Тёмный

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Dasara Melava Speech : उद्धव ठाकरेंचे 3 वार, शिंदेंचे 3 पलटवार 

BBC News Marathi
Подписаться 2,8 млн
Просмотров 836 тыс.
50% 1

#BBCMarathi #EknathShinde #uddhavthackeray
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावे घेत भाषणं केली. दोघा नेत्यांनी आपला मेळावाच शिवसेनेचा खरा मेळावा असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत टीका केली तर शिंदेंनी 2019 मध्ये जन्माला आलेली महाविकास आघाडी हीच गद्दारी होती असं म्हटलं. या दोघा नेत्यांचे 3 आरोप प्रत्यारोप ऐका या व्हीडिओमध्ये.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

4 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 509   
@vilaspatil2580
@vilaspatil2580 Год назад
बरं ते मनसे चे सहा नगरसेवक घेऊन काय होमहवन केलं का??? 😂😂
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Год назад
आपला तो बाब्या... दुसऱ्याच ते....... स्वतः एवढे आमदार नगरसेवक धापले... तेव्हा मजा येत होती... आता दुखतयं..
@generalstoreofentertainmen2852
Jaudye, ha bapachya punyaiver udtoy.
@amolmhatre1
@amolmhatre1 Год назад
Te originally senechech astil
@sandipbaing4316
@sandipbaing4316 Год назад
शिदे चा पेहराव बघा ढोकल्या च्या रगाने भगवा रग zakla ते त्य्लही कळे नसेल.... शेवटी म्हणतात ना जो दुसत्याच्या बुद्धी ने चाला की त्य्चा कार्यभाग बुडाला.....
@DattaJadhav-gf6kj
@DattaJadhav-gf6kj Месяц назад
​@@Mynameislakhan123❤. 😮😅
@sakinathavale1012
@sakinathavale1012 Год назад
एकमेकांना टीका करण्यासाठी दसरा मेळावा.. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी नाही..
@nitink4719
@nitink4719 Год назад
56 वर्ष झोपला होतात का दसरा मेळावा 56 वर्ष होत आहे.
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 Год назад
@@nitink4719 तू बर जागा आहे रे नित्या
@amitshinde5858
@amitshinde5858 Год назад
@@nitink4719 tyane vicharle kai aahe tu bolat kai aahee ..
@Istoriess
@Istoriess Год назад
@@nitink4719 अर्धवट , तू काय बोलतोय तो काय बोलतोय . अर्धवट नॉलेज घातक
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
detil na, tambura...
@patilcreations
@patilcreations Год назад
सर्व मान्य आहे पण पालघर साधू हत्याकांड चा निर्णय लावा जय शिवराय जय महाराष्ट्र
@gauravpatiledits
@gauravpatiledits Год назад
Script path zali nahi vatt shinde saheb vachun sangav lagat🤣🤣🤣🤣 eknath shinde ☕☕☕☕☕
@sachinrokde9743
@sachinrokde9743 Год назад
Shinde ka speech kya tha wohi samja nahi
@Gamer-ik7gk
@Gamer-ik7gk Год назад
Rokde olakhal ka mi bhushan
@sachinrokde9743
@sachinrokde9743 Год назад
@@Gamer-ik7gk ok...tula bhashan samajat ka...mala tar bore madhe cha vootoon ghari aaloo
@bkdilip8415
@bkdilip8415 Год назад
Are udhhv palghar bhul gaya tu...... congres sath Jane walo ko balasaheb kya kahate the yaad kar....tum ne jab tak cmki kursi sambhali maharastra me corona no1 raha..... kitane log mar gaye.... muslim ko sir pe bithaya tune.......
@---_.
@---_. Год назад
@@bkdilip8415 Rikhsa wala Shinde
@bkdilip8415
@bkdilip8415 Год назад
@@---_. aabhiman aahe.....riskha chalavat hota garibi pahili aahe tyane.... udhhav jaisa nahi bap ne ped lagaya aur ye aam khane chala
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Год назад
दसरा साठी मुंबई मध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या १८०० एसटी प्रवाशी आपल्या गावी रवाना.. सुरक्षित प्रवास मोफत प्रवास
@itsmepruthvi
@itsmepruthvi Год назад
😂😂😂
@siddhantpatekar2065
@siddhantpatekar2065 Год назад
Eknat shinde ha bjp cha manus ahe
@HinduAyodha
@HinduAyodha Год назад
manus nahi ta....bjp cha kaamlabai ahy ta
@kalpeshkb777
@kalpeshkb777 Год назад
शेंडे सेम मोदी साहेबांसारखा टोन वापरतात का ?
