Тёмный

Vidhan Parishad Election मध्ये Jayant Patil यांना धक्का, MVAच्या पराभवाला Uddhav Thackeray जबाबदार? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 111 тыс.
50% 1

#BolBhidu #VidhanParishadResult #JayantPatil #UddhavThackeray
राज्यातल्या हाय व्होल्टेज अशा विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल अखेर हाती आले आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीत महायुतीचे सगळे ९ उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पुरस्कृत आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळं आपले तिन्ही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दुस-या पसंतीच्या मतदानात भाजपचे सदाभाऊ खोत, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात चुरस होती. यामध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला.
काँग्रेसची मतं फुटल्यामुळं जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात असलं तरी जयंत पाटील यांच्या पराभवाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे असल्याची चर्चा होत आहे. यामागची नेमकी कारणं काय, जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे जबाबदार कसे ठरले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 306   
@thefarmer955
@thefarmer955 Месяц назад
कर्मांची फळं मविआ मध्ये असुनही जयंत पाटील यांनी अंनत गिते यांना लीड दिला नाही पेन आणि अलिबाग मध्ये शेकाप ची खूप मोठी ताकद होती. पण शेकाप ने मदत केली नाही
@01epictraveler
@01epictraveler Месяц назад
💯
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Месяц назад
Hoy धोका दिल्यावर उद्धव साहेब सोडत नाहीत
@pushkarajgangal855
@pushkarajgangal855 Месяц назад
Gite saheb padnya mage 2 karna hoti hi samjun ghya je votes milale gite sahebanna te suddha nashiba mulech naitr te suddha milale naste…..gite saheb padnya magcha 1 karan manje te jevha khasdar hote tevha kadhi tyanni tyancha matadar sangat rahun kahi kam kela nahi Ani padnya magcha 2 karan manje aata cha jamanyat raigad madhe lokanna paise gheun votes deyachi savay lagle tatkare saheban mule tyanni khup paise vatle sagli kade ani gite saheb havet rahile bin paise Deta loka votes detil
@katakardevidas2140
@katakardevidas2140 Месяц назад
अलिबाग मधून तटकरेंना 39 हजार मत मिळाली,,आणि ती जयंत पाटील मुळे,,,,
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Месяц назад
एकदम पर्फेक्ट खेळले आहेत उद्धव साहेब,पाटील कंपनी ला वाटत अलिबाग मध्ये आपल कोणीच वाकड करू शकत नाही,अलिबाग आणि पेण मध्ये तटकरेला लीड भेटतोच कसा,पाटील कंपनी ने तटकरे सोबत लोकसभेत settlement केली,लोकसभा मे धोका इसलिये ठोका🔥
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Месяц назад
एकदम पर्फेक्ट खेळले आहेत उद्धव साहेब,पाटील कंपनी ला वाटत अलिबाग मध्ये आपल कोणीच वाकड करू शकत नाही,अलिबाग आणि पेण मध्ये तटकरेला लीड भेटतोच कसा,पाटील कंपनी ने तटकरे सोबत लोकसभेत settlement केली,लोकसभा मे धोका इसलिये ठोका🔥
@universalthoughts1758
@universalthoughts1758 Месяц назад
वा छान लिहिलंत आणि खरं आहे
@dishantnaik5145
@dishantnaik5145 Месяц назад
Barobar ahe bhava tuja
@nandkishorsatam7602
@nandkishorsatam7602 Месяц назад
शेकापचा फक्त एक आमदार असताना त्याना उमेदवारी देण मुळीच चुकीचे होते. उद्धव साहेबाचा निर्णय योग्य होता
@sangramjagtap8808
@sangramjagtap8808 Месяц назад
उमेदवार आला पण अब्रू गेली भाऊ! एक आमदार असताना उमेदवारी ही चर्चा करूनच दिलेली. ती देणं यामागे वेगळी गणितं असतात. यालाच राजकारण म्हणतात.
