Тёмный

Vandan Tumha Annabhau वंदन तुम्हा अण्णाभाऊ | शितल साठे| प्रविण डोणे  

Navayan Mahajalsa
Подписаться 105 тыс.
Просмотров 245 тыс.
50% 1

Navayan Mahajalsa Official Song 2020
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
LYRICS : Shital Sathe
SINGER : Shital Sathe & Pravin Done
MUSIC : Shital Sathe
RHYDAM : Rohan Pawar & Sujit Gaikwad
PRODUCTION HEAD : Sachin Mali
Special Thanks : Nijat Collective
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत RU-vid Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official RU-vid channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
#वंदन_अण्णाभाऊ #जय_भीम_जय_लहूजी

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 507   
@awaazmaza4925
@awaazmaza4925 4 года назад
सपोर्ट करा शितल साठे सचिन माळी यांना
@shaileshsonawane2815
@shaileshsonawane2815 4 года назад
खरच ताई तुमच्या गाण्या मुळे मी .... फकिरा ही कादंबरी वाचली ..... जबरदस्त कादंबरी आहे..... सर्वांनी वाचली पाहिजे...... सर्वांनी आता जाग होऊन लहुजी वस्ताद आणि फकिरा वाणी वागल पाहिजे.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnilsatpute007
@swapnilsatpute007 4 года назад
Babasahebancha vicharavar kdhi chalnar
@shaileshsonawane2815
@shaileshsonawane2815 4 года назад
@@swapnilsatpute007 काय फालतू प्रश्न विचारला आहे तू........ अरे बाबासाेबांच्या विचारावर पूर्ण भारत देश चालतो......RBI chi स्थापना त्यांच्या एका पुस्तकावर झाली.... अरे मी कट्टर महार आहे..... भिमराव जिंदाबाद म्हणेन मी जो वर आहे जिवंत......
@swapnilsatpute007
@swapnilsatpute007 4 года назад
@@shaileshsonawane2815 VA re maharach ahe ka ajun Bouddha kdhi honar....bar mla sang Babasahebancha vicharavar Bouddhanshivay kon chaltay fakt Babasahebancha navacha vapar kela jatoy baki Kay nay
@shaileshsonawane2815
@shaileshsonawane2815 4 года назад
@@swapnilsatpute007 ए फेक अकाउंट गप्प बस...... मंद बुद्धी.......
@swapnilsatpute007
@swapnilsatpute007 4 года назад
@@shaileshsonawane2815 tu mand buddhi ahe tu Kay shahana ahe ka shahana asta tar aashe Uttar milale nste😂
@ganeshsabale8747
@ganeshsabale8747 4 года назад
आजुन अशा आण्णा भाऊंच्या गीतांची गरज आहे आम्ही वाट पाहतोय...
@ajay_gaikwad_official
@ajay_gaikwad_official 4 года назад
ताई तुमचं आणि आनंद शिंदेचे दोघांच्या आवाजात एक लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊंचे गाणं पाहिजे आणि अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांना जोडणारे गीत गाणं पाहिजे
@anilgaikwad603
@anilgaikwad603 Год назад
Kup Sundar madur Taie
@anilgaikwad603
@anilgaikwad603 Год назад
Thanks Taie
@abhishekmote3242
@abhishekmote3242 4 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर करावा...🙏💯💛👑
@pandurangbolkar1874
@pandurangbolkar1874 2 года назад
अरे भाऊ ते विश्वरत्न आहेत त्यांना भारतरत्नाची का गरज आहे .येथे ज्यांनी देशाची समाजाची व्यथा मांडली नाही .त्याना भारतरत्न मिळते आशा आयऱ्या गर्‍यात नको त्याना🙏🙏
@kiranmahale9909
@kiranmahale9909 2 года назад
Yes
@siddharthbaisane7567
@siddharthbaisane7567 2 года назад
@@pandurangbolkar1874 भाऊ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत फक्त,जय भीम जय आण्णा भाऊसाठे 🙏
@ajaykharat5727
@ajaykharat5727 Год назад
डॉ,, नाहीत अनाभाऊ साढे मित्रानो 🙏
@santoshnemade
@santoshnemade Год назад
