दोन्ही पदार्थ चमचमीत झाले आहेत.पंजाबी डिश सुद्धा ह्या डिश पुढे फिकी पडेल. पूजाला सगळा व्याप आवडतो.सगळे मसाले करणे आणि भेंडीला चव देणे ,फारच अप्रतिम.जोडीला तुम्ही दोघे कोकण दाखवता.अजून काय हवे.दोघानाही शुभाशीर्वाद.
पूजा शिरीष तुम्हासाठी... हिरव्यागार भेंड्या रानातल्या पहुडल्या रानातच टोपलीभर, आज पूजालयात होणार आहे चमचमीत अन् स्वीदिष्ट भेंडी सार.... प्रेमाचा गजरा माळून शिरीषने भार्याप्रेम दाखविले, स्मितहास्याने पूजाही निघाली वाटाया पाट्यावर मसाले.... भेंडी तर झकासच होणार आता यात काही शंकाच नाही, एक गजरा आज मी ही घरी घेऊन जातो सोबत किलोभर भेंडी काही....(😂) बाकी काहीही असो पूजा भेंडीचे सार तर भन्नाटच झाले, कवतिक तुझे करताना देखील शब्दांचे भांडार अपुरेच राहीले.... दीपक ३.८.२३
पुजा शिरीष बरी असास ना भेड्याचा सार लय भारी झाला व भेड्याचा मरालो पण चागलोच झालो बचून तोडाक पाणी सुटला अगो मालवणी साराचो रग व वास सगळी कडे पोचवलस सलाम तुझ्या रादपाक👌👍❤️
Atta hallichya culture madhe tmhi watan pata n warvantyavar watata hi tumchi khup koutukaspad gosht ahe n chulivar swayampak banvne he suddha i am proud of you
भेंडी फ्राय भरलेली भेंडी या प्रकारे रेसिपी माहिती माहीत झाली पण आज भेंडी सार विषयी योग्य पद्धतीने माहिती मिळाली मिळाली मी नक्की करून बघेन धन्यवाद एक वेगळ्या प्रकारे रेसिपी माहिती दिलीत त्या बदल
Just like you are living sattvik lifestyle ..all your efforts ,your simplicity loving caring towards nature very sattvik. And recipes Without onion garlic it will enhance its more flavour and more sattvik just like you are living. vegetarian food also very appriciable and pleasant that you are making. Simple living high thinking in a very early age.
ताजी ताजी भेंडी .आणि त्याचे मस्त सार..खूप छान .तुझ्या सर्व रेसिपी छान असतात.भाजी ही खूप छान.त्यात तू दही घातले ना.आज मोगलीला मासे नाहीत ना म्हणून जेवला नाही का? जुई चा गजरा खूप छान.🌹🌹👍👍
I am.a senior citizen, and love to watch your show , it's too great to believe you do everything on your own and healthy atmosphere, my love is raja d cat 😂❤😊
Bhendi recipes mast pooja the way u cook n the noise, the starting of your recipes that go to farm n cut vegetables n then u cook is best n one of my favorite I also loki all 5his things .The village life n all nature best 👌 👍 thanks pooja for all this😊
पूजा tu sakshat annpurna n lakshmi aahes. Tumcha narayan pan bara rasik aahe ho. अशाच सुखात raha nehmi. Tuzya रेसीपी far chhan n assal astat sopya vattat. Thank you. Dev tumche bhale karo बाळ. ❤❤
मस्त रेसिपी. आमचं गाव गोवा आहे, तुमची आणि आमची जेवणाची पद्धत साधारण सारखी आहे. आम्ही पण भेंड्याची आमटी करतो. जास्त ही रेसिपी श्रावण महिन्यात होते आमच्याकडे आणि भेंडी पण श्रावण भेंडी असते, मोठी आणि लांब. आमटी साधारण माश्याच्या आमटी सारखी लागते मग श्रावणात माश्यांची आठवण येत नाही.
The challenge You may not have seen such a channel for the first time in the history of RU-vid Such flavors that you have never seen or heard or thought of till today 🤔