@jaikisan6367
@jaikisan6367 Год назад
आज महाराष्ट्राला बांडगुळांची नवी माहिती मिळाली
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Год назад
एक मेकाची घाण काढणार, ह्याच्या पलीकडे आजून काय होणार होत हे माहित होत महाराष्ट्राच्या जनतेने.. आता जनतेनी विचार कराव.. ह्यांना पुन्हा निवडून द्यायच कि नाही.. आता एकमेव पर्याय राहिला आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे...
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
Tya popatane aadhich khup ghaan keli ahe..sarkha tumhara bhashana deun c banauto tari ajun tula akkal ali nahi..jo kaka bhavacha nahi zala to tujha honaar ahe..vichar kar thoda.. Ata total makeover pahije..ya dhongi, pakhandi, mansanpasun complete sutka..
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 Год назад
जय श्रीराम जय हनुमान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना
@maharaj7434
@maharaj7434 Год назад
Shinde ne gujrat varun public bolawli
@petpuja_in
@petpuja_in Год назад
Public ch navti
@---_.
@---_. Год назад
@@petpuja_in 🤣
@LoveLaksh143
@LoveLaksh143 Год назад
BJP vs Shivsena मग हा शिंदे कोण?
@vishalharchande3214
@vishalharchande3214 Год назад
महाराष्ट्र च्या विकासा बद्दल बोलत नाही... दसरा मेळावा तून पुढचे visions, प्रगती, पार्टी कार्यक्रम, महागाई, खड्डे मुक्त या विषयी बद्दल बोलले पाहिजे ना की एक मेकांवर चिक्कल. शेवटी मराठी माणसाचे 2 तुकडे जाहले ( कोणता झेंडा घेऊ हाती )😢
@atulsbalugade5688
@atulsbalugade5688 Год назад
शिंदे यांचं भाषण हे त्यांचं स्वतःच आहे असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या बोलण्यात दुसऱ्यांचीच वाक्ये आहेत असं स्पष्ट दिसून येतंय
@santoshramraje5632
@santoshramraje5632 Год назад
😂😂😂
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Год назад
उद्धव म्हणतोय मुसलमान असला तरी आमचा आहे हे वाक्य त्यांना कोणी लिहून दिलं...हे शिवसेनाप्रमुखांचे वाक्य वाटत नाही
@digvijaydeshmukh2760
@digvijaydeshmukh2760 Год назад
@@indiancitizen8297 tar kaay musalmana maarayla pahije asa sangaycha ka?
@atulsbalugade5688
@atulsbalugade5688 Год назад
@@indiancitizen8297 कुठल्या जगातून आलास रे भडव्या. बाळासाहेब कायकाय बोलायचे आणि काय नाही हे 1966 पासून त्यांनी केलेल्या प्रत्येक भाषणातून कळेल तुला. नकली हिंदुत्वाची औलाद कुत्र्या तुझ्या तोंडातील वाक्ये कशाला खपवतोस बाळासाहेबांच्या नावावर. ज्यावेळी ते तळमळीनं सांगत होते एकदा माझ्याकडे सत्ता द्या त्यावेळी तुमच्यासारखेचं हिजडे त्यांच्या विरोधात होते आणि आता तुम्हाला बाळासाहेब आठवले होय. तुमची तेवढी उंची नाहीय बाळासाहेब समजण्यासाठी आधी एक शिवसैनिक असायला लागत. जन्मापासून शिवसेनेच्या सोबत आहोत आणि राहणार.
@atulsbalugade5688
@atulsbalugade5688 Год назад
@@indiancitizen8297 तुझी आग का होतेय हे जाणवतय सगळ्यांना. भ्रमाचा भोपळा फुटला ना तुमचा काल. लाज वाटली पाहिजे नालयकानो.
