Тёмный

Udhalin Jeev | Sangharshyodha Manoj Jarange Patil | Ajay Gogavale | Rohan Patil | Vijay Gavande 

Zee Music Marathi
Подписаться 7 млн
Просмотров 1,9 млн
50% 1

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:-
Spotify - spoti.fi/3U4oKtm
JioSaavn - bit.ly/3VChdTw
Gaana - bit.ly/3PEGd8Q
iTunes - apple.co/3PC6Hrx
Apple Music - apple.co/3PC6Hrx
Amazon Prime Music - amzn.to/4atvfuQ
Wynk Music - wynk.in/u/26W0DBQqf
Hungama - bit.ly/3PGPxJn
RU-vid Music - bit.ly/3TBXpNy
Rohan Patil In and As SangharshYoddha Manoj Jarange Patil
Movie - SangharshYoddha Manoj Jarange Patil
Singer - Ajay Gogavale
Music - Vijay Narayan Gavande
Lyrics - Vaibhav Deshmukh
Additional Music Production - Gaurav Korgaonkar
Ethnic Strokes - Tapas Roy
Shahanai - Yogesh More
Guitars - Onkar Tarkase
Bass Guitar - Amit Gadgil
Strings Section - Jitendra Javda
Rhythm - Kedar More, Nitin Shinde, Ruturaj Kore
Rhythm Conducted By - Abhishek Kate
Chorus - Hrishikesh Kelkar, Ajit Vispute, Sandeep
Ubale, Poonam Godbole, Bhagyashree Abhyankar, Minal Ponkshe
Violins:-
Chandan Singh
Prakash verma
Abhijit Mujumdar
Neville Franco
Violas:-
Dharmendra Jawda
Raju Padhiyar
Studios
Sound Ideaz Mumbai - Kittu myankal
Euphony Mumbai - Parth Das
TSM Studio - Dhananjay Sathe , Adesh , Tarul
Dawn Studios - Tushar Pandit
Mixing And Mastering - Ishaan Devasthali
Choreographer - Rohan Kandera & Manasi Kowale
Director - Shhivaji Doltade
Produced by - Govardhan Doltade
Co-Produced By Janhavi Manoj Tambe, Ramdas Medge, Dattatray Lohkare, Kartik Doltade, Narmada Cinevisions
Starring: Sandeep Pathak, Saagar Karande, Arbaaz Shaikh, Mohan Joshi, Shrinivas Pokale, Sanjay Kulkarni, Surabhi Hande, Madhavi Juvekar, Vijay Mishra, Vinit Bhonde, Sunil Godbole, Madhav Abhyankar, Somnath Avghade, Kishor Chaughule, Siddheshwar Zadbuke
DOP - Krishna Naikar
Editor - Amit Javalkar
Art Director - Mahesh Kore, Sachin Patil
Publicity Design - Loki’s Studio
PR - Media Planet
Digital Marketing - Its Social Time
In Cinemas on 14th June 2024
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Видеоклипы

Опубликовано:

 

27 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@samadhantele
@samadhantele 3 месяца назад
पोट आणि पाठ झाली एकही जरी, काळजात आली नाही कधी फितुरी..🔥⛳ मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील
@Shivmalharfilmproduction2811
@Shivmalharfilmproduction2811 3 месяца назад
❤❤❤🚩🚩🚩🚩
@Shivmalharfilmproduction2811
@Shivmalharfilmproduction2811 3 месяца назад
1 no patil saheb
@nkbhartiya108
@nkbhartiya108 3 месяца назад
वाजवत बस ❤डया... तुतारी😂
@govindpawde-kt2fc
@govindpawde-kt2fc 3 месяца назад
​@@nkbhartiya108पाटील समजायला बाप एक आणि माय नेक लागते......त्यात तुमची काय चुक नाही
@shilpamore749
@shilpamore749 3 месяца назад
Ky pan 😅😅
@abhijitkawade5004
@abhijitkawade5004 3 месяца назад
अपराजित योद्धा 😎 फक्त एका हाकेवर 1 कोटी लोक जमविण्याची क्षमता असलेला सध्याचा जगातला एकमेव युगपुरुष ❤ The Only One मनोज दादा पाटील 🙌
@Thinktank2024
@Thinktank2024 3 месяца назад
fakta chatrapati shivaji maharaj......yogpursh
@abhijitkawade5004
@abhijitkawade5004 3 месяца назад
सहमत 🙏 Edited: सध्याचा युगपुरुष ❤
@balkrushnapatil5719
@balkrushnapatil5719 2 месяца назад
मनोज दादा जरांगे...❤🔥
@chikanna3295
@chikanna3295 2 месяца назад
.🎉😮​@@abhijitkawade5004
@user-wt2tp7wj8s
@user-wt2tp7wj8s 2 месяца назад
Ye gpp
@Chandan.hande.
