Тёмный

Udhalin Jeev | Sangharshyodha Manoj Jarange Patil | Ajay Gogavale | Rohan Patil | Vijay G | Lyrical 

Zee Music Marathi
Подписаться 7 млн
Просмотров 1,1 млн
50% 1

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:-
Spotify - spoti.fi/3U4oKtm
JioSaavn - bit.ly/3VChdTw
Gaana - bit.ly/3PEGd8Q
iTunes - apple.co/3PC6Hrx
Apple Music - apple.co/3PC6Hrx
Amazon Prime Music - amzn.to/4atvfuQ
Wynk Music - wynk.in/u/26W0...
Hungama - bit.ly/3PGPxJn
RU-vid Music - bit.ly/3TBXpNy
Rohan Patil In and As SangharshYoddha Manoj Jarange Patil
Movie - SangharshYoddha Manoj Jarange Patil
Singer - Ajay Gogavale
Music - Vijay Narayan Gavande
Lyrics - Vaibhav Deshmukh
Additional Music Production - Gaurav Korgaonkar
Ethnic Strokes - Tapas Roy
Shahanai - Yogesh More
Guitars - Onkar Tarkase
Bass Guitar - Amit Gadgil
Strings Section - Jitendra Javda
Rhythm - Kedar More, Nitin Shinde, Ruturaj Kore
Rhythm Conducted By - Abhishek Kate
Chorus - Hrishikesh Kelkar, Ajit Vispute, Sandeep
Ubale, Poonam Godbole, Bhagyashree Abhyankar, Minal Ponkshe
Violins:-
Chandan Singh
Prakash verma
Abhijit Mujumdar
Neville Franco
Violas:-
Dharmendra Jawda
Raju Padhiyar
Studios
Sound Ideaz Mumbai - Kittu myankal
Euphony Mumbai - Parth Das
TSM Studio - Dhananjay Sathe , Adesh , Tarul
Dawn Studios - Tushar Pandit
Mixing And Mastering - Ishaan Devasthali
Choreographer - Rohan Kandera & Manasi Kowale
Director - Shhivaji Doltade
Produced by - Govardhan Doltade
Co-Produced By Janhavi Manoj Tambe, Ramdas Medge, Dattatray Lohkare, Kartik Doltade, Narmada Cinevisions
Starring: Sandeep Pathak, Saagar Karande, Arbaaz Shaikh, Mohan Joshi, Shrinivas Pokale, Sanjay Kulkarni, Surabhi Hande, Madhavi Juvekar, Vijay Mishra, Vinit Bhonde, Sunil Godbole, Madhav Abhyankar, Somnath Avghade, Kishor Chaughule, Siddheshwar Zadbuke
DOP - Krishna Naikar
Editor - Amit Javalkar
Art Director - Mahesh Kore, Sachin Patil
Publicity Design - Loki’s Studio
PR - Media Planet
Digital Marketing - Its Social Time
In Cinemas on 14th June 2024
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 564   
@akashthombare154
@akashthombare154 2 месяца назад
अजय जी अतुल जी मानाचा मुजरा तुम्हाला़। अप्रतिम शद्ब रचना मनाला भावुक करुन गेली😔😔🙏🙏🙏🚩🚩🚩.
