Тёмный

आतली बातमी Live: हरियाणाचा निकाल महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आहे का? | Haryana | Ashish Jadhao 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 13 тыс.
50% 1

आतली बातमी Live: हरियाणाचा निकाल महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आहे का? | Haryana | Ashish Jadhao
#haryana #jammukashmir #vidhansabhaelection2024 #sharadpawar #uddhavthackeray #rahulgandhi #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
@VikasPawar-s6p
@VikasPawar-s6p 28 минут назад
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री साहेब होणार आहे
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Час назад
ठाकरे साहेब यांच्या मुळे महाराष्ट्र राज्य मध्ये सत्ता बदल होनार आहे
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 45 минут назад
शिवसेना जिदांबाद उध्दव साहेब जिदांबाद🚩🚩🔦🔦 भावि मुख्यमंत्री होणार उध्दव साहेब💪💪
@harshwardhanshingade6561
@harshwardhanshingade6561 Час назад
महाराष्ट्रात फक्त एकच नाव उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे.... 👍👍👍🔥🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🙏🙏🙏👑👑👑❤️❤️❤️✨✨✨🌏🌏🌏
@laxmanchature3233
@laxmanchature3233 7 минут назад
Ha ter no 1 cha gdfar ahe
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Час назад
भाऊ सत्ते साठी मेरीट नका करू, मेरीट असते तर गद्दारी ला महत्व दिले नसते
@mas55555
@mas55555 Час назад
काँग्रेसकडे नेते आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत ते फक्त आशेवर आहेत
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 44 минуты назад
मी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही पण मला राज्यातील एकही गाव, खेडे दाखवा जेथे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही.
@narendrathakur6089
@narendrathakur6089 20 минут назад
​@@vishaltharewal9609 काँग्रेस चा कार्यकर्ता हा मेलेल्या वरी चा आहे. जिगरबाज आणि धमक बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने कडून शिकावे.
@anilparab4974
@anilparab4974 Час назад
उद्धव साहेब🚩🚩🚩💪💪💪💪💪
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Час назад
९९ म्हणजे खुप नाही, आघाडी ला महत्व द्या, हुड्डा ने खड्डा तयार केला
@dilipdeshpande9240
@dilipdeshpande9240 50 минут назад
आशिश एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत नाही जर शिंदेसेनेची मते लोकसभेला भाजपाला ट्रान्स्फर झाली असे तुमचे नेहमीचे मत आहे तर मग महाराष्ट्रांत भाजपाची धुळधाण का झाली ?
@chetanbhere6303
@chetanbhere6303 45 минут назад
महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना जर काय मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलंतर विजय 100% आहे
@ipl4943
@ipl4943 36 минут назад
मातोश्री चे लाडके मुख्यमंत्री, घरकोंबडा मुरखमंत्री😂
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Час назад
सत्ता बदल हवा आहे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Час назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤जय महाराष्ट्र
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Час назад
जय भीम
@narendrathakur6089
@narendrathakur6089 17 минут назад
जय भीम जय महाराष्ट्र 🙏🏽🚩🚩🇪🇺
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Час назад
जिकडे वारस तिच ओरिजिनल शिवसेना
@babajiindore4691
@babajiindore4691 Час назад
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray.
@prakashmakhare4125
@prakashmakhare4125 47 минут назад
जाधव साहेबाना 👍
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Час назад
ठाकरे सरकार ❤
@sandeepkap3110
@sandeepkap3110 Час назад
Only Thackeray
@haridassalokhe160
@haridassalokhe160 55 минут назад
अब की बार महायुती तडीपार
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Час назад
हरियाणा म्हणजे महाराष्ट्र नव्हे राजकारणात कोणाची नस कधी दबायची हे शरद पवार यांना चंगलेच माहीत असल्याने भाजपचा आनंद म्हणजे ऐक बुडबुडा आहे.तो फुटणारच जय महाराष्ट्र.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 39 минут назад
राज्यात निवडून यायची गॅरंटी मोदींकडे नाही तर ती गॅरंटी शरद पवारांकडे आहे हे राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या लक्षात आल्यामुळेच तर भाजपतील नेते आज शरद पवारांच्या गटात दाखल होत आहेत.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 9 минут назад
Are kay waswtoy
@raosahebpatil8298
@raosahebpatil8298 Час назад
MVA JHINDABAD ....
@machindrabirkad550
@machindrabirkad550 58 минут назад
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे पाय जमिनीवर येतील याची अपेक्षा आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे तुम्हाला २०१९ रोजी सत्ता मिळाली होती हे लक्षात ठेवून जागा वाटप करण्यात यावे सर्वच पक्षानी लक्षात घेणे गरजेचे आहे
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps Час назад
भाजपची ताकद वाढली पण स्वबळावर का लढत नाही? संजय राऊत ची एवढी ताकद वाढली का?
@ramdasmatele4718
@ramdasmatele4718 30 минут назад
फक्त उध्दव साहेब ठाकरे
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Час назад
मविआ ने सर्व घटक पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांना कामाला लावायला पाहिजे आणि त्यांना सतत प्रोत्साहित करणं आवश्यक आहे.
@arjuncjajshs
@arjuncjajshs 21 минуту назад
Only uddhav Balasaheb thakre 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Час назад
बघा राहुल गांधीजींनी कशी चप्पल काढली साईटला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हातामध्ये घेतला याचा अर्थ की ते शिवाजी महाराजांवरती खूप प्रेम करतात
@atulthakare5839
@atulthakare5839 12 минут назад
ईव्हीएम जो पर्यंत आहे तो पर्यंत आपले विश्लेषण शून्य आहे.