कोणत्या काळात जगता भाऊ.. सोलापूर विद्यपीठा ने दी, लिट.. डॉक्टर हि पदवी प्राप्त केली.. एकदा सर्च करा युटुब वर.. क्रांतिकारी जय भीम.. जय लहुजी
@ajay_gaikwad_official
@ajay_gaikwad_official 4 года назад
नबंर एक ताइ खरच कलाकारा मुळेच महामानवाचा गैवरव होतो काय मस्त रचना केली तुम्ही तुमाला माझ्या कडुन आदराचा मानाचा जय लहुजी जय भीम 🙏💜💛दोन महामानवाचा विचार सांगीतला
@krishnature
@krishnature 4 года назад
कोण म्हणतंय अण्णाभाऊ आपल्यात नाहीत - सचिन माळी च्या रूपात ते आजही आपल्यात आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Sachin-yc5dz
@Sachin-yc5dz 4 года назад
👍
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F359ccGdlwM.html
@sureshkalunke1202
@sureshkalunke1202 3 года назад
अण्णा भाऊची तुलना करू नका
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 3 года назад
अण्णाभाऊ साठे हे पुन्हा होणे नाही 💯💯
@anilmixmax244
@anilmixmax244 Месяц назад
साहेब तो सचिन माळी धर्मांतरीत झाला आहे
@abhishekmote3242
@abhishekmote3242 4 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ...👑💛💐🙏 जय लहुजी जय अण्णा 🔥👑💛❤💯🙏
@hitbeats8919
@hitbeats8919 2 года назад
Jai annabhau 👑👑 jai bhim
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 4 года назад
तुमच्या आवाजात काळजाला भिडणारा जिवंतपणा आहे.तुमच्या शब्दात ऊर्जा देणारी आग आहे.....
@amitwaghmare6212
@amitwaghmare6212 2 года назад
आम्हा दलित नां न्याय मिळवून देणारे आघक्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे छत्रपति राजषी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहिर अण्णा भाऊ साठे या महापुरुष नां विनम्र अभिवादन 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@tushar9673
@tushar9673 4 года назад
क्या बात है शितल ताई खुप छान प्रविण सर तुमंच्या नवयान महाजलसा टिमला जय भिम जय शिवराय जय आण्णाभाऊ
@amolshejwal5660
@amolshejwal5660 4 года назад
वंदन तुम्हा अण्णाभाऊ...अतिषय सुंदर
@rohanadagale923
@rohanadagale923 4 года назад
कडक खुप छान ताईसाहेब लेखनी क्रांतिकारी जय लहुजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@bharatjadhav4395
@bharatjadhav4395 4 года назад
अण्णाभाऊ यांना विनम्र आभिवादन...!
@sunilshelar2252
@sunilshelar2252 4 года назад
No.1 जन्मशताब्दीनिमीत्त आणखी काही गीत मिळावे अशी अपेक्षा आहे...🙏🙏🙏
@pratikdethe5425
@pratikdethe5425 4 года назад
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन ...💐💐🙏 *जय भिम जय अण्णाभाऊ*
@shubhamulhare2936
@shubhamulhare2936 4 года назад
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न भेटलाच पाहिजे तर चला एकत्र येऊया
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 4 года назад
अप्रतिम ताई ,खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहात तुम्ही।।।।
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या क्रांतीकारी विचारांना मानाचा जय भीम 💙❤🙏
@krishnagholap3009
@krishnagholap3009 4 года назад
अवजातच क्रांतीची ज्योत आहे तुमच्या शीतल साठे, मातंग समाज म्हणजे जगण्या साठी संघर्ष करणारा समाज हाच संघर्ष पुस्तकातून आण्णा भाऊ नि दाखवला आणि संघर्षांची ज्योत आपल्याला जन्माला आल्या पासून आहे आपण जिथे उभे राहतो तिथे गर्दी होणारच
@krishnagholap3009
@krishnagholap3009 4 года назад
जाण्यासाठी साठी मारणार समाज म्हणून ओळख नारा समाज आज किती बहुजनांना साठी या संमाजकडून प्रेरणा मिळते हे काही लोक बैठकीत बसल्या वरती जरूर उल्लेख करतात.