@avinashjadhav6874
@avinashjadhav6874 4 месяца назад
शंभर वेळा गाणं ऐकलं तरी पण मण भरत नाही. जय लहुजी 💛 जय शिवराय 🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
गाण खरच भारी आहे पण तो जरांगे हफ्तेखोर आहे हा ईतिहास आहे तपासुन बगा
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 месяца назад
​​@@SwamiSamarth-h7m...Tu tumcha Baap ahe Lawdya nit bol ...Jay Shivay Jay Laguji
@AwadhutKashiwle-jj2ql
@AwadhutKashiwle-jj2ql 2 месяца назад
Jhatu ahe toh jarange
@samadhannikam433
@samadhannikam433 2 месяца назад
खूप छान song आहे ❤
@dattasalve3525
@dattasalve3525 2 месяца назад
जय लहुजी जय शिवराय 💛🚩
@Mahendrakadam9458
@Mahendrakadam9458 4 месяца назад
दैवतं श्री मनोज जरांगे पाटिल..❤️‍🔥🙏🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@King48670
@King48670 4 месяца назад
मी हे गाणं रोज 5 ते 6 वेळेस ऐकतोय 🚩🚩🙏 माणूस जिवाभाचा ❣️
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@SP_Patil1992
@SP_Patil1992 3 месяца назад
मनोज दादाच्या संघर्षाच गाण दिवसातून एकदा तरी ऐका संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल.❤
@s74vedanttemkarpatil27
@s74vedanttemkarpatil27 4 месяца назад
पुर्ण महाराष्ट्र हादरवणारे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 🥺💪👑🧡
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 5 месяцев назад
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@dj__umya__remix8029
@dj__umya__remix8029 5 месяцев назад
अंगावर काटा आला हे गाणं ऐकुन....🥺🚩
@sampatphad1129
@sampatphad1129 4 месяца назад
Khar ahe bhau
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@rahul_plays07
@rahul_plays07 3 месяца назад
🥹🧡
@anandpalkhe2851
@anandpalkhe2851 4 месяца назад
Bhau fakt marathyanich ka like karaych..jarange patil sarva jaatin cha aadar karnare loknete aahet..jay shivray . jay bhim
@Cops_poonam
@Cops_poonam 4 месяца назад
Hoy o kalij❤
@ramnavale8855
@ramnavale8855 3 месяца назад
राईट दादा
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
आरे हफ्तेखोर जरांगे आहे त्याचा इतिहास तपासला तर समजेल हा चित्रपट फक्त पैसा कमावण्यासाठी बणवला आहे मित्रा
@siddeshwarpatil6268
@siddeshwarpatil6268 3 месяца назад
जय भीम जय शिवराय दादा पण सगळेच तुझ्या सारखे विचार करत नाहीत
@govindjawale6545
@govindjawale6545 3 месяца назад
कोण कोण मनोजदादांना खरा मावळा मानतो.🚩🚩🚩🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🌾🌾🌾
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@npatil3687
@npatil3687 3 месяца назад
Mi
@rajendralabhade2482
@rajendralabhade2482 2 месяца назад
Me
@krushnawani4771
@krushnawani4771 4 месяца назад
शिवरायाच्या सावलीत जरांगे पाटील बघतो आम्ही...❤
@sonug9032
@sonug9032 4 месяца назад
हा शिवरायांचा अपमान आहे
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@Pandurang383
@Pandurang383 5 месяцев назад
या माणसानं मराठ्यांच्या जीवनातील अंधार संपवण्याचे काम केलं 350 वर्षानंतर माणसात जन्माला येणारा शिवरायांचा मावळा या महाराष्ट्रात जन्माला आला आहे या मावळ्याला साथ देण्याच काम आपण केलं पाहिजे कारण जो माणूस प्रामाणिक असतो त्याला कशाचीच भीती नसते आशा मराठा युद्धोला माझा मानाचा मुजरा..!