@AshokShejwal-k1x
@AshokShejwal-k1x 23 минуты назад
उध्दव ठाकरेच जिंकणारच
@endlesscars
@endlesscars 38 минут назад
महायुती पडणार
@devrajsanade
@devrajsanade 45 минут назад
फक्त bjp मिंद्य गाध्रर Ajit Pawar मिंधे .
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 17 минут назад
चोथा.झालेल्या.कांग्रेस.नेत्यानीं.खरच.शहाणपणा.दाखवावा.प्रमुखपद.सतेज.पाटील.साहेबांकडे.द्या.ते.ठरवतील.आणि.म्हणतील.आमच.ठरलय
@prabhakarraut5275
@prabhakarraut5275 13 минут назад
कांग्रेस लोसभेला उध्दव साहेब मुळे जास्त जागा जिंकु शकली
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 42 минуты назад
बुद्ध लेणी छत्रपती संभाजी नगर मध्ये तोडण्याचा पर्यंत्र होतंय, हे तर बातमीच मीडिया बनवत नाही? यातच गणित आहे 🇮🇳
@devrajsanade
@devrajsanade 59 минут назад
बनावट साहेब बोला
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 10 минут назад
अशामुळे.भाजपच.जिंकेल.हे.लक्षात.घ्या
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 19 минут назад
Uddhav Thakeray yanchi vishavasaharyata jast aahe.
@prashantlandge6620
@prashantlandge6620 56 минут назад
जाधव साहेब भाजप ला आता ठोकर लागली आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भाजपचं बुथ लेव्हल केडर कीती मजबूत आहे. त्यामुळे भाजप सर्व पणाला लावून निवडणूक लढणार, हे मात्र निश्चित. म्हणून महायुतीची सत्ता १००% येणार.👍👍👍👍
@endlesscars
@endlesscars 43 минуты назад
काँग्रेस 🎉
@sureshtippanwar
@sureshtippanwar 30 минут назад
तुमचा कल महाविकास कडे दिसतोय
@devrajsanade
@devrajsanade 13 минут назад
जाठ मते 25 टेटके आहेत दलीत मते 21 टके आहे साहेब
@devrajsanade
@devrajsanade 38 минут назад
स्सोटंत्र निवडणुका लढा पाटोळे साहेब bjp तुम्हाला शी सेना आणि शरा पवार साहेब यांच्याशी आघडी करा sarvsaman नागरिक आहे साहेब
@rajurewale-gx2nt
@rajurewale-gx2nt 16 минут назад
आशिष जाधव साहेब महिला हुशार आहे थोडक्यात माझी बायको हे फक्त निवडणुकीचा फंडा आहे
@pavankakde248
@pavankakde248 19 минут назад
2:24
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 54 минуты назад
आशिष जाधव आघाडी करता -४०%
@BaliramThakur-cg2ud
@BaliramThakur-cg2ud 41 минуту назад
Sate.kadu.aste.jadhavsaheb
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Час назад
आतली बातमी वाले bjp ची एकतर्फी चाटूगिरी करते...पोस्टल बॅलेट मध्ये कोण आघाडीवर होत हे बोलून दाखव..जातीन पत्रकारिता करत असाल तर ह्यावर एक व्हिडिओ बनव..उपटसुंभ हा शब्द आठव आशिष ...हेगडे बाबतीत बोलला होता तु...
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 26 минут назад
Maharashtra madhe Congress kade konihi sarmanya neta nahi.
@jadhavsj64
@jadhavsj64 10 минут назад
Congress konachya pressure manat nahi bhale hartil Aani baher bastil 😂
@dnyaneshwarpatilpatil3229
@dnyaneshwarpatilpatil3229 58 минут назад
एकनाथ शिंदे बेस्ट मुख्यमंत्री
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Час назад
काँग्रेसने सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्यात तरुण नेतृत्व राज्यातील सर्वांना आहे.
@narendrathakur6089
@narendrathakur6089 14 минут назад
सतेज पाटील साठी कोल्हापूर खूप झाले. तिथे शिवसेना पाठीशी नसेल तर भाजप कोंग्रेस ला लोलवेल. बंटी पाटील ला तीन तालुक्या व्यतिरिक्त कोण ओळखतो???
@SureshDeulkar-x7r
@SureshDeulkar-x7r Час назад
राऊतसाहेब,आपण जेथे जाऊ तेथे जेऊ पण त्यांचेच विरोधात बोलु. तुम्ही तर गमावलं,ना घरका,ना घाटका. जेथे जाल तेथे ऊबजणार.
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Час назад
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच महाविकास आघाडीने निवडणुका लढवाव्यात तरच काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट एनसीपी शरद पवार गट व आणि छोटे छोटे पक्ष याना मेजर टी निश्चित मिळेल या सर्व पक्षांचे बहुसंख्येने आमदार निवडून येतील
@prashantlandge6620
@prashantlandge6620 34 минуты назад
@prrash
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Час назад
बघा राहुल गांधीजींनी कशी चप्पल काढली साईटला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हातामध्ये घेतला याचा अर्थ की ते शिवाजी महाराजांवरती खूप प्रेम करतात
Далее
DOTA 2 - ПРОКЛЯТЫЙ АККАУНТ?!
23:03
Просмотров 271 тыс.
Changing The Flag Of The Countries #countryballs
00:18
DOTA 2 - ПРОКЛЯТЫЙ АККАУНТ?!
23:03
Просмотров 271 тыс.