भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांनी अनाकलनीय विजयश्री ओढून दाखवली होती. अत्यंत मृदुभाषी व मनमिळावू व्यक्तिमत्त्व . केंद्रात असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे त्यांची उणीव नक्कीच जाणवेल. आज तरी राजकीय चर्चा व्हायला नाही पाहिजेत . भावपूर्ण श्रद्धांजली
नांदेड मध्ये हॉस्पिटल ची रांग लागली आहे भाऊ . भारतात एक ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही जिथे नांदेड किंवा लातूरचा डॉक्टर नसेल .हैद्राबाद नांदेड हून फार दूर नाही .