खूपच छान प्रॉडक्ट आहे. खासकरून प्रत्येक पीसला जी साईड कॉलर दिलेली आहे ती गोष्ट जास्त आवडली. ह्यामुळे गाडीत कितीही कचरा झाला तरी खालील कार्पेटवर जराही न सांडता तो कचरा सगळा बाहेर काढता येईल.
Happy U S independent day 4 jully 🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷💐... भारतात सर्व कार एक्सेसरीज कार डिलर लावून देतात.किंवा खास कार डेकोर दुकान आहेत ते सर्व लावून फिटींग करून देतात 😊