@ShridharBachkane
@ShridharBachkane 3 месяца назад
पण जाती जाती मध्ये भांडण लागलं त्याच काय 😂😂
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 3 месяца назад
​@@ShridharBachkaneआरक्षण मागणे हा जर जातीयवाद वाटत असेल तर मग तुम्हाच जातीयवादी आहात
@eknathnagargoje2615
@eknathnagargoje2615 3 месяца назад
Aare jativadi aahe he
@eknathnagargoje2615
@eknathnagargoje2615 3 месяца назад
Aarkhnacaha vishy aahe tar rajkarnat kshala chaly aapl Kam aapn kraych na hela Kay garj rajkarnachi
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@SunilRasal-l2e
@SunilRasal-l2e 3 месяца назад
खरे जिवन जगण्याची प्रथा दाखून दिली दादा ह्या गाण्याने जय लहुजी जय महाराष्ट्र
@vilasdeshmukh7460
@vilasdeshmukh7460 3 месяца назад
खरोखरच देवाचा पूत्र म्हणून ओळखले जाते जरांगे पाटील यांना
@Partik929
@Partik929 4 месяца назад
या ठिकाणी जातीचा संबंध नाही मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा प्रमाणिक माणुस कोणत्याही राजकीय सत्ता, पैसा आशा गोष्टीला भुलले नाहीत हे जरांगे पाटील यांच्या विरोधकालाही मान्य करावच लागेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@GajananKhandagale-kp8xb
@GajananKhandagale-kp8xb 24 дня назад
😂😂 किती गोड शब्द रचना आहे डोळ्यातून पाणी आलं जरांगे पाटलांची सत्य व्यथा या गीतातून तुम्ही मांडले आहे अजय दादा अतुल दादा तुम्हाला सलाम तुमच्यासारखे संगीतकार आणि गायक महाराष्ट्राचे भूषण आहे❤
@komal57853
@komal57853 5 месяцев назад
डोळ्यात पानी आले 😌🚩🚩🙏
@Motivational_world_1-g2c
@Motivational_world_1-g2c 4 месяца назад
😢
@digvijayjagtap4603
@digvijayjagtap4603 4 месяца назад
🚩🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 5 месяцев назад
एक नंबर.🎉जय भीम जय शिवराय
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@siddeshwarpatil6268
@siddeshwarpatil6268 3 месяца назад
जय शिवराय जय भीम भाऊ
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
पोट आणि पाट झाली एक ही जरी काळजात आली नाही कधी फितुरी....❤❤❤❤❤
@dattabhosale20
@dattabhosale20 5 месяцев назад
पाटील तुम्ही माणसांचा विश्वास कमावलं.
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@dnyaneshwarchavan1159
@dnyaneshwarchavan1159 3 месяца назад
जरांगे पाटील यांच्या जीवनावर खरी वस्तुस्थिती दाखवलेली आहे खूप छान
@prabudh160
@prabudh160 2 месяца назад
मि जातीने बौद्ध आहे मात्र जरांगे पाटलाच्या ईमानदारीचा आभिमान आहे
@vinodgaikwad2708
@vinodgaikwad2708 2 месяца назад
मित्र बौद्ध समाजाने कधीच आरक्षण ला विरोध केला नाही... सन्माननीय आठवले साहेबांना 2011 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वेळोवेळी भाषणात सांगितले.... गर्जे वंत मराठा समाजाला आरक्षण मिळाव. ही आमची पण इच्छा आहे...❤
@Patil-vd8di
@Patil-vd8di День назад
मन जिंकलास भावा ♥️♥️👍जय भिम जय शिवराय🚩🚩
@vorbhadrabirajdar7247
@vorbhadrabirajdar7247 Месяц назад
मनोज जारांगे पाटील दादा एकवचनी आहेत अभिमान आहे त्यांचा ❤🚩
@M_Akki____
@M_Akki____ 4 месяца назад
खरंच रुध्याला लागणारा पिक्चर आहे बघायला विसरू नका😢
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@VyankatraoPoul
@VyankatraoPoul 3 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय फक्त जरांगे पाटील
@Sachin-7978
@Sachin-7978 4 месяца назад
मी रोज एकदा तरी ऐकतो हे गाणं ❤
@nomadicsonaw5896
@nomadicsonaw5896 4 месяца назад
मी पन आकते हे गान ❤
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 месяца назад
हे गाण फक्त ❤ मनोज दादा जरांगे पाटील ❤यांनाच सुट होतं.
