Тёмный

Vidhan Parishad Election LIVE: सभापती पदावरुन BJP आणि अजितदादा गटात संघर्ष होणार?|Ram Shinde 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 43 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanParishadElection #RamShinde #Ramrajenimbakar #mumbailivetv
Vidhan Parishad Election LIVE: सभापती पदावरुन BJP आणि अजितदादा गटात संघर्ष होणार?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@somnathshete8542
@somnathshete8542 13 дней назад
राम शिंदे _ विधान परिषद सभापती होणार.
@sharadchopade4855
@sharadchopade4855 13 дней назад
राम शिंदे विधान परिषद सभापती 100%
@user-ds8zw6dr2m
@user-ds8zw6dr2m 13 дней назад
सभापती राम शिंदे हेच झाले पाहिजे काही लोक महायुतीचा धर्म पाळत नाही मी एक कार्यकर्ता म्हणून माझी विच्छा व्यक्त करत आहे
@nitingadade5394
@nitingadade5394 13 дней назад
Ram shinde honar 💯✅
@pratikshayele1470
@pratikshayele1470 13 дней назад
राम शिंदे योग्य व्यक्ती,
@arunbolaj3922
@arunbolaj3922 13 дней назад
पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांना जाहीर केले पाहिजे
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 13 дней назад
माजी सभापती माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी लोकसभेला भाजपा उमेदवार पाडला
@arunbolaj3922
@arunbolaj3922 13 дней назад
राम शिंदे सभापती पदासाठी योग्य उमेदवार आहेत
@anilmutha7967
@anilmutha7967 13 дней назад
11:38 11:45 11:54 11:47
@sunilbhivate9707
@sunilbhivate9707 11 дней назад
Atishay abhyasu vaktimahat ram shinde saheb❤
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 13 дней назад
Only politics is not a news. There ate many other important issues that need to be shown and highlighted in the state
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 13 дней назад
रामराजेला सभापती पद देऊ नका महायुतीच्या विरीधात काम करतोय
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 13 дней назад
मुंबई तक महा विकास आघाडी चे चॅनल आहे हेच नेहमीच सिध्द झाले आहेत
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 13 дней назад
आमदार सातिश चव्हाण साहेब
@sanjaywani9503
@sanjaywani9503 13 дней назад
अजिदादांनी नी नार्वेकर, जयंत पाटील शेकाप या दोघांना निवडून आणावेत. तर रामराजे निंबाळकर यांना हे मा. ठाकरे साहेब, मा. शरद पवार साहेब यांची मनधरणी करावी. त्यांना सभापती पद मिळेल. राजकारणात आदला बदल होऊ शकते.
@massorg.1808
@massorg.1808 13 дней назад
विधान परिषदेसाठी तीन obc नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे सभापती पदासाठी मराठा उमेदवार देऊ शकतात. अजित केसराळीकर
@shraddhawadkar5712
@shraddhawadkar5712 12 дней назад
Ramraje Naik nimbalkar he mahavikas aaghadi tarfe sabhapati hotil.....lihun theva
@rajendragavande7969
@rajendragavande7969 13 дней назад
Sharad pawar sahebachi saath sodli tashi sangharsh karnachi shakti geli
@sachinshelar7971
@sachinshelar7971 12 дней назад
अजेंडा 😂😂 बारामती शिरूर मध्ये भाजप हरली म्हणताय
@anilmutha7967
@anilmutha7967 13 дней назад
Gaddarana chance devu naye ram raje asude nh tar ajun koni gaddarila mafi nahi
Далее
We will see who will do it better 😂
00:14
Просмотров 2,5 млн
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
We will see who will do it better 😂
00:14
Просмотров 2,5 млн