Тёмный

UMED Women Protest : सरकार आम्हाला बेकार करु पाहतंय,उमेदच्या महिलांचं आझाद मैदानात आंदोलन 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 69 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
UMED Women Protest : सरकार आम्हाला बेकार करु पाहतंय,उमेदच्या महिलांचं आझाद मैदानात आंदोलन
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
UMED Women Protest : सरकार आम्हाला बेकार करु पाहतंय,उमेदच्या महिलांचं आझाद मैदानात आंदोलन
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 187   
@dnyaneshwarjadhao1170
@dnyaneshwarjadhao1170 3 месяца назад
खरंच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी या कॅडरनी खूप प्रयत्न केले आहेत. यांच्या मागण्या रास्त आहेत त्या मान्य झाल्याच पाहिजेत. जय उमेद
@sureshsugave9290
@sureshsugave9290 3 месяца назад
या महिला खरचं खुप काम करतात ..मी स्व : ता अनुभव घेतला आहे या बाबत चा विचार करता या महिला चे काही मागण्या असतील सरकार ने लक्ष देऊन या सर्व मागण्या मान्य करावा.
@bharatkhokale8414
@bharatkhokale8414 3 месяца назад
Abp माझा न्युजचे खुप आभार
@adityagamer3721
@adityagamer3721 3 месяца назад
खुप छान बोलल्या ताई जय उमेद कृषी सखी राजूर ईजारा
@vikaslubal.agricossbroiler3000
@vikaslubal.agricossbroiler3000 3 месяца назад
वरील बातमी बघून काहीजण निगेटिव्ह विचार करून कमेंट करत आहे. कृपा करून सर्वांना विनंती आहे कोणीही चुकीची टिप्पणी करू नये. उमेद अभियान काय आहे हे समजून घ्या कारण ते प्रत्येकाच्या घरातील महिला सदस्यांसाठी आहे. त्यांनी स्वतः पुढे येऊन स्वतः उद्योजक होऊन स्वतःच्या गरजा व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी चे हे अभियान आहे. पुढील पिढीला मुले असो किंवा मुली सर्वांना उद्योजक व कंपनीचे मालक चालक, व्यवसायिक तयार करण्याचे हे अभियान म्हणजेच महिला बचत गट - उमेद अभियान आहे... आतापर्यंतच्या सर्व अभियाना पैकी हे यशस्वी अभियान आहे. माझ्या सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील युवक व युवती यांनी या अभियानाला सपोर्ट करावा सर्वांना विनंती आहे..
@shwetakelshikar997
@shwetakelshikar997 3 месяца назад
अगदी बरोबर आहे
@AimUPSC-l5q
@AimUPSC-l5q 3 месяца назад
ज्यांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको त्यांनी अर्जच करू नये किती सोपं आहे...
@NishaBarad-e8j
@NishaBarad-e8j 3 месяца назад
जरा खेडे गावात जाऊन बघा महिला कस्या काम करतात किती कष्ट घेतात...म्हणे सोप अर्ज करू नका
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 месяца назад
@@AimUPSC-l5qकरेक्ट
@jayjadhav1147
@jayjadhav1147 2 месяца назад
तुमच्या सारख्या ना काय गरीबाची परिस्थिती समजणार
@shilpabramhane
@shilpabramhane 3 месяца назад
आझाद मैदानावर येऊन बघा काय परिस्थिती आहे... संपूर्ण महाराष्ट्रातुन मागील तीन दिवसांपासून भर पावसात रेड अलर्ट असताना आपल्या हक्कासाठी उभ्या आहेत....
@Umedparivar
@Umedparivar 3 месяца назад
जय उमेद..