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@Shankar-r1f
@Shankar-r1f 3 месяца назад
Patil khade to sarkar se bade❤
@PoliticalVideo
@PoliticalVideo 5 месяцев назад
मनोज जरांगे पाटील 💯🔥👌🏻
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@chetanbhagwanraoshinde3831
@chetanbhagwanraoshinde3831 3 месяца назад
केवळ मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे झोपलेला समाज जागा झाला... आणि आम्ही छञपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर मराठे एक झाले फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळ.... संघर्षयोद्धा... आम्ही कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत
@aniketmane2702
@aniketmane2702 3 месяца назад
6 कोटी मराठ्यांच काळीज.. मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील🚩🚩🚩🚩❤❤❤❤
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@BhrataRokado
@BhrataRokado Месяц назад
Apratim song and ajay sir your voice very nice thank you manoj dada
@munjabhaukadam628
@munjabhaukadam628 5 месяцев назад
वा अजय अतुल sir Kay शब्द रचना चाल किती छान
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@swapninisal7213
@swapninisal7213 5 месяцев назад
Amch patil amche saheb🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@kishorshendge8960
@kishorshendge8960 5 месяцев назад
Powerful Song EK MARATHA KOTI MARATHA
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@SaurabhGaikwad-xz4cs
@SaurabhGaikwad-xz4cs 11 дней назад
अंगावर काटा येतो ❤
@jagdaleshrikant7571
@jagdaleshrikant7571 5 месяцев назад
मा श्री मनोज दादा जरांगे पाटील
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@YuvrajShindepatil
@YuvrajShindepatil Месяц назад
गाण भारि आहे ❤❤❤❤
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
❤❤❤❤🎉🎉🎉 इमानदारीने राहूया
@AnnoyedFishBowl-ce7js
@AnnoyedFishBowl-ce7js 3 месяца назад
Nice song..
@amolkedare1435
@amolkedare1435 Месяц назад
पाटील एक देवमाणूस 😢
@maratharb6552
@maratharb6552 5 месяцев назад
Jarange Patil 💪🏻💪🏻💪🏻
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@vitthalkadam3471
@vitthalkadam3471 5 месяцев назад
खरंच अंगावर काटा आला 😢
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@aniketdhembare8942
@aniketdhembare8942 5 месяцев назад
Khup changla movie ahe ha mn bharun aal yar song aikun
@devahakepatil1317
@devahakepatil1317 3 месяца назад
अजय सरांच्या आवाजात खूप मोठा गोडवा आहे ❤
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@ajpatil_0073
@ajpatil_0073 2 месяца назад
मराठ्यांच काळीज मनोज जरांगे पाटिल 💯🚩🙌_##patil 💥🤙
@akshaybiradar5266
@akshaybiradar5266 2 месяца назад
Nice song Jay Shivray❤
@abhaypol4409
@abhaypol4409 5 месяцев назад
जय शिवराय 🙌🚩🚩🚩
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@vikasdhakol3260
@vikasdhakol3260 5 дней назад
मनोज दादांना सलाम❤❤❤
@mohitgaikar9874
@mohitgaikar9874 2 месяца назад
संघर्षयोद्धा 🙏
@prakashbhutale9231
@prakashbhutale9231 3 дня назад
Saglya jatiche lok ajun pn khup khush rahatat ekmekasobat milun misalun rahatat program madhe sagale eka jagi yetat pn ya rajkarni lokani jatichi bhandan lavun aaj lokamadhe duri nirman keli parat ekda shivkalin swaraj chi garaj ahe
@ShivaniGalave-g9l
@ShivaniGalave-g9l 2 месяца назад
आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो🚩🚩🚩
@AkashSasane-o5s
@AkashSasane-o5s 2 месяца назад
भाऊ आपण सर्व एकच आहोत मी पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो ..आमचं काळीज आहे आमचे राजे आहेत . जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ❤
@digambarbobade3015
@digambarbobade3015 2 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@akashbawaskar4826
@akashbawaskar4826 5 месяцев назад
One Man Army Manoj Jarange Patil
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@P.k__editor
@P.k__editor 3 месяца назад
साक्षात छत्रपती शिवाजी महाराज चा मावलाच खाली पाठवला ❤आवघा मराठा समाज एकत्र
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 5 месяцев назад
Jay shivray 🚩
@digital.art.