@shailendrapalande3325
@shailendrapalande3325 Год назад
एकनाथ शिंदे ला फडणवीस साहेबांनी स्क्रिप्ट दिली! पण मोदी साहेबांनी टेलिप्रॉमटर नाही दिला! 😜
@teacher_Alicia
@teacher_Alicia Год назад
1 number
@RS-wp5di
@RS-wp5di Год назад
😂😂🤣🤣👍
@brightmelody43
@brightmelody43 Год назад
😂😂😂😂 एकदम बरोबर
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
शिंदे घेऊन बोलत आहेत शाह ची सुपारी घेतली
@GarjaMaharashtara007
@GarjaMaharashtara007 Год назад
उध्वव ठाकरे ना कोणते ही काम धंदे नाही. म्हणून घरात बसून वाचायला वेळ मिळते.
@sultanrojavlogs
@sultanrojavlogs Год назад
CM saheb script mast lihli🤣🤣🤣
@ajitshinde4200
@ajitshinde4200 Год назад
शिंदे साहेब हे काय वक्ते नाहीत त्यामुळे त्यांना भाषण करणे जमत नाही पण महाराष्ट्राचा कारभार ते सुरळीतपणे चालवत आहेत
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
😂😂 🥂
@parshuramdalvi947
@parshuramdalvi947 Год назад
एकदम बरोबर आहे शिंदे साहेब.
@yogeshbartadyogeshbartad8667
शिंदे जी किती घेतले खरे बोला 😄
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
Vedanta Foxconn kadun plant lavayla nepotism-dolphin ne kiti magitle he hi sanga..satta gelyanantar ani plant Gujarat la gelyanantar sangtait ki ata lava, amhi tumchya sobat ahot...kiti dhongi pana, khota boltanna kamit kamit konachi pora ahat he tari bagha..
@amitkurane5623
@amitkurane5623 Год назад
90 मारली होती साहेबांनी
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
50 खोके एकदम ok 😂
@bhaskarkhamkar3388
@bhaskarkhamkar3388 Год назад
MVA shivsena
@satishayarekar9575
@satishayarekar9575 Год назад
जशास तसे उत्तर
@nidanpathology3535
@nidanpathology3535 Год назад
Shinde ha daru piun boltoy
@darkknight4313
@darkknight4313 Год назад
🤣🤣
@abhaysinhsonwalkar6581
@abhaysinhsonwalkar6581 Год назад
🚩शिवसैनिक म्हणजे निष्ठेचा महामेरू🚩 🚩आम्ही शिवसैनिक सदैव एकनिष्ठ🚩 🚩पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🚩
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
hahahaha, kiti pai chatayche nepotism kids che
@user-ti2zm9tt1p
@user-ti2zm9tt1p 3 месяца назад
बरोबर आहे उद्धव ठाकरे साहेब
@MK-ot3zn
@MK-ot3zn Год назад
कालच भाषण खरंच एकण्यासारखं होतं उद्धव ठाकरे साहेब...
@HiramanBonde-ks8jn
@HiramanBonde-ks8jn 2 месяца назад
रत्यात नमाज पठतात त्याचा काय
@ajaykhadse1244
@ajaykhadse1244 Год назад
Ami uddhav saheba shobt ch ahot ami
@Mivaank
@Mivaank Год назад
nashib aaj devendraji bajula navte nahitar aaj mic nasta khechla mic box gheun gele aste 😂🤣
@santoshdeshmukh7135
@santoshdeshmukh7135 Год назад
शिंदे साहेब 👌👌👌
@vinayaksutar1840
@vinayaksutar1840 Год назад
Saheb aapn bhashan vachun detay as vataty 😀😂
@user-qt9gw4wc5b
@user-qt9gw4wc5b 2 месяца назад
फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@balirammusande7525
@balirammusande7525 Год назад
अरे बाप्पा रे अडीच तीन मलिदा खाल्ला त्याचं काय अडीच काही कळलं खोके खोके आली तिकडे गेले
@balasahabchavan9245
@balasahabchavan9245 Год назад
वडीलाच सांगणार हो पण तुमचं काय आहे सागाणं तुम्ही तर महा गधार आहे उद्धव साहेब
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA Год назад
Uddhav Thackeray Original ShivSena. Baki sab nakli
@shashisawant3240
@shashisawant3240 Год назад
totaye
@dadg4549
@dadg4549 2 месяца назад
उद्दव ठाकरे सत्यवचनी आहेत.