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F359ccGdlwM.html
@sushantingle3299
@sushantingle3299 4 года назад
अतिशय सुंदर झालयं गाणं. शितल ताई व सचिन दादा व प्रविण डोणे दादा तुमच्या आवाजात जादू आहे. मंत्रमुग्ध करुन टाकता तुम्ही. 👌🏻👌🏻👌🏻
@Sachin-ji1jh
@Sachin-ji1jh 4 года назад
मांगा- महाराचा बुलंद आवाज शीतल ताई...😊
@akashwaghmare7322
@akashwaghmare7322 2 года назад
Mahar nahi Buddhist
@rahulsurwade7361
@rahulsurwade7361 4 года назад
ताई जेव्हा येते तेव्हा काही तरी भुरळ घालून जाते तुझ्या आवाजाने आणि गीता मधले शब्द तर लाजवाब 🎶💙🎷जय भीम 🙏जय लहुजी 🙏🎶🎵🎺🥁🎹🎼🎤
@ajayadgale5522
@ajayadgale5522 4 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻💥 प्रबोधन क्रांती 💥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय आण्णा जय लहुजी जय भीम
@ashishkhantade2149
@ashishkhantade2149 4 года назад
जय भीम जय अण्णाभाऊ जय शिवराय 🙏🙏🙏👑👑👑 अप्रतिम खूप छान वाटले
@ajaywakodeofficial4239
@ajaywakodeofficial4239 4 года назад
खूप वैचारिक गीत आहे. खूप छान 👌
@swatichavan5401
@swatichavan5401 4 года назад
शितलताई आणि सचिनदादा तुमचं कौतुक करायला शब्दच नाहीत .......खूपच छान
@sopanghorpade1319
@sopanghorpade1319 4 года назад
शितल ताई खूप खूप आभार, माळेतील विखुरलेल्या माणिकमोत्यांना पुन्हा माळेत गुंफलेस .......🙏🙏
@kiranp1504
@kiranp1504 4 года назад
जय शिवराय ( जय लहुजी ) जय भीम जय अण्णा भाऊ
@bhushankhude762
@bhushankhude762 3 года назад
ताई तुमच्या गाण्या मुळे समाज पुढे जाऊ शकतो 🙏🙏जय लहुजी जय भिम 🙏
@swaraj360
@swaraj360 4 года назад
आता ना सत्यशोधक ना बौध्द ना हिंदू आता आमचा धर्म संविधान आहे कारण धर्मापेक्षा मोठ हे संविधान आहे म्हणून मी मातंग समाजातील समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही धर्म व धर्मांतराच्या नादी लागू नये त्याने आपला विकास होणार नाही आपला विकास हा फक्त शिक्षणाने होणार व आपल्यावर जे अन्याय होतात ते थांबवायचे असेल तर संघटित व्हा मग बघा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे त्यामुळे तुम्हाला संघर्ष हा करावा लागणार नाही त्या साठी धर्म व धर्मांतराच्या नादी लागू नये काही लोक मुद्दाम समाजाला धर्माच्या नावाखाली विभागून त्यांची ऐकता तोडून त्यांना ना घरका ना घाट का करतात व दुसऱ्यांची जात धर्म वाढवण्याचे काम करतात त्या लोकांन पासून सावधान राहावे जय लहुजी जय भीम
@bhagvankamble1368
@bhagvankamble1368 2 года назад
बरोबर
@ketankamble13
@ketankamble13 4 года назад
जय भिम 🙏
@akashwaghmare9052
@akashwaghmare9052 4 года назад
Continue 30 time song aikla Sachin sir shital tai jay bhim love u both of you 😍😍😍🥰
@marutikadale383
@marutikadale383 4 года назад
ग्रेट नवयान जलसा। ग्रेट शाहिर।
@mukeshbelurkar2509
@mukeshbelurkar2509 4 года назад
खूप छान आवाज आहे ताई तुमचा 🙏🙏 डाॅ. अण्णा भाऊ साठे याच्या 100 व्या जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा 💐💐
@amitkamble8152
@amitkamble8152 4 года назад
जय भीम । जय अण्णाभाऊ ।
@swatijadhav4069
@swatijadhav4069 4 года назад
अप्रतिम वंदन गीत... 🙏🙏🙏 ❤ ❤
@amolbansode4586
@amolbansode4586 4 года назад
Jay lahujii Jay Anna 🙏 🙏💛 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏
@adittyaff5833
@adittyaff5833 3 года назад
मानव मुक्ती साठी दुसर्या भावाची गरज आहे वाट पहातोय जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
@santoshnemade
@santoshnemade Год назад
दुसरा भाऊ म्हणजे..