@ajitmohite4857
@ajitmohite4857 Месяц назад
मग अनंत गिते यांच्या पराभवाचे विलन जयंत पाटील आहेत का असाही प्रश्न पडू शकतो.
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@universalthoughts1758
@universalthoughts1758 Месяц назад
​@@nikhilkhaire8002गितेना उत्तर रत्नागिरी मधून लीड मिळालंय त्यामुळे खापर फोडणारच
@anand_shinde10
@anand_shinde10 Месяц назад
कसलं विलन प्रत्येकजण स्वतः च्या पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करतो ठाकरेंनी ताकद नसतांना स्वतः चा आमदार निवडून आणला जयंत पाटील आणि शरद पवार यांना आमदार स्वतः च्या बाजूने ओढून घेण्यात अपयश आलय
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
16 UBT kde hote tyani patilana dhoka deun narvekar jinkavl. extra 7 vote patilana bhetli pahije hoti ti kuth geli dhokebaaj aahe UBT
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Месяц назад
उद्धव ठाकरेंचा दोष अजिबात नाही कारण पाटील आणि शरद पवार साहेब हे गाफील राहिले आहेत
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Месяц назад
ठाकरेनी स्वतःचा उमेदवार निवडून आणला ज्या शेकाप एक आमदार आहे ते कायम दुसऱ्याच्या भरोशावर निवडणूक लढवत आहेत
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
अरे दिडशहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@nishantmanjrekar5579
@nishantmanjrekar5579 Месяц назад
असा काही नाही तुम्ही पैसे घेऊन दाखवता आहे 😂😂 उद्धव ठाकरे ना ह्या पाटील नी रायगड आणि मावळ मध्ये दगा दिला होता त्याचा वाचपा काढला
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
अरे दिड शहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Месяц назад
शेकाप नी दगा दिला हे बरोबर पण आता उध्दव जी नी पवार साहेबा बरोबर पंगा घ्यायला नको होता, विधान सभेला पवार हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर दगा बाजी करणार नाहीत कशावरून? गळ्यात हात टाकून वेळेवर गळा दाबण्यात साहेबांचा हात खंडा आहे, हे ठाकरे विसरले का?
@universalthoughts1758
@universalthoughts1758 Месяц назад
​@@shailendraborate6954हा इशारा आहे फक्त त्यांना
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Месяц назад
तसा प्रकार अजिबातच नाही उध्दव ठाकरेंचा नाईलाज होता कारण त्यांची ही अस्तित्त्वाची लढाई होती आज नार्वेकरांच्या विजयाने महाविकास आघाडीला विधानसभेत १००% ताकद मिळाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे कधीच दगाबाजी करणारी व्यक्ती नाही ती व्यक्ती सरळ सरळ काय असेल ते समक्ष बोलते उगाचच कोणाचा राग कुणावर काढणे बरोबर नाही आणि हा जो बोल भिडू आहे ना हा पिन मारू सिताराम आहे
@aniltembey3224
@aniltembey3224 Месяц назад
महाराष्ट्रात काहीही घडले तरी त्याला उद्धवसाहेब हेच जबाबदार आहेत असे म्हणण्याची सध्या फॅशनच आहे 😂 खरे कारण वेगळेच आहे 😊
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Месяц назад
😂😂
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@aniltembey3224
@aniltembey3224 Месяц назад
@@nikhilkhaire8002 भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, मान्य
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
दोन्ही काँग्रेसला आता कळून चुकले उध्दव काय चीज आहे देवेंद्र फडणवीस ला त्याने दिवसा तारे चमकवले होते 😂
@netajigharage1414
@netajigharage1414 Месяц назад
Narvelar la congress chi mate padlich mhanun nivdun ale
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 Месяц назад
यालाच गद्दारी म्हणतात
