve6651 3 месяца назад
भास्करराव हा वाग, हिरा, निष्ठा यांचा महामेरू आहे. विधानसभेत पाहायला मिळेल.
@rameshsurve377
@rameshsurve377 3 месяца назад
फक्त खरी शिवसेना जय उद्धव साहेब ठाकरे
@bipinthavare
@bipinthavare 3 месяца назад
हे मुलाखत गार आहेत की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत
@Rashtrabhakt10
@Rashtrabhakt10 3 месяца назад
Maratha reservation 10% dile, OBC reservation already aahe Abhijit tu hyana sangayla pahije tu nusta aikun getoy fake narative
@NarendraDere-o5l
@NarendraDere-o5l 3 месяца назад
Fadnis chi setkari karj mafi purnat nahi yacha foda setkari wajane Marat aahe
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
Tojorit khadkhadat aani ghoshnancha sulsulat.
@santoshvaze5774
@santoshvaze5774 3 месяца назад
ठाकरे❤🎉
@sameersawant5619
@sameersawant5619 3 месяца назад
Ae dadi valya jar shinde kade dusr chinn ast tar shinde chi kay avasta zali asti re
@pravindesai982
@pravindesai982 3 месяца назад
Only uddhav balaseb Thakare zindabad
@pradipmankar4222
@pradipmankar4222 3 месяца назад
Dada ni ladylike banana yojana aanali aani baking virodhat Bamako ubhi keli
@satyawanchavan6223
@satyawanchavan6223 3 месяца назад
Mahagai kadhich Kami Keli nahi v zali nahi
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 месяца назад
निवडणुकीत कळेल कोणाची ताकद
@shivjarda
@shivjarda 3 месяца назад
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना
@shivjarda
@shivjarda 3 месяца назад
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना
@shivjarda
@shivjarda 3 месяца назад
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना
@RadhikaSawant-r9v
@RadhikaSawant-r9v 3 месяца назад
Abhiji Karandene prashna yogya vicharavet. He prashna prashanamadhe bilkul pragalbhata nahi. Yogya prashna vicharavet. Dusryana namoharam karanyacha prayatna karu naye .
@yashutekar7482
@yashutekar7482 3 месяца назад
आरे पत्रकार आहेस ना मग विचार त्या नेत्यांना स्मार्ट सिटी स्मारक सब का विकास पंधरा लाख कुठे आहेत ते विचार त्या फडणवीस ला
@vijaybait3762
@vijaybait3762 3 месяца назад
सुंदरतेने उत्तरे .....
@rajendrapardeshi8809
@rajendrapardeshi8809 3 месяца назад
Nice & realastic approach.
@tukarammane3646
@tukarammane3646 3 месяца назад
Only udhav thakre
@anilkhandve987
@anilkhandve987 3 месяца назад
शिवसेनेची मत कुठेही गेली नाहीत
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 2 месяца назад
🚩🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪👌👌👌👌
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 месяца назад
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि कोकणातून तडीपार झाली...😂😂😂
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 3 месяца назад
अहो साहेब नागपूर अधिवेशनात पाच रुपये दुधाला भाव देणार ते पैसे आम्हाला अजूक मिळालेले नाही आणि आता ह्या घोषणा केल्या याच्यात सुद्धा आम्हाला काही मिळणार नाही हे सहकार म्हणजे फसव आहे
@JayantDivekar-f2o
@JayantDivekar-f2o 3 месяца назад
Shivsene cha vagh
@JayantDivekar-f2o
@JayantDivekar-f2o 3 месяца назад
Shivsene cha vagh
@JayantDivekar-f2o
@JayantDivekar-f2o 3 месяца назад
Shivsene cha vagh
@JayantDivekar-f2o
@JayantDivekar-f2o 3 месяца назад
Shivsene cha vagh
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 3 месяца назад
जाधव साहेब, मराठी माणसांची मते मत पडली नाही शिंदे सरकार बोलत आहे तर यांना सिटा का कमी दिल्या
@tukarammane3646
@tukarammane3646 3 месяца назад
Mashal only
@vidyakedar8767
@vidyakedar8767 3 месяца назад
He sagale appalpote ahet, 21 paiki fakt 9 jaga nivdun yet asel tar VBA la 10 jaga dyayla kai harkat hoti, tase pramanikpane kele aste tar 5-6 jaganchi vadh zhali asti . Tasech ata vidhansabhe chya nivadnukit honar.
@SandeepJadhav-g6c
@SandeepJadhav-g6c 3 месяца назад
Nahi online jugar chalu aahe? Hyachya var media bolat nahibaki aahet bar? Drugs? Guthaka? aani rastyavaril dhandhe madhun yenare paise? Hech vadhaun paise vatnar he sarkarka?
@rajarampatil873
@rajarampatil873 3 месяца назад
Bhaskar jadhav saheb shevatparyant ubt gatat rahawe hi vinanti
@SandeepJadhav-g6c
@SandeepJadhav-g6c 3 месяца назад
Online selebrityjo jugar tin patti rammi satta cricket jacopot? Hyachya var polisanche nirbandha hote manaje aatta sarkar aani police deparment milajula mil bit khao aase aahe ka?
@rajeshparanjape9472
@rajeshparanjape9472 3 месяца назад
Abhijit karande pn godi media cha zala ahe...
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd 3 месяца назад
Jai shree ram only udhav saheb❤❤❤
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 3 месяца назад
BJP give money for others
@sheelasheelad6230
@sheelasheelad6230 3 месяца назад
Money power BJP by the oars
@youtuberrajababu
@youtuberrajababu 3 месяца назад
चोख प्रतिउत्तर.....
@HimarsM142
@HimarsM142 3 месяца назад
Smart reporter 👍👍
@Kaakabaakskshd
@Kaakabaakskshd 3 месяца назад
❤❤❤
@j.sawnta1480
@j.sawnta1480 3 месяца назад
जाधव साहेब ❤
@satyawanchavan6223
@satyawanchavan6223 3 месяца назад
Only promise shinde
Далее
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18