@sachinnatkar479
@sachinnatkar479 3 года назад
💪👑जय लहुजी जय शिवराय👑💪 💪👑जय भिम जय आणणाभाऊ👑💪 🔥🔥🔥खुपच छान🔥🔥🔥
@vickyck2656
@vickyck2656 3 года назад
वंदन तुम्हा आण्णा भाऊ 💛💛
@akashsaneshwar7185
@akashsaneshwar7185 4 года назад
Khup chan adaranjali Shital tai.... Jay shivray- jay Bheem- jay annabhau
@shirishsabale4114
@shirishsabale4114 4 года назад
वा...वा...वा...ताई सुपर हा....सलाम तुमच्या टिमला.जय भिम जय भारत
@KamdhenuPashuseva2000
@KamdhenuPashuseva2000 4 года назад
Aapan mang-mahar ekach aahot, asech doghanche ekach song kadhat ja aamcha tumhla support ahhe
@Ragalover2210-z1v
@Ragalover2210-z1v 4 года назад
खूप छान ताई.... आणि प्रवीण दादा... खूप छान गाणं आहे.....वंदन अण्णाभाऊ....
@ganeshmisal345
@ganeshmisal345 3 года назад
ताई सप्रेम मानाचा #जय लहुजी🙏 ताई अशाच गाण्याची आणि कव्वाली ची गरज आहे अण्णा भाऊ साठे यांच्या जेणेकरून समाजात एकी निर्माण होऊन समाज जागा होईल समाजासाठी.!
@kiranlokhande_lk
@kiranlokhande_lk 2 года назад
अण्णा भाऊ च्या आशाच गीतांची गरज आहे ताई....ज्याने अन्ना भाऊंचे विचार घरा घरात पोहोचतील, समाज आपल्याकडे फार आशेने पाहत आहे...आपल्या आवाजातून आपन आण्णाभाऊ चे विचार घरा घरात पोहोचावे विनंती...🙏🏻 खुप छान् ताई...
@bholadhage1033
@bholadhage1033 4 года назад
*Very nice jay bhim jay lahuji jay anna jay sanvidhan jay bhim*
@vinodgondane3449
@vinodgondane3449 4 года назад
Khup Chan shitaltai &Sachin sir manala bhidnare shabda Aahet Jay bhim , Jay joti
@mr.omii_k100k
@mr.omii_k100k 4 года назад
Jay Lahuji Jay Bhim
@akashkarewad6352
@akashkarewad6352 2 года назад
ताई तुमचा आवाज खूपच गोड आहे .🔥🙏 अभिनंदन टीम .......