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
congress la he pan mahiti aahe fadnvees ni udhav la rastyavar aanun takal hote... ughad firat hote pawaranchya madati sathi aknath gelyavar
@dattachaudhari555
@dattachaudhari555 Месяц назад
😂
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Месяц назад
Tu santrajya uchal uddhav chya
@SwapnilDhere-zi8ro
@SwapnilDhere-zi8ro Месяц назад
फुटीराना शिक्षा झाली नाही तर असे होतच राहणार पाठीशी घालणे चुकीचे
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
ha congress che futale pada tyana 🤨
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Месяц назад
शिवसेना ठाकरे कळे 16 आमदार होते फक्त 7 आमदार लागत होते ते नार्वेकर ला मिळाले... आणि नार्वेकर आमदार झाले
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Месяц назад
👍🤗 Uddhav Saheb 💪
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Месяц назад
*Uddhav Saheb💪 cha २ Congress la danka.*
@user-kg4fr8ni1m
@user-kg4fr8ni1m Месяц назад
Jaynt patlani sunil takrena na madtat kelti mhnun tyanachi game keli
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
अरे दिडशहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@vaibhavkandalkar8458
@vaibhavkandalkar8458 Месяц назад
उद्धव thakare la badlam tumhi bol bhidu walyani kela paise khan suru kele watate tumhi
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
ho ka roj fadvees var vidio banun tyala badnam kart hote teva mela hota ka tu
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 Месяц назад
शरद पवार पेक्षा उद्धव ठाकरे कडे जास्त आमदार होते त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला आणि निवडून पण आणला. त्यात काय चुकीच आहे. एक आमदार असलेल्या उमेदवारा ला 15आमदार असलेल्या पक्षाने पाठिंबा द्यायचा का?
@Aruc2561
@Aruc2561 Месяц назад
बरोबर 😂😂
@truptimohile9765
@truptimohile9765 Месяц назад
करावे तसे भरावे ….
@purushottamgawde6382
@purushottamgawde6382 Месяц назад
कांग्रेस ची फूट कशी समजली असती
@krushnamortale7125
@krushnamortale7125 Месяц назад
Uddhav Thakre saheb ❤
@ashishbhandari8299
@ashishbhandari8299 Месяц назад
उध्दव ठाकरे सारखे राजकारणी आहेत म्हणून .. निवडणुका तरी होतात नाही तर हे सगळे संगनमत करून घेतील
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
ha ka udhav janmla pan navta na tari election hot hoti
@rohitkamble2748
@rohitkamble2748 Месяц назад
Bol bhidu vikal gel ahe.. funding jhaleli distey😅
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
ho ka roj fadanvees var vidio banun tyala badnam kart hote teva mela hota ka tu
@subaru9773
@subaru9773 Месяц назад
Shinde che khoke pohchtayt mhnaych
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 Месяц назад
व्हिलन कसले ? उलट उमेदवार निवडुन आणला....
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
aaplyach mitr pakshacha padun swath cha aanla waah yala gaddari dhokebazi bolatat
@lalitkamable667
@lalitkamable667 Месяц назад
आपला आमदार निवडून आणणं म्हणजे आपली ताकद दिसते
@g1Chavan-v2j
@g1Chavan-v2j Месяц назад
16 आमदार असुन उमेदवार दिला म्हणुन बोंबलताय मग 14 आमदार असलेल्या पक्षालाच कशी काय उमेदवारी. राजकारणात प्रत्येकजण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असतो.
