धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.मी पहिल्यांदाच आपला व्हिडीओ पाहिला.अगदी सोप्या आणि स्वच्छ मराठी भाषेत सांगितले ते खूप आवडले.अशीच उपयुक्त माहिती आम्हाला देत रहा....🙏🙏
Good Afternoon sir तुम्ही खूप छान मार्गदर्शन देता. सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण घराच्या प्रत्येक कोपर्यात खडे मीठ काचेच्या ग्लास मध्ये ठेवले आहे
सर नमस्कार आपल्याला रेडिओ वर ऐकल आहे.खुपच छान शब्दात प्रेरणादायी आवाजात सोप्या भाषेत माहिती सांगीतलीत.धन्यवाद दुसर म्हणजे मनामध्ये अनामिक भिती निर्माण होते त्यासाठी मार्गदर्शन व्हावे.