@Chandan.hande. 2 месяца назад
मी धनगर आहे. शेतकऱ्याच्या वाघान वणवा पेटविला आहे. जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत संघर्ष थांबला नाही पाहिजे मनोज दादा जरांगे पाटील विजय होणारच ........💯💯💯💯
@GorakhPawar-bp5su
@GorakhPawar-bp5su Месяц назад
तुम्ही धनगर असाल तरी आपण सोबत आहोत
@SahdevDhone
@SahdevDhone Месяц назад
जाती जातीत दंगल पेटवनारा आडानि हुशार
@sopankad5125
@sopankad5125 Месяц назад
​@@SahdevDhoneतुझ्या मायेच्या गांडित वनवा पेटवलाय
@maulimorephotography1419
@maulimorephotography1419 Месяц назад
@@SahdevDhone tu khup shahana aahes ka chutya
@ganeshgaikwad4876
@ganeshgaikwad4876 Месяц назад
💯👍🙏
@peasantyadav7825
@peasantyadav7825 2 месяца назад
एक होती जिजाऊ जिने शिवाजी घडवला तशीच धन्य ती माऊली जिने घडवला मनोज दादा ........... संघर्ष योद्धा❤
@sunilshinde7805
@sunilshinde7805 3 месяца назад
मराठी गाणी म्हणायचं तर ते फक्त अजय अतुल सर यांनी खरं चं याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्र ला......!!!
@d.m.5410
@d.m.5410 3 месяца назад
मोहन जोशी सर हे कीती महान कलाकार असुन सुद्धा या चित्रपटात काम करायला तयारी दाखवली.....यालाच म्हणतात मनाचा मोठेपणा
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 3 месяца назад
हे पण अजय अतुल यांनी सुद्धा या पिक्चर music दिले आहे
@nkbhartiya108
@nkbhartiya108 3 месяца назад
बामन जमतंय का आता ❤डे हो
@nkbhartiya108
@nkbhartiya108 3 месяца назад
बामन जमला का आता ?
@Vaibhav_Dhande2552
@Vaibhav_Dhande2552 3 месяца назад
Fukat nahi kela rokda ghetla rokada
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 3 месяца назад
​@@nkbhartiya108हो सर्वच अनाजी पंत नसतात
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 3 месяца назад
फक्त मराठा नाही तर सबंध महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी व्यक्ती. मनोज जरांगे पाटिल ❤❤
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
हो ना godhdit दूध भात खाऊन उपोषण करणारा एकमेव नेता, प्रेरणादायी 😂🤪
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
@user-Marattha 🤪🤪🤪 andhabhakt, घ्या अजून घालून
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 2 месяца назад
@@SachinJadhav-ot1ql तु अजुन गोधदित हगतो वाटत म्हणून असं बोलतोय
@cricketlover7392
@cricketlover7392 Месяц назад
😅😅
@sopankad5125
@sopankad5125 Месяц назад
​@@SachinJadhav-ot1qlतुझी आय बहिन दूध भाकर देत होती का
@abhijitthorat4727
@abhijitthorat4727 3 месяца назад
अंगाला काटा आला.. दोन्ही डोळ्यात पाणी आलं.. गरीब मराठ्यांच्या वेदना मांडताय... खूप छान 👍
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
आणि श्रीमंत मराठ्यांचा काय ते घालत आहेत पैसा movie साठी 😂😂😂😂
@rohanpatil7058
@rohanpatil7058 2 месяца назад
​@@SachinJadhav-ot1qlलवकरच छगु वर येणार आहे चित्रपट हेराफेरी ३😂😂😂😂😂
@aakashkadam3390
@aakashkadam3390 2 месяца назад
​@@SachinJadhav-ot1qlजलने वालो की दुआ 😂😂😂
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
@@rohanpatil7058 आम्हाला त्याचे काहीच घेणे देणे नाहीं, तूम्ही chata कारंजे ची रात्रीची मुत 🤪🤪😂😂
@ramharikashinathkhomne9026
@ramharikashinathkhomne9026 Месяц назад
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..काय जीवन आहे मनोज दादा जरांगे पाटलांचे.. निस्वार्थी भावना
@maulimultyservices7193
@maulimultyservices7193 3 месяца назад
पाहताना अस वाटत गान संपूच नाही❤ संघर्ष योद्धा मनोज पाटील❤
@AshokMishra-xn4bz
@AshokMishra-xn4bz 2 месяца назад
❤😂🎉😢😮😅😊
@AshokMishra-xn4bz
@AshokMishra-xn4bz 2 месяца назад
0:09
@VishalThakur-gv6yo
@VishalThakur-gv6yo 13 дней назад
खरंच
@ManojPawar-ml2sg
@ManojPawar-ml2sg 3 месяца назад
🙏लोकांनी जरांगे पाटलांना फक्त मराठ्यांचा वाघ म्हणून बघितलंय.🙏 ....पण हा चित्रपट आपल्या वाघाच्या जीवनातला खरा संघर्ष आपल्याला दाखवेल... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MonikaDhembare-ew7cl
