Who doesn't like Biryani, especially when you can make it from the comfort of your Home 🏡
Today's recipe is a Quick Vegetable Dum Biryani!!
Enjoy and share it with Someone who needs to try this at home!!
.
.
Ingredients |साहित्य
३ वाटी तांदूळ /Biryani Rice
१/२ वाटी शिमला मिरची
१/२ वाटी फरसबिन
१/२ वाटी फ्लॉवर
१/२ वाटी गाजर
१ वाटी पनीर
१ वाटी मटार
१/२ वाटी काजू
२ मोठे कांदे
दही साधारण १ वाटी
मसाले
बिर्याणी मसाला
किचन किंग मसाला
गरम मसाला
आल्या लसनाची पेस्ट
३ ते ४ हिरव्या मिरची
३ ते ४ लसूण पाकळ्या
तांदूळ शिजवण्यासाठी
२तमालपत्र
२लवंग
२मिरे
२ वेलदोडे
लिंबू एक फोड
8 окт 2024