@rupeshmandavkar6212
@rupeshmandavkar6212 Год назад
Are ha tr vachun boltoy,
@princearyan80
@princearyan80 Год назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे की जय हो
@ssarang4141
@ssarang4141 Год назад
शिंदे शिंदे गटाचे पक्षप्रमुख होण्याची स्वप्नं पाहात आहेत पण ते झाल्यावर सुध्दा भाजपचेच भाषण वाचणार ????
@samantadoot2921
@samantadoot2921 Год назад
Omg... shinde saheb....your oratory
@kalpeshkb777
@kalpeshkb777 Год назад
जसा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला 😂😂😂
@brightmelody43
@brightmelody43 Год назад
😂😂😂😂
@amolbhuwad9629
@amolbhuwad9629 Год назад
एवढ्या मोठ्या जनसमूहाला प्रमुख वक्ता म्हणून संबोधित करण्याची शिंदेंची पहिलीच वेळ असावी, त्यांना भाषण जमत नाही हे तर दिसला आता ते शासन कसं करतात ते पाहावं लागेल
@vinodladkat9402
@vinodladkat9402 8 месяцев назад
बाळासाहेबांचा विचार ऐका.कमला बाई आम्ही महाराष्ट्र सांभाळू,तुम्ही भारत सांभाळा.असे ठाण्यात म्हटले होते. विसरलात का?
@pravinpatil5449
@pravinpatil5449 3 месяца назад
Uddhav Balasaheb Thackeray
@user-je7ei9is3d
@user-je7ei9is3d 3 месяца назад
शिव प्रमुख फक्त बाळासाहेब ठाकरे
@vsg2760
@vsg2760 Год назад
ठाकरेंनी करून दाखवले शिंदेंनी वाचून दाखवले
@mrisingstar6211
@mrisingstar6211 Год назад
आरे शिंदे कमीत कमी पैसे देऊन महाराष्ट्रीयन लोक तरी आणायचं.. बीचाऱ्याना रोजगार मिळाला असता तू भैय्या लोक आणतो
@darkknight4313
@darkknight4313 Год назад
कारण महाराष्ट्रीय स्वामीनिष्ठ असतात
@dattatrayshinde336
@dattatrayshinde336 Год назад
गप ये आला मोठा शहाणा
@mohanbakde6176
@mohanbakde6176 2 месяца назад
वाह मस्त होकर दिलात एकनाथ राव शिंदे साहेब ☝️💯❤️
@user-op1le7wf5t
@user-op1le7wf5t Месяц назад
Thakre Saheb salami tumchya jidila
@indianfirst7479
@indianfirst7479 Год назад
यांचे स्वतः चं काय आहे?स्वत्व गमावलेले विकले गेलेले हबशी गुलाम.मालक सांगतील तशी मान डोलवायची
@rajendrakhopkar7896
@rajendrakhopkar7896 Год назад
वडिलोपार्जित हिंदुत्व हे सांगणार मग स्वतःचं हिंदुत्व कधी सांगणार
@devilaljaiswal6011
@devilaljaiswal6011 2 месяца назад
देश.कोठे.चालंला.हे.उध्वठाकरेला.अजुन.सुधा.. कळेना.धन्यवाद
@mayuragrawal7344
@mayuragrawal7344 Год назад
Udhav thackeray cm astana. 1) sambhajinagar ca naav karychi garj kaay arey me bolto na sambhaji nagar. 2) ghari basun cm. 3)soniya gandhi sobt hath milwani. 4)ani nuste tomne. After resignation. 1) turant sambhajinagar 2)mag daure 3)mag hindutva. Ani he janta itki murkha ki aaj he ya mansla gaadar samjat nahi dhanya ahe
@sahyaputra
@sahyaputra Год назад
एक्क्या , किती बोंबालतो रे . . .😂 सगळ वाचून तर दाखवतोय😂😂😂
@SastaXed
@SastaXed Год назад
Sena shivsena thakre sena
@kingshorts5372
@kingshorts5372 Год назад
Iam a mad mad hindu 🚩🚩🚩 - shri Balasaheb keshav Thakre
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
nepotism kids saathi pan kahi tari bola..