@MonikaDhembare-ew7cl 3 месяца назад
गाण्यातून एवढा संघर्ष दिसतोय, तर चित्रपट काय असेल.... गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलंय.... 🎉🎉
@ss-og6nm
@ss-og6nm 2 месяца назад
​@@MonikaDhembare-ew7clek maratha lakh maratha ❤ nad nahi karacha
@user-pz4dd5tg4u
@user-pz4dd5tg4u 3 месяца назад
पाटलांचा जीवनातला खरा संघर्ष लोकांसमोर आणणारा movie... Rohan patil खरंच नशीबवान आहात तुम्हाला पाटलांची भूमिका करण्याचा योग आला... गाण्याचे बोल अप्रतिम आहेत... 🎉
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
तेव्हढे godhdit दूध भात खाताना उपोषण करणारा पण दाखवा 😂😂
@tanmaymxicom.d6776
@tanmaymxicom.d6776 14 дней назад
@@SachinJadhav-ot1ql Tu gela hotas ka dudhbhat gheu shemnya
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 13 дней назад
@@tanmaymxicom.d6776 लवड्या उपोषण करतो मग 17दिवशी सुद्धा एवढी energy कुठून येते रे बोलायला, का तुझी आई गेली होती का बाप गेला होता energy द्यायला 😂😂😂
@vitthalpachpind5292
@vitthalpachpind5292 3 месяца назад
😢😢 पोट अन पाट झाली एक जरी काळजात आली नाही कधी फितुरी.... अप्रतिम शब्द..... 🎉एक मराठा लाख मराठा.🎉... पाटलांच्या जीवनाचा खरा संघर्ष यातून लोकांना माहित होईल.. ✌️✌️✌️✌️✌️
@MonikaDhembare-ew7cl
@MonikaDhembare-ew7cl 3 месяца назад
खरा संघर्ष गाण्यातून व्यक्त झाला.... काळजाला भिडणारे संगीत..
@anilrathod2028
@anilrathod2028 3 месяца назад
खूप छान डायरेक्ट काळजाला भिडणार एक सामान्य माणसाची असामान्य गोष्ट
@tanajisomwanshi695
@tanajisomwanshi695 3 месяца назад
एका सामान्य माणसाची असामान्य गाथा जगासमोर मांडल्याबद्दल Zee मिडीयाचे आभार... या चित्रपटातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संघर्ष सर्वांसमोर यावा, हीच इच्छा...
@Rajesh_shelake
@Rajesh_shelake 2 месяца назад
10 वेळा पाहून झालं हे song.. पण अजूनही पाहूच वाटत आहे. अप्रतिम आहे... सगळ्यांनी आपल्या या संघर्षयोद्धा चा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा..
@manisherande4568
@manisherande4568 2 месяца назад
ty prksha abhyaas reservation chi bhik nahi lagnaar....
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 месяца назад
​@@manisherande4568reservation amhi nahi magat tumhi pan soda mag biger reservation ch ladhu 😅😅jamtay ka ???😅😅
@bharatithape1203
@bharatithape1203 2 месяца назад
मी वीस ते पंचवीस वेळा पाहिले आहे
@manisherande4568
@manisherande4568 2 месяца назад
@@-user-9jpkthshdyekb gap ek sadavarte ne sagla morcha napunsak kela atta kay....ekta gusto an nilla disto
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 месяца назад
@@manisherande4568 kay vakad kel tyane 🤣🤣🤣 Mangesh Sable la ek divas pan atak karu shakla nahi 🤣🤣🤣 purava asun suddha 🤣🤣🤣 To mhanala hota mi kadhich Maratha samajala magas siddh hou denar nahi , kay Zal maratha magas Siddh pan zala an separate reservation pan milal, kay kel sadavrte ne 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@SP_Patil1992
@SP_Patil1992 3 месяца назад
मराठ्यांचा वाघ पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आपल्या समाजाशी एकनिष्ठ असणारा एकमेव योध्दा. ज्यानी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
@hrgroupofbusinessmaharasht8615
@hrgroupofbusinessmaharasht8615 3 месяца назад
काळजाला भिडणारे गाणे ,संघर्षयोध्दा चित्रपटातील मनोज जरांगे पाटीलांवर एवढं सत्य चित्रिकरण ❤
@user-yk4cy9rd8j
@user-yk4cy9rd8j 2 месяца назад
संघर्ष योद्धा हा पिक्चर महाराष्ट्रात सुपरहिट होणार आणि देशातही सुपरहिट होणार
@user-uu7wq2vw1s
@user-uu7wq2vw1s 2 месяца назад
जीवात जीव असे पर्यंत फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत...