@hemlatanakade4904
@hemlatanakade4904 3 месяца назад
आम्हाला न्याय हवा
@bharatkhokale8414
@bharatkhokale8414 3 месяца назад
खूप छान बोलल्या ताई जय उमेद
@jagtap4184
@jagtap4184 3 месяца назад
पनवेल च्या ताई खूप छान
@nandukirdak5996
@nandukirdak5996 3 месяца назад
उमेद अभियान कायम स्वरूपी करा जय उमेद जय जय उमेद
@sunitasachindhawalebanksak2437
@sunitasachindhawalebanksak2437 3 месяца назад
आम्हाला न्याय हवा जय उमेद
@songs9001
@songs9001 3 месяца назад
उमेद मध्ये काम करणारे महिला तसेच कर्मचारी अत्यन्त कमी मानधनात काम करतात.... तसेच त्यांना आता अभियान बंद पडणार अशी माहिती ऐकू येते तर... त्या कर्मचारी नी कुठ जावं... सरकार जागे नाही झाले तर सरकार ला झोपणव्याची ताकद या महिला दाखवतीलच
@VidyaShete-wu1ip
@VidyaShete-wu1ip 3 месяца назад
मुख्यमंत्री लाडकी बहिण 2 दिवस पावसात भिजतात त्यांचे लाडके भाऊ कुठे गेले
@HasinaShaikh-y8d
@HasinaShaikh-y8d 3 месяца назад
जय जय ऊमेद
@IcrpJyotiDnyaneshwarsurvetandu
@IcrpJyotiDnyaneshwarsurvetandu 3 месяца назад
जय जय उमेद अभियान
@shamjogdand5120
@shamjogdand5120 3 месяца назад
जय उम्मीद अभियान
@ChhayaDakare
@ChhayaDakare 3 месяца назад
खुप छान ताई हक्काचं आहे ते भेटावेच पाहिजे जय उमेद जय जय उमेद
@swapnilsonje1016
@swapnilsonje1016 3 месяца назад
Umed abhiyan he gramin mahilanchya sakshamikaranasathi chikatine karya karat aahe. Ase changle abhiyan he kharokharach tikle pahije. Sarkar ne sakaratmak nirnay ghyava.
@sandeepb4856
@sandeepb4856 3 месяца назад
दिवस भर सर्व मराठी Channel पहिले किमान 1 मिनिटांचं तरी दाखवायला हवा होत... सर्व महाराष्ट्रातून महिला आल्याआहेत झगडत आहेत पण साधी news किमान मराठी channel नी सातत्याने आर्धा मिनिट तरी दाखवायला हवी..
@umangkd3407
@umangkd3407 3 месяца назад
Thanks abp maza
@RajkanyaGavhane
@RajkanyaGavhane 3 месяца назад
उमेद अभियानाचा विजय असो
@Madhurianildhavan
@Madhurianildhavan 3 месяца назад
Jay umed jay jay umed
@jayakodap7450
@jayakodap7450 3 месяца назад
आम्हाला न्याय हवं जय उमेद 🙏
@suvarnajagtap4226
@suvarnajagtap4226 3 месяца назад
उमेद अभियान कायम स्वरुपी रहाव जय उमेद जय जय उमेद अभियान
@rupalilakde5518
@rupalilakde5518 3 месяца назад
So Good ताई
@ShailaMusale
@ShailaMusale 3 месяца назад
जय उमेद , ज्यांना उमेद आभियान माहित नाही त्यांनी एकदा गुगल वर सर्च करून पहा मग तरी कळेल या अभियानाला किती कुटुंब जोडले गेले आहेत
@manishajagtap1247
@manishajagtap1247 3 месяца назад
गोरगरीब जनतेमध्ये जगण्याची उमेद जागी केली यालाच म्हणतात उमेद अभियान
@sunitasachindhawalebanksak2437
@sunitasachindhawalebanksak2437 3 месяца назад
खुप छान बोलल्या ताई
@omkarrajput7666
@omkarrajput7666 3 месяца назад
Jay Umude
@NamdevWatgure
@NamdevWatgure 15 дней назад
सर्वांत महत्वाची भुमिका अंगणवाडी सेविका हि करत असते गावपातळी वरती भुमिका जास्तीत जास्त बजावत असते
@priyankacharpe1903
@priyankacharpe1903 2 месяца назад
प्रत्येक व्यक्ती ला आपले मत मांडायचे स्वतंत्र आहे.त्यामुळे ज्यांना खरच अभ्यास आहे त्यांनी बिनधास्त मत मांडावे.