@dnyaneshwarkhabale8849
@dnyaneshwarkhabale8849 2 месяца назад
हा उद्दव मला पहिल्या पासून ह्याच ना नेतृत्व,ना कर्तुत्व
@Shoaib_Patel_Vlogs
@Shoaib_Patel_Vlogs Год назад
😡हा कसला पलटवार .😠 ज्यांच्या साठी उपमुख्यमंत्री असंविधानिक 😠पद झाल. येवढी सुद्धा ...... नसेल तर , 😠
@chilabhoye8730
@chilabhoye8730 Год назад
तुमचे राजकारण बाजूला राहू द्या आणि आमचे कडे लक्ष द्या महाराष्ट्रात घरकुल योजना पोहोचत नाहीये जो कोणी ही टिपणी वाचेल तर प्लीज भाऊ ही पुढे सरकवा आणि आदिवासी शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा प्लीज यार भाऊ प्लीज अजून पक्के घर नाही मला हे राजकारण काय करताय कोणी दोन्ही लोक काही करता आम्ही दोन भाऊ आहे आणि एकाच दोन वीस फुटी घरामध्ये राहतो आमचे दोन मुलं आम्ही सगळे अडचण आहोत आमच्या परिवारामध्ये चांगले घर नाही आहे तर प्लीज भाऊ मला घर मिळवून द्या प्लीज भाऊ जो कोणी वाचले मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्री पर्यंत पोहोचू द्या त्यांना लास्ट तरी वाटेलप्लीज भाऊ एवढं तरी काम करा मला चांगली लिहिता येत नाही त्यामुळे काही चुकी झाली तर माफ करा पण हे एवढी टिपरी मंत्र्यांकडे पोहोचू द्या
@rajendranabge9499
@rajendranabge9499 Год назад
अरे उद्धव साहेब तुम्ही अगोदर चुकले
@RS-wp5di
@RS-wp5di Год назад
शिवतिर्थावर निष्ठावंत Bkc वर नाष्टा वंत
@sachya_005
@sachya_005 Год назад
👌👌👌
@HinduAyodha
@HinduAyodha Год назад
😆🤣🤣🤣🤣
@vinayaksalunke5406
@vinayaksalunke5406 Год назад
Shinde saheb mast mara par sahi mara
@rahulgangawne8777
@rahulgangawne8777 Год назад
शरद पवार यांनी सांगितले तेवढेच बोलले ठाकरे
@user-zc8jr5om2q
@user-zc8jr5om2q Год назад
मला सर्व मान्य पण या मध्ये महाराष्ट्राचा काय फायदा आहे. दोन मांजराच्या भांडणात माकडचा फायदा......
@srisadhguru8811
@srisadhguru8811 Год назад
Shindechi fhatli
@balirammusande7525
@balirammusande7525 Год назад
अरे बाबा रे तुम्ही लगा बाळासाहेबांचा फोटो विकला अरे तुम्हाला फोटो विकायला पुरला शोधा बाळासाहेबांची आत्मा कुठे तुम्ही त्याला दिली विकायला बसला
@gopalramgude2336
@gopalramgude2336 Год назад
एकनाथ शिंदे साहेब जनतेशीसाठी बोला राजकारण करू नका तुमचे बोलणे चुकीचे आहे एक सर्व सामान्य नागरिक करतात त्यांना करू द्या तुम्ही नावाचं कौतुक करू नका माझी भी आजोबा पहिले खासदार होते.