@sagarsolsesolse8907
@sagarsolsesolse8907 4 года назад
KADDAAAK jay lahuji jay bhim taai
@akdjsongking1738
@akdjsongking1738 4 года назад
𝓙𝓪𝔂 𝓵𝓪𝓱𝓾𝓳𝓲 𝓳𝓪𝔂 𝓫𝓱𝓲𝓶 𝓪𝓪𝓹𝓷 𝔂𝓮𝓴𝓬𝓱𝓪 𝓪𝓪𝓱𝓮🙏
@sonalidevkule1493
@sonalidevkule1493 4 года назад
Mast ....lal salam jay lahuji jay bhim
@vishalshirsath376
@vishalshirsath376 4 года назад
Super shital tai 👌🙏 jay lahuji jay annabhau sathe jay bhim
@girishbalwante9425
@girishbalwante9425 4 года назад
#Jay lahuji #jay bhim #jay anna 💛💙🙏
@shivaambhore1845
@shivaambhore1845 4 года назад
Tai khup chan vatat jeva tumi gan gatat 🙏 ek iccha aahe ekda aadarsh dada shinde ne anna bhau sathe yanch gan gav..... 🙏
@vaibhavkardak1042
@vaibhavkardak1042 4 года назад
करमणूक म्हणून या चॅनल कडे आपण पाहूच शकत नाही..सचिन माळी आणि शीतल साठे गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करीत आहेत..त्यांच्या लेखणीला आपण जबरदस्त प्रतिसाद देत आहोत..परंतु एक कलाकृती निर्मिती साठी म्हणजेच गीत लेखन ,संगीत, रेकॉर्डिंग, व्हिडिओ साठी खर्च लागतो.. तरी आपल्याला यांच्या अनेक कलाकृती पाहायला मिळाव्यात म्हणून मदत केली पाहिजे...त्यांनी काही बँक तपशील वर दिलेले आहेत..
@sachinmali5715
@sachinmali5715 4 года назад
धन्यवाद! तुम्ही जनअपीलची दखल घेतली. हा जनचळवळी चा चॅनेल आहे. जन पाठिंब्यावरच उभा राहील!
@shitalsathe759
@shitalsathe759 4 года назад
धन्यवाद, स्वागत आहे!
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F359ccGdlwM.html
@user-xg2nd8hc1p
@user-xg2nd8hc1p 4 года назад
Jay Bhim 🇪🇺
@vilaskkale4609
@vilaskkale4609 3 года назад
जय भीम
@nileshrobinson6778
@nileshrobinson6778 3 года назад
ताई जिव ओतलाय गाण्यात.. जय भिम. जय आण्णा.. जय लहूजी 🙏🙏🙏
@akashwaghmare9052
@akashwaghmare9052 4 года назад
अप्रतिम गान
@kpking6838
@kpking6838 4 года назад
🌻 *JAY ANNA JAY BHIM* 🌻 🌻 *JAY SHIVRAY JAY LAHUJI* 🌻
@sundarsalve3310
@sundarsalve3310 4 года назад
Jay bhim 💙🇪🇺🙏🙏🙏
@rushalidhavare9560
@rushalidhavare9560 4 года назад
Jay lahuji Jay ana 🔥🔥💛💛🙏🙏
@pavangaikwad443
@pavangaikwad443 4 года назад
जय लहुजी जय अण्णा.💛
@ghadagespeaks5014
@ghadagespeaks5014 4 года назад
Kya baat hai......Jay bhim Jay mulnivasi
@pradeep9146
@pradeep9146 3 года назад
👑🙏साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा 🙏👑
@VishalGaikwad-xk3fq
@VishalGaikwad-xk3fq 4 года назад
शितल ताई सचिन दादा व नवयान जलसाच्या सर्व कलाकारांना आग्रहाची विनंती आहे महात्मा फुलेंच चांदन पेरल क्रांती गीत नवयान जलसाच्या युटूब चॅनल वर टाका
@sachinmali5715
@sachinmali5715 4 года назад
नक्कीच!
@ayushlokhande2405
@ayushlokhande2405 4 года назад
जय भीम जय अण्णा ✌️🙏
@dakshwarta
@dakshwarta 4 года назад
खूप छान.....
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 Месяц назад
शितल ताई आणि ढोणे साहेबांनी अतिशय चांगले वैचारीक गीत गायले...
