Тёмный

Ulhas Bapat Interview: सत्तासंघर्ष, चिन्हाची लढाई, मराठा आरक्षण ते स्पोकन इंग्लिश..थेट प्रश्न 

Prashant Kadam
Подписаться 216 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 236   
@satpalsawant160
@satpalsawant160 6 месяцев назад
आज खरां लोकशाही जपणारा माणूस चॅनल वर आणले बद्दल अभिनंदन ❤
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 6 месяцев назад
बापट ओबीसी विरोधात आहे
@satpalsawant160
@satpalsawant160 6 месяцев назад
@@pdrt-productdemoreviwesand2216 example द्या. ओबीसी विरोधी आहेत असा
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 6 месяцев назад
True
@prakashaher6533
@prakashaher6533 6 месяцев назад
खूप अभ्यासक आहेत बापटसाहेब खरच ते कायद्यातील तज्ञ आहेत. ❤❤
@tarachandsaindane8554
@tarachandsaindane8554 6 месяцев назад
बापट साहेब आपले खुप खुप आभार राजकारण्यांनी आपले विचार आचरणात आणले पाहिजे
@pushpadethe811
@pushpadethe811 6 месяцев назад
खूपच छान विश्लेषण केले आहे बापट साहेबांनी 🙏
@veerusapte1635
@veerusapte1635 6 месяцев назад
प्रशांत सर खरा घटनेचा अभ्यासू माणूस म्हणजे उल्हास बापट सर आम्ही त्यांच्या बोलण्याची वाट बगतो
@goodhuman6936
@goodhuman6936 6 месяцев назад
सगळ्यात महत्त्वाचे......बापट साहेब हे विद्वान घटना tadnya आहेत ch......पण आता सत्तेत असणारे घटनेच्या विरोधात अणि नियमबाह्य कारभार करत असल्याने.....सत्तेत असणाऱ्यां चेच नियमबाह्य वर्तणूक आहे........बापट साहेब सांगतात ते नियमानुसार योग्यच असते....
@ganeshshete1496
@ganeshshete1496 6 месяцев назад
प्रशांतजी आपण सन्माननीय बापट सरांची मुलाखत घेतली त्याबद्दल आपले आभार, शिवाय सरांच्याकडून चर्चेद्वारे विषयाचा व्यासंग काय आहे आणि वस्तुस्थिती काय सांगते याचा खुलासा केला त्याबद्दल तुम्हां दोघांचे आभार. या मुलाखतीमध्ये काही गोष्टी, कलमे यांचा खुलासा करून त्याचे जे स्पष्टीकरण सांगितले त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या हे नक्की.
@gavathiparty4476
@gavathiparty4476 6 месяцев назад
खूप विचार करून बोलत आहे मी आपन सर्व भारतीय हे लोकशाहीत जगत नसुन हुकुमशाहीत जगत आहोत जितक्या लवकर मान्य कराल तेवढे बरं
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 6 месяцев назад
धन्यवाद व अभिनंदन मा ऊल्हास बापट यांचे आपण खुप चांगले मार्गदर्शन केले
@chandudeshmukh2348
@chandudeshmukh2348 6 месяцев назад
Proud of you बापट सर , 20 वर्षा पूर्वी मी सरांकडे इंग्रजी क्लास लावला होता , केळकर रोड वर , ......तीच शिकविण्याची शैली ....खुप छान वाटले ...सरांचा आवाज ऐकून ....धन्यवाद प्रशांत कदम सर ....👍👍👍
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 6 месяцев назад
हे घटनाबाह्य सरकार टिकायला सर्वोच्च न्यायालयाची चालढकल कारण आहे.
@yashrajsureshdange--33226
@yashrajsureshdange--33226 6 месяцев назад
प्रशांत जी, आपण निस्पृह पत्रकारितेसाठी स्वतंत्र यूट्यूब चॅनल काढले. जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मी न्यूज चैनल टीव्ही पाहत नाही. राज्यघटनेचे परफेक्ट विश्लेषण करणारे डॉ. बापट सर, निर्भीड पत्रकारिता निखिल वागळे आपल्या चॅनल वर आणून त्यांच्याकडून विश्लेषण करुन घेतले त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. अशाच ग्रेट व्यक्तिमत्त्वांना आपल्या यूट्यूब चॅनेल वर आ‌‌णावे. खूप खूप धन्यवाद.
