Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: येत्या १५-२० दिवसांत मोठा निर्णय, त्याआधीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा का? 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 40 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: येत्या १५-२० दिवसांत मोठा निर्णय, त्याआधीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा का? Vidhansabha Election 2024
#vidhansabhaelection2024 #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #lokmat #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
@arunshetake4938
@arunshetake4938 День назад
म,वि,आ,महनजेच, ऊधव,ठाकरे, विजयी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते 🎉🎉😢🎉
@gurunathshinde8456
@gurunathshinde8456 22 часа назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रीपदावर राहातील
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 День назад
हा गिऱ्या माजन जामनेर मधून पुन्हा आमदार होणे नाही 🔥
@vaibhavchavre9990
@vaibhavchavre9990 23 часа назад
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्याला सलाम
@SagarJadhav-jn3pq
@SagarJadhav-jn3pq День назад
श्री उद्धव साहेब ठाकरे ❤❤❤❤
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 День назад
महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे आणि यशोमती ठाकूर ह्या तीन महीला आहेत मुख्यमंत्रीपदासाठी अगदी योग्य आहेत, ह्यातून एक मुख्यमंत्री तर इतर दोघींना उपमुख्यमंत्री बनवून एकदा राज्यात महीलाराजचा नवीन प्रयोग सुध्दा अस्तित्वात आणल्या जाऊ शकतो मविआकडून.
@navnathjadhav8184
@navnathjadhav8184 День назад
फुटकळ बातम्यांना सुद्धा महाराष्ट्राची बातमी म्हणणं योग्य नाही. विषय वेगळे असावेत, तेच ते उगळून गुळगुळीत झालेलं पुनःपुन्हा काय चघळायचं...?
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 День назад
पण शिंदे व पवार यांच्या एवढ्या जागा येतील का???
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j День назад
उध्दव.बा. ठाकरे, थोडंसं जरा सांभाळून आक्रमक पणा जरा सांभाळून, बांधावर ची मंडळी लय तयारीची आहेत, अभ्यासाचा विषय आहे.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 22 часа назад
हि महाराष्ट्रात विधान सभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. सर्व पक्षांसाठी आता नाही तर पुन्हा कधीच नाही. कारण फुटलेली राष्ट्रवादी पक्ष व शिवसेना याची खरी कसोटी आहे. खरा पक्ष कुणाचा आहे. ते या निवडणुकीत महाराष्ट्राला समजेल. धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
@SpSp-wy5if
@SpSp-wy5if 11 часов назад
लवकरच मुख्यमंत्री श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@gouravmahapure4743
@gouravmahapure4743 20 часов назад
Supriya Tai sule will be next CM of Maharashtra... prediction only...
@mohansawant1324
@mohansawant1324 День назад
वीणाकारण मुख्यमंत्री पदावर चर्चा होतय असं मला वाटतंय.
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 День назад
मुख्यमंत्री फक्त उद्धवसाहेब ठाकरे ❤❤❤
@latanandargikar3698
@latanandargikar3698 22 часа назад
कशाला ? घरात बसायला ? नको रे बाबा !
@vasantsalape6518
@vasantsalape6518 23 часа назад
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडे न बघता म्हाविकास आघाडीचे नेतृत्व केले त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलां बळ.मिळाले त्यामुळे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होऊ शकतील . जय महाराष्ट्र.
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 23 часа назад
समजूतदारपणा.दाखुंकाही.अटीवर. उद्दव्ह थक्रेंनामुख्य.मंत्री.करावे.trbujachi.जिर्वावी.ही.विनंती.आहे.6महिने.काहोईना. उद्दव्ह ठाकरेंना.मुख्यमंत्री.करावे.
@amarmote4419
@amarmote4419 День назад
तुम्ही लोकमत वाले काय पण चर्चा karta कुठे चर्चा नसते उगच च चर्चा चालू चालू आहे अस म्हणून चर्चा घडवा tumhi
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox День назад
आशिष सर, जय म वि आ
@sudhakarsalunkhe7199
@sudhakarsalunkhe7199 День назад
551¡!
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 10 часов назад
जावू द्या राव,(जाधव सर)=मी स्वतः, आणि फडणवीस साहेब एका मुलीचं पिताश्री आहोत.धण्यवाद, परिस्थिती हेलकावे देते, समजून जाल.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 20 часов назад
मुख्यमंत्री पदासाठी जर आप आपसात जोरदार भांडणे झाली तर महा विकास आघाडी सत्तेत येणे कठीण होईल
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 23 часа назад
या पुढे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हेच नीट राज्यकारभार करू शकतील
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 День назад
अमृता मॉ ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील आशिष तू नाव विसरलास की काय 🤔
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 23 часа назад
शिंदे.साहेब.तुम्ही.काही.महाराष्ट्राच्या.मनातील.मुख्यमंत्री.नाहीत. हेस्पस्त.होते.
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 9 часов назад
सर्व पदवीधर मुलांनी भविष्यात पत्रकारिता अभ्यासक्रम करावा, बोकांडी बसायला मिळाले, शिवाय मानधन दिले जाईल.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 22 часа назад
Best interpretation ❤
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 12 часов назад
आपलीं माणसं, जाधव सर, सप्रेम नमस्कार, परिस्थिती अशी आहे., विंचू देव्हाऱ्यात आला, आता वाहन (चप्पल) हातात घ्यावि लागले.
