sangli #thepoliticsmarathi #vishwajeetkadam
सांगली लोकसभेत विशाल पाटील यांच्या विजयानंतर विधानसभेचं वारं कोणाच्या दिशेने वाहतंय? जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात वाद आहेत का? काय वाद आहेत? सांगलीत जिल्ह्याचा मोठा नेता कोण यासाठी रस्सीखेच सुरू आहे का? याचा फटका विधानसभेला महाविकास आघाडीला बसू शकतो का? हे जाणून घेतलंय सांगलीचं राजकारण अनेक वर्षं जवळून पाहिलेले पत्रकार संपत मोरे यांच्या कडून.
13 окт 2024