@digital.art. 2 месяца назад
Khup ........Mast ahe......😢 dhole bharun Ale majhe lokn shati itka sagl
@AshishDhumal-bb4wc
@AshishDhumal-bb4wc 2 месяца назад
स्वर्गीय आदरणीय आण्णासाहेब पटलांनंतर गरीब मराठा समाजासाठी पोटतिडकीने लढणारा सच्चा मराठा💯 मनोजदादा जरांगे पाटील साहेब सर्व गरीब, होतकरू, कष्टकरी व आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती नी पिचलेला मराठा समाज कायम आपल्या सोबत आहे..🙏 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@santosh_official_
@santosh_official_ 5 месяцев назад
Jay shree Ram 🚩🙏🕉️
@SudarshandharmrajSable-pg2bi
@SudarshandharmrajSable-pg2bi 3 месяца назад
ऐकच पाटील जरांगे पाटील 🙏🔥🚩👍💯✌️🙇
@Nirmala-hz1uf
@Nirmala-hz1uf 2 месяца назад
छान भुमिका..चाल..गायन..एकदम सुंदर..!!
@abhijeetpatil9687
@abhijeetpatil9687 5 месяцев назад
Chan ❤️🚩
@Rohan.Musale
@Rohan.Musale 3 месяца назад
दादा तुम्ही जन्म घेताना आपल्या समाजाठी लढणार हे आपल्या महाराजांना सांगुन जन्माला आलात वाटत खरच दुसरा मुजरा तुम्हाला दादा जय जीजाऊ जय शीवराय
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@avinashchaure2806
@avinashchaure2806 5 месяцев назад
खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत हा काय आहे ईतिहास तपासा मग समजेल
@raytebaban8429
@raytebaban8429 4 месяца назад
मराठ्याचा देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@sunilsartape8567
@sunilsartape8567 Месяц назад
❤❤ जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤
@adeshgharat8575
@adeshgharat8575 4 месяца назад
वाईट कमेंट करणाऱ्यानो, मनोज जरांगे पाटील मराठ्यासाठी देव ❤❤❤
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत हा काय आहे ईतिहास तपासा मग समजेल
@vikaskadam2852
@vikaskadam2852 5 месяцев назад
❤❤
@vishalchavhan4451
@vishalchavhan4451 4 месяца назад
देव माणूस 😢🙏
@shobhataipawar5678
@shobhataipawar5678 4 месяца назад
अप्रतिम वाक्य रचना ,आवाज , संगीत , अभिनय , छायाचित्रण उधळीन जीव तुझ्यापायी
@kisansolav2208
@kisansolav2208 3 месяца назад
मनोज जरागे पाटील ❤
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@uddhavmahatme8880
@uddhavmahatme8880 4 месяца назад
फक्त आपल्यातल्या गद्दार माणसावर लक्ष ठेवून . मनोज दादा वर विश्वास ठेवला पाहिजे
@Surajchaudhary-hl8ft
@Surajchaudhary-hl8ft 4 месяца назад
Lakh lakh badhai j patil
@Bhallaldeo_Wathore
@Bhallaldeo_Wathore Месяц назад
जयभीम खूप सुंदर ❤❤
@RDKkhude
@RDKkhude 3 месяца назад
रोमांच उभा राहिला अंगावर 😢😢
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 3 месяца назад
त्याचा इतिहास तपासुन बगा तो संघर्ष योद्धा नाहि हफ्तेखोर आईतखाऊ सासरवाडित रीकामटेकडा फसवून करणारा आईतखाऊ जरांगे हा त्यांचा इतिहास आहे फक्त आंदोलनात लाडिचार्ज झाला म्हणून फेमस झालाय हा ह्यो काहिच कामधंदा करत नाहि आगोदर पासुन आईतखाऊ आहे हा याचा ईतिहास माहिती नाहि म्हणुन समाज याला नेता माणतायत