@rahulagale3742
@rahulagale3742 4 года назад
💙💛जय लहुजी जय भिम 💛💙
@jivankarkate2917
@jivankarkate2917 4 года назад
खुप सुंदर ताई
@pawanjadhav9744
@pawanjadhav9744 4 года назад
Jay bhim jay lahuji
@sureshkambleaalababuraofam8730
@sureshkambleaalababuraofam8730 4 года назад
खुप छान ताई जय शिवराय जय भिम जय आण्णाभाऊ जय लहुजी
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F359ccGdlwM.html
@nitinhatmode7666
@nitinhatmode7666 4 года назад
Super song
@shivaaychandanshiv7055
@shivaaychandanshiv7055 4 года назад
Nice video song taai kadakk 💪 JAY LAHUJI 💛 JAY bhim 🙏🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦💛💙💛💯
@santoshsonone2357
@santoshsonone2357 3 года назад
अप्रतिम गीत 🙏🙏🙏 👍👍👍👍👍👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 2 года назад
शीतल ताई सत्यशोधक, शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन,कार्यावर व त्यांच्या👌🙏✍💯🌹🌹 योगदानाची आपण दखल घेऊन छान गीत गायले.....जयभीम
@onewaygames3401
@onewaygames3401 4 года назад
छान गाणं आहे
@kirankenjale5495
@kirankenjale5495 2 года назад
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन जय अण्णा भाऊ साठे जय लहुजी 💛💙👑
@mohankamble2093
@mohankamble2093 4 года назад
साहित्यरत्न आण्णाभाऊ जन्मशताब्दि वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जयभीम जय अण्णाभाऊ
@ashukamble9562
@ashukamble9562 4 года назад
येवो बळीच राज्य या song चा विडिओ Upload करा ना
@sachinmali5715
@sachinmali5715 4 года назад
नक्कीच!
@ashukamble9562
@ashukamble9562 4 года назад
@@sachinmali5715 thanku sir
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F359ccGdlwM.html
@sarveshm.7539
@sarveshm.7539 4 года назад
भगतसिंग zinda है पन करा
@mohankale7208
@mohankale7208 4 года назад
Jay lahuji 🙏🇨🇮
@surajshinde4861
@surajshinde4861 4 года назад
धन्यवाद
@santoshlandge1676
@santoshlandge1676 2 года назад
Jay Bhim🙏🙏🙏💙💙💙 Jay Aanna Bhau🙏🙏🙏💛💛💛🕯️🕯️🕯️🕯️🌹🌹🌹
@atuljadhav9124
@atuljadhav9124 4 года назад
Nice song Jay Bhim Jay Lahuji Jay Aanna Bhau💙💙🔥💛💛💙💙💛💛
@SandhyaPraniketMusical
@SandhyaPraniketMusical 4 года назад
Nice...
@kishorkamble9548
@kishorkamble9548 2 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. Nice song Sheetal tai
@sunilbag3860
@sunilbag3860 4 года назад
Loved it.💙💙💙 Jai bhim.✊🏾
@shubhamahire7094
@shubhamahire7094 4 года назад
क्या बात है 👍👍👍❤❤❤
@nileshrobinson6778
@nileshrobinson6778 3 года назад
Jai Bhim 🙏🙏Jai Anna Bhau 🙏🙏
@bhushankhude762
@bhushankhude762 3 года назад
खुप सुंदर गाण आहे 👌👌
@sonuavhad3714
@sonuavhad3714 4 года назад
Khup भारी गाणं आहे... nice song
@hiteshzade4916
@hiteshzade4916 4 года назад
Jay lauji शितलताई 🙏🙏🙏
@spydervishnu5835
@spydervishnu5835 3 года назад
🙏👑Jay lahuji Jay bhim Jay Anna 👑🙏🙏
@ajayrasal7933
@ajayrasal7933 4 года назад
असाच एक मानवंदना गीत कडा
@avinashkale8973
@avinashkale8973 4 года назад
Kadkkk Jay Lahuji*💛
@madhavjaglekar5713
@madhavjaglekar5713 4 года назад
Jay lahuji tai jay bhim 👌👌👌👌👌
@samthorat6372
@samthorat6372 4 года назад
Nice song 😍😘😘😲💐💐💐👌👌💐💐
@krishnatupsaundarkrishnatu7664
@krishnatupsaundarkrishnatu7664 4 года назад
जय लहुजी 🙏🙏🙏
Далее
VANDITO LOKSHAHIRA ANNABHAU I SHITAL SATHE I
5:59
Просмотров 88 тыс.