प्रत्येक १० ते १५ मिनिटांनी मेट्रो सलग उपलब्ध आहेत सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड मार्ग ज्यामध्ये शिवाजीनगर बोपोडी फुगेवाडी कासारवाडी भोसरी(नाशिक फाटा) संत तुकाराम नगर या मार्गांवर मेट्रो थांबते
थुंकणा-यांवर जबर दंड लावला पाहिजे किंवा जो थुंकेल त्याचे तिकिटच ब्लाॅक होईल अशी व्यवस्था झाली पाहिजे नाहीतर थुंकणा-यांच्या रासायनिक दर्पामुळे भुयारी स्टेशनवर दुर्घटना घडू शकतात.
सर्व सूचना फलकांवर प्रथम मराठीचा वापर आणि तो ही मोठ्या आकाराच्या टंकात पाहून आनंद झाला आहे.. ह्याने 'फलाट', 'प्रांगण' (आणि इतर) मराठी शब्द पुनः प्रचलित होतील अशी आशा आहे :)
@@jeetu3 congress cha time la petrol 40 to 100 gela, ata 100 to 150 temha ek major oil crisis suru ahe, ladkya pakistan madhe 28% inflqtion ahe, samja lalu finance min asla tar apla petrol 250 asta
पुणे मेट्रो ची क्वालिटी दिल्ली मेट्रो पेक्षा खूप खालची आहे. काय कारण. अण्णाउंसमेंट चांगली नाही. टिकेट scan होत नाही. बरेच क्वालिटी चे iissues अहेत. दिल्ली मेयरो चे डबे उत्तम क्वालिटी चे अहेत. finishing बाहेरून चांगले नाही.
The finishing in some areas is not world class. Also the work outside seems incomplete. Is there sufficient parking or there is no planning like the other Pune metro stations
@@thebeardedbiker4321 Arre pan ata naav dile aahe tar sanmanani ghyaycha na naav. Shivaji nagar naav lihila aahe Chhatrapati Shivaji Maharaj nagar lihila pahije. Nai tar sagle Maharajancha ekri ulekh chalu kartil.
PSD Platform screen doors is very essential people committing suicide jumping on tracks and also small kids running here n there.........all stations should have baricade like PSD.........yellow line is not to be crossed only while entering
Mala doubt ahe jar ka door band hotana tyat apli bag rahili , or apan adaklo tar door parat open hoeil ka , Mhanze lift sarche sensors astat ka metro la ?
मी रोज प्रवास करतो. गाडी च्या वेळेची चुकीची माहिती दिली जाते. गाडी लगेच येईल असे बोर्ड वर दिसते. पुन्हा 6 मिनिट. बोर्ड वर आणि गाडी लगेच येताना दिसते.नंतर शिवाजी नगर ला गाडी आली की पुणे कोर्ट बोर्ड असतो. डाव्या बाजूला दरवाजे उघडतील म्हटले तर उजव्या बाजूला pcmc ला उघडतात. एकदा शिवाजी नगरला हे संत तुकाराम स्टेशन आहे अशी annoucement केली होती. गाडीत बसले की उतरवून गाडी टेस्टिंग ला आली होती असे पण झालाय.
मुंबई प्रमाणे पुणे मेट्रो लोकल ट्रेन ला सलग्न नाही त्यामुळे निदान सुरुवातीच्या स्टेशन वर पाणी विकत का होईना मिळावे आणि मुतारीची सोय असावी. जी आत्ता नाही. कारण कधी कधी 20 मिनिट मेट्रो येत नाही. म्हातारे लोक अस्त्तात
Dilhi metrot aslya sarakh vatal....sagl hindi😢...me Bengaluru madhe pan metrot firaloy pan tithe phakt English aani kanadi hoti hindi nhavti... Marathi lokaho jage vha Maharashtrat marathi asayla havi na ki Hindi...😊
मेट्रो चा काय उपयोग नाही आपल्याला आपला सगळा प्रवास टु व्हिलर वर होतो. आणि पुण्यात गर्दी कमी कधीच होणार नाही. मेट्रो मूळ रस्ता कमी झाला आहे. आणि भविष्यात कधी पण काहीही होऊ शकत.