Тёмный

Vidhan Parishad Election LIVE: मिलिंद नार्वेकरांची काँग्रेसच्या मतांची जुळवाजुळव, महायुती, मविआ सावध 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 22 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #HeadlinesTodayOnMumbaiTak #mumbailivetv
हेडलाईन्स टुडे LIVE: Vidhan Parishad Election साठी मिलिंद नार्वेकरांची काँग्रेसच्या मतांची जुळवाजुळव, महायुती, मविआ सावध
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@marathigamer7024
@marathigamer7024 13 дней назад
मिलिंद नार्वेकर 100% निवडून येतील 🙏
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 13 дней назад
मासिक पाळी च्या दरम्यान खाजगी क्षेत्रात सुट्टी मिळण्याची कमी शक्यता जर मागितली तर काम वरुन हकालपट्टी केली जाईल कारण तिथे मोबदला पाहिला जातो ना की आरोग्य विषय क समस्या कारण महिन्यातून 4 दिवस रविवार ची सुट्टी द्यावी लागते आणि महिलांनी अतिरिक्त 3 दिवस मासिक पाळी दरम्यान मागीतल्या वर काम चे दिवस 23 भरणार महिण्याला हे खाजगी क्षेत्रात मान्य केले जाणार नाही असे मला वाटते
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 13 дней назад
रायगड जयंत पाटील घोडेबाजारात एक्का 😃
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w 13 дней назад
आम्ही ठाकरे गटाचा उमेदवार पाडू. काँग्रेसने निर्णय घेतला आहे की जयंत पाटीलयांना मते देणार आहे. ठाकरेचे 10 मते फुटणार आहे.
Далее