@shamjogdand5120
@shamjogdand5120 3 месяца назад
खूप छान बोलले ताई
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
उमेद अभियान जिंदाबाद जिंदाबाद
@sandipraut6040
@sandipraut6040 3 месяца назад
Jay ho umed tai aapl svn nakki purn honar
@hemlatanakade4904
@hemlatanakade4904 3 месяца назад
आमच्या मागन्या मान्य करा
@KavitaBahirat-l1g
@KavitaBahirat-l1g 3 месяца назад
आम्हाला न्याय द्यावा आमचा हक्क आम्हाला द्या
@roshanimasram6404
@roshanimasram6404 3 месяца назад
उमेद च्य मागण्या पूर्ण करा साहेब 🙏🙏
@satange372
@satange372 3 месяца назад
आश्वासन नको न्याय हवा
@anitakamble1411
@anitakamble1411 3 месяца назад
जय उमेद अभिमान
@smitayashwant6849
@smitayashwant6849 3 месяца назад
ज्यांना उमेद काय आहे हे कळत नाही ज्या विषयांची आपल्याला अक्कल नाही त्या विषयांच आपण बोलुच नये।
@manishajagtap1247
@manishajagtap1247 3 месяца назад
हो अगदी बरोबर
@aanandmorde8697
@aanandmorde8697 3 месяца назад
खूप छान प्रश्न मांडले ताई
@ganeshdeokar9053
@ganeshdeokar9053 3 месяца назад
. जय उमेद
@aashadhage5703
@aashadhage5703 2 месяца назад
Jay umed
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 3 месяца назад
आधी एबीपी माझा ने उमेद अभियान ky आहे हे सांगावे बऱ्याच लोकांना माहीत नाही..
@manishajagtap1247
@manishajagtap1247 3 месяца назад
गुगल सांगेल उमेद अभियान काय आहे
@SeemaJanbhare
@SeemaJanbhare 3 месяца назад
आवाज कोणाचा उमेद चा जय उमेद जय जय उमेद
@bandumahalle2544
@bandumahalle2544 3 месяца назад
Umed Amachi jalmachi bhakar ahe आम्हाला parmant करा ही सरकारला कळकळीची विनंती 😢
@priyankacharpe1903
@priyankacharpe1903 2 месяца назад
Umed fakt bolte karat nahi kahi kiti udhyojak tayar zalet.swtahalach vichara.fakt gardi jama karun kahi hot naste.sampurn abhiyan mahit aahe.Ani targate purn karnyasathi kay kartat te pn mahit aahe.
@kumarsawant3365
@kumarsawant3365 3 месяца назад
उमेद च्या मागण्या पूर्णकरा
@shitalkamble5559
@shitalkamble5559 3 месяца назад
abp माझा चा tv चॅनल बंद आहे tvवर बातमी नाही
@ashwinitalankar6576
@ashwinitalankar6576 3 месяца назад
Jay उमेद
@srushtibhagit7490
@srushtibhagit7490 3 месяца назад
काम खूप असत आणि मानधन कमी
@seemakubade7754
@seemakubade7754 2 месяца назад
ऑहो बायानो कष्याला १५०० र्ु नाचता ऑाम्ही ६५व.पर्यंत काम केल कााय दील कोर्टाने ऑं गनवाडीचा निर्नय दिला यांना पेन्सन द्यावीच लाटगेल काय केलयानी मतदान पुरते मरतात
@SureshShelke-nl3nj
@SureshShelke-nl3nj 3 месяца назад
😂😂😂😂😂😂😂❤❤❤
@akankshanilesh7901
@akankshanilesh7901 3 месяца назад
हसण्यासारख नाहीये हे इथ येऊन परिस्तिथी पहा हया parshitith महिला घर सोडून इथ आल्यात त्यांचा आदर करा
@dnyaneshwarvykantpawar3613
@dnyaneshwarvykantpawar3613 3 месяца назад
अर्जत करू नका ना तेवढेच सरकारचे पैसे वाचतील सरकारी लोकांना काम कमी व पगार जास्त पाहिजे
@sureshsugave9290
@sureshsugave9290 3 месяца назад
काळजी लई आहे भावा तुला सरकारच ची .😂😂😂
@manishajagtap1247
@manishajagtap1247 3 месяца назад
दादा तुम्हाला काय माहिती आहे खेडोपाडी येऊन बघा
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal 3 месяца назад
Fadnvis ani Shinde Chi lay kalji watte re tula
@kundakapate8777
@kundakapate8777 3 месяца назад
तू करतो का सगळ्यांचे अर्ज तुला सगळे पैसे भेटतील
@akankshanilesh7901
@akankshanilesh7901 3 месяца назад
ज्याचा त्याचा कामाचा मोबदला त्याला भेटलाच पाहिजे गाव सतरवर येऊन पाहावं किती काम आहे अणि मग तोंडाचा वाफा सोडाव्यात
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 3 месяца назад
लाडकि बहिन योजनेच्या आँनलाइन,आँफलाइन अर्जात योजना पाहिजे का नाही पाहिजे याचा उल्लेख असावा ज्यांना नको त्यांना देउ नये ज्यांना हवे त्यांना द्यावेत 🙏गरिब महिलांना कसेका होइना 1500रू अधिक मिळनार आहे.