@borkarprashant3889
@borkarprashant3889 Месяц назад
बोल भिडुची विश्वासहर्ता पण चाय बिस्कुटवाल्यांसारखी झाली सुधरा लकवर
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Месяц назад
हा खडू दुधात मिठाचा खडा टाकणारा भिडू आहे
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 Месяц назад
Mindhyane vikat ghetlay he channel
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
गेली चाळीस वर्षे शिवसैनिकाना खुप आनंद झाला आहे कारण मा.मिलिंद नार्वेकर यांचा सारखे जुने शिवसैनिक निवडून येणे म्हणजे आनंदीत सर्व शिवसैनिक आहेत
@Shivam_5838
@Shivam_5838 Месяц назад
मुळात शेकापचा एकही आमदार विधानसभेत नाही मग कशाला जयंत पाटलाला विधानपरिषदेवर जायचंय...स्वताचे २४ आमदार निवडून आणा आणि खुशाल जा विधानपरिषदेवर
@pranitsane5199
@pranitsane5199 Месяц назад
alibaag lakshat ahe thackareyena madat keli asati aaj amdaar asate
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 Месяц назад
😂😂😂 chalu patrikarita Result lagla ki vilan faltu patrikarita
@vishwajittiware3137
@vishwajittiware3137 Месяц назад
Kontya base var thakare ni jayant patil la mat dili pahije hoti, 15 mat asun tyanni 1 mat naselelya patalana pathimba dyaycha kay akkal aahe tumchi
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Месяц назад
Kharay😂😂
@Shivam_5838
@Shivam_5838 Месяц назад
खरंय🎉
@indians_1999
@indians_1999 Месяц назад
अबू आझमी आणि mim ची मत शिंदे आणि भाजप ला मिळाली...... मतासाठी हिंदुशी गड्डारी केली bjp ne आणि शिंदे नी
@anantsinnarkar2457
@anantsinnarkar2457 Месяц назад
आरती, तुमच्या ओघवत्या वाणीचे मी कौतुक करतो. तुम्हास ही वाणी आपोआप लाभली की प्रयत्न करून ती तुम्ही प्राप्त केली. विवेचन केल्यास बरे होईल. धन्यवाद.
@Aniruddha_gulhane
@Aniruddha_gulhane Месяц назад
Udhav saheb khare chanakya 💪
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Chutiya konala sangu nako asa lok hastil 😂😂😂
@yogeshveera5867
@yogeshveera5867 Месяц назад
मोरे ताई आल्या सुट्टीहून आता 3 महिने सुट्टी नाही
@satishmandumale4680
@satishmandumale4680 Месяц назад
Aarti Bai kahi pan bolu nako, udhav Thakare yana vilan kase Kay manat aahes. Udhav Thakare yanche 16 MLA aahet, tyana 7 chi garaj hoti. Ulat sharad Pawar yani umedwar deyala nahi Pahije hota.
@vikasawale8605
@vikasawale8605 Месяц назад
शेखपचे जयंत पाटील यांचा पराभव उद्धव ठाकरे यांनीच केला असे मला वाटते
@Burgunda
@Burgunda Месяц назад
कसा पराभव केला?
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
ha 100%
@dattachaudhari555
@dattachaudhari555 Месяц назад
करायलाच पाहिजे होता. आणि केला सुध्धा. लोकसभेला धोका दिला होता.
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Gharkombda 🏡🐓. gaddar aahe
@ravihande2735
@ravihande2735 Месяц назад
काँग्रेसची मतं फुटलेली नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलेली आहेत त्याचं कारण अजित पवारांचे शरद पवार गटाशी असलेले जुने संबंध एवढं साधं कळू नये याचं आश्चर्य वाटतं काँग्रेसला विनाकारण बदनाम करू नका काँग्रेसमुळे नार्वेकर आलेत हे जरा सांगा
@Burgunda
@Burgunda Месяц назад
काँग्रेसने गेल्या वेळेस स्वतःचा उमेदवार चंद्रकांत हंडोरे ह्यांचा पराभव केला होता. स्वतः काँग्रेसचे लोक आमच्या पक्षाची मते फुटली हे सांगत आहेत.
