लाल मातीत आज घडला आगळाच बेत, अचंबित हाचि डाव नाव त्याचे हो पुलाव.... पिलाफ, पिलाऊ पुलाव ही म्हणती यास, पर्शियन जातकुळी जरी आवडे सर्वांना हा खास.... सणसमारंभात याचे असे वेगळेच स्थान, येताना संगे रायता असा रुबाब महान.... पुलावाच्या सुगंधाने मोद प्राशिला किटके, राजा मोगलीची मात्र काही वेगळीच नाटके.... पूजाने मात्र केला कौशल्याचा अविष्कार, बूंदीरायत्यानेही आणिला छान पुलावास बहार.... (पूजा, पुलाव फारच सुंदर झाला हो......अप्रतिम.....)
🙏पूजा मॅडम 🌹❤️वेज पुलाव रेसिपी एकदम,,,, Nice and very colour ful वाटतेय,,, आणि मातीच्या भांडयात बनवल्यामुळे,,,,, अगदी स्वादिष्ट असणार आणि,,,, बुंदी रायता तर,,, कमालीच वाटतंय 👌👌👌🌹❤️ तुमच्या हया अप्रतिम आणि सुंदर रेसिपी साठी खूप शुभेच्छा,,, ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹👌👌🎄🏝️🎋🎄🎋🏝️
फार प्रसन्न वाटलं हो आपलं गाव आपलं घर आणि आपल्याला पाहून... शांत संगीत सुरू आहे... अंतरबाह्य शांत शांत वाटतं... अस वाटतं आपल्या हातचं जेवावं आणि शांतपणे खोलीत बेडवर झोपावं दुसरं काही काम नको... कुठे आहे हे गाव?
मि तुमची नवीन सब्सक्राइबर आहे, खुप पाहिले तुमचे video. माझ्या आई ला खुप आवाडतात तूमचे video. ती सारखी हेच लाव TV वर असे सांगते. आणि पूजा ताई ची तारीफ करत असते. पूजा ताई साठी एक compliment. खुप छान दिसते आता पाहिल्या पेक्षा, या video मधे तू खुप सुंदर दिसत आहे, छान ग्लो आहे चेहर्यावर. आई होणार तुम्ही.. God bless both of you. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@RedSoilStories , किती सुंदर चित्रीकरण. वाह, असा वाटतंय की मोबाईल मधून तिथे यावा आणि मस्त ताव मारावा.. अप्रतिम संस्कृती अप्रतिम निसर्ग, मातीची भांडी, पोस्टिक अन्न 🎉🎉❤❤❤❤❤❤
तू पुण्याला सरीताच्या घरी जाऊन शेवया केल्या खूप सुंदर. आणि तुझे गावचे घर आजूबाजूचे शेती निसर्ग पाहून खूपच बरे वाटले. तुझ्या घराची मांडणी केरळ सारखी च केली आहेस, छान मस्तच आहे. तुम्ही दोघेही भरपूर मेहनत करता.best luck 👍👍👍
तुमच्या व्हिडिओज मध्ये साधेपणा सोबतच अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे प्लास्टिकचा शून्य वापर. खूप कमी घरांमध्ये आजकाल ही गोष्ट बघायला मिळते . धन्यवाद स्वतः सोबतच पृथ्वीचा ही विचार केल्याबद्दल 🙏
Hiii! I was waithing for this receipe... thank you so much for sharing Pulav receipe..... Lots of love for Mogli... Raja... And for Red soil Team.....❤