@user-co7rd6xy3m
@user-co7rd6xy3m 2 месяца назад
Yes udya ji ❤❤❤❤❤
@sagarchavan3690
@sagarchavan3690 Год назад
एकनाथ साहेब तुमचं खरं आहे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 2019 झाली शिवसेना एकत्र झाले ही मोठी चुकी झाली आहे त्यामुळे आम्ही नाराज आहे आम्ही मतदान करणार उघड मनसे राज साहेब ठाकरे
@rahulbhosle-wz9mj
@rahulbhosle-wz9mj 3 месяца назад
Jay adiwasi thakre sir
@user-np1jt9tc2p
@user-np1jt9tc2p Год назад
💐💐Eknath Shinde 💐💐🚩🚩 Jay shivray 🚩🚩💐💐
@akshaymulye4423
@akshaymulye4423 Год назад
चाटे आणि चाटेच म्हणणार🤣😂
@DIVINE741Hz
@DIVINE741Hz Год назад
ani khabu he khabuch rahnaar..
@akshaymulye4423
@akshaymulye4423 Год назад
@@DIVINE741Hz Mhanunch.. 1000cr Khaun Baslay...ZakanZulya Aaat..🤣😂😂
@kisandhandare8617
@kisandhandare8617 Год назад
गद्दार वारच करू शकतात
@jijausolaragency1987
@jijausolaragency1987 Год назад
मनमोहन सिंह वाचून भाषण करत आणि आपला सध्याचा pm la पत्रकार आधीच दिलेले प्रश्न वाचून विचारतात. वा रे देश
@tusharpawar38
@tusharpawar38 Год назад
Shinde is reading from paper written by other party. Udhav speaks natural way.
@noobspac2074
@noobspac2074 Год назад
त्याला जळफळाट म्हणतात भावा 😅, जेव्हा मनातून जळजळ होते तेव्हा paper ची गरज नसते, गरज असते ती टोमण्यांची.
@premkumarmodani4662
@premkumarmodani4662 Год назад
Natural नव्हें अंतःकरणातील दु:ख आहे ते . . . . म्हणूनच तर मुखातून डुक्कर , कटप्पा सारखे वाक्ये निघाली . . . . . !
@marathanavimumbai2744
@marathanavimumbai2744 Год назад
Doesn’t matter truth is Udhav number one Gaddar & corrupted against marathi Manus. Re development all property project corruption under him $ in complete. One of his right hand sanjay Raut is in jail for scams money laundering ⏰☪️
@bhaveshjoshi8816
@bhaveshjoshi8816 Год назад
As like Sonia and Pappu😂
@---_.
@---_. Год назад
@@noobspac2074 Rikhsa wala ashikshit mukhyamantri
@premkumarmodani4662
@premkumarmodani4662 Год назад
उध्दवजींच्या सभेला तिन्हीं पक्षाची गर्दी बोलावली होती वाटतं . . . . . शरद काका आणि राहूल भैय्या " मी तुमच्या भारत जोडो ला माझी माणसं पाठवितो तुम्ही माझ्या सभेला तुमची माणसं पाठवा . "
@HinduAyodha
@HinduAyodha Год назад
nassta wannt lok...gaddar shinda cha bkc la Nistawant lok shivtira war
@ashok9010
@ashok9010 Год назад
😂😂
@wisesoul269
@wisesoul269 Год назад
Aplya swatahchya Rajyat Ja ki Bhava
@gopalramgude2336
@gopalramgude2336 Год назад
शिंदे साहेब तुम्हाला भाषणात बोलायला पण जमत नाही तुम्ही आता घाबरत आहात तुम्ही मुख्यमंत्री झालेत फडणवीस यांनी केले तुम्हाला तुम्हाला आऊट करण्यासाठी.
@devphotography2759
@devphotography2759 Год назад
आरे सत्ते साठी मराठी माणसात भांडण लावून बघत बसलेत शेवटी अस मराठी माणसात भांडण लावून शिवसेनेत फुट पडली आहे जरा विचार करा सगळे
@akankshawankhade9558
@akankshawankhade9558 Год назад
घंटा पलटवार? येवढा लक्ष देऊन ठाकरेचं भाषण ऐकतं होता तेवढा वेळं देऊन स्वतः चं भाषणं पाठं केलं असतं तरं बरं झालं असतं!