@vijayghumare4495
@vijayghumare4495 3 месяца назад
काय लिहिलं आणि काय गायलं अजय अतुल म्हणजे डायरेक्ट काळजाला घाव❤
@SBGPatil007
@SBGPatil007 3 месяца назад
अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं....मनोज जरांगे पाटील होणे सोप नाय...🚩🚩
@deepakdesk007
@deepakdesk007 2 месяца назад
ज्या माणसाच्या आयुष्यावर एवढी फिल्म आली त्याला किंचितही घमंड नाही, अजूनही जमिनीवर पाय आहेत, साधारण आयुष्य आहे, असा माणूस पुन्हा होणार नाही जरांगे पाटील हिरा आहे..
@MonikaDhembare-ew7cl
@MonikaDhembare-ew7cl 3 месяца назад
पाटलांच्या सभेलाच करोडो लोक येतात... हा picture सगळे रेकॉर्ड तोडतो असा वाटतंय 💐💐💐 मराठा खडा तो सबसे बडा 💐💐
@avinashwayal4465
@avinashwayal4465 2 месяца назад
तोडायलच पाहिजे 💐💐💐नाहीतर सभेला गर्दी होऊन चालणार नाही
@Ambedkarwadi-kj6cb
@Ambedkarwadi-kj6cb 3 месяца назад
नुसते शहारे..... अप्रतिम शब्दरचना "काळजात कळवला नी नेकी अंतरी सावली तुला धरू मी भोळीभावळी कळोखात दाट दाट वाट माखली जरी ज्योत पेटलेली राहु दे तू...."
@Harshadshindepatil
@Harshadshindepatil 3 месяца назад
खुप छान गायकी मनाला स्पर्श करण्यायोग्य गायकी आणि सत्य परिस्थिती समाजातली
@sumitnaykude8664
@sumitnaykude8664 2 месяца назад
प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारा निस्वार्थी देवमाणूस # संघर्षयोद्धा ❤ या इतिहास घडवू पाहणाऱ्या देवमाणसाचा इतिहास आता संपूर्ण देश बघणार ❤
@kavitapatil7397
@kavitapatil7397 3 месяца назад
एक आवाज दिला तर सगळा समाज एकत्रित करतात दादा तुमच्या शब्दात खूप ताकत आहे
@akshaydushman2795
@akshaydushman2795 3 месяца назад
अजय सरांचा आवाज थेट काळजात भिडतो....❤❤बाकी गवांडे सर यांचे संगित फार उत्तम..त्यात अजय सर त्यांच्या सोबत आले की स्वर्ग सुखच....शब्द ही फार मोठे अर्थ सांगून जातात...गाण्याला ज्यांचे हातभार लागलेत त्या सर्वांचे मराठा समाजाकडून आभार..... मनोज दादा पाटील सलाम
@bhushanghadi6717
@bhushanghadi6717 3 месяца назад
विजय गवंडे + अजय गोगावले ह्यांच्या संघर्षातून जन्मलेली प्रेत्यक कलाकृती 🔥
@sambhajilahane4919
@sambhajilahane4919 2 месяца назад
एकच नंबर सत्य घटनेवर आधारित चित्रपट
@nishikantpatil1385
@nishikantpatil1385 3 месяца назад
खरचं मन दाटुन आले आहे संघर्ष योद्धा मनोज दादा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढल्या बद्दल सर्व टीमचे मनःपूर्वक आभार ❤❤
@pankajkadam6163
@pankajkadam6163 3 месяца назад
मनोजदादा म्हणजे सात काळजात जपून ठेवावा असा देवमाणूस..❤️
@WatchForEnd.
@WatchForEnd. 3 месяца назад
खूप सुंदर 👌👌👌अजय गोगावले Best Singer🎉
@arunbodke4660
@arunbodke4660 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा - मी खरचं इतका भाग्यवान आहे आणि माझं आयुष्य सफल झालं असं समजतो. कारण १४ ऑक्टोबरची 1.5 कोटी मराठ्यांची सभा मी तिथे हजर , मुंबईची पायी वारी मी तिथे हजर आणि जरांगे पाटील जेंव्हा दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते तेंव्हा मी अंतरवालीत ७ दिवस मनोज दादाच्या पायथ्याशी बसून होतो इतकं सार मला माझ्या जीवनात करता आलं, ह्याचं संपूर्ण श्रेय मी मनोज दादा जरांगे पाटील ह्यांनाच देतो. या महान व्यक्तिमत्वाच्या पाठीशी गरजवंत मराठा कायम आसेल ह्याची २००% खात्री बाळगतो. !! जय जिजाऊ जय शिवराय !!
@Surveco.