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Месяц назад
Kahipan. Congress chi matt futali ahet he ekdam clear ahe
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 Месяц назад
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय, असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@abhijeetchougule6542
@abhijeetchougule6542 Месяц назад
Kaka chi game zhali 😂😂😂
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks Месяц назад
Asudyana tri pdnar tr mahayuti ch Lihun ghe re📝
@drswapnilchavan
@drswapnilchavan Месяц назад
💯
@user-gk7rk3jo3h
@user-gk7rk3jo3h Месяц назад
पेरल ते उगवणारच 😂😂
@waikarhr
@waikarhr Месяц назад
Real antagonist is Sharad Pawar, considering he could have supported UBT candidate.
@vinayshirke8345
@vinayshirke8345 Месяц назад
भाजपा कडून बोल भिडू यांना या video साठी किती rs मोजले ते सांगावे.
@ankurpurandare5771
@ankurpurandare5771 Месяц назад
Shekap cha raigad madhe anant gite yana kiti fayda zala te sanga
@user-ui6sx5bx4k
@user-ui6sx5bx4k Месяц назад
कांही झालं नाही शरद पवारांची खेळी आहे. आम्ही सर्व एकजूट आहोत असं फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना वाटून ते गाफील राहतील. शरद पवार साहेब अजित पवार यांचे निम्म्याहून अधिक आमदार फोडतील. कधी कधी एक डाव जिंकू द्यावा लागतो. भ्रम्हात ठेवण्यासाठी 😂😂😂😂
@aakashkangane4398
@aakashkangane4398 Месяц назад
हा दक्का तुम्हाला असेल बातमी देताना हे मतदान त्यांचे त्यांच्यात असते ते त्यांचे हेवे दावे काढत असतात खरी मजा विधानसभा ल असते
@user-rk9wp1vc4m
@user-rk9wp1vc4m Месяц назад
सगळ्यांच्या नादाला लागा उद्धव साहेबांच्या नाही .कट्टर शिवसैनिक उद्धव आणिबाळासाहेब ठाकरे यांचे❤❤
@gsp2042
@gsp2042 Месяц назад
Jayant Patalne Zilla Parishad kiwa Grampanchyat ladavi! 😂
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y Месяц назад
उद्धव ठाकरेंनी चांगला माणूस पाडला शेकापचे जयंत पाटील त्यांना विरोधकांच्या कडून सुद्धा वाहवा मिळत असते त्यांचे विरोधक सुद्धा म्हणत होते विधान भवनात जयंत पाटील हवे आहेत एकदम चांगला माणूस उद्धव ठाकरे एकदम गटार माणूस
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h Месяц назад
आरे भावा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या मुळेच महविकास च्या जास्त जागा आल्या.32 जागा येन्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहे. त्यात विलन कसं काय म्हणता , तेच युतीचे हिरो आहेत.
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani Месяц назад
मावळ व रायगड मध्ये शेकाप ने खोके घेवुन महायुतीचे काम केले त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले मग त्याचा वचपा घेणारच ना
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture Месяц назад
😂😂😂😂😂😂 कधीतरी खर सांगा हो... कुणाचा पराभव आहे हे माहिती आहे...
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
ताई विधान भवनात वडेटीवर साहेब जे बोलले ते व्हिडिओ बनवा तरच समजेल की गोदी मीडिया नाही मनुन
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 Месяц назад
ते १२मत विकत घेतली असतील यामधे विकत घेनारे विलन असतील
@pandharinathbankar9750
@pandharinathbankar9750 Месяц назад
काही ओढून ताढून आणायचं अन् बोलायचं
@amitpawar9016
@amitpawar9016 Месяц назад
सांगलीत पण अशीच मस्ती केली होती
@damodaringle1399
@damodaringle1399 Месяц назад
महाविकास आघाडीमध्ये एकजूट नसून बरेच आलबेल असल्याचे विधान परिषदेच्या निवडणूकिवरून दिसून येते असे झाले तर तिसरी आघाडी निर्माण होवू शकते .