@santoshpinjari5812
@santoshpinjari5812 6 месяцев назад
Ulhas Bapat Sir❤❤
@sneharane5678
@sneharane5678 6 месяцев назад
प्रशांतसर आजचा विषय हा अतिशय अभ्यासपूर्ण असून तो विषय तुम्ही घटनातदन्य बापटसर यांच्याशी संवाद साधून आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सादर केलाय त्या बद्दल धन्यवाद.
@Sgnashikkar
@Sgnashikkar 6 месяцев назад
बापट सरांनी त्यांच्या वर ट्रोल करणाऱ्या घटना विरोधी टोळ भैरव लोकांच्या मुस्कटात जोरात एक सणसणीत चापट च हाणली आहे. प्रशांत कदम हे तर स्वाभिमानी निर्भिड व सत्यवादी पत्रकार आहे, तरुणांचे भावी आदर्श आहे.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 6 месяцев назад
प्रशांत कदम साहेब आपण बापट साहेबांची मुलाखत घेऊन आम्हाला कायदा विषयी खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल आपले धन्यवाद
@shyamraorokade293
@shyamraorokade293 6 месяцев назад
अभ्यासपूर्ण मुलाखत घेतली प्रशांत सर धन्यवाद, येथून पुढच्या काळात पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा कराव्या लागणार, राज्य मागासवर्ग आयोग चा मराठा समाज सर्वेक्षण अहवाल चे सविस्तर माहिती vedio व्हावा जेणे करून आयोगाने सामाजिक व शैक्षणिक आर्थिक मागासलेपण स कसे ठरविले
@user-zt1hv2tb8y
@user-zt1hv2tb8y 6 месяцев назад
प्रामाणिक पत्रकार तुम्ही खूप खूप शुभेच्छा
@umeshsuryawanshi6426
@umeshsuryawanshi6426 6 месяцев назад
खूपच छान ...अशाच महत्वाच्या लोकांच्या मुलाखती अपेक्षित आहेत
@veerusapte1635
@veerusapte1635 6 месяцев назад
उल्हास बापट सर सॅल्यूट ऑफ यु
@lovewithopeneyes9176
@lovewithopeneyes9176 6 месяцев назад
निशब्द अनंत धन्यवाद बापट सर आणि प्रशांत सर या प्रगल्भ मुलाखती साठी Hats Off 🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙇‍♀️🙇‍♂️🙇‍♀️🙇‍♂️
@atharvashinde2237
@atharvashinde2237 6 месяцев назад
Thank You sir for inviting Bapat sir🎉🎉🎉
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 6 месяцев назад
Fractured manded in Election important 💯💯🎯🎯💯🎯 avoid giving clear majority
@DamodharShinde-jr2iw
@DamodharShinde-jr2iw 6 месяцев назад
मराठा.समाजाला.वोबिसी,मधुन.तेरा.टके.आरक्षन,दीले,पाहीजे.नाहीतर.एतया.लोकसभा.विधानसभेला.मतदान.करणार.नाहीत.सरकारला.माघात.पडेल.
@nileshjadhav3195
@nileshjadhav3195 6 месяцев назад
Bapat saheb khub abhasak aahet संविधानाचे, यांचा सांगण्यावरून काय घटना आमच्या साठी नाहीच काय.
@MASS_9880
@MASS_9880 6 месяцев назад
खूप छान मुलाखत...
@bhagwansalunkhe1326
@bhagwansalunkhe1326 6 месяцев назад
अतिशय सुंदर हार्दिक शुभेच्छा
@abhaydatar4053
@abhaydatar4053 6 месяцев назад
अतिशय परखड मते निर्भिडपणे मांडली आहेत. धन्यवाद बापट सर.
@sambhajichavan3090
@sambhajichavan3090 6 месяцев назад
बापट सरांनी एकदम खरं योग्य तेच बोलतात बोलले
@deepabhor796
@deepabhor796 6 месяцев назад
प्रशांत सर अशा मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती बघायला आम्ही आतुर आहोत.असेच स्तुत्य उपक्रम आणखी घडतोत राहो.