@Surveco. 2 месяца назад
दादाच्या सभेला जाण्याच भाग्य आम्हाला मिळाल हजारो एकर सुद्धा कमी पडल असत करोडो लोकांना एकत्र घेऊन चालणारा राजा मानूस
@Veerdeshmukh31
@Veerdeshmukh31 2 месяца назад
Ek Maratha koti Maratha Maratha Samajacha wagh Manoj Jarange Patil Saheb 🚩🚩 🙏🙏
@sumeetrane4384
@sumeetrane4384 3 месяца назад
घाव पडला (पांगीरा), देवाक काळजी रे (रेडू) आणि आता उधळीन जीव.... विजय गवंडे आणि अजय गोगावले ह्या जोडीची ही अप्रतिम भावनिक कलाकृती! चित्रपटाचा विषय सामाजिक आणि राजकीय असताना ही एक उत्तम वैश्विक गाणं कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं आहे. अजय दादा❤️
@VijuAutade
@VijuAutade 3 месяца назад
खूप अभयास पूर्ण आणि सुंदर वर्णन केलंत दादा ❤️
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 3 месяца назад
तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला आणि पोरांच्या बारशाला समारंभाला दिवसभर वाजीव ही गाणी
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 3 месяца назад
या पिक्चरच्या नादात दोन-तीन खासदार बीजेपीचे अजून पडणार
@indianspeakerankitashivkan3679
@indianspeakerankitashivkan3679 2 месяца назад
बाजपा आली तरच हिंदू धर्म टिकलं
@somnathjadhav34
@somnathjadhav34 2 месяца назад
वाकड्या ने तर वाट लावली मराठ्यांची
@vspresentation4312
@vspresentation4312 2 месяца назад
​@@indianspeakerankitashivkan3679 हा हिंदू धर्म टीकलाय फक्त मराठे होते म्हणून 🚩
@Bahubali_
@Bahubali_ 2 месяца назад
​@@vspresentation4312 🔥🚩💪
@pravin7376
@pravin7376 2 месяца назад
हिंदू धर्म फक्त bjp सत्यत असते तेव्हा पासूनच धोक्यात आला आहे, अगोदर सर्व चांगलं होत,
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 13 дней назад
गदारी आणि स्वार्थी लोकांच्या दुनियेत प्रामाणिक माणूस❤❤❤
@sujitchoure1993
@sujitchoure1993 3 месяца назад
येवढच सांगेल दोन्ही डोळे गच्च भरून आलं ❤😢 🙏
@sumeetrane4384
@sumeetrane4384 3 месяца назад
Vijay Gawande+Ajay Gogavale= Superhit Song🔥
@mohanpatil6208
@mohanpatil6208 2 месяца назад
खरच माणुस सच्चा आहे ❤ #संघर्षयोद्धा
@santoshgavhane5095
@santoshgavhane5095 2 месяца назад
अजय सर काय आवाज आहे तुमचा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mr.patil8816
@mr.patil8816 3 месяца назад
गाण्यातील बोला प्रमाणे च मनोज दादा नी आपल्या साठी जीव उधळून लावला आहे ❤❤❤ The great Maratha🚩💯💯💯
@NashikLuggage
@NashikLuggage 3 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 😢पोट आणि पाठ झाली एक ही जरी काळजात आली नाही कधी फितुरी, निखार्यांची वाट ही जरी...... उधळीन जीव तुज्यापायी...... खरंच खूप काळजाला लागणारे शब्द... ❤❤
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
फितुरी तर केली जेव्हा मुंबई मधून माघारी फिरले तेव्हा अणि godhdit दूध भात खाऊन उपोषण करणारा,chapri, बेवडा 🤪🤪😂
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 месяца назад
Movie Blockbuster 🎉Honar Waiting for 26 April. Manoj Dada Jarange Patil ❤the Real Hero
@VeduSaruk
@VeduSaruk Месяц назад
Movie ch name kay aahe
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Месяц назад
@@VeduSaruk "संघर्ष योध्दा" चित्रपटाचे नाव आहे. 21 जून ला प्रदर्शित होत आहे. नक्की बघावा
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K 3 месяца назад
प्रत्येकाच्या सुख दुःखत जाणारा महामानव 😢❤मनोज जरांगे पाटील❤
@ganeshpokale475
@ganeshpokale475 3 месяца назад
🎬🎬🎥💖💖🎹🎧🎵🎼🎼
@DonBosco-pl9ez
@DonBosco-pl9ez 28 дней назад
महामानव फक्त एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर ❤
@_surajNangare
@_surajNangare 3 месяца назад
ह्या दुनियेत मनोज जरांगे पाटील यांच्या सारखं महान निस्वार्थ प्रामाणिक नेतृत्व मिळण म्हणजे साक्षात देवाने पाठवलेला कल्याणकारी दूत देवमाणूस .
