VARSOVA SEAFOOD FESTIVAL | INDIA'S LARGEST FISH FESTIVAL | वेसावा FISH FESTIVAL | Mumbai
#festival
#seafood
#cooking
नमस्कार मंडळी
आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देशातील सर्वात मोठा फिश फेस्टिवल म्हणजे वर्सोवा सी फूड फेस्टिवल या फेस्टिवलची व्हिडिओ बघताय या फेस्टिवल मध्ये भरपूर प्रकारच्या फिश रेसिपीज पाहायला मिळतात त्यांची बनवण्याची वेगळी पद्धत पाहायला मिळते त्यांची कटिंग करण्याची पद्धत पाहायला मिळते आणि त्यांची सण साजरी करण्याची पद्धत या वर्षाच्या फेस्टिवलच्या माध्यमातून पाहायला मिळते.
19 янв 2023