@shahidahmedtulve856
@shahidahmedtulve856 Месяц назад
Bol bhido ni bjp chi supari ghetali aahe Kay??? UBT ne aapli seat nivrun aanli
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Месяц назад
Mhanje ata paryant mva Ani uddhav chi ghetli hoti he Manya karta
@rajgondakothavale1367
@rajgondakothavale1367 Месяц назад
पवारांना विरोध जाण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न महायुतीने करू नये. ही निवडणूक जनतेची नाही ही निवडणूक आमदारांची होती. जनतेच्या निवडणुकीत महायुती निवडून येऊ शकत नाही विधानसभेमध्ये
@user-bl6pw1le7s
@user-bl6pw1le7s Месяц назад
कर्माची फळ 🙏💐
@anitatharewal846
@anitatharewal846 Месяц назад
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 Месяц назад
BJP kadun kiti peasa betho bahi
@sagars4299
@sagars4299 Месяц назад
Right move by UT
@shankarzol
@shankarzol Месяц назад
हा शरद पवाराना. धडा. आहे त्यांचा असा. समज होता. की. काहीही. करू. शकतो. भोग. म्हणावं. फळ
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
जयंत पाटील यांचे व्हिलन शरद पवारच आहेत
@rajendravipra7099
@rajendravipra7099 Месяц назад
Kahi hi
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 Месяц назад
Thakre played the game.
@gopalkadam3890
@gopalkadam3890 Месяц назад
आमदारांनी खाल्ले पैसे
@rajupanchal5382
@rajupanchal5382 Месяц назад
धाबा
@user-wy8dm6gi5m
@user-wy8dm6gi5m Месяц назад
असे काय नाही
@chandrashekharmhatre2515
@chandrashekharmhatre2515 Месяц назад
Bol bhidu mhanje BJP cha puraskarta aahe. Jayant Patil hyachya kade fhaka 1 MLA aani Sharad Pawar hyanchyakade fhaka 12 MLA aahet aani Uddhav Thakare hyanchyakade jar 15+2=17 MLA aahet tar tyanni kunlahi khare khote tharau naye.
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk Месяц назад
7:47 शिवसेनेचा उमेदवार पीछे लो, शरद पवारने उद्धव ठाकरे को बोलना चाहिए था शरद पवारने उद्धव ठाकरे को बोलना चाहिये था. उद्धव ठाकरे ने संजय राऊत ने शरद पवार को कोल दिया. शरद पवार की इतनी बेजती मैने जिंदगी मे नही देखी थी.
@PoojaMorye-o8y
@PoojaMorye-o8y Месяц назад
Uddhav saheb zindabad
@gauravtungatkar2344
@gauravtungatkar2344 Месяц назад
Bahutek bol biddhu channel Pawaranchi bhasha bolu lagla ahe.
@k.ambore4807
@k.ambore4807 Месяц назад
यात उद्धव चा काही रोल नाही.... एकनाथांची कृपा आहे... नार्वेकराला..
@sangramtupe1256
@sangramtupe1256 Месяц назад
Don't underestimate shekap lal salam
@vishalfulsundar3588
@vishalfulsundar3588 Месяц назад
विश्वजित कदम च्या बाबतीत असे घडू शकते ...
@user-ix9fe5ib2h
@user-ix9fe5ib2h Месяц назад
Uddhaw saheb❤
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Месяц назад
आपण उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यात वितुष्ठ निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे काय?असेल तर कोणी दिली आहे? ते पण न समजण्या ऐवढी इंटरनेट जमान्यात जनता दुधखुळी नाही.याची नोंद घ्यावी.
@manoharthakare6724
@manoharthakare6724 Месяц назад
Uddav thakare ❤❤
@bhagwantaur3108
@bhagwantaur3108 Месяц назад
उद्धव ठाकरेंच्या या ‌ निर्णयांमुळे आघाडीत बिघाडी होणार...😂
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Месяц назад
तुझ्या सारख्या भक्त डोमकावळ्याच्या शापाने काही फरक नाही पडणार 😂😂
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx Месяц назад
शेकाप विधानसभा स्वतंत्र लढली तरीही चार जागा जिंकून आणणार आहे. अलिबाग, कर्जत,उरण, पेण तिरंगी लढत होणार आहेत.