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
येस,godhdit दूध भात खाऊन उपोषण करणारा जगातला एकमेव उपोषण कर्ता 😂😂😂🤪
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 3 месяца назад
महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध चित्रपट ठरला पाहिजे मराठ्यांना वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्रात
@Sachin-umaji
@Sachin-umaji 3 месяца назад
सर्व सामान्य गरीबाचा लेक समाजासाठी सदैव नेक💙💙💙
@kajal-dc1nj
@kajal-dc1nj 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩 काळजाला भिडणार गाणं 👌👌👌 @मनोज_जरांगे_पाटील श्वास मराठ्यांचा 🚩🚩🚩
@yogeshshinde7618
@yogeshshinde7618 3 месяца назад
मराठा समाजाचे आजच सत्य दाखवणारा आरसा म्हणजे हे गीत आहे. खुप खुप धन्यवाद ❤
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
संपूर्ण मराठा समाजाची परस्तिती अशी आहे का हे ऐकून माझ्या अंगाला काटा आला 😂😂😂😂
@aakashkadam3390
@aakashkadam3390 2 месяца назад
​@@SachinJadhav-ot1qlजलने वालो की दुआ 😂😂😂
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
@@aakashkadam3390 दुआ तो दुंगा एक दिन जारांगे का काला सच जलदी से सामने आये 🤪🤪🤪
@tushargawali4913
@tushargawali4913 3 месяца назад
संघर्षयोद्धा जरांगे पाटील🚩🚩
@anjanvishal3797
@anjanvishal3797 3 месяца назад
ज्या दिवशी फिल्म यायिल हाऊस फुल्ल झाली पाहीजे ❤
@BChannel74
@BChannel74 26 дней назад
nahi hoga aisa...thirdclass hai
@bhairavnathjadhav5801
@bhairavnathjadhav5801 3 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ❤❤❤👑👑👑🚩🚩🚩🚩
@hrgroupofbusinessmaharasht8615
@hrgroupofbusinessmaharasht8615 3 месяца назад
प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ❤❤❤ मनोज दादा जरांगे समर्थक
@patil9614
@patil9614 2 месяца назад
संघर्ष योध्या ला... शोभेल असच गाणं आहे.... खूप छान... आणि मनाला स्पर्श करून जाणारा आवाज आहे... आणि गाण्याची शब्द रचना देखील अप्रतिम 🚩🙏🏻👍🏻
@user-ph7uf5wh2m
@user-ph7uf5wh2m Месяц назад
संघर्ष योद्धा दारू पिऊन इकडे तिकडे पडत होता ते पणं दाखवल असेल तर खरा वास्तवदर्शी चित्रपट 🤣.. नाहीतर काय दगडाला देव बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न 📯📯 योद्धा 😂
@patil9614
@patil9614 Месяц назад
@@user-ph7uf5wh2m तूझ्या आईने सांगितलं का रे तुला... लायकीत बोल
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 2 месяца назад
आमच्या वाघावर चित्रपट काढणाऱ्या कलाकारांना धन्यवाद❤❤❤❤
@rajveershinde8131
@rajveershinde8131 3 месяца назад
मराठा समाजाचा वाघ खुप emotional song
@hem.kpatil08
@hem.kpatil08 3 месяца назад
फक्त पिक्चर ची उत्सकुता, पाटलांचा लय मोठा जयजयकार करणारं, आमचा पाटील❣️❣️❣️🥹🥹
@highplatform1649
@highplatform1649 3 месяца назад
मराठा समाजाचा उंदीर आहे हा पवारचा प्यादा
@dattakapde5311
@dattakapde5311 2 месяца назад
​@@hem.kpatil08😊
@MARATHIPK
@MARATHIPK 3 месяца назад
अप्रतिम आवाज....एक नंबर👌👌⛳
@SenchuD
@SenchuD 3 месяца назад
❤❤ हा चित्रपट दाखवून देईल कि जरांगे पाटलांचा संघर्ष हा खूप जुना आहे... ❤❤ इथे स्वतःच वजन कमी करण्यासाठी एक दिवस उपाशी राहवत नाही आणि पाटील आपल्यासाठी एवढे दिवस उपाशी राहिले.. 🙏🙏 खरंच सलाम करते पाटील तुमच्या जिद्दीला आणि समर्पणाला... ❤❤❤
@ManojPawar-ml2sg
@ManojPawar-ml2sg 3 месяца назад
100% खरं
@ManojPawar-ml2sg
@ManojPawar-ml2sg 3 месяца назад
लोकांनी जरांगे पाटलांना फक्त मराठ्यांचा वाघ म्हणून बघितलंय....... पण हा चित्रपट आपल्या वाघाच्या जीवनातला खरा संघर्ष आपल्याला दाखवेल... 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-bj5js9xp6z
@user-bj5js9xp6z 3 месяца назад
आमच्या वेदना समाजापुढे मांडल्या आहेत असेच वाटते.पाहून मन भरून आले.धन्यवाद डायरेक्टर साहेब व सर्व टीमचे आभार.🙏☝️👍👌🚩
@yashkadam2157
@yashkadam2157 3 месяца назад
पाटलांचा संघर्ष मराठा समाज कधीच विसरणार नाही, खूप खूप धन्यवाद चित्रपट निर्मात्यांना या मुळे पाटलांचा संघर्षाचा इतिहास हजारो वर्ष जिवंत राहील, आणि पुढल्या पिढीना समजेल ..🙏🙏
@G_a2z.789
@G_a2z.789 3 месяца назад
मनोज दादांच्या जीवनात खूप संघर्ष आहे.. खरच काळजाला पिळ देणारं song आहे..