@sameerdeshmukh6362
@sameerdeshmukh6362 6 месяцев назад
छान! चांगले विश्लेषण केले आहे. खुप छान Video बनवत आहात तुम्ही प्रशांत. विषय चांगले आहेत, सातत्य जबरदस्त आहे, भविष्य उज्ज्वल आहे तुमचे, आणखी एक वर्षात ह्या चॅनल चे दहा लाख subiscriber होतील याची खात्रीच बाळगा. खुप शुभेच्छा....
@ravindrabramhadande9839
@ravindrabramhadande9839 6 месяцев назад
खुप छान मुलाखत झाली प्रशांत सर ❤❤🎉🎉
@shekharshinde3269
@shekharshinde3269 6 месяцев назад
प्रशांत सर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही लोकशाहीला आणखी मजबूत करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आम्हा सर्वाना खूप आवडला 🙏
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 6 месяцев назад
अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन साहेब
@krishnasawant372
@krishnasawant372 6 месяцев назад
खुपच छान विश्लेषण बापट सर धन्यवाद सर
@sagargiri8402
@sagargiri8402 6 месяцев назад
अशी चर्चा न्यूज चॅनेल वर होतच नाही.
@sujitghorpade1
@sujitghorpade1 6 месяцев назад
मस्त वाटला विडिओ मन लावून ऐकत बसलो मिटिंग सोडून
@shivamhivrale
@shivamhivrale 6 месяцев назад
Prashant Kadam Sir Your Are Best And True Journalist And Ulhas Sir Is Great Lawyer And Real Procter Of Constitution 🇮🇳🙏
@dattashinde1267
@dattashinde1267 6 месяцев назад
Good analysis,Prashat sir.
@pradipkolesir1212
@pradipkolesir1212 6 месяцев назад
विचार फार मोठा आहे तुमचा
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 6 месяцев назад
बापट सरांची मुलाखत घेऊन ही माहिती समोर आणल्याबद्दल कदम सरांचे खुप खुप धन्यवाद. EVM machine ला हटवून बलेत पेपरवर निवडणुक घेणे कसे शक्य होईल त्याबद्दल बापट सरांचे अध्ययन समोर आणावे अशी विनंती. 🙏🏼🙏🏼🙏🏼🌼
@VEBonge
@VEBonge 6 месяцев назад
लोकशाही टिकवण्यासाठी आपल्यासारख्या कायदे तज्ञांची नितांत गरज आहे
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 6 месяцев назад
दोघांचेही खूप खूप आभार..
@satyajitkokatay7918
@satyajitkokatay7918 6 месяцев назад
मनःपुर्वक धन्यवाद. अतिशय माहीतीपुर्ण मुलाखत. असेच व्हिडीओ आमच्यासाठी तयार करा. अतिशय चांगलं काम तुम्ही करत आहात.
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 6 месяцев назад
माझे आपण दोघंही आयकॉन खूप छान आपण दोघेही निर्भिड आणि कुठंही न झुकणारे
@elizabethsangale8257
@elizabethsangale8257 6 месяцев назад
तुमचे दोघंही विश्लेषण करता त्यामुळे तरी आंम्हाला सकारात्मक वाटते
@gitanjaligalande8056
@gitanjaligalande8056 6 месяцев назад
Bapat saheb 1no
@sharadgorwadkar3797
@sharadgorwadkar3797 6 месяцев назад
खूप खूप छान 👍
@laxmanthakur8529
@laxmanthakur8529 6 месяцев назад
Great philosopher ❤ you
@rameshmane4576
@rameshmane4576 6 месяцев назад
Good analysis
@amolbombe8713
@amolbombe8713 6 месяцев назад
Great explanation bapat sir
@somnathmahale5903
@somnathmahale5903 6 месяцев назад
Khup chhan sir
@kalyani_7
@kalyani_7 6 месяцев назад
Excellent interview!!! 🙏✨
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 6 месяцев назад
प्रशांत कदमजी आपल्या चॅनेलला एक लाख सबक्राईबर झाल्या बद्दल आपले अभिनंदन.