@vaibhavchavre9990
@vaibhavchavre9990 23 часа назад
Yashonati thakur चांगले नाव आहे
@saurabhawale5808
@saurabhawale5808 20 часов назад
Rahul Gandhi Uddhav Thackeray yannach CM sathi pasant kartil...🇮🇳👍
@subhashjadhav826
@subhashjadhav826 21 час назад
ज्यांना मिशी नाही तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 День назад
Bjp चा नित्या राणे पुढील मुख्यमंत्री होणार रे आशिष 😆
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 22 часа назад
Supriya Tai can be Cm❤
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 23 часа назад
मतदारांनी पध्दत शिर उमेदवारांच्या बोकांडी बसा.[एक असं गाणं आहे, घोड्यावर बसलें हौशीनबाई चोळी हिची,.,.,.,.,.,.,.,.]
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j День назад
मानसिय जाधव सर, वाचतायना.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 20 часов назад
उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर काँग्रेस कडे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत तसेच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे एनसीपी मधून दावेदार आहेत
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 9 часов назад
मी सवऺ पत्रकार,वातऻहार, सुजान नागरिक ह्यांना सवऺप्रथम नमस्कार, कोणाचेही लाड करू नका,,. विंचू 🦂 देव्हाऱ्यात आलेलि आहे वाहन (चप्पल) हातात घ्यावि लागेल,ना विलाज तो क्या ईलाज,.
@SangamTondare-c8w
@SangamTondare-c8w 14 часов назад
उद्धव ठाकरे साहेब
@subashghorpade8070
@subashghorpade8070 День назад
Thakarechi langot Dhara
@SandeshSangle-j8z
@SandeshSangle-j8z День назад
निवडणूक लेट म्हणजे मसिन सेठ होत आहे म्हणून महाराष्ट्रातील निवडून लेट होईल भाजप बरोबर याचा गेम करणार
@marotihate2546
@marotihate2546 11 часов назад
काही झाले तरी भडणविस मुख्यमंत्री नको.यान महाराष्ट्राचे वाटोळे केलं
@user-yv7gs3uy2b
@user-yv7gs3uy2b 21 час назад
जामनेर गिरीश माहाजन येनार नाही घरी बसा
@TheChaitanyaD
@TheChaitanyaD День назад
3rd class channel 😂
@mukundmote2410
@mukundmote2410 13 часов назад
Raj Thakur saheb honar
@sureshshinde4990
@sureshshinde4990 23 часа назад
विश्लेषण भरकटायला लागलंय!
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j День назад
सुमडित-कोंबडी.
@shaikhareeb9781
@shaikhareeb9781 21 час назад
Mala kara mukhyamantri
@shashankburse3215
@shashankburse3215 День назад
हे राजकारण आहे कां गँगवॉर?
@PrajwalShewatkar
@PrajwalShewatkar День назад
मी आतली बातमी फोडतोय.. शरद पवार हे उध्दव ठाकरे व संजय राऊत ह्यांच्यावर खापर फोडून शिंदे सोबत सत्तेत येणार. काँग्रेस आणि भाजप मुक गिळून बसतील. अजितदादा पण सत्तेत असतील(बाहेरून पाठिंबा देऊन प्रायश्चित्त करतील) 😂😂
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm День назад
😂😂😂😂😂😂😂
@PrajwalShewatkar
@PrajwalShewatkar День назад
@@PrakashKoshti-ny6mm अरे हास्यास्पद आहे मला माहित आहे.. हा फडणवीस लागला राशी ला Maharashtra च्या सगळं समीकरण बदललं आहे. आणि मला वाटतं आहे हेच होईल.. बघू निवडणुकी नंतर.. लक्ष ठेवा ह्या कॉमेंट वर!!
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm День назад
@@PrajwalShewatkar loksabhachay.weli.komat.hoteka.tumche.saheb
@stsmartsales2300
@stsmartsales2300 День назад
Ashishji UBT la kami lekhu naka,Rahul Gandhila changla mahiti aahe ki 2019la 1 jaga aslelya congressla 2024 madhe UBT barobar alyamule 14 jaga milalyat, BJP barobar Uddhav hote tevha BJP la2019 madhe 23 pan 24la Uddhav barobar navhate mhanun 9 jaga.......UBT che mhatva
@KAMLESHSUTAR78
@KAMLESHSUTAR78 20 часов назад
Supriya Sule .. yashomati Thakur... Vishwjeet Kadam...Privtiraj Chavan ( the most able capable knowledgeable experienced And qualified), Bunty Patil ,Ankush Tope,Anil Deshmukh, Jayant Patil,Harshwarshan Patil is also able duento his l9ng experience in previous govts., and surprisingly Ajit pawar u never know bargin in hung assembly he moght gain CM even with 10 seats ...
@Mahendra-t3u3m
@Mahendra-t3u3m 23 часа назад
Tumhi Congress prawakta ahe
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 День назад
ओबीजेक्शन मिलॉर्ड आशिष सर ✍🏻 तुम्ही ज्या तथाकथित स्ट्राईक रेट ची चर्चा आघाडी बद्दल किंवा ठाकरे बद्दल घडवून आणताय तेवढी चर्चा फडतूस आणि bjp च्या चर्चा किंवा आतली बातमी बाहेरची बातमी किंवा तुमचा तो महायुद्ध bjp बद्दल घडवून आणत का नाही 🤔 आशिष तुझ्या लोकशाही चा चौथा सत्मभ # कोसळला _रे @दुर्दैव पत्रकारितेचे ✍🏻
@shantaramdhasade7665
@shantaramdhasade7665 День назад
I tired to heard such a comment
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j День назад
नेतेमंडळी आपल्याकडे म्हाळ असतो कि नाही, असल्यास कावळे रिझर्व्ह करायला बरे पडेल,=पक्षात कावळा मानसात ..............[पण आमची गावपातळीवर मैत्री आहे.]
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 9 часов назад
एक कमेंट -च्यायला ज॰
@santoshkale9837
@santoshkale9837 День назад
Broker mahajan😂😂
Далее
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12