@samarthenterprises-rs8rg
@samarthenterprises-rs8rg 3 месяца назад
आमच्या संघर्षयोध्याचा जीवनातला खरा संघर्ष लोकांसमोर आणल्याबद्दल निर्मात्यांचे खूप आभार... आतुरता लागलीय 26 एप्रिल कधी येतोय....
@kavitapatil7397
@kavitapatil7397 3 месяца назад
हा खरा संघर्ष आहे हा समाजाला कळायला पाहिजे होता
@sanaptelvision7426
@sanaptelvision7426 3 месяца назад
अप्रतिम भूमिका अजय - अतुल यांचे मनापासून आभार
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 14 дней назад
ओबिसीने दिलेले संगीत चित्रपटाला चालेल का?
@user-yd1cm6gd7t
@user-yd1cm6gd7t 3 месяца назад
आमच्या पाटलाला खरा सन्मान मिळून दिल्या बदल zee चे मनापासून आभार ❤#मराठ्याचा लढवय्या मनोज जरांगे पाटील...🚩
@pandurangjangale7524
@pandurangjangale7524 2 месяца назад
दररोज ऐकतोय हृदय खळबळुन जागे होतय ह्या जादुई आवाजाने आर्त स्वर अजयजी
@jitendradapat
@jitendradapat 3 месяца назад
उधलीन जीव तुझ्या पायी माणसा पोट आणि पाट एक झाले मन गहिवरले ,डोळ्यातून अश्रू बघताना आले. 😢😢😢
@Marathikavita1377
@Marathikavita1377 3 месяца назад
समाजासाठी असलेली दादांची तळमळ या गाण्यातून दाखवली,,,खरंच डोळे पाणावले..😢
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 3 месяца назад
मग रड की जोरात ,4 दिवस जेवू नको 😂😂😂😂
@govindpawde-kt2fc
@govindpawde-kt2fc 3 месяца назад
​@@user-ku6pj2pn9tपाटील समजायला बाप एक आणि माय नेक लागते......त्यात तुमची काय चुक नाही
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 3 месяца назад
@@govindpawde-kt2fc तुझी माय पाठव अंतवरवलीत तिला समजू दे पलटू पाटील 😊😊😊😊
@govindpawde-kt2fc
@govindpawde-kt2fc 2 месяца назад
@@user-ku6pj2pn9t माझी माय गेलती राखी घेऊन भावाला........कारण आमची माय नेक...आण बाप एक आहे.....तुमच्या सारख नशीब आमच कोठ
@mmass358
@mmass358 2 месяца назад
​@@user-ku6pj2pn9t तुझी माय छग्याकडे पाठव मस्त पैसा मिळेल
@SurajMagar_
@SurajMagar_ 3 месяца назад
काय पण म्हणा राव आवाजाला तोडच नाही अजय सरांच्या...! ❤
@vijaymore8923
@vijaymore8923 2 месяца назад
खरंच हे गीत ऐकून अंगावर काटा उभा राहतो 😢 संघर्ष योध्दा मा. मनोज जरांगे पाटील 🌎👑🥺
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 2 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ❤
@dhirajpatil4640
@dhirajpatil4640 3 месяца назад
खूप भारी गाणं आहे आणि खरचं खूप संघर्षमय आयुष्य आहे जरांगे साहेबांचं😢
@Krishnamane888
@Krishnamane888 3 месяца назад
लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे💪💪💪 एक मराठा लाख मराठा😍🚩🙏
@avinashtarke589
@avinashtarke589 2 месяца назад
देवा चा दर्ज्या देवावा असा माणूस❤
@anilkakde6545
@anilkakde6545 2 месяца назад
मराठ्यांचा ढाण्या वाघ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ....❤
@hanmantpatil9419
@hanmantpatil9419 3 месяца назад
एवढा संघर्ष कोणाच्या वाट्याला येऊ नये हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो एक मराठा लाख मराठा
@ganeshbiradar15
@ganeshbiradar15 3 месяца назад
मराठी चित्रपट इतिहासातला पहिला 100 कोटी कमावणारा चित्रपट ठरेल हा. मराठा समाज कमीत कमी 10 वेळेस हा चित्रपट बघणार. पैसे चांगल्या ठिकाणी खर्च केले असंच वाटेल प्रत्येक मराठ्याला. ❤❤❤
@atultaur4769
@atultaur4769 3 месяца назад
नक्कीच
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
दारू पिताना पण दाखवा, आणि ते गोधदीत दूध भात खाताना उपोषण करणारा योद्धा पण दाखवा 😂😂😂
@kiranpawale1037
@kiranpawale1037 2 месяца назад
तेरी जली ना 😂​@@SachinJadhav-ot1ql
@maulisawant159
@maulisawant159 3 месяца назад
दिलदार व्यक्तिमत्त्व मनोज जी जरांगे पाटील 💞💫🙏
@Patil-Always-ready
@Patil-Always-ready 14 дней назад
खरंच मराठा समाजाला चांगले व्यक्तिमत्व मिळालेले आहे मनोज रंगे दादा तुम्ही खरच निस्वार्थपणे मराठा समाजाची सेवा करीत आहेत मनापासून धन्यवाद दादा
@pratapbachate
@pratapbachate 3 месяца назад
धन्यवाद अजय गोगावले माझे आवडते गायक आहेत तुम्ही या गाण्याला तुम्ही तुमचा अप्रतिम असा आवाज दिलात... काळजाला भिडल गान ❤
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 3 месяца назад
Vijay Gavande +Ajay Gogavle..perfect combination 🔥🔥❤
@pankeshmadavi828
@pankeshmadavi828 8 дней назад
जरांगे पाटील खरोखरच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. कितीही राजकारणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील पण पाटलांवर डाग लागू शकत नाही.