@ajitpadayar2826
@ajitpadayar2826 6 месяцев назад
सर खूप छान सुंदर पत्रकारी ता 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र मी उद्धव साहेबोचा शिव सैनिक
@Appa1996
@Appa1996 6 месяцев назад
Prashant sir khup chan anyalisis
@pratappachpute665
@pratappachpute665 6 месяцев назад
सुंदर. बौद्धिक मेजवानीच.
@rushikeshsherkar9807
@rushikeshsherkar9807 6 месяцев назад
प्रशांत कदम सर तुम्ही चैनल सोडून व्यक्ति स्वातंत्र्य पण जपल आणि तुमच्या पत्रकारिता ला ही जी नवीन जोड दिली आहे खुप खुप जास्ती अवडली आम्हाला साहेब......... उज्ज्वल भविष्य साठी खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ❤❤❤❤
@santoshsalunke4834
@santoshsalunke4834 6 месяцев назад
ग्रेट भेट 🎉🎉🎉
@vikasjadhao7802
@vikasjadhao7802 6 месяцев назад
thank you sir
@chitrasenshinde3316
@chitrasenshinde3316 Месяц назад
ग्रेट मास्टर
@prasadwadkar7163
@prasadwadkar7163 6 месяцев назад
Superb...khup Chan explain kela bapat sahebani
@veerusapte1635
@veerusapte1635 6 месяцев назад
मी science चा विध्यार्थी आहे. पण उल्हास बापट सर चे बोलणे एकूण मला पॉलिटिक्स आवडायला लागलं
@vinodlifestyle6488
@vinodlifestyle6488 6 месяцев назад
उल्लास बापट🔥💪🇮🇳
@Ganesh_Patil99
@Ganesh_Patil99 6 месяцев назад
जर मराठा समाज मागास आयोगाने मागास असल्याचे सिध्द केले मग मागास प्रवर्गातील आरक्षण देण्याऐवजी वेगळे आरक्षण का? OBC आहे तर OBC मधुनच आरक्षण पाहिजे 😡🔥🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩
@prakashpadel874
@prakashpadel874 6 месяцев назад
अभिनंदन साहेब आपल
@Avenger918
@Avenger918 6 месяцев назад
Bapat sir is the only trusted person nowadays about constitution
@knowmoreinfo381
@knowmoreinfo381 6 месяцев назад
VVip Info Thank you🙏 Adv.Ulhas Sir
@user-wx2td6ni5l
@user-wx2td6ni5l 6 месяцев назад
प्रामाणिक पत्रकार, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@sanjaythigale7256
@sanjaythigale7256 6 месяцев назад
Very nice information sir 🙏
@maheshkedar5252
@maheshkedar5252 6 месяцев назад
Keep continue. ।।great journalisam
@dattaramgodambe7522
@dattaramgodambe7522 6 месяцев назад
दोघांचे अभिनंदन
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 6 месяцев назад
सत्य मेव जयते
@SwapnilDhabekar
@SwapnilDhabekar 6 месяцев назад
Glad you started a RU-vid channel just bring quality news and information without being biased.. expectations are high from you.
@manikpatil5235
@manikpatil5235 6 месяцев назад
🙏🙏🙏
@Ms120203
@Ms120203 6 месяцев назад
प्रशांत खूपच छान मुलाखत घेतली.
@jatinsakpal
@jatinsakpal 6 месяцев назад
Jabardast 👌👌👍💯
@dhananjayjadhav859
@dhananjayjadhav859 6 месяцев назад
Prashant you and bapat sir. You earned a good subscriber. Bapat sir always a gem ❤.