@ReshmaNimbalkar-o2t
@ReshmaNimbalkar-o2t 3 месяца назад
.dada tu adhi umedchys mahila ky Kam kartyat te adhi paha ani nantar comment kar
@smitawaydande2349
@smitawaydande2349 3 месяца назад
शिक्षक भरती करा.......55,000 एकाच टप्प्यात शिक्षण ही काळाची गरज आहे.........बेरोजगारी चा भस्मासुर
@manishajagtap1247
@manishajagtap1247 3 месяца назад
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जो पैसा लागतो ना ते या तळागाळातल्या ताईंना उमेदच्या माध्यमातून मिळतो कर्ज स्वरूपात अत्यल्प व्याजदरात
@Laxmikonale
@Laxmikonale 3 месяца назад
अमच्या मागण्या पुर्ण करा
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Samanya mahilanparyant 🎉javun kam kartat hya mahila yanchya magany abarobar ahe
@yasharj-ul7ml
@yasharj-ul7ml 3 месяца назад
Umed chya magnya Manya kra
@जोतीआहेर
@जोतीआहेर 3 месяца назад
सुवर्णा आहेर मांडवड नांदगाव तालुका उमेद अभियान कायम करा
@somnathrupnor7432
@somnathrupnor7432 3 месяца назад
सरकारि आगनवाडिला योजना नाहि हि
@RAJESHGulhane-zi4hy
@RAJESHGulhane-zi4hy 3 месяца назад
तुला नको तर नको घेऊ बाकी बळबळ कशाला
@vivekpatil9226
@vivekpatil9226 3 месяца назад
हया ताईनी पहिले अर्ज दिला असेल
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
तुम्ही पहिला का अर्ज दिलेला
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 месяца назад
ह्या महिलांना विरोधी पक्ष नेत्यांची शिकवण आहे.😂
@SaritaRathod-j5s
@SaritaRathod-j5s 3 месяца назад
उमेद चे सर्व कर्मचारी निपक्ष पदी काम करतात नाही आम्ही ना खुनाचे पक्ष घेऊन कार्य करतो आम्ही स्वताच्या हक्कासाठी लढतो
@jyotikhirid8519
@jyotikhirid8519 3 месяца назад
आम्ही कुठल्या ही पक्षाच काम करत नाही आम्ही उमेद च काम करतो यात पक्ष नाही हक्कासाठी लडती म्हणून तुम्ही आता काही बोलणार
@rajs445
@rajs445 3 месяца назад
नाही हो, आम्हाला मा. मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास आहे.
@poojapatole9665
@poojapatole9665 3 месяца назад
तुम्हाला या पक्षाची शिकवण नाही ना....की हे सगळ अज्ञान बोलत आहे.... तसच असावं काही तरी....
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
उमेद ला कोणत्याही पक्षातील लोकांची शिकणं नाहीं स्वतंत्र विचार व उध्देश घेवून पुढं जाणारी संघटना आहे या उलट अनेक कामं मेळावे घेण्यासाठी उमेद उपयोगी पडतं काही पक्ष्यांना त्यामुळे गरीब गरजू महिला आंदोलन करतं आहेतः त्याला तुमच्या सारख्या असंवेदांशिल लोकांनी वेगळं वळण देवू नये स्वतःचे पैसे घालवून स्वतःच्या हिमतीवर आल्यात त्या
@mohanfodase9624
@mohanfodase9624 3 месяца назад
लाडकी बहिण योजनेत तुम्ही बसत नाही
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 3 месяца назад
शरद्या होय हा
@Bharatiya0028
@Bharatiya0028 3 месяца назад
85 lakh? 😂😂
@prashantkadam2603
@prashantkadam2603 3 месяца назад
8.5 लक्ष समुह आहेत. प्रत्येक समुहात सरासरी 10 महिला सदस्य आहेत. 27 हजार गावात सरासरी 2 महिला हे समुह सांभाळण्याचे प्रत्येकी काम करत आहेत.
@Bharatiya0028
@Bharatiya0028 3 месяца назад
@@prashantkadam2603 Tula 85 Lakh Public kay as mahit ahe ka? Manoj Jarange sobat pan 85 lakh navht 80 lakh hot.