@sachinghule6072
@sachinghule6072 2 месяца назад
मराठ्यांच दैवत 🚩 संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील🚩
@user-cf5lo9eg6k
@user-cf5lo9eg6k 3 месяца назад
मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩😍
@roshankokate3619
@roshankokate3619 3 месяца назад
सध्या च्या मराठा सामाज्याच्या परस्थितीवर अप्रतिम अस गीत 💯❣️ 🚩संघर्ष योद्धा मनोज जरांगे 🚩
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 3 месяца назад
वास्तव गाणं... मस्त शब्दरचना... लावलाय मातीचा टिळा रं मस्तकी....! जगण्याची झाली पंढरी..
@user-xv1wj8oz8b
@user-xv1wj8oz8b 3 месяца назад
मनोज दादा गरजवंताच काळीज❤ ते सर्वांनी जपायच ❤
@sushantjagtap2238
@sushantjagtap2238 3 месяца назад
विरोध करणाऱ्यांनो संघर्ष बघा फक्त. विरोधात जाणे सोपे असते.
@rameshnilak2639
@rameshnilak2639 3 месяца назад
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे साहेबांच्या जीवनावरील एक भावस्पर्शी चित्रपट, खूप छान संगीत,गीत,व डायरेक्शन
@sandipgaike1262
@sandipgaike1262 2 месяца назад
खूप छान गाणं आहे एकांतात ऐकलं तर खूप काही सांगून जाते 🙏🏻🙏🏻🚩🚩
@hanumandhaktode1318
@hanumandhaktode1318 2 месяца назад
लय संघर्ष केलाय मनोज जरांगे पाटलांनी आपल्यासाठी 🥺
@PoliticalVideo
@PoliticalVideo 3 месяца назад
गाणं ऐकताना अंगावर शहारे आले 💯👌🏻😍🔥🤩😀 मनोज जरांगे पाटील 💯🔥💯👌🏻😍
@rohinihajare6496
@rohinihajare6496 3 месяца назад
असला कोहिनूर हिरा आमच्या मराठा समाजात जन्माला आला याचा आम्हा मराठ्यांना गर्व आहे. शिवराय असे शक्तिदाता.. 🚩 जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩
@user-ku6pj2pn9t
@user-ku6pj2pn9t 3 месяца назад
कोहिनूर नाही डिस्को मणी आहे 1 रुपयाला 10 जरा नंगे
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
godhdit दूध भात खाऊन उपोषण करणारा डिस्को मनी 🤪🤪😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 месяца назад
​@@SachinJadhav-ot1qlचला आमचे कट्टर विरोधक सुद्धा गाण ऐकायला आले त्याबद्दल धन्यवाद 😂😂😂 अशीच साथ द्या
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 2 месяца назад
@@-user-9jpkthshdyekb घंटा vajavi तु 😂😂😂
@bharatjarange8582
@bharatjarange8582 2 месяца назад
काय रचना आहे डोळ्यात पाणी आले पोट आणि पाठ झाली ऐक जरी तरी मनी नाही आली फीतोरी😢😢😢😢😢
@user-xv1wj8oz8b
@user-xv1wj8oz8b 3 месяца назад
मनोज दादा मराठ्यांचं काळीज ❤
@user-cf5lo9eg6k
@user-cf5lo9eg6k 3 месяца назад
असा संघर्षयोद्धा पुन्हा होणे नाही ❤❤
@shriramdisale7394
@shriramdisale7394 3 месяца назад
सत्य परिस्थिती दाखवली आहे. खुप खुप शुभेच्छा . एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
Далее
Olive can see you 😱
01:00
Просмотров 20 млн
это самое вкусное блюдо
00:12
Просмотров 2,2 млн
MASSA Feat. DITTO - Boss (Official Music Video)
3:23
Просмотров 520 тыс.
LISA - ROCKSTAR (Lyrics)
2:19
Просмотров 312 тыс.
JANAGA - Интервью (Official Music Video)
2:38
Просмотров 239 тыс.
Mirjalol Nematov - Barno (Videoklip)
3:30
Просмотров 858 тыс.