@subhashlomte2322
@subhashlomte2322 6 месяцев назад
both of you are Great sir🙏🙏🙏
@harshalrasal6947
@harshalrasal6947 6 месяцев назад
Great interview….. it was good discussion …. Hope for such more good interviews lined-up
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 6 месяцев назад
Add. बापट यांनी आपल्या मनोगतात बरोबर बोलले, माडणी बरोबर केली
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 6 месяцев назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@vijaygawad1698
@vijaygawad1698 6 месяцев назад
Prashant sir well done 👍
@onkar0303
@onkar0303 6 месяцев назад
#FullRespect ❤ BOTH ✌🏻
@user-sh2cl1yi9z
@user-sh2cl1yi9z 6 месяцев назад
बापट sir आजकालच्या राजकारणी लोकांना तुम्ही please free मध्ये भारतीय सविंधानाचे classes द्या
@sunilkumarsalunkhe
@sunilkumarsalunkhe 6 месяцев назад
खूप छान विश्लेषण ❤
@NRMane-ri2nt
@NRMane-ri2nt 6 месяцев назад
खरं म्हटलं तर प्रशांत नी मराठा आरक्षणाबाबत च व्हिडिओ बनवायला पाहिजे होता आणि बापट सरां सारखे खरे कायदे तज्ञ त्याची उकल व्यवस्थितपणे करत होते पण मध्येच काही कारण नसताना राहुल नार्वेकर ला मध्ये आणून anti-defection लॉ बद्दल विचारून वेळ वाया घालवायला नको होती.
@ovhalsaheb3366
@ovhalsaheb3366 6 месяцев назад
अभिनंदन सर
@shivspeaks21
@shivspeaks21 6 месяцев назад
अरे बाप रे काय ती विद्वात्ता बापट गुरुजींची. प्रणाम गुरू अन कदम साहेब आपले मनस्वी आभार 🙏
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 6 месяцев назад
सर जलसंधारण विभागाचा आज पेपर फुटला आहे...संबंधित विभागाचे अधिकारी उत्तर पुरवण्यात मदत करत आहेत...विद्यार्थ्यांना वर खप मोठा अन्याय झाला आहे... हॉलतिकीत वर पर्याय लिहून दिले होते ....सेंटर वर घडलेला प्रकारचे पुरावे तुम्हाला देऊ शकतो ....कृपया विषयाची नोंद घ्यावी🙏🙏🙏
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 6 месяцев назад
असंविधानिक सरकार का टिकले कारण न्यापालिकेत आरक्षण नाही. न्यापलालिकेत सुद्धा आरक्षण लागू करा. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हेच होय. सर्व जाती धर्माचे लोक तिथे असेलच पाहिजेत.
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 6 месяцев назад
लिंगायत समाजाला पण आरक्षण द्या. आमच्यापण मागसलेपणाचा अभ्यास करा. अमच्यातसुद्धा खुप गरिब आणि अशिक्षित लोकं आहेत. आमच्या मताला किंमत नाही का? आता तर आम्हीही असेच आंदोलन करुन सरकारला कोंडीत धरुन 2029 पर्यंत आरक्षण मंजुर करुन घेणार.
@ramphalke5775
@ramphalke5775 6 месяцев назад
Please cover Shambhu border
@sandeepjadhav3755
@sandeepjadhav3755 6 месяцев назад
32.00@ मार्मिक
@aditienterprises2610
@aditienterprises2610 6 месяцев назад
Great Bhet
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 6 месяцев назад
बापट साहेब आपण सुसंस्कृत, निष्पक्ष व हुशार कायदेपंडित प्राध्यापक अहेत पण आपल्या येथे शिक्षकांना कोण विचारतोय
@goodhuman6936
@goodhuman6936 6 месяцев назад
छान
@suhasdamle7975
@suhasdamle7975 6 месяцев назад
बापटसर इंग्लिश शिकवतात..तेही भारतीयांना जरूरीचं आहे...किराणा घराण्याचे थोर गायक होते त्यांना घड्याळ दुरूस्तीत खूप गती होती..त्यांना ते काम आवडायचं..त्याकाळात त्यांना ट्रोल करणारे नव्हते...
@ravindrabramhadande9839
@ravindrabramhadande9839 6 месяцев назад
फार सुदंरसर
@govindkendre1195
@govindkendre1195 6 месяцев назад
Great job kadam sr Keep it up
@sandeepgoje7984
@sandeepgoje7984 6 месяцев назад
खूप छान माहिती
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 6 месяцев назад
Plz check all…audio yetoy na ?
@onkar0303
@onkar0303 6 месяцев назад
Ho 💯
@akshayjondhale8180
@akshayjondhale8180 6 месяцев назад
Clr 👍
@anitasalunkhe2359
@anitasalunkhe2359 6 месяцев назад
Yes
@dattatrayalimaye2756
@dattatrayalimaye2756 6 месяцев назад
All good 👍
Далее
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46