प्रत्येक मराठी माणसाने, मराठी बाणा दाखवण्याची हीच वेळ आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणार्यांना गाडून, आपल्या हितासाठी उद्धव साहेबांबरोबर उभे राहण्याची हीच वेळ आहे. ❤❤❤
मराठी manus marathvadyat - dalit, obc, bigar obc bhandat आहे, obc lok marathyachya hotel मध्ये जात नाही, काय घेवुन baslay मराठी मराठी, मुंबई sammbhala आधी, पुण्यात् local मराठी , baherche मराठी, खरे तर् तुम्हाला kunachach aadhar नाही,
कडक....शेवटी महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी तर गुजरात ही औरंगजेबाची जन्मभूमी....त्या मातीतच महाराष्ट्राचा द्वेष आहे तर यांच्या डोक्यात का नसेल.
शिवाजी महाराज राज्य हे रयतेचे होते. सर्व जाती धर्माचे मावळे होते हाच शिवसेनेचा कणा हवा.आपणाला रयतेचे राज्य आणावयाचे आहे. हे शिवसेनेचे ध्येय असायला हवे.