@NADBAILANCHA-y7e
@NADBAILANCHA-y7e 2 месяца назад
स्व . रणजीत निबाळकर सर😢 3:17
@mahadevkumbhar1080
@mahadevkumbhar1080 4 месяца назад
जरांगे पाटील जे करत ते योग्य करत आहेत त्यांना आता सगळा समाज साथ दिली पाहिजे
@dadagade6744
@dadagade6744 Месяц назад
1 no gan❤
@santoshchavan3843
@santoshchavan3843 5 дней назад
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे मराठा समाजातील मुलांचे प्रश्न सुटत आहे आणि तरूण वर्ग नौकरी आणि शिक्षणात आगेकूच केली आहे. मनोज जरांगे पाटील समाज कायम पाठीशी राहील.....जय शिवराय
@AmitDhere-xh7uy
@AmitDhere-xh7uy Месяц назад
Great ❤❤
@surajrathad6774
@surajrathad6774 2 месяца назад
Great leader.😢 manoj jarange patil
@pravinpatilmore4444
@pravinpatilmore4444 Месяц назад
Ek Maratha koti Maratha
@balwantgambhirrao1147
@balwantgambhirrao1147 2 месяца назад
मनोज जरांगेनी कुठल्याही समाजावर अन्याय होईल अस केल नाही तर माझा समाज ओबिसी आहे याचे पुरावे दिले आहेत त्यामुळे ते आमचे साठी देव माणूस आहे ,सरकारने पाहीजे ते त्यांना दिल असत पण ते निस्वार्थ पणे समाजासाठी लढत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
@kailassukale
@kailassukale 5 месяцев назад
Song mast ahe ..... Ajay gogale❤❤❤
@uttareshwarbirajdar9288
@uttareshwarbirajdar9288 17 дней назад
वैभव देशमुख यांची गीत रचना छान
@s74vedanttemkarpatil27
@s74vedanttemkarpatil27 4 месяца назад
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 🥺💪👑🙏🚨
@gousshaikh5874
@gousshaikh5874 Месяц назад
Aprtaeem gane👌👌👌
@Arjun_shindepatil
@Arjun_shindepatil 5 месяцев назад
@khandagalebharat4416
@khandagalebharat4416 2 месяца назад
देवमाणूस
@atulranmode245
@atulranmode245 Месяц назад
❤❤🚩🚩दादा
@sudarshanpatade3423
@sudarshanpatade3423 4 месяца назад
जय जिजाऊ जय शिव राय दादा
@sachinchavan3602
@sachinchavan3602 2 месяца назад
Real middle class life man
@chidanandpatil6003
@chidanandpatil6003 4 месяца назад
मस्त गाणे
@DhondiramShelke-l1p
@DhondiramShelke-l1p 5 месяцев назад
अप्रतिम खुप छान
@papoint142
@papoint142 2 месяца назад
Jarange पाटील एक नंबर आहे
@diliprathod4413
@diliprathod4413 20 дней назад
ओरिजनल मराठी आणि फक्त मराठी लिरिक्स सॅल्यूट त्या लेखणीला
@bhaveshmanore8436
@bhaveshmanore8436 Месяц назад
मी एक धनगर आहे श्रीमंत मराठ्याला पाहून नक्को पन माझा गोर गरिब मराठ्याला जरून ओबिसि मद्दे घ्यायला पाहिजे . हे राजकारणी लोक फक्त आपली पोळी भाजतात भावांनो .आम्हाला देखील खुप खोटी आश्वासने दिले यांनी प्रत्येक्षात काही नाही.
@dineshdhoke701
@dineshdhoke701 4 месяца назад
Kharch jarange sir great ahat...❤❤❤❤ jay bhim
@akashjadhav5132
@akashjadhav5132 2 месяца назад
मनोज जरांगे पाटील
@ravirajkakadepatil922
@ravirajkakadepatil922 4 месяца назад
🔥🔥🔥🔥