@prashantkadam2603
@prashantkadam2603 3 месяца назад
@@Bharatiya0028 आहो काका तिथे 85 लाख नाही आले. फक्त 25 ते 50 हजार आले आहेत.
@Bharatiya0028
@Bharatiya0028 3 месяца назад
@@prashantkadam2603 Tya Bai mhanalya 85 lakh alyat.
@prashantkadam2603
@prashantkadam2603 3 месяца назад
@@Bharatiya0028 तुम्हाला त्या काय म्हणाल्या ते समजलेले दिसत नाही.
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 3 месяца назад
तुम्हाला नकोय योजना तुम्हाला पगार वाढून पाहिजे पण ज्यांना गरज आहे त्या योजनेची त्यांचं कोण विचार करणार
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
ते ही कामं अभियनाच करणार कारण शासकीय अधिकारी गावोगावी जावून करत नाही काम कंत्राटीना राबवून घेतात
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
याच महिला करणार नाही तर ज्यांना जबाबदारी दिले ना ते बघू किती करतात
@SonaliTirmare
@SonaliTirmare 3 месяца назад
Tula pahije nihin mag kashala boltay shant Raha jara
@GoluIngle-wy6in
@GoluIngle-wy6in 3 месяца назад
NAmaßkar bhik nako
@narendraBlog349
@narendraBlog349 3 месяца назад
Are jisko nahi hona wo ghar baitho n kai ko rajniti kar rahi ho
@jayamadhukarraokadu2627
@jayamadhukarraokadu2627 3 месяца назад
Agar aap ko unke kam ke bare me pata nahi to pahile jan lijiye,ase comments karke aap apni jagh dikha rege hai,or kuch nahi
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Tyanche kam gramin bhagatil mahilana vichara
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Konalakahemhananyaagodarvicharkarava
@reenachaudhari4163
@reenachaudhari4163 3 месяца назад
Nako ghya tumhi... Amhi gheu ....sop ahe...
@narendraBlog349
@narendraBlog349 3 месяца назад
Ya sharvani Agodarch from bharle Hathi k dikhane k dat alag khane k alag hote hai
@mohanfodase9624
@mohanfodase9624 3 месяца назад
तुम्हाला जमत नसेल तर सोडून जा
@VishavasPatil-b5z
@VishavasPatil-b5z 3 месяца назад
शरद उद्दव च्या घरी भांडी घासायला गेले आणि आंदोलनाला बसले शेतीत रोजनदारीने जा काम किती मजुरी किती कळेल पण सगळ्यांना शासन कायम कामावर कसे ठेवणार
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Tyanche kam tumhe pahile nasnar
@KavitaBahirat-l1g
@KavitaBahirat-l1g 3 месяца назад
अहो महत्व कळत नसेल ना तर कमेंट करुन नका आम्ही आमचा हक्क घेऊन च रहाणार
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
तुम्ही काय कमेंट करताय ते नीट बघा तुम्हाला योग्य भाषा वापरता येत नाही का तुमच्या घरातील बाया कोणाच्या घरी भांडी घासून तुम्हाला घास घालतात शब्द जपून वापरा नाहीं तर या ऊद्या आझाद मैदानात तुम्हाला दाखवून देतो भांडी घासणे हे काम काय ते
@kantilalvasave8887
@kantilalvasave8887 3 месяца назад
तुम्हाला तर उमेद पासून पैसे भेटता. सर्व सामान्य बेरोजगार महिला काय करणार
@gajanansutar4849
@gajanansutar4849 3 месяца назад
त्यांच्या साठीच हे अभियान आहे. सरकार 2026 मध्ये हे अभियान बंद करणार आहे म्हणून आम्ही हा लढा देत आहोत..
@archanabhandari8983
@archanabhandari8983 3 месяца назад
सर्व सामान्य महिलांना व उमेद केडर या दोन्हींना न्याय मिळेल
@vanitabarange1438
@vanitabarange1438 3 месяца назад
फुकट चे पैसे मिळतात
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Tumhala mahiti ahe ka kahe
@rajendra9259
@rajendra9259 3 месяца назад
85 लाख महिला ‌‌‌‌ 85 महिला तरी आहेत का? कहा से आते हैं ये लोग😂😂
@Sanket12348
@Sanket12348 3 месяца назад
तिकडे. येऊन बघा
@rohiniwadimath6616
@rohiniwadimath6616 3 месяца назад
आझाद मैदानात येऊन बघा समजेल
@rajs445
@rajs445 3 месяца назад
@rajendra9259 उमेद काय करत आहे आणि 85 लाख कोण आहे हे पाहायचं असेल तर आझाद मैदानावर या,... घरात बसून गावगप्पा नसत्यात मारायच्या..
