Ek video dnyanesh maharao ne sharad pawar samor swami samarth cha apana kela tya badal pan ek video banava.... sharad pawar kase hindu cha apaman velo veli karat aahe try badal... please request kara 😢😢
ताई मी ऐक कार्यकरता आहे कॉग्रेसचा मी माझ्या मनातलं सांगतो आहे आज सांगतो आहे माहा राष्ट्र च्या पहील्या महीला मुख्यमंत्री यशोमती ताई तुम्ही व्हाल हे मी तुम्हाला त्रीकाल संत्य राहील ❤
खूप छान वाटलं यशोमती ताईचं कार्य खूप छान आहे आणि काँग्रेसची विचारधारा खूप चांगली आहे काँग्रेसचे जुने आणि नवीन नेते खूप चांगल्या विचारांचे आहेत त्यांनी आपलं हेच काम त्यांनी आपलं हेच काम सातत्यपूर्ण चालू ठेवावं विजय आपलाच आहे
माननीय यशोमिता ताई बल्लारपूर विधानसभा मध्ये भाजप चा उमेदवाराचा जर का पराभव करायचा असेल तर सक्षम महिला उमेदवार डाँ अभिलाषा ताई गावतुरे -बेहेरे यांना विधानसभा मध्ये उमेदवारी द्यावी अशी बल्लारपूर मधील जनतेची अपेक्षा आहे
भावि मुख्यमंत्री गरिबों का बुलंद आवाज हमारे आदिवासी समाज को न्याय दिलवाने में मदद करने में सक्षम योशोमती ताई ठाकुर कोटी कोटी शुभेच्छा ❤ जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मां संदिप भाऊ तोटे उर्फ मेलघाट रियल टायगर
Ek video dnyanesh maharao ne sharad pawar samor swami samarth cha apana kela tya badal pan ek video banava.... sharad pawar kase hindu cha apaman velo veli karat aahe try badal... please request aahe 😢😢