3 месяца назад
Ok
@abhibargir
@abhibargir Год назад
१ लाख ९९९४९ पैशाने विकत घेऊन आनले उरलेल्या ५१ आमदारांना शिंदे साहेब सहित ED AND CBI च्या भिंती ने शिंदे साहेब BJP ने जे लीहून दिले तेच बोलत होते स्वतः काय बोललेत
@pawanbhadoriya2453
@pawanbhadoriya2453 Год назад
अरे एकनाथ साहेब आपल्या फेकुच्या प्रभावात आले आहे , कुणी तरी वाचवा रे त्याला
@avinashbobade8806
@avinashbobade8806 Год назад
Lihun Aanlele Balasahebanche Vichar Hoau Shakat Nahi
@harshadranadive4540
@harshadranadive4540 Месяц назад
Very nice reply by CM Shinde.
@tejass6219
@tejass6219 Год назад
UDHAV BALASAHEB THAKRENCHA VIJAY ASO
@amulkumar3030
@amulkumar3030 Год назад
उद्धव ठाकरे यांना राजनियक परिपक्व खूप कमी आहे।
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Год назад
फक्त शिंदे गट जय.बजरंगबलि जय महाराष्ट्र गर्व से कहो हम हिंदु है
@user-ms3yn3io5y
@user-ms3yn3io5y 4 месяца назад
I like the experience sir shinde sir
@tusharkamble2533
@tusharkamble2533 Год назад
माझे एक निरीक्षण आहे, शिंदे यांच्या सभेच्या ठिकाणी कोठेही धनुष्यबाण चिन्ह नव्हते. हे खरे आहे का? जर होय तर मग का? बीबीसी मराठी ही comment पाहिल्यास कृपया उत्तर द्या. हा तुमच्या बातम्यांचाही मुद्दा असू शकतो.
@user-lb5ky8hl2m
@user-lb5ky8hl2m 2 месяца назад
Ji bhawani i love india alliance ❤❤❤❤❤
@AkashMandapDecoretors
@AkashMandapDecoretors Год назад
मुख्यमंत्री साहेब उद्या आपण हे पण बोला की बाळासाहेब ठाकरे माझे बाप आहे मग आपलं नाव एकनाथ बाळासाहेब ठाकरे
@drarvindvatkar5607
@drarvindvatkar5607 Год назад
Second question after Modi versus who... Who is real shiv sena...
@sushilkadam603
@sushilkadam603 Месяц назад
गदा धारी.
@gajananmahalle7446
@gajananmahalle7446 Год назад
Shivsena Sa Ek Kachhua Ek Kach Tiger manjhe uddavji Thakre Saheb
@rupertm8000
@rupertm8000 Год назад
अहो कसले परतवार, मिंधे चे भाषण ऐकून शेवेटी लोक कंटाळली, bkc ते पळू लागले स्टेज वरून विनंती कऱ्यनात आली थांबा थांबा जाऊ नका, ठाकरे च भाषण ऐकून अजून ऐकावसा वाटले, पुढील मुख्यमंत्री ठाकरेच |
@shankarmane1130
@shankarmane1130 Месяц назад
❤❤sende..saheb❤❤❤❤
@mohitedhananjay896
@mohitedhananjay896 Год назад
फक्त हिंदू सणावेळीच नाम उडतो........
@dilippatankar8707
@dilippatankar8707 Год назад
भाजपच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला.कशासाठी मुख्यमंत्री पदासाठी.बापाचा विचार जाळला म्हणून मशाल घेतली.मोठे गद्धर.
@NNithn
@NNithn 2 месяца назад
कामाचं काय तरी बोला उगाच काय तर बोलायचं
@yogeshsaraf1212
@yogeshsaraf1212 Год назад
खोट्या आवेशाने बोलणं शोभत नाही,त्या शिंदे ला
@rameshshipurkar890
@rameshshipurkar890 Год назад
शिंदे साहेब बोलतात कमी..पण काम करतात..विरोधी पक्षनेता होते शिवसेनेचे... तळागाळतुन वर आलेला कार्यकर्ता कुठ कमी पडत नसतो
Далее
Qizim 58-qism | Anons |Nimaga meni bolam o'ladi ?
00:47
skibidi toilet 76 (full episode)
08:11
Просмотров 10 млн
Raj Thackeray To Uddhav Thackeray
6:20
Просмотров 6 млн