@factsmile2355
@factsmile2355 3 месяца назад
Mahiti nasalelya vishyavar bolu naye
@uddhavdharane8240
@uddhavdharane8240 3 месяца назад
मित्रा अभियानाच्या web site वर जा... किती गरिबांचे बचत गट आणि बचत गटात किती महिला आल्यात ते बघावे म्हणजे 84 माहीला कुठुन आल्यात ते समजेल
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 3 месяца назад
कोठे आहे या उमेद च्या महिला या आजपर्यंत कधीच दिसल्या नव्हत्या 😮😮 आत्ता कोणत्या बिळातून बाहेर अल्या याचा पाहिले शोध ग्यावा लागेल
@jayamadhukarraokadu2627
@jayamadhukarraokadu2627 3 месяца назад
का आता पर्यंत झोपूनच होता का आपण सर्व भारतात हे अभियान चालू आहे तुम्ही अजून झोपेतच आहे ,उठा जागे व्हा
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 3 месяца назад
@@jayamadhukarraokadu2627 madam. ग्रामीण भागात अंगणवाडी,सेविका,आणी आशा ताई यांना ओळखतात सर्वच ,पण या उमेद वल्या कधीच दिसल्या नाही, हो त्या फक्त बातम्य मध्ये आयकल्या आहे त्यांचे काम,काय आहे ते पण दिसत नाही ,आणी हे सत्य आहे.
@Bmmujintur4315
@Bmmujintur4315 3 месяца назад
कसं आहे ताई कोणालाही नाव ठेवत असते वेळेस किंवा प्रतिक्रिया देते वेळेस तोडा त्या बद्दल विचार व अभ्यास करावा मगच बोलावं विनाकारण काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यात काही अर्थ नाही.
@Bmmujintur4315
@Bmmujintur4315 3 месяца назад
उचलली जीभ लावली टा्ळाला
@sunitaramesh3465
@sunitaramesh3465 3 месяца назад
@@Bmmujintur4315 ग्रामीण भागात उमेद कोठे आहे हे खरंच माहित नाही ,ग्रामीण भागात सांगतं आहे मी ,सत्य प्रतिति आहे
@omkarjadhav6882
@omkarjadhav6882 3 месяца назад
उमेद अभियानाचा विजय असो
@gunjkartechnical5353
@gunjkartechnical5353 3 месяца назад
Jay umed Jay jay umed
@yasharj-ul7ml
@yasharj-ul7ml 3 месяца назад
जय ऊमेद
@urmilatelgar906
@urmilatelgar906 3 месяца назад
Jay umed
@dnyaneshwarjadhao1170
@dnyaneshwarjadhao1170 3 месяца назад
जय उमेद
@laxminukte8039
@laxminukte8039 3 месяца назад
जय उमेद
@Parthbansod23
@Parthbansod23 5 часов назад
जय उमेद
@srushtibhagit7490
@srushtibhagit7490 3 месяца назад
जय उमेद
@pritichaudhari3413
@pritichaudhari3413 3 месяца назад
जय उमेद
@savitadhore9096
@savitadhore9096 3 месяца назад
जय उमेद
@avitapatil7617
@avitapatil7617 3 месяца назад
जय उमेद
@GaneshWaghamare-w6x
@GaneshWaghamare-w6x 3 месяца назад
जय उमेद
@smitayashwant6849
@smitayashwant6849 3 месяца назад
जय उमेद
@nileshpawar6022
@nileshpawar6022 3 месяца назад
जय उमेद
@nilofarshaikh2693
@nilofarshaikh2693 3 месяца назад
जय उमेद
@adityagamer3721
@adityagamer3721 3 месяца назад
जय उमेद
@varshabachate5663
@varshabachate5663 3 месяца назад
जय उमेद
@sushilchaudhari93
@sushilchaudhari93 3 месяца назад
उमेद अभियानाचा विजय असो
@lahupulkute
@lahupulkute 3 месяца назад
जय उमेद
Далее
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14