@dnyandeovarpe5604
@dnyandeovarpe5604 Месяц назад
Jayant Patil =100% lmandar
@vishwasmokashi1617
@vishwasmokashi1617 Месяц назад
बोलभिडु टरबुजची सुपारी वाजवतेय
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Месяц назад
Mahnje ata paryant fawda Ani vakdyachi vajvaycha asa mhanaychay ka ?
@samevents2118
@samevents2118 Месяц назад
Jayant patil❤
@harshalthakur2247
@harshalthakur2247 Месяц назад
Bolbhidu or bjp bhidu
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Месяц назад
शरद पवारांनी जयंत पाटील आणि शेकापला संपवले.
@supantambolkar4028
@supantambolkar4028 Месяц назад
0:09 😊😅😅😮😮 0:12
@darshilmashru8479
@darshilmashru8479 Месяц назад
2014 मध्ये शेकापने रायगड लोकसभा मतदारसंघात रमेश कदम यांना उमेदवार दिली होती. त्यामुळे २०१४ मध्ये अनंत गीते हे अगदी 2,110 मतांनी निवडून आले. 4:10 येथे झालेली चूक दुरुस्त करा.
@gk-di4kn
@gk-di4kn Месяц назад
कस काय तुम्ही एका सोज्ज्वळ, सुसंस्कृत, निस्वार्थी महामानवाला व्हीलन समजता? हवंतर ठाकरेंना पवारांच्या पाठीत खुपसला असं म्हणा
@PranayLoley
@PranayLoley Месяц назад
I support UBT
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 Месяц назад
Hero आहेत बरं का
@sachindalpuse
@sachindalpuse Месяц назад
Uddhav Thackeray Is King Maharashtra 👑❤️‍🔥🚩
@pankajtejam6285
@pankajtejam6285 Месяц назад
उबाटा लां एवढं डोकं असेल असं मला वाटत नाही 😂😂😂😂
@anitatharewal846
@anitatharewal846 Месяц назад
चुकीला माफ़ी नाही शिक्षा तर मिलनार च होती 🎉🎉🎉🎉
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Месяц назад
मुळात व्हीलन नाना पटोले, शरद पवार आहेत हे कोणाच्याच लक्षात येत नाही ह्याला राजकारण म्हंटल जात 🙏🚩
@nikhilshende8784
@nikhilshende8784 Месяц назад
शरद पवार राष्टवादी यांच पन 1 मत फुटालय अनी ते रोहित पवार यांच आहे अस म्हणतात?
@sanjaysatam408
@sanjaysatam408 Месяц назад
हे सर्व राजकारण पाहून वाटतं की सगळेच पक्ष एकाच माळेचे 🔵🟣🟠🟢🟤. स्व सत्ता स्वार्थ ..फक्त हेच खरं 😇
@rameshmestri8597
@rameshmestri8597 Месяц назад
मा.मिलिंद नार्वेकर ना केलेले मतदान हे सर्व पक्षीय संबंधामुळेच निवडून आले आहेत हे शंभर टक्के बरोबर आहे
@sudhiromble8818
@sudhiromble8818 Месяц назад
जयंत पाटील यांनी खासदार कीला आनंत गिते साहेबांना मद्त केली नाही त्या मुळे गिते साहेबांना पराभव झाला याचाच वजपा
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Месяц назад
मुळ मुद्दाच हा आहे की पवार साहेबांनी स्वताचा उमेदवार देणे गरजेचे होते १००% निवडून आले असते
@sajanjadhav8195
@sajanjadhav8195 Месяц назад
Ho aheta
Далее
would you eat this? #shorts
